13 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग का बनला नाही ? - kzbin.info/www/bejne/l3PQqn2mipmYa8k
@ganeshpawar13449 ай бұрын
पुणे ते बेंगलोर हा नवीन रोड तयार होणार . जो पुणे .सातारा. सांगली मधुन जारणर आहे. तुम्ही जी शेवटी गावाची नावे सांगत आहेत. ती कोल्हापूर जिल्ह्यांतील आहेत.
@dhananjaymahadar84206 ай бұрын
होय.... बरोबर आहे..... संपूर्णत.... चुकीची माहिती दिलीय...... 20 km चे बोगदे कुठे आणि कशासाठी..... view and like sathi फालतू टाईम पास चाललाय
@sachindevmane15586 ай бұрын
फक्त २० नाही,२५ कि. मी. सांगतायत.@@dhananjaymahadar8420
@yashwant1994 ай бұрын
Barobar aahe sir. Yala kahi mahiti nahi. Chukichi mahiti. Detoy
@sunilrankhambe08303 ай бұрын
जय हो गडकरी सो❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🙏
@sameerjokhe18476 ай бұрын
गडकरी साहेबांनी आधी आहे ते देशातील रोड व पुल नीट करायला हवे. ..
@RogerTom-j4k6 ай бұрын
💯 agree
@sanjaywaghmare56158 ай бұрын
नद्या जोड प्रकल्प राबवा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत राबवा सामान्य शेतकरी ला भविष्यात पाणी मिळेल पण एक्सप्रेस वे पण तयार करा
@p.90946 ай бұрын
होय नंतर आहेच आम्ही लाईट बिल माफ करा पाणी बिल माफ करा, राशन फुकट, औषधावर खतावर सबसिडी द्या, ट्रॅक्टरवर सबसिडी दया, औजरावर सबसिडी दया, ठीबक सिंचन वर सबसिडी दया, फळबागेला अनुदान दया, सिलेंडर वर सबसिडी दया, घरकुल योजना दया, गाई म्हशी, शेळी, कोंबडीला अनुदान दया, शेतमालाला हमीभाव वाढवून दया, गोबरगॅस ला सबसिडी दया, गांडूळखत निर्मिती लां सबसिडी दया, शाळेची फी माफ करा, दवाखान्यात उपचार फुकट दया,१ रुपयात इन्शुरन्स दया, नद्या जोडा, रस्ते बांधा, मॉल बांधा, रस्त्यात जमीन गेलीं तर १० जास्त रेट दया, सरकारी नोकरी दया, त्यात आरक्षण दया, 😂😂😂😂😂😂😂😂 हे सर्व दया, त्यावर एक रुपयाही घेवू नका, सर्व भार आम्हा उद्योगधंदा करणाऱ्यावर टाका, एवढे सर्व करूनही उलट रोजगानिर्मिती करणाऱ्या उद्योगधद्यांना शिव्या दया, बरं एवढं सर्व करूनही हे मत मात्र गांडू देशद्रोही नाच देणारं, जो सर्वात जास्तं फुकट वाटणारं त्यालाच देणारं, मग तो ओवैसी का असेना, 😂😂😂😂😂😂😂 आमच्याकडुन मात्र प्रत्येकी एक लखामागे 50,000 घेणारं GST जोडून, 6% लोकांच्या जिवावर 94% लोकं जगत आहेत, 😂😂😂🎉🎉🎉❤❤❤ असले फुकटे देश विकणार एक दिवस, तोपर्यंत आनंद घ्या, नतर सलवार घालयाचीच आहे, जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ll ❤❤❤❤❤❤❤❤
@shrikrishnahasabnis34069 ай бұрын
जनसंख्या नियंत्रण कायदा करून कडक अंमलबजावणी करा नवीन रस्ते बनवणं बंद करा. गंगा कावेरी नदी जोड प्रकल्प त्वरित सुरू करावा जगाला अन्न पुरवू
@mukundkulkarni82789 ай бұрын
चांदणी चौक छान झाला आता वारजे ,वडगाव,कात्रज ह्या जागी ट्राफिक तुंबायला लागले आहे .ह्या रांगा पाच किलोमीटर पर्यंत असतात.सर्विस रोड नाही. काय करायला लागेल.
