नमस्कार.. येत्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या चॅनल वर श्री नृसिंसरस्वती ह्यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र कारंजा लाड ची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.. आपण सदर व्हिडिओ नक्की बघावा आणि आपला अभिप्राय पण नोंदवावा ही विनंती.. Till Then Stay Connected 👍🏻
@k.anuradha075 ай бұрын
श्री क्षेत्र औदुंबर व नरसोबा वाडी ईथले श्री दत्तगुरुंचे दर्शन खुप छान झाले. तुम्हि दिलेली रस्त्यांची माहिती खुप उपयुक्त आहे.पुर्वी पाहि लेले औदुंबर व आत्ताचे औदुंबर खुप सुधारणा वाटते.भक्ताना त्रास हीवू नये म्हणून केलेली आच्छादनाची सोय कौतुकास्पद आहे.श्री गुरुदेव दत्त. शुभेच्छा
@explorewithcarlekar5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@dhamu19786 ай бұрын
I recently discovered your channel and I loved it ! Binge watched all of your episodes. I love the way you explain the travel details and the visited places. Keep exploring and keep posting sir. Wish your channel a million views, subscribers and more.
@explorewithcarlekar6 ай бұрын
Namaskar.. I am honoured & humbled with your so beautiful words & best wishes for me and the work I am doing.. Your words really mean lot to me and I shall cherish them always as they are a huge source of inspiration for me to work more I sincerely thank you & Stay Connected 🙏🏻 Stay Happy Stay Connected
@makarandkulkarni83116 ай бұрын
नमस्कार सर.... आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी श्री क्षेत्र औदुंबर आणि श्री क्षेत्र नृसिंहवाडी दर्शन आपल्यामुळे झाले.आपण म्हणता ते खरे आहे कराड मार्गे जाण्यात काही अर्थ नाही. उत्तम प्रवास. उत्तम साथ उत्तम शूटिंग. धन्यवाद मकरंद कुलकर्णी
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार सर.. एक छोटा प्रयत्न केला आहे सर्वांना रस्त्यांची माहिती मिळावी आणि त्यांचा ही प्रवास सुखकर व्हावा ह्या हेतूने.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासुन धन्यवाद 🙏🏻 Stay Connected 👍🏻
@samirchafekar65725 ай бұрын
Khupach Chan Darshan zale.. Gurudev Datta
@explorewithcarlekar5 ай бұрын
Gurudev Datta 🙏🏻🙏🏻
@atulkulkarni75796 ай бұрын
खूप छान व्हिडीओ आज गुरुपोर्णिमेच्या दिवशी श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन झाले 🙏🌷 धन्यवाद सचिन..
@explorewithcarlekar6 ай бұрын
अतुल दादा..🙏🏻 खरे तर ह्या प्रवसाचे सगळे श्रेय तुम्हाला जाते.. तुम्ही नरसोबाच्या वाडीला जायची इच्छा व्यक्त केली आणि मला सोबत घेतले त्यामुळेच मजह हाहा प्रावस होऊ शकला आणि मला पण श्री गुरूंचे दर्शन लाभले.. तुम्ही परत आल्यावर पुन्हा एकदा जायचे आहे आपल्याला.. Till Then Stay Healthy Stay Connected 👍🏻
@satishkulkarni98294 ай бұрын
Shree GuruDev Datta🙏
@explorewithcarlekar4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@MeMarathi99995 ай бұрын
Shree Gurudev Datta 💐🙏🏻⛳️
@explorewithcarlekar5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@maheshwarudanshive72153 ай бұрын
नमस्कार 🌹आपल्यामुळे आमची ही भेट झालीं. धन्यवाद 🌹
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण वेळ काढून व्हिडियो बघितला त्यासाठी आपले मनापासून आभार.. धन्यवाद 🙏🏻
@anilchavan75736 ай бұрын
गोंदवले मायणी विटा तासगांव मार्गाने येऊ शकतो औदुंबर येथे
@rajanawate66566 ай бұрын
@@anilchavan7573 पुणे, सासवड, जेजुरी लोणंद, फलटण, दहिवडी मधून कातरखटाव (गोंदवले वगळून पाच किलोमीटर अंतर वाचते) विटा बाहेर पडून पलूस (विटा इस्लामपूर रस्ता)औंदूबरला जाता येईल
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार देवा.. आपण सुचविलेला मार्गावरून आम्ही मागील वेळेस गेलो होतो आणि त्या रस्त्याचा ऐक व्हिडिओ केला आहे .. आपण ही तो बघावा ही विनंती.. ह्या व्हिडिओ ची लिंक पाठवत आहे kzbin.info/www/bejne/kHbFp6Shg7aMq7ssi=vm5-4_6YzvVyM8Fp आपले मनापासून आभार Stay Connected 🙏🏻
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार सर 🙏🏻 आपण जो मार्ग सांगितला आहे, त्या मार्गावरून आम्ही मागच्या महिन्यात गेलो होतो आणि त्याचा व्हिडिओ पण केला आहे.. आपण सांगितलेल्या मर्गापेक्षा आम्ही दुसऱ्या मार्गाने गेलो होतो आपण आमचा हा व्हिडिओ पण बघावा आणि आपला ह्या संदर्भातील अभिप्राय द्यावा ही विनंती आपले मनापासून आभार 🙏🏻 Stay Connected 👍🏻
@TravKedar5 ай бұрын
तुम्हाला वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा 👌👍👌👍🌹🙏 आमचा प्रयत्न पण अवश्य पहा 🙏🌹🙏
@explorewithcarlekar5 ай бұрын
नमस्कार सर 🙏🏻 आपले मनापासून धन्यवाद आणि आपले शुभाशीर्वाद असेच कायम मिळत राहो ही प्रार्थना 🙏🏻🙏🏻
@rajanawate66566 ай бұрын
कराड ते पेठनाका न जाता कराड तासगाव रस्ता आहे त्या रस्त्यावर औंदूबर आहे म्हणून पेठनाका जायची गरज नाही
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार सर आपण सुचविलेले मार्ग मला ह्या पूर्वी माहीत न्हवता.. आपण सांगितलेले मार्ग पुढच्या वेळी जाताना नक्की वापर करेन ह्या नवीन मार्गाची आपण माहिती दिली त्यासाठीं आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻 Stay Connected 👍🏻