सर्व राजकीय विश्लेषक यांना विनंती.... कृपया आता शांत बसा... तुम्हाला काही घंटा कळत नाही 🙏
@dineshghule34823 сағат бұрын
😂😅
@madhusudankinikar22112 сағат бұрын
😂
@Sudarshan1092 сағат бұрын
तू बाबा एक विडिओ टाक. आम्ही नक्की बघू
@junedpatwekar7513Сағат бұрын
😂😂😂
@rajendradhangar1655Сағат бұрын
😂😂
@AVT6598Сағат бұрын
एवढी यंत्रणा, अपार धनशक्ती अन तालुक्यातील नेते सगळे राम चा बाजूनं असून सुद्धा रोहित जिंकला हे खरं च कौतुकास्पद आहे, रोहित भविष्यात महाराष्ट्राचा नेता होण्याची क्षमता असलेला माणूस आहे....
@jaijavanjaikisanjaihind2559Сағат бұрын
रोहित दादा चे सर्व प्रथम अभिनंदन व हिंमत हरू नये ही विनंती.रोहित दादा विरोधात सर्व मलिदा गँग होती पण सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन रोहित दादा ला विजयी केले पण पुढील 2029 ला लीड 1 लाख असेल.
@rajaramsalunke22592 сағат бұрын
अहो रोहित चांगले आमदार म्हणुन गणना होते पदरमोड जास्त करतात एवडी पदरमोड कोणी करणार नाही देवाचे घ्यायचे आणि त्यातले द्यायचे असेच खूप आहेत
@drxyogeshturkunde55552 сағат бұрын
राम शिंदे यांनी ग्राम पंचायत मध्ये 22 लाख वाटले. पुरावे आहेत. आणि आत्ता रडत आहे. राज्यात पण तेच केले आहे.
@sureshdorge60372 сағат бұрын
किती लाख वाटले याचा व्हिडिओ यूट्यूब वर दाखवा
@jalindarraut72972 сағат бұрын
अभ्यासू नेतृत्व भावी मुख्यमंत्री उगवता तारा ❤🎉🎉🎉
@01kprashant2 сағат бұрын
Ghanta
@DR.Raman28Сағат бұрын
त्याचं आज्या च आयुष्य गेलं भावी भावी म्हणून घेण्यात 😂
@bh_12PСағат бұрын
यापुढे रोहित दादा truly Mass leader म्हणून उदयास येणार लिहून ठेवा
@prince-qd3xh2 сағат бұрын
एकच वादा रोहित दादा ❤❤
@harshitj.3455Сағат бұрын
1000 vote margin 😂😂😂
@Ram-cc1gn2 сағат бұрын
एवढ्या लाटेत राम शिंदे निवडुण येऊ शकत नाही...म्हणजे राम शिंदेनी आता निवृत्ती घ्यावी....
@junedpatwekar7513Сағат бұрын
💯☝️👌
@sarthakbaraskar2416Сағат бұрын
😂👍👍
@DR.Raman28Сағат бұрын
सलग 3 टर्म शरद पवार पराभूत झाले महाराष्ट्र मध्ये त्यांनी घेतली का निवृत्ती 😂
@wealthmanager_TejasJain2 сағат бұрын
चुकीचे अंदाज आहेत हे. रोहित दादा मागे स्थानिक नेते नव्हते , दादा राज्य भर प्रचार करत होते , ओबीसी मतदार विरोधात होते , आणि अपक्ष रोहित चंद्रकांत पवार ह्यांना 3500 मत मिळाली
@bh_12PСағат бұрын
अरे बाबांनो... एवढी यंत्रणा Bjp च्या हातात असताना सुद्धा रोहित दादा लढला, कौतुक करावं तेवढं कमीच
@ramjawan13322 сағат бұрын
प्रा राम शिंदे साहेब ❤
@nitingadade53943 сағат бұрын
पेट्या पळवल्या म्हणून आला तेपण 1000मताने 😂
@BhausahebShelke-vp2mb3 сағат бұрын
Kontya gavachya palvilya sanga
@SantoshLondhe-lm3bxСағат бұрын
फक्त रोहित दादा ❤❤❤
@opgaming-yk4qsСағат бұрын
Rohit Dada congratulations
@vishalsanap94882 сағат бұрын
Obc😍😍😍
@DattaDhebe2 сағат бұрын
रोहितला त्याची जागा दाखवलीच
@shekharshirke43762 сағат бұрын
काहीतरी काळेबेरे आहे सगळीच कडे एक सारखे निकाल लागू शकत नाही bjp ला पण वाटलं नव्हतं
@AB-jb7kyСағат бұрын
रोहित पवार सत्तेत नसल्याने सरकारी निधी मिळाला नाही.राम शिंदे विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांना निधी मिळाला.रोहित पवार किती मताने आले ये पेक्षा आले हे महत्त्वाचे.पर्यायाने तालुक्याला दोन आमदार मिळाले हे महत्त्वाचे आहे.दोन्ही आमदारांकडून जनतेचा विकास व्हावा हीच अपेक्षा
@prabhakartapkeer1857Сағат бұрын
दुर्दैवाने कर्जत जामखेड मधील तालुकास्तरावरील नेते हे विकाऊ असल्याने कदाचित रोहित दादांनी याना टाळून गावातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर भरोसा होता त्यामुळे काठावर पास, शेवटी जय तो जय आहे
@manishaparpelliwar723555 минут бұрын
वरपास
@sureshdorge60372 сағат бұрын
पवारांनी किती पैसे दिले बोलायला
@madhusudankinikar22112 сағат бұрын
Radtiya Nete.. Rohit Dada.. Future of politics 🎉
@VijayDhawale12 сағат бұрын
43000 वरून 1200 वा
@madhusudankinikar22112 сағат бұрын
@ ☺️
@shankarbelekar5030Сағат бұрын
कुणी निवडणूक जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले होते सीएम फडणवीस डिसीएम अजीत सर्व म्हातारा फिक्स करून रिटायर्ड आहे 🎉🎉🎉
@DipakKharade-g9b2 сағат бұрын
अति आत्मविश्वास कुणाल धरावे व कुणाल सोडावे हे कळलं पाहिजे त्यामुळे लीड कमी झालं
@ganeshjadhav-wl8mwСағат бұрын
पाशा पटेल मुळे शेतकऱ्यांकडून विरोध.