@jitendrashah25807 ай бұрын
Very good
@ganeshkale37477 ай бұрын
महामार्ग बांधण्यापेक्षा रेल्वे मार्ग बुलेट ट्रेन सारखे प्रोजेक्ट देशांच्या शहरांसाठी संजीवनी आहे त्यामुळे वाहतुकीची किंमत कमी होते आणि वाहतूकही जलद होते प्रायव्हेट गाड्या वापरून इंधनासाठी आरओ रुपये मोजावे लागतात त्याची बचत होईल युद्ध पातळीवर रेल्वेच्या योजना का राबवले जात नाहीत
@varadphatale19799 ай бұрын
कमी वेळेत जायचे म्हणायचे आणि स्पीड ने गेले म्हणून दंड लावायचे लॉजिक च कळले नाही
@onkargaming37739 ай бұрын
एक्सप्रेसवे वर स्पीड लिमिट 100 च्या असते हायवे वर नसती
@Psas27728 ай бұрын
पाय बांधायचा आणि पळ म्हणून सांगायचं
@udayghatge20009 ай бұрын
पुणे बंगलोर रस्ता 7 तासात पोहचणार हा वेळ विमानाचासांगता की अॅब्युलसचा वेळ सांगता
@shankarwadkar78309 ай бұрын
Very good project
@dhananjay26359 ай бұрын
Diesel मिळणार का❓ शेती साठी पाणी मिळणार ❓ नदी जोडले जातील का शेतकरी लोकं याचा विकास होईल का
@placeofpeace78179 ай бұрын
Bhau nadi jod ha pan bjp chach project aahe
@ajinkyanarayanpure22099 ай бұрын
He kam hot aahe te bagh adhi... Tumi loka jenni kahi kela nai tencha tond ughdun prachar karta.. pan jo kartoy tela mha je.. je kela te thik aahe pan he ka nai te. Ka nai....
@ajinkyanarayanpure22099 ай бұрын
@@placeofpeace7817are yena congress pahije kashala Hena sangun apana doka kharab
@Motivationforyourlife8 ай бұрын
Bhai tu mobile ka vaparto? Congress chi chatayla?
@ajinkyapatil34687 ай бұрын
लवकरात लवकर करा
@archanapawar387726 күн бұрын
कधी सुरू होणार आहे काम
@shivkumarkumbhar44213 ай бұрын
नद्या जोड प्रकल्प केला तर कॉस्टिंग कमी होईल नद्या स्वच्छ राहतील खोलवरून होतील हा शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल
@topmarathi13 ай бұрын
बरोबर बोललात! नद्या जोड प्रकल्पामुळे पाण्याचं व्यवस्थापन चांगलं होईल आणि शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात पाणी मिळेल. 😊
@udayhegdekar12638 ай бұрын
Completion date kadhee ?
@meenadesai70207 ай бұрын
सिमेंट रोड करू नका, साधा डांबरी रस्ता करा, म्हणजे एक्सीडेंट होणार नाही. आणि निसर्गाचे संवर्धन करा. नाही तर प्रवास करतांना रुक्ष वाटत.
@sourabhjoshi29096 ай бұрын
म्हणजे दर वर्षी खड्डे पडतील, लोकांचे हाडे खिळखिळी होतील, डॉक्टरचं दुकान चालेल आणि ठेकेदाराची बक्कळ कमाई होईल
@shrikrishnahasabnis34067 ай бұрын
रस्ते बनवणं बंद करा व नदी जोड प्रकल्प सुरू करावा गंगा कावेरी
@shashikantsangwekar56329 ай бұрын
मुंबई -गोवा अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार?
@SURESHAVHAD-y8r8 ай бұрын
नक्कीच हा मार्ग होणे खुप गरजेचे आहे
@p.r.s.gaming95962 ай бұрын
प्रथम खेडोपाडी रस्ते करा , दवाखाना, शाळा, व्यापार यांना जाणे येणे मुश्किल होते, शाळेचे मुलांना खूप तेज होतो. पेशंट दवाखाने जाई तो पर्यंत वाटेतच मृत्यू पावतो. या सुविधा प्रथम महत्वाच्या आहेत. ह्यायने जाणारे १५%, असतात.व खेडोपाडी जाणारे,७५ %असतात.
