Рет қаралды 19,038
#श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर
#श्री गोंदवलेकर महाराज संपूर्ण माहिती
#Gondawalekar maharaj mandir2022
#श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज गोंदवले
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ कि.मी. वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे.
पुण्याहून (१५३ कि.मी.) व मुंबईहून (३२० कि.मी.) येण्यासाठी एस टी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद फलटण दहिवडी मार्गेही गोंदवल्यास येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, ठाणे वगैरे बऱ्याच ठिकाणाहूनही बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने गोंदवल्यास यायचे असेल तर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून पुढे बसमार्गे येथे येऊ शकतो.
गोंदवले शहर | Gondavale City
#brahmachaitanya #gondavalecity
Gondavale-kd. is a Village in Man Taluka in Satara District of Maharashtra State, India. It belongs to Desh or Paschim Maharashtra region. It belongs to Pune Division. It is located 76 KM towards East from District head quarters Satara. 275 KM from State capital Mumbai
Gondavale-kd. Pin code is 415540 and postal head office is Gondawale BK.
Gondavale-kd. is surrounded by Khatav Taluka towards west, Phaltan Taluka towards North, Malshiras Taluka towards East, Atpadi Taluka towards South.
Mhaswad, Mahuli, Phaltan, Baramati are the near by Cities to Gondavale-kd.. gondavalekar maharaj,
#brahmachaitanya
#gondavalecity
gondawalekarMaharajsamadhimandir satara
🙏🙏🙏🌺🌺
अवश्य पहा खालील👇चॅनेल वर
#RANJANA'Scampaignvlogs