राम राम. तुमच्यामुळे दोन्ही मंदिरांचे देवदर्शन झाले. मन प्रसन्न झाले. खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@explorewithcarlekar2 ай бұрын
राम राम.. अपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@dhamu19782 ай бұрын
Faar chhan mahiti dili tumhi sir as usual. Tumhi faar molacha kaam kartay. Wish you all the very best.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार... आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..आपले असेच स्नेह मिळत रहावे.. Thank you for your best wishes..🙏🏻
@k.anuradha072 ай бұрын
महाराष्ट्रातील अष्ट विनायक माहित आहेत व पाहिलेपण आहेत.पण विदर्भातील अष्ट विनायक माहितच नव्हते. चिंतामणी गणेश मंदिर व परीसर खुप छान आहे.केळघर मधिल श्री सिद्धीविनायक मंदिर हे सर्व तुमच्या एपीसोड मधून पहायला मिळाले.पौराणीक कथा व अनोखी माहिती उपयुक्त आहे. शुभेच्छा
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. विदर्भाचे अष्टविनायक ही माझ्यासाठी पण नविन माहिती होती, त्यामुळे खूप उत्सुकता होती आणि ह्या गणेशांची दर्शन आणि माहिती घेण्याची इच्छा पण होती.. त्यामुळेच जेव्हा मला माहूर पासून जवळच असलेल्या कळंब येथील श्री चिंतामणी गणेश मंदिराची माहिती मिळाली तेव्हा ताबडतोप तिथे जाण्याचा निर्णय घेतला..आणि पुढे मग केळझर ला ही जाण्याचा निर्णय घेतला.. आता असे वाटते की अजून एक दोन दिवस जर हातात असते तर उर्वरित गणेश मंदिरांची पण माहिती घेता आली असती.. पण तसे घडले नाही आणि मला लगेचच पुण्याला येण्यासाठी nighave लागले होते.. पण आता श्री गणेशालाच प्रार्थना केली आहे की एखादी संधी मिळाल्यास मी संपूर्ण अष्टविनायक दर्शनासाठी पुन्हा विदर्भात येईन..बघुया पुढे कसे होते..🙏🏻
@anilchavan75733 ай бұрын
विदर्भातील अष्टविनायक सर्व मंदिराचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करण्यात यावेत
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण केलेली सुचना छान आहे..आणि ह्या साठी पुढील काळात प्रयत्न करीन.. Till Then Stay Connected 👍🏻
@BB-fb2uh3 ай бұрын
कार्लेकर दादा तुम्ही केलझर नंतर मुक्काम कुठे केलात ते नाही सांगितले
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. केलझर नंतर मी अजून कुठे गेलो,अजून काय काय बघितले..ही सर्व माहिती आपल्याला पुढील भागात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे .. Stay Connected 👍🏻