खूप सुंदर मुलाखत घेतली दिली......मुलाखत न वाटता सुह्रदांचा सुसंवाद तोही आदर्श पारदर्शी,नितळ म्हणूनच मनापासून भावला. रंजना राम शास्त्री.❤
@Radhika_702 ай бұрын
किती छान बोलतात सुनंदा ताई!अतिशय चांगलं मराठी बोलत आहेत फार क्वचित इंग्रजी शब्द वापरतात.नाहीतर हल्ली एवढं चांगलं मराठी कुणी बोलत नाही,बरेचजण इंग्रजाळलेलं मराठी बोलत असतात.
@madhavithakoor99732 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत.पुस्तक नक्की च छान असणार या विषयी शंका नाही.दोघीनाही खूप खूप धन्यवाद.
@udaykavishwar1513 ай бұрын
साधी पण खुप सुंदर मुलाखत. एक वाक्य आवडून गेलं. एखाद्या शहाण्या मुलासारखा अनुवाद आपल्या समोर येऊन बसतो.
@mugdhawagh67382 ай бұрын
दोघीही सुंदर लेखिका आहात. छान मुलाखत.
@bhaisahebinamdar58402 ай бұрын
फारच सुंदर व्यक्तिमत्व।।। अमरापुर गाव तालुका- पाथर्डी-शेवगाव जिल्हा- अहमदनगर🌹
@rashmidivekar91293 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत दोघीही फारच साध्या सरळ व्यक्तिमत्वाच्या त्यामुळेच मुलाखत फारच सुंदर झाली आहे.पुस्तक मिळवून वाचण्याची ओढ निर्माण करणारी 🙏धन्यवाद
@sakharamkamble45993 ай бұрын
मुलाखत खूप छान झाली.
@ranjanainamdar30953 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत.खुलत जाणारी आणि आनंद देणारी.ताईंचा बोलण्याचा साधेपणा विशेष भावला.खरचं पुस्तक वाचायला पाहिजे.
@snehalchiplunkar52983 ай бұрын
Kiti chan kahanaya hotya,ajun hi वाचाव्या वाटतात,..खूप छान बोलणे आहे ताईंच.......
@madhuriparanjape6202 ай бұрын
सहजसुंदर दोन्ही व्यक्ती! सहजसुंदर संवाद!
@vasuparlay93892 ай бұрын
छानच
@ravindramokashi57473 ай бұрын
कुठलिही नाटकी अभिनिवेश नसलेली मनमोकळी, प्रामाणिक व सुंदर मुलाखत. रवि मोकाशी, अहमदनगर. १-०८-२०२४
@makarandkher95823 ай бұрын
'हा खरा सुसंवाद!'
@SudhaPawar-iu7bc2 ай бұрын
खूप छान
@rekhayadkikar59123 ай бұрын
सुरेख मुलाखत
@urmilakarmarkar63523 ай бұрын
छान!
@shreerangkhandekar93163 ай бұрын
खूप छान मुलाखत
@kalindihingane83713 ай бұрын
Sundar...
@yashodawakankar3 ай бұрын
Thank you so much!
@ashadeshmukh40123 ай бұрын
काकु मी तुमची एक नातेवाईक आहे तुमची मुलाखत ऐकली खुप आनंद वाटला तूमहाला पाहायला मिळाले तुमचा आवाज