सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 7030772604 /05/06/07/08/09/10
Пікірлер: 20
@prasadkulkarni62711 ай бұрын
अतिशय सुंदर व्हीडिओ, आपल्या शेतकरी मित्राचा देखील SCT वैदीक तंत्रज्ञान वापर केलेला एक ड्रॅगन फ्रुट प्लॉट खुप छान आहे.
@hanmanthwadikar494011 ай бұрын
सुंदर प्लॉट एक नंबर ग्रोथ, पाच किलोमाल पहिल्याच वर्षी एससीटी वैदिक चा चमत्कार , सेटिंग बंचींग मध्ये, उन्हाळ्यामध्ये सुद्धा ग्रीनरी एक नंबर केमिकलच्या प्लॉट पेक्षा, पानावर सन बर्निंग नाहीं वैदिक मुळे उन्हाळ्यात पाणी कमी लागले, पांढरीमुळी सुद्धा एक नंबर, शेतकरी समाधानी आहे!! धन्यवाद!!
@niteshrode07799 күн бұрын
अतिशय सुंदर
@amolkoshti18611 ай бұрын
खुप सुंदर प्लाॅट आहे......
@nitalibhoyar246511 ай бұрын
उत्तम पोषणामुळे खुप सुंदर प्लॉट तयार झाला आहे.ग्रीनरी छान आहे.👌👌👌
@vishalchabukswar857211 ай бұрын
SCT Vaidik Super 🙏🙏🙏
@sagarfarming211 ай бұрын
एक no प्लॉट आला आहे
@mallikarjunmente101411 ай бұрын
खूप छान प्लॉट
@topuchavan85314 ай бұрын
Lai bhari
@user-it3gb3nn9r11 ай бұрын
एक एकरमध्ये कीती खर्च आणि किती नफा हे सागा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL11 ай бұрын
Contact 7972732526
@user-it3gb3nn9r11 ай бұрын
नंबर सांगा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL11 ай бұрын
Contact 8669200223-4-5
@mahindraarjun605tractor420 күн бұрын
तुमच्या कुठल्याच व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर का दिला जात नाही
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL20 күн бұрын
कारण इतर कंपन्यांचे मार्केटींग लोक खूप त्रास देतात तुम्ही ओफीसला कॅाल करा
@anwarmulani273010 ай бұрын
केमिकल वापरले तरी सहज सोलल् जात
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL10 ай бұрын
भाऊ , त्या जमिनीचा सेंद्रीय कर्ब चांगला असतो म्हनून येत केमिकल मुळं नाही येत ‼️
@anwarmulani273010 ай бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL मी केमिकल् चा वापर केला तरीपण सहज फळ सोलल् जात सेंद्रीय शेती बद्दल माझा आक्षेप नाही ती काळची गरज आहे
@rajsinhdeshmukh534611 ай бұрын
उन्हाळ्यात पाणी दिल्यास दुसरे प्लॉट सडतात , SCT वैदिक तेजस्वी होतो