@prabhulingchitapure74469 ай бұрын
निसर्गाचे प्रथम संवर्धन करा. व नंतर रस्ते,महामार्ग चा विचार करा.
@ramphadatare69438 ай бұрын
Aapan kahi prayatna kelet ka
@sandippatil-xq6nt8 ай бұрын
तुझ योगदान काय आहे
@ramphadatare69438 ай бұрын
100 zade lavlit ani ti jagvali ahet ani dusryana pn zade lawnyasathi prosahit kel ahe
@rahuldhande64617 ай бұрын
रस्ता पण गरजेचे आहे आपल्या पासून झाड लावायला सुरुवात करायला हवी
@dattatraykarpe37037 ай бұрын
ऊइ@@ramphadatare6943
@sourabhjoshi29096 ай бұрын
गेले 4 वर्षे सध्याच्या हायवे चे रिपेअर चालू आहे, ते आधी पूर्ण करा. एक ना धड भाराभर चिंध्या!
@bukahrdpandu57576 ай бұрын
स्पिडगण लावणार त्यानंतर स्पिड मुळे लोकाना फाईन लावता येईल
@prathameshbirajdar87787 ай бұрын
Ahe to road neet Kela Tari khup ahe... Nusate toll gheun lootat ahet
@Bhagwandeokar-m2n6 ай бұрын
आता तरी कळेल का वेजेगाव चे महत्त्व ?
@basrurfamily368 ай бұрын
Hon.Nitin Gadkari sir, please focus more on Mumbai-Goa to get it completed. The road construction is going on since 12-13 years now. Every year new dates are declared for completion, but without any results.
@kiranpatil94999 ай бұрын
नदि जोड प्रकल्प करा. रस्ते राहुदेत
@topmarathi19 ай бұрын
विडिओ बनवला आहे - kzbin.info/www/bejne/gXfTq2OOh8uipM0
@harshadpatil82899 ай бұрын
पिके पुरवडत नाहीत रस्ते बरे
@SanG-tc3gb9 ай бұрын
Naveen raste karun rane zade hanun takaychi ani nantar envornment pollution mhanun radayche...
@arunjadhav21366 ай бұрын
आहे. ते, रस्ते, नीट, करा, व, नदी, जोड, काम, करा, पूर, येवून, शेतकरी बेहाल, नुकसान, होत, आहे, शेतकरी, जपा, व नंतर, पाणी, दयावमगजागयावरमदतकरा
@lalitakothari52789 ай бұрын
विमान मार्ग vadhva😊😊
@murdeshwar93558 ай бұрын
We were given similar assurances 15+ years ago for quadrupling the mumbai goa highway. Doubt how many more years it will take to complete
@jaikisan63677 ай бұрын
विध्वंस निसर्ग किती दिवस सहन करेल?
@SpoilMeDeepАй бұрын
Mag nisarg ekdach chopato sagalyanna.
@manishapatil83427 ай бұрын
Ha highway honar aahe kay
@manishchavan76666 ай бұрын
गडकरी साहेब मुंबई गोवा हायवे 13 वर्षापासून रखडला आहे तो आधी पूर्ण करा
@topmarathi16 ай бұрын
13 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग बनतोच आहे का ? _ kzbin.info/www/bejne/l3PQqn2mipmYa8k
@bhagwanbade23052 ай бұрын
अनगर ते शिडी फक्त-----------😂😂😂😂😂
@shashibushantabla78006 ай бұрын
कृपया हा रस्ता रद्द करा. शेतकरी लोकांना त्रास देऊ नका. आताचा जो आहे तोच ८ पदरी करा. कृपया😂🙏🙏🙏
@suryakantgujar37742 ай бұрын
महामार्गनूसार नदी जोड प्रकल्पाबाबत लवकरात लवकर विचार व्हावा हि विनंती.
@topmarathi12 ай бұрын
कृपया हा विडिओ बघा - kzbin.info/www/bejne/h4uahoGNhNiSaqM
@anuradam71866 ай бұрын
पुणे ते बंगलोर रस्ता होऊ द्या. व्हायलाच पाहिजे पण त्याच बरोबर पनवेल-गोवा रस्ताहि होऊ द्या. नको त्या सबबी पुढे आणू नका हीच अपेक्षा.