@harshadshinde5683Сағат бұрын
छत्र्या कंपास सायकली मी पदर वाटतो मला कर्जत जामखेड चा आमदार करा
@Shetkari-r1f2 сағат бұрын
बाराशे मतांनी आमदार झालेल्यांना आनंद साजरा करावा की पक्ष संपला म्हणून दुःख व्यक्त करावं तेच समजना😅😂
@adcreations93322 сағат бұрын
Mazi la mazi thevl mhnun aandach ki 😂😂
@junedpatwekar7513Сағат бұрын
@@adcreations9332😂😂😂
@sunilshipkule1165Сағат бұрын
हार जीत असते लय मणावर घेऊ नका
@user-fx9kv1mw2r2 сағат бұрын
२०२९ ला karht jammkhed futun 2 matdar sangh tayar hotil. Ak ram shindencha aani dusra rohit pawarancha😂
@सुर्यरावसुर्यरावСағат бұрын
जरा तरी नागरिकशास्त्राचा अभ्यास कर...
@salaba4512 сағат бұрын
500कोटी वातलेत फुकट नाही विकत घेऊ 😂😂😂
@Vishva.102 сағат бұрын
कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार नी घोळ केला कर्जत जामखेड च खरा आमदार राम शिंदे आहे ❤
@Prathamesh9902 сағат бұрын
😂😂 पल
@Prathamesh9902 сағат бұрын
हाड😂😂
@eknanathkolse92 сағат бұрын
तुला शट माहित आहे का@@Prathamesh990
@jaypatil60552 сағат бұрын
रड जरा😂
@S981212 сағат бұрын
Padla to Ramu shinde😂 basen ghotya khelat ata
@QualityfindswithsavingСағат бұрын
रोहित पवार नाही बारामती अग्रो जिंकली 🤣😂
@ShreeRathod-ez7gxСағат бұрын
Yaa rohit chh haar aha ram bhu chh jikkla aha ❤
@S981212 сағат бұрын
Padla ramu😂
@harshadshinde5683Сағат бұрын
निलेश लंके ची बायको पडली काय गृहमंत्री सांगते
@dipakkale67853 сағат бұрын
Bhurta rohit
@murlidhargangane80642 сағат бұрын
Ata paryant kontich yojna sarkarne evdi fata fet magche frkasahit rabvli nahi nivdnuk lambvli scj ni nikal dila nahi ladki bahin yojna rabvnesati khup vel dila
@dadasahebmane66172 сағат бұрын
राम शिंदे मंत्री
@junedpatwekar7513Сағат бұрын
💯👌☝️
@jaijavanjaikisanjaihind2559Сағат бұрын
नाही होणार मंत्री कारण 3 पक्ष आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे झाले तर कर्जत चा विकास करावा कुरघोडी करू नये एव्हडी अपेक्षा.
@junedpatwekar7513Сағат бұрын
Sagle sthanik nete virodat Astana nivdun aale he vishesh ❤
@Fishfoody2 сағат бұрын
Bhau zale he mahatavach aahe baki result pan bagha
@DattatryaKorhale2 сағат бұрын
EVM
@maroti2741Сағат бұрын
पप्पू पास हो गया 😂😂😂
@nitinbitakeblog3141Сағат бұрын
Are paise watle te pn sanga na
@dynofc85612 сағат бұрын
Ram shinde paise vatlya mule mat bhrtle yevdhe garib gunacha ani jhapya vanacha asa ahe
@Ralebhatpatil2 сағат бұрын
Ram shinde amdar aahet original tya rohityne petya gyb kely aani tpar mtdant sudha ghol kela 1 mtala10000 vatle