राजे आपण यशवंतराव होळकर महाराजांचे व होळकर घराणेचे कार्य सध्य घडीला प्रतिकूल परिस्थितीत पुढे आणत आहात हे फार अनमोल आहे.आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत.
@surajappasothombare576528 күн бұрын
खुप छान विचार श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर.
@jijabhaushimple739527 күн бұрын
पक्ष गट तट सोडून अजिंक्य योद्धा ती सम्राट राजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकासाठी , शोर्याचा राजकीय इतिहास जिवंत ठेवण्यासाठी6 जानेवारीला एकत्र येणे काळाची गरज आहे, जय मल्हार जय शिवराय जय भीम
@sagarsul345928 күн бұрын
Kharay tumch raje
@dipakdhangar142025 күн бұрын
राजे जय मल्हार
@yogeshdevkate397127 күн бұрын
राजे सर्वप्रथम त्यो वाडा रयत शिक्षण संस्थेकडून ताब्यात घ्या नंतर काय असेल ते बघू की आपण
@yogeshdevkate397127 күн бұрын
राजे सर्व धनगर समाजाला एक करून शरद पवारांच्या दावणीला बांधू नका म्हणजे झालं
@santoshtakale431327 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@premravle96728 күн бұрын
तुम्ही एवढं सर्व काही बोलत आहे आम्हाला पक्षाशी गेलेले नाही तुम्ही समाजासाठी काय केलात आम्ही होळकर साहेब जातीसाठी एकनिष्ठ आणि वाघा
@mahadeoborkar522424 күн бұрын
राजे पक्षात गेले खड्ड्यात हे खरं...पण आपण जत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विरोधात प्रचारार्थ का गेलात?? व कुणी आपणास पाठवलं होतं???
@premravle96728 күн бұрын
तुम्ही धनगर समाजासाठी काय केलं तुम्ही एवढं बोलताय पण तुम्ही समाजासाठी काय केलं व करणार काय
@premravle96728 күн бұрын
जे काय बोललात आम्हाला काय खरं वाटत नाही तुमची भाकरी भाजून घेत आहेत पण धनगर समाजाला अंधारा ठेवीत आहेत माझी आई अहिल्याबाई होळकर निष्ठावंत आहे आम्हाला तुमच्यावर भरोसा नाही आम्ही एसटीमध्ये आरक्षण मागत आहोत तुम्ही सरकारी जवाब विचारत नाही तुम्ही होळकर घराणा शाही मानत आहात तुम्ही का मांडत नाहीत एसटी आरक्षण