श्रीदत्त चिंतन (भाग २५) विषय - भिंगुरटी गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसात्विकमूनी मूळावकर

  Рет қаралды 1,541

Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

3 жыл бұрын

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - भिंगुरटी गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसात्विकमूनी मूळावकर
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp.com/FHV15UIyLCI...
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604708768

Пікірлер: 16
@sushilabhosale5403
@sushilabhosale5403 3 жыл бұрын
भिंगरुटीप्रमाने सतत जीवाने परमेश्वराचे एकाग्र होऊन निरंतर स्मरण केले तर निश्चीतच प्राप्ती पर्यंत पोहचु शकु खुप ज्ञानवर्धक निरोपण प.पु.बाबांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा भिंगुरटीलागुरु,एक किडा भिंगुरटीच्या सतत च्या टोचण्याने अळीची भिंगुरटी झाली तसेच साधकाने परमेश्वराचे निरंतर सतत,अनन्य भावाने, स्मरणाने मुक्त होईल. दंडवतप्रणाम बाबा
@mauleramdas8373
@mauleramdas8373 3 жыл бұрын
प.पू.प.म.आदरणीय श्रद्धेय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌻🌺💐🙏
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
अन् न्य स्मरण, चिंतन अपेक्षित आहे. दंडवत प्रणाम, बाबाजी, श्रवणीय निरूपण.
@devajadhav3840
@devajadhav3840 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@Vaibhav_Tadas
@Vaibhav_Tadas 3 жыл бұрын
Dandawat pranam baba. 🙏🙏🌹🌹🙏🙏
@drshambashetti2558
@drshambashetti2558 3 жыл бұрын
Dandavat pranaam shri guruji
@madhukarmore6601
@madhukarmore6601 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम. अतिशय मार्मिक निरूपण
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@tinapatil9098
@tinapatil9098 3 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@sushamashinde8505
@sushamashinde8505 3 жыл бұрын
Dañdwat pranam dada Khup Chan 🙏🌹💐👌
@manikgangurde676
@manikgangurde676 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@pushpadeshmukh4418
@pushpadeshmukh4418 3 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🌹🌹
@user-xe7gb8wu4z
@user-xe7gb8wu4z 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@sanjivaniwankhade1872
@sanjivaniwankhade1872 3 жыл бұрын
Dandvt pranam
@sonalshelar2391
@sonalshelar2391 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 9 МЛН
Китайка и Пчелка 10 серия😂😆
00:19
KITAYKA
Рет қаралды 2 МЛН
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 34 МЛН
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,5 МЛН
कैवल्याच्या वाटेवर
40:23
Shree Brahmvidya
Рет қаралды 22 М.
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 9 МЛН