@maulikorade39518 ай бұрын
नवीन मार्ग बनवन्या पेशा हवाई मार्ग सुकर करा शेतीच नका वाटूळ करू
@arunjadhav10089 ай бұрын
महामार्ग नकोतर शेतीला पाणी कशे फिरवता येतिल हे पहा आदी
@topmarathi19 ай бұрын
हे पहा असं - kzbin.info/www/bejne/gXfTq2OOh8uipM0
@sanjaymuzumdar38982 ай бұрын
अहमदनगर मधले रस्ते बघा एकदा काय लोकांचे हाल होतात
@rajaramnaik56016 ай бұрын
पर्यावरणाचा विचार करा
@kishordeshmukh85129 ай бұрын
आहो साहेब मुंबई गोवा रोडचे कायो झाले
@rohankumbharkar55919 ай бұрын
Local farmers ni 10-20 lokana same property sell kelya aahet, jamin ekachya navavr taba dusrya cha Aani case tisrya Aani chavthya Chi Kasa honar road
@shashibushantabla78006 ай бұрын
रस्ता रद्द करा शेतकरी लोकांना त्रास देऊ नका कृपया रद्द करा नितीन गडकरी साहेब
@IndianStockMarketTrader9 ай бұрын
Pune Satara highway cha kaam kara purna. Pune la yetata na Khed Shivapur pasun jaam roj lagta. Toll band kara jara kaam chalu asel tar.
@nitinnirbhawane6 ай бұрын
Request to plant tree 🎄 first.
@rahuldhande64617 ай бұрын
नदी जोड प्रकल्प ची गरज व नागपूर गोवा
@shankardhimate57584 ай бұрын
साहेब लय झालाय आता आहे ते रस्ता चांगला ठेवा
@sidrammudkanna22306 ай бұрын
मराठवाड्यातील रस्ते व ब्रिज कधी तयार होणार कि फक्त विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र च विकास होणार मराठवाड्या कडे पण लक्ष असुदे हि विनंती
@rahulkolekar96376 ай бұрын
मराठवाड्यात काय c
@shivajidaundkar58414 ай бұрын
दोन औद्योगिक शहरांना जोडणारा मागॆ आहे ! योग्य आहे ! पयाॆवरणवाले कांही तरी खुसपट काढु नका !
@sandipgurav71234 ай бұрын
Shetjamin kmi hotey the bgha rao
@SpoilMeDeepАй бұрын
Exactly aani ji quality jamin rahili aahe tithle dhanya ani bhaajya export hotayat. Baher chya companya ithe business ubharun Bharat pollute karnar, aapla quality utpadan baher janar… kahi varshan nantar ithe paise asatil lokan kade but quality Anna aani quality air nasel.
@sudhakarsakhare93406 ай бұрын
गडकरी साहेब,पाहिले cng पंप सोलापूर व इतर जिल्हा मधे vadva.लोकांना खूप त्रास होत आहे ओ.तसेच १५ वर्षात गाड्या स्क्रॅप करणे हा नियम भारतात करणे चुकीचे आहे,एक गाडी घेण्यास वयाची ५० शी होते,मग काई महातारे झाल्यावर परत गाडी बदलायची का
@sudhirkulkarni12198 ай бұрын
काहीच न करणे पेक्षा रस्ते व दळणवळण वाढवणे चागलेच शेतीला तर मदत दीलीच पाहजे
@ansarpathan10376 ай бұрын
यात शेत जमीन, जंगल, डोंगर यांचे किती नाश होईल, रस्ते हवे पन् ते पर्यावरण च्या विनाश करून नको, आज जो निसर्ग चक्र अनियमित झाले आहे त्याचे कारण हा पर्यावरण चा नाश करून जो तथा कथित विकास आहे त्याने झाले आहे,
@MalgoundaPatil9 ай бұрын
नुसते रस्ते करत बसा अगोदर शेतीचा विकास झाला पाहिजे
@harshadpatil82899 ай бұрын
शेतात कामाला कोण येईनात,शेतकऱ्यांना मुली देईनात
@dinuchandu70819 ай бұрын
व्हॅल्यू ॲडीशन जरूरी की वाढत चाललेली महागाई थांबवणे गरजेचे यामुळे जुने मार्ग वीस्तारीत करून लेन वीभाजन केले तरी नीम्मा वेळ खर्च आणी जनतेचा टोल वाचु शकतो 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@namdevshiralkar38317 ай бұрын
सडका बांधन कमी करा किती शेती खाल, शेती कमी झाली तर येणाऱ्या पिढीन काय खायच
@honey2023-f9j7 ай бұрын
रस्त्यावर यायचं आणि लोळा यचं गाडीखाली.
@divakarjoshi24759 ай бұрын
अहो गडकरी साहेब रस्ते करता करता जातील आमच्या शेत्या मग काय खाता. झाडे जातील रस्ते करता करता मग काय उन्हात मरता झाडे गेली गेल्या शेत्या ,मग काय खाता जरासे भान ठेवा रस्ते करता करता उन्हाच्या झया लै अंगाले झोंबता किती झाडे काटता .
@sureshchavan75649 ай бұрын
काही पण अरे 90च्या वर स्पीड गेल्यावर 2000 हजार रुपये दंड आकारण्यात येतो हे माहीत नाही काय.
@murlidhartanksali48249 ай бұрын
Pahilyanda nisargacha rakhan kara, dongare, jhaadi, sheti japa aani mag mahamarg banava. Uthsut raste banavu naka.
@milindsalvi48426 ай бұрын
Mumbai goa💐 Pudhil 50 varsh banat rahnar
@swanandpatil98316 ай бұрын
का शेतकऱ्यांचा जीवावर उठलाय काय माहित😢
@vilasdhatavkar79202 ай бұрын
रस्ते करा पण लोकाना रस्त्यावर आणु नका,प्राण्यांचा पण विचार असावा
@patilabhijeetj6 ай бұрын
जो रस्ता सध्या आहे तो जरा नीट केला तर बरं होईल... खड्डे मोजून एखादा लहानाचा मोठ्ठा होईल इतके आहेत... टोल तर कमी करा खड्डे बुजवाचे नाहीत तर... खाऊन खाऊन फुटलं, इतकं खाताय... आणि नवीन महामार्ग काय कामाचा? परत जास्त टोल लावायचा...
@shashibushantabla78006 ай бұрын
आहे तो रस्ता ८ पदरी करा
@ShivanandSwamiVlogs9 ай бұрын
1:38 धन्य तो लेखक निदान 🙏गावाची नांव तरी बरोबर टाकत जा 🙏 वल्लारी नाही "बेल्लारी" बागलकोर नाही "बागलकोट" गादग नाही "गदग" कोट्टाल नाही "कोप्पळ" कुंकूर नाही "तुमकूर"
@MohanJoshi909 ай бұрын
गुगल ट्रांसलेटर वापरलेलं दिसतंय 😢😢😢😢
@ulhaskorranne95864 ай бұрын
As per Ministr of Surfaces transport says in one of his public meeting "NOW WE INTRODUCING AIR BUS.." Hence hw started a Air Highway it is not posible to build roads on land in pune to Bengaluru...
@dr.sanketprabhune45199 ай бұрын
Shet Jamin shillak nahi rahnar...
@ajinkyanarayanpure22098 ай бұрын
Rasta kelays shet Jamin rahnar nai.. ware mazya pattya ☺️☺️🔥🔥
@solutionfinance-zv9mu9 ай бұрын
आणि टोल 100पट आकारनार 😂
@happyv0076 ай бұрын
नुसते रस्ते करा, शेतकऱ्यांचे रस्ते हाडपा. L&T सारख्या कंपनी ना आणखी मोठे करा.रस्त्यांचा जागी रेल्वे प्रवास आणखी जलद कसा होईल ते पहा
@sourabhjoshi29096 ай бұрын
L&T hi सार्वजनिक company aahe, खासगी नाही.
@happyv0076 ай бұрын
@@sourabhjoshi2909 तुम्ही आम्हाला एवढी महत्वाची आणि अमूल्य माहिती दिली त्याबद्दल मंडळ तुमचे सदैव आभारी राहील.
@laxmansande27906 ай бұрын
आधी सध्याच्या महामार्गाची अवस्था बघा
@dhananjaydate18554 ай бұрын
आधी नेहमीचा पुणे सातारा रस्ता नीट करा.
@shitalgavade94939 ай бұрын
NHAI Green Field Express Way
@bipinbachhav39739 ай бұрын
किती एकर सुपीक जमीन निरप्योगी होईल उद्देश माला माल
@mohannilajakar42749 ай бұрын
त्या पेक्षा नध्या जोडा,
@topmarathi19 ай бұрын
हे बघा kzbin.info/www/bejne/gXfTq2OOh8uipM0
@jagatapkrishnat73779 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@pradipnikam66149 ай бұрын
I agree
@chhayapawar71758 ай бұрын
Rastta tayar kartana zade lava
@someshekharsakunatti4468 ай бұрын
गदग, कोप्पल, बल्लारी, तुमाकुर......
@MaheshPednekar-y1k6 ай бұрын
कशाला नविन आशा दाखवतात? आधी रखडलेले प्रकल्प पुर्ण करा.
@yashwant1998 ай бұрын
Keva. Kam chalu honar te
@ashutoshkulkarni5519 ай бұрын
महागाई कधीच थांबत नसते. ती कायम वाढत असते. त्याबरोबर इनकम वाढवणे , पैसे वाचवणे महत्वाचे आहे. म्हणूनच नवीन वेगवान व रुंद महामार्ग बांधणे गरजेचे आहे. जुने रस्ते रुंद करणे हा पर्याय व्यवहार्य नक्कीच नाही हे आत्तापर्यंत सिद्ध झाले आहे.
@18102005anamitra8 ай бұрын
मुंबई गोवा महामार्ग 14 वर्षात झाला नाही तर हा महामार्ग व्हायला 25 वर्षे लागतील
@editzzgamer1906 ай бұрын
Pakshch tiknar nahi v honar नाही.
@rajdeepniwjekar25778 ай бұрын
लोकांच्या जमिनी जातात... झाडांची तोड होते.. शेतजमिनी कमी होता आहेत.... सगळं देवलमेंट करत बसला तर खायचे वंदे होतील भविष्यात
@PundlikMorey9 ай бұрын
बळीराजा मरत आहेत तुमचा धंदा लायीक करा
@RahulEternalLearner8 ай бұрын
Video footage used is totally irrelevant. Just using video of highway from some other places does not make video informative.
@arvindgirgaonkar30179 ай бұрын
डिझेल व पेट्रोल आयातीवर बंदी आणली पाहिजे. अरबी देश भारताच्या पैशावर मजा मारत आहेत.
@NNPatils9 ай бұрын
Jar Sangli, Miraj madhun janar aahe tar nagoan phata, uchgoan, kagal kase join hotil 😂😂
@amitgaikwad54878 ай бұрын
Sangli district madun city madhun nahi
@ulhaskorranne95865 ай бұрын
Bolache khade..Bolocha Bhat..
@sushantratnaparkhi-su1do9 ай бұрын
Gadkari saheb ata jhade lava mohim rabva.....
@sunilsalvkhe86589 ай бұрын
No. Pune satara Kara aadhi
@janardanjadhav61579 ай бұрын
वाळवे नाही वरवे बुद्रुक अस आहे ते
@kupatepavi17557 ай бұрын
बस झाले महामार्ग ! dams आणि वॉटर channel , nadi jod करा!
@AmolManugade6 ай бұрын
रस्ता बनवताना रस्त्याकडेला मोठ्या गटारी मारा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठत आहे हे र
@AmolManugade6 ай бұрын
हे मोठे रस्ते म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साठवायचे बांध झालेत पूर्वी तसे नसायचे रस्त्याच्या कडेला रस्त्यावरील व शेतातील पाणी निघून जाण्यासाठी चरी असायच्या
@vinaybati46069 ай бұрын
बोगदे म्हंटलं कि 10 वर्षे लागणार काम पूर्ण व्हायला !
@PrakashDeshpande9 ай бұрын
टनेल बोअरिंग मशीन ने बोगद्यांची कामे लवकर होतात.
@uttamkadam75039 ай бұрын
रस्त्याची गरज आहे.... तर विकास..
@GM-yk7xw8 ай бұрын
आहो गडकरी तुम्ही लोकल माणसांचं फ्री पास कॅन्सल करता महिने ₹३१० भरायला लावता आणि लोकांना माहीतच नाही तुम्ही हा कानून कधी चोरी ने पास केला. हा अहंकार चांगला नाही.
@virendramane96719 ай бұрын
Ha marg radda zala pahije nuste raste karu vikas hot nasato common people chya adachani sodawa