Pudhari News |विलंब शुल्काच्या विरोधात रिक्षाचालक आक्रमक| Auto Riksha Protest

  Рет қаралды 11,647

Pudhari News

Pudhari News

9 күн бұрын

#pudharinews #marathinews #autorickshaw
Pudhari News |विलंब शुल्काच्या विरोधात रिक्षाचालक आक्रमक| Auto Riksha Protest
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 20
@NileshZope-ob2kg
@NileshZope-ob2kg 7 күн бұрын
सध्या फक्त सरकारी नोकर मौज मज्जा करीत आहे पोटाच्या वर पगार मिळत आहे पण खाजगी नोकर आणि रिक्षा चालक ज्यांना कशाचाही आधार नाही घरी शेती नाही घरात कोणाला सरकारी पगार नाही पेन्शन नाही अश्या लोकांचे पोट भरणे मुश्किल झाले आहे सरकार च्या नीच कामागिरी मुळे असे दिवस आले सर्व ड्रायवर यांनी एक व्हावे
@subhashpatil826
@subhashpatil826 7 күн бұрын
फारच दंड आहे या सरकारची मनमानी चालू आहे
@adnanraza4565
@adnanraza4565 7 күн бұрын
शशांक रावसाहेब तुम्ही आगे बडा आम्ही तुमचे साथ आहे 🙏
@eknathpatil4099
@eknathpatil4099 7 күн бұрын
रिक्षावाल्याना कोनी वाली नाही सरकारी गाड्या बस कधी rto फिटनेस टेस्ट होतात का नियम फक्त खाजगी गाडयांना असतात
@sm-rj3eu
@sm-rj3eu 7 күн бұрын
सरकार कुठून पैसे खायला येतील या कडे धोरण अरे किती खाणार
@jaihindi6198
@jaihindi6198 6 күн бұрын
Great
@user-dv5nm6cp2i
@user-dv5nm6cp2i 5 күн бұрын
Maharashtra government अभय योजना आखली गेली pahije.... याने फरक पडतो आहे..,.. रिक्षा चालक मालक यांना दिलासा मिळाला
@ganeshkolhe7792
@ganeshkolhe7792 4 күн бұрын
मुंबई तर महत्वाची आहे
@user-dv5nm6cp2i
@user-dv5nm6cp2i 5 күн бұрын
अभय योजना आखली पाहिजे...
@bablusontakke5248
@bablusontakke5248 7 күн бұрын
द्या अजून बीजेपी ला निवडून आले आहेत तेव्हापासून काही ना काही तमाशा चालूच केला आहे
@prabhakarpatil7895
@prabhakarpatil7895 6 күн бұрын
जून सरकार होत त्या वेळेला प्रायव्हेट पासिंग चालू होती त्या रिक्षा पोलीस लोकांच्या मेहरबानी वर चालत होत्या आणि या सरकारने परमिट चालू केले आणि आम्हाला कॉलर टाईट करून चालण्याचा हक्क दिला पण काही रिक्षा चालक नियम पाळत नाही त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तो चुकीचा नाही तो प्रवाश्यांना फायदेशीर आहे मी स्वतः रिक्षा चालक आहे
@munnabhai90490
@munnabhai90490 6 күн бұрын
Mumbai main Rs 25 meter rate hona chahiye
@prabhakarpatil7895
@prabhakarpatil7895 6 күн бұрын
मी स्वतः रिक्षाचालक आहे हा निर्णय चुकीचा आहे मान्य आहे पण माझ्या ओळखीचे च बरेच रिक्षाचालक आहेत ज्यांनी 3 ते 4 वर्षे झाली गाडी फिटनेस केलेली नाही आणि आता दंड आकारण्यात येत आहे तेव्हा त्यांचे डोळे उघडले
@dnyaneshwarkuber7337
@dnyaneshwarkuber7337 2 күн бұрын
मुख्य मंत्री, हे,पन,रिकशा,वाले,आसुन,तयानी,काही,तरी,रिकशा,वालया,काई,तरी,केल,पाईजे,
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 7 күн бұрын
Kara andolan kahi farak padat nahi.. Rastya var dhanda kartat na mag danda bharaila ky hota
@dipakpatil5717
@dipakpatil5717 7 күн бұрын
BJP vale jati jati petvnar, BJP cha tumchya jaticha candidate bagun dyava vote BJP la.
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 85 МЛН
🔴Manoj Jarange Patil On Dhanjay Mundhe LIVE
7tv Marathi
Рет қаралды 1,7 М.
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН