राजा हकीम आणि प्रजा गनिम! विशाळगड दंगली मागची खरी कहाणी! कान पकडून माफी मागायची तर शिवरायांची मागा!

  Рет қаралды 250,254

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#vishalgad #kolhapurnews

Пікірлер: 2 900
@bharat84440
@bharat84440 2 ай бұрын
आपल्या कर्तबगारीने महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती दोनच झाले एक माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज बाकी कोणी नाही. बाकीच्याना का म्हणुन छत्रपती म्हणायचे.
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
Barobar aahe ,itar konich tyanchi barobari karu shakt nahi, shivay barech dattakch zale
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 2 ай бұрын
तसेच राजाराम महाराजनी स्वराज्याचा लढा पुढे चालू ठेवला होता
@MrSantoshkesarkar
@MrSantoshkesarkar 2 ай бұрын
Correct
@Bobade-dinesh01
@Bobade-dinesh01 2 ай бұрын
Yes. Dharmveer chatrapati sambhaji maharaj ki jai. Jai kavi kalash and jai ho rayypa ❤❤❤❤❤❤
@nitinbhoir-nt2fu
@nitinbhoir-nt2fu 2 ай бұрын
💯🚩
@sushantthorvat1644
@sushantthorvat1644 2 ай бұрын
मुळात म्हणजे आमच्या कोल्हापूरतल्या लोकांनी ह्या महाराजांना निवडणू दिलंय....लाज वाटायला पाहिजे खरच
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
हेच खरे राजे जनतेचे दुःख समजणारे. हाच खरा कोल्हापूरचा राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांचा प्रागतिक वारसा. ज्यांना पटत नाही त्यांनीं कोथरूड कडे पळा पळा 😂😂😂😂😂
@ajinkyaghorpade5491
@ajinkyaghorpade5491 2 ай бұрын
लाज वाटणारे गेले कोथरूडला🤣🤣🤣
@venkateshfloraphase-232
@venkateshfloraphase-232 2 ай бұрын
@@sushantthorvat1644 ही खरी बारामतीची करामत आहे
@shrihari9793
@shrihari9793 2 ай бұрын
​@@ShaunakDeo-gs2prशौनक राक्षस मातृगामी
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 2 ай бұрын
हा महाराज खरा नसावा, लाचार च असावा का?
@DTamerika
@DTamerika 2 ай бұрын
कोल्हापूर वाले लय आभाळ हेपलत होते आम्ही आधीच कोणाला पडायचं ते ठरवतो आता कळलं का निवडून कोणाला दिलाय
@Mahi_41-i2t
@Mahi_41-i2t 2 ай бұрын
He matr...100% khar bolalas bhava ...... Aabhal hepalnyatach he pudh aahet..
@Bobade-dinesh01
@Bobade-dinesh01 2 ай бұрын
4:36 4:36 😂😂
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 2 ай бұрын
Kaan dharun Mafi ....??? 😢 Hye chatrpatichye asli vanshaj ka ...????
@VeerkumarBhendwade
@VeerkumarBhendwade 2 ай бұрын
पाकच कडलीस आमची
@shitaloak4362
@shitaloak4362 2 ай бұрын
​@@shrirangbhagat9144नाही😢 दत्तक दत्तक दत्तक दत्तक दत्तक करून आलेले आहेत😮
@vishalkadam1870
@vishalkadam1870 2 ай бұрын
खरा पत्रकार तुमच्या सारखा असावा सत्य परिस्थिती तुम्ही मांडली धन्यवाद सर
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
आबे ledji हा भांड आहे भाजपचा, पत्रकार नाही
@surekhakahane2234
@surekhakahane2234 2 ай бұрын
RokhThok, Sadetod.
@prasad8
@prasad8 2 ай бұрын
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
@wishal0
@wishal0 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/ooKtYaSFipt3aKcfeature=shared
@ARNAVKAREKAR
@ARNAVKAREKAR 2 ай бұрын
शाहू महाराज छत्रपती काहीही करणार नाहीयेत....तो शेवटी काँग्रेस चे खासदार आहेत. अजून एक मशीद बांधून देतील
@jawale-y1q
@jawale-y1q 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वंशज असल्याची लाज वाटते. कुणापुढे नमतात हे... आणी कशासाठी? काय काय बघावं लागणार पुढे माहित नाही. प्रभाकर जी, जबरदस्त विश्लेषण.. सॅल्युट तुम्हाला.🫡🫡
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 2 ай бұрын
नुसते जन्मा नुसार, किंवा दत्तक विधना नुसार, किंवा फक्त गादीचा वारस असून उपयोग नाही ... आचार,विचार,उच्चार,विवेक, कर्तव्याची जाण, देशभक्तीचा विचार, अराजकीय असतील तरच मान्यता मिळावी... फेक लोकांना कशाला उपाधी द्यायची... नुसते नावाला आहेत
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@onkarhajare879
@onkarhajare879 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hnmmhKGmftN3nassi=-2cECGNpSw3HVU_J
@balasahebpandit6922
@balasahebpandit6922 2 ай бұрын
अतिशय सेनसेटीव्ह विषयावर एक अप्रतिम माहीती व विवेचना बद्दल अभिनंदन.
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 2 ай бұрын
आपला हा विषय अतिश गंभीर आहे. आपण हिंदुच गाफिल राहिले आहोत. आणि हे कसले राजे हे तर मुस्लिम चाटुकार आहेत. हिंदूंनी आता अधिक जागृत राहिले पाहिजे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@latamehta9241
@latamehta9241 2 ай бұрын
अपराध्यांना शिक्षा होत नाही म्हणून तर सर्व सवकलेत. प्रभाकर जी आपण जे वास्तव मांडले त्याला तोड नाही. एक अस्सल देशभक्त च हे करू शकतो. जय हिंद
@santoshlangote4644
@santoshlangote4644 2 ай бұрын
सर तुम्ही खरंच खूप आत्मीयतेने व अभ्यासपूर्वक बोलता, पण आपले सनातनी लोक अजून झोपेत आहेत.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
तेवढेच नाही तर यातील तथाकथित लिबरल्स आपल्यालाच सेक्युलरिज्म चे बोधामृत देतील हीच शोकांतिका आहे
@bhartiya777
@bhartiya777 2 ай бұрын
एक आंदोलन करतो दुसरा माफी मागतो खेळ आहे का आणि इतर नेते मेले आहेत कोणीच पुढे येत नाही जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏
@ShyamBhanje
@ShyamBhanje 2 ай бұрын
कोल्हापूरकरांनी नीवडुन दिलय त्यांना आता सहन करा पाच वर्षे
@dilipmehta8119
@dilipmehta8119 2 ай бұрын
एकदम दमदार व बिनधास्त व्हिडिओ! आपल्या सारखे आहेत म्हणून खरी बाजु आम्हाला समजतेय बाकी “ ममी ”(मराठी मिडिया ) कडुन काहि अपेक्षा नाही!
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 2 ай бұрын
प्रभाकर सूर्यवंशी साहेब आपल्या चॅनलवरून खूप चांगले महत्त्वाची माहिती मिळत आहे योग्य विश्लेषण असते त्याबद्दल आम्ही अजून अजून आपले विश्लेषण ऐकण्यास आतुर असतो त्याबद्दल शुभेच्छा
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv 2 ай бұрын
शिवसैना प्रमुख असते तर कान पकडले नसते कानफाड फोडले असते धन्य ते बाळासाहेब ठाकरे
@javedbhai4986
@javedbhai4986 2 ай бұрын
Rss ne thakre chi sena sanpvali
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 2 ай бұрын
​@@javedbhai4986satte sathi Congress barober janyachi vel ali tar mi maza dukan band karen- Balasaheb thakare. mag kela dukan band😂😂tu Kalji karu nako shivsainik sampnaar nahi.😂😂
@Sunny.15.897
@Sunny.15.897 2 ай бұрын
​​@@javedbhai4986halala tumchat hoto manun kai jagala randi baazar manar ka ? ?😂?😂😂
@CarryNimati
@CarryNimati 2 ай бұрын
​@@javedbhai4986तुझ्या कमेंट आधी मी तुझं नाव वाचलं आणि मग सगळं समजलं 😂
@wishal0
@wishal0 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/ooKtYaSFipt3aKcfeature=shared
@YoGZRulZ
@YoGZRulZ 2 ай бұрын
आज तुम्ही एकदम योग्य बोललात, बाळासाहेबांच्या शिवसैनिक सारखं... खरंच काश्मीर फाईल मधलं वाक्य आठवलं,,, सरकार उनकी हे लेकीन सिस्टीम अभी भी हमारी... शरम वाटते शाहू राजांनी लांडू ची माफी मागितली याची
@MahendraMVaze
@MahendraMVaze 2 ай бұрын
@ashokgurav2830
@ashokgurav2830 2 ай бұрын
आपले सरकारचे अभिनंदन जय हो हिंदू वाले सरकार हिंदूंनो आतातरी जागे व्हा इथे योगी बाबाच पाहिजे
@ganeshkhade3731
@ganeshkhade3731 2 ай бұрын
हिंदू हा आयुष्यामध्ये जागा होणार नाही
@babasahebgund413
@babasahebgund413 2 ай бұрын
तिकडे भाजप वाल्यांनी योगी बाबाला अडचणीत आणले आहे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
​​@@babasahebgund413गुंडोजीराव वारी करुन आले का ? पप्पू भेटला का वारीमधे? वाट बघत रहा पप्पूची तो गेला थायलंडला.
@WakeUpSun
@WakeUpSun 2 ай бұрын
​​​@@babasahebgund413 Yogi chi pun chuka ahetch. Yogi chya opposition madhe je ahet BJP madhe tyanich tyana CM thevlay. Naukarshahi ne Yogi chi vaat lavli ahe. Karyakarta sudha Yogi kade jau shakat navta
@javedbhai4986
@javedbhai4986 2 ай бұрын
Hindu ka matlab videshi Brahmanou ki mansik Gulami hai
@updetus5688
@updetus5688 2 ай бұрын
दादा तुम्ही खुप जबाबदारीचं आणि हिंदू प्रबोधनाचं कार्य करत आहात. कोटी कोटी प्रणाम तुमच्या कार्याला तुमचा सार्थ अभिमान 🙏
@vinodkorde6997
@vinodkorde6997 2 ай бұрын
अतिशय छान विवेचन केले आहे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी विचार केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@swatikadam5619
@swatikadam5619 2 ай бұрын
अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मला आपल्या पुढच्या पिढीच्यि भविष्याची काळजी वाटते
@shivajipatil2814
@shivajipatil2814 2 ай бұрын
जय शिवराय
@kunalshivale5562
@kunalshivale5562 2 ай бұрын
Khi nhi muslim nav shodhun thevav lagel Ashi paristhithi ahe Sandhya pudhchya pidhi sathi
@MsDownloader40
@MsDownloader40 2 ай бұрын
@@swatikadam5619 चिंता जनक स्थिती आहे. एकी आणि शसस्त्र लढ्याची तयारी हेच वाचवू शकेल. कारण मुगल शस्त्र पारंगत आहेत. मार्ग महाराजांनी दाखवला आहे.
@MsDownloader40
@MsDownloader40 2 ай бұрын
@@kunalshivale5562मुस्लिम झाल्यावर वाचाल हा गैरसमज आहे. ही धर्म विस्ताराच्या नावावर जमीन, बाया आणि पैशाची लढाई आहे. अफगाणिस्तानातील 65 टक्के शिया मारुन मारून 8-9 टक्के केले.
@Itz_universe53
@Itz_universe53 2 ай бұрын
पुढच्या पिढीचे भवितव्य BJP ने ठरविलेले आहे भजे विकणे गटारीतून पाइप काढून चहा बनविणे आणि pm तिकडे सर्व व्यवसाय गुजरातमध्ये घेवून जाईल आणि मोठ्या उद्योग पतींना सर्व सरकारी कंपन्या देऊन टाकील आपण बसायचे हिंदू मुलमान करत
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 ай бұрын
सर्वच गडावरील अतिक्रमणे काढायला हवी. 🚩🚩🚩
@MaheshSuryawanshi-g1d
@MaheshSuryawanshi-g1d 2 ай бұрын
आम्ही कोल्हापूरचे असून त्यांना राजे मानत नाही... वारसा विचारांचा असतो... जय शिवराय 🚩
@narendrabondre88
@narendrabondre88 2 ай бұрын
जय शिवराय 🙏
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 ай бұрын
@@MaheshSuryawanshi-g1d तुम्ही नसाल पण आम जनतेनी तर निवडून दिल ना. त्यामुळे जनता काय विचार करते ते कळल. *अरे थू: निवडून देणार्यावर*.
@kuntawadroshanrameshreddy225
@kuntawadroshanrameshreddy225 2 ай бұрын
Jai shivray
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 ай бұрын
​@@mukundjoshi2479 mulat raje pawaranchy pakshatun khasdarkila ubhe rahile hech ashchray watle!
@MaheshSuryawanshi-g1d
@MaheshSuryawanshi-g1d 2 ай бұрын
@@mukundjoshi2479 आम्हीं कायमचं धर्मासोबत जयतू हिंदु राष्ट्म् 🚩
@Aru2169
@Aru2169 2 ай бұрын
आम्ही कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांना कधीच समर्थन करत नाही
@omkar_kakade22
@omkar_kakade22 2 ай бұрын
वारसा हा विचारांचाच असतो हे पुन्हा सिध्द झाले. बाळासाहेबांच्या प्रेमाखातर जे हिंदू आजही उबाठा गटात आहेत त्यांनी विचार करावा बाळासाहेब आजही विचारांनी जिवंत आहेत आपल्या ज्वलंत शिवसेनेत🏹 वारसा विचारांचाच🏹
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 2 ай бұрын
*आमच्या हृदयात बसलेले छत्रपती दोनच. खूद्द छत्रपती थोरले महाराज आणी आमचा छावा छत्रपती शंभु राजे. बाकी फक्त नावाने छत्रपती!*
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 2 ай бұрын
हेच का ते वंशज जय श्रीराम
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
दत्तक म्हणून आले आणि छत्रपति म्हणून गादीवर बसले पण D N A ? ज्या छत्रपती राजाराम महाराजांनी व त्यानंतर ताराराणी यांनी स्वराज्यासाठी जिवाचे रान केले आणि त्यांचे वंशज म्हणून मिरवतात त्यांनी म्लेंछांची मते घेत निवडणूक जिंकली त्या उपकाराच्या ओझ्याखाली अतिक्रमण काढले म्हणून कान पकडून क्षमा मागतात काय हा दैवदुर्विलास!😡😡😡
@arvindmehta2058
@arvindmehta2058 2 ай бұрын
सध्याचे शाहू छत्रपती नव्हे तर ते दर्गापती झाले आहेत! जसे हिंदू हृदय सम्राट यांचे पुत्र दुसऱ्या पिढीत अमुलाग्र बदलले , तसे कोल्हापुरी ही बदलेले आहेत !
@shamchavan1531
@shamchavan1531 2 ай бұрын
खरी तीच बातमी आपल्या सारख्या स्वाभिमानी पत्रकार यांना माझे त्रिवार वंदन 🙏
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 2 ай бұрын
प्रभाकरजी 100 % बरोबर सांगितले, तुम्हाला दंडवत
@SantoshPawar-qf5hc
@SantoshPawar-qf5hc 2 ай бұрын
स्वतःला बाळासाहेबांचे पुत्र म्हणारे उध्दवजी कुठल्या बिळात बसलेत .
@noway4474
@noway4474 2 ай бұрын
बाळासाहेबांचे पुत्र बोलणं हेच अपमान आहे.
@babasahebgund413
@babasahebgund413 2 ай бұрын
का उद्धव ठाकरे च् काय काम आहे. आहेत ना भाजप बरोबर हसन मुश्रीफ आणि शिंदे बरोबर अब्दुल सत्तार कट्टर हिंदू ....ठाकरे ची आठवण आता का येते.
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 2 ай бұрын
Tye UDHAVSAHYEB AATA BOLNAR NAHIT ....karan HIRVI matye jatil na ....???
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
ते सध्या शंकराचार्यांचे आशिर्वाद आणि पुन्हा मुख्यमंत्री... यात गुंग आहेत. ते ना विसाळगडावरच्या कारवाईवर बोलणार ना आरक्षणावर 👎👎आज निवडणूक आयोगाने पक्ष निधी स्वीकारायला परवानगी दिली... मग काय??? आनंदी आनंद 😂😂😂😂😂 आणि समजा, उद्या कुणी म्हणालेत कि विशाळगडावर अतिक्रमण पाडायला उ बा ठा सैनिक होते... तर मग हो का? मला अभिमान आहे.. असंही म्हणतील 😡😡😡😡😱😱
@shnkB446
@shnkB446 2 ай бұрын
​@@babasahebgund413 मौलाना जी बरोबर बोललात तुम्ही......
@MsDownloader40
@MsDownloader40 2 ай бұрын
जखमी झालेल्या त्या 10 जखमी शिवप्रेमी बांधवांची मुलाखत घ्यावी.
@anilpatilap7474
@anilpatilap7474 2 ай бұрын
बरोबर
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 ай бұрын
हो, त्यांची मुलाखत घेणे जरुरीचे आहे ❤
@sj21978
@sj21978 2 ай бұрын
खरंय प्रभाकरजी, आणि तुम्हीच या मुलाखती घ्या..
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 2 ай бұрын
जय शिवराय आपण असेच एकत्र होऊ काळाची नितांत गरज आहे आत्ता नाही तर कधीच शक्य नाही
@yuvrajgavate-pm4bf
@yuvrajgavate-pm4bf 2 ай бұрын
hi story kharokharach konala mhait nahi, mulakhat ghetlyashivay samajnar nahi.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
हे आताचे छत्रपती जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हयातीत असते तर औरंगजेबाच्या बाजूने स्वकीयांशी लढले असते.
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
Tasech vatate.
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 ай бұрын
मंबाजी भोसले पुन्हा जन्माला आलाय! मंबाजी स्वत: शहाजीराजे यांचा सख्खा चुलत भाऊ होता म्हणजे आपल्या शिवरायांचा काका ..पण भाड्या अफझलखानच्या अंगरक्षक होता .आणि गडावर भेटीला खान आला तेव्हा मंबाजी पण आला खानाला मारल्यावर तो सुद्धा शिवरायांवर धाऊन गेला महाराजांनी तिथ्थच ठोकला जसा कृष्णाजी भास्करराव ठोकला तसा!!
@RajaniMohite-y4p
@RajaniMohite-y4p 