श्रीदत्त चिंतन (भाग २० ) विषय - बाळ गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर

  Рет қаралды 1,707

Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

3 жыл бұрын

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - बाळ गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp.com/FHV15UIyLCI...
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604708768

Пікірлер: 19
@mauleramdas8373
@mauleramdas8373 3 жыл бұрын
प.पू.प.म.आदरणीय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌷🌹⚘🌼🌺🌻🙏
@madhukarmore6601
@madhukarmore6601 2 жыл бұрын
दंडवत दादा.आपल्या अमृतवाणीतून आपण खूप मोठे धर्म प्रसाराचे कार्य करत आहात.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा.आज आपण आपल्याला धर्माला, ज्ञान मार्गाला लावनारेआमचे प.पु.वैरागिबाबांचीव मार्गदर्शक श्री अंजनगावकर सर यांची हे शास्त्र ऐकताना खुप आठवण येते आजच बालकाला गुरु करून कोवळ्या वाळूकाचा दृष्टांत दिला खरंच मोठ्या ना काही दोषरुप गोष्टी सांगितल्या तरी ते ऐकत नाही.सहवास संतांचा, ज्ञानाचा असला दंडवतानेलहाणपणा घेणे हे बालक होणेआवडले... दंडवतबाबा
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏. लहान बालकाप्रमाणे आपणनही निरागस असले पाहिजे.
@drshambashetti2558
@drshambashetti2558 3 жыл бұрын
Dandavat pranaam shri baabaaji
@kamalbonde2435
@kamalbonde2435 3 жыл бұрын
Krutanek dandvat. Nileshraj Dada. Man apmanachya palikade jaun prmrshwr chintn, krtwya karit rahne ya dhadila jaruriche vatte. Dandvat.
@santoshkasurde5560
@santoshkasurde5560 3 жыл бұрын
दडवत प्रणाम पु.म. बाबाजी मनातील कनव अवडी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे आपत्या नुरूपना तुन मिळते आम्ही महानुभव आहोत हे भाग्य आमचे
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@sunilkhedkar1838
@sunilkhedkar1838 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🌹🙏
@sushilabhosale5403
@sushilabhosale5403 3 жыл бұрын
लहान बालका प्रमाने आपण निरागसपणे राहीले पाहीजे प.पु.बाबांना साटांग दंडवत 💐🙏🙏🙏🙏🙏💐
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा बालकात असलेले निरागस,निखळता, प्रसन्नता, त्याला पाप,पुण्य, लहाण, मोठं, पैशाची, द्रव्यांची, कुटुंबाची, व्यवहारांची कशाचीही चिंतन नाही विकार,विकल्पाची भावना नसते हे स्वामींच्या सन्निधानात असलेले चांगदेव भट्ट वभाईदेव यांचे व असे बरेच उदाहरण देऊन समजून दिले आहे दंडवतबाबा..
@shashikalaghogare6980
@shashikalaghogare6980 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा सुंदर निरूपण
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏पु दादाजी
@aksharshilpcreations4378
@aksharshilpcreations4378 3 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
@shrutishinde2684
@shrutishinde2684 3 жыл бұрын
Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏
@dipakaradhya396
@dipakaradhya396 3 жыл бұрын
मस्त ..! मित्रा
@tinapatil9098
@tinapatil9098 3 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 49 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 18 МЛН
The Noodle Picture Secret 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 29 МЛН
कैवल्याच्या वाटेवर
40:23
Shree Brahmvidya
Рет қаралды 22 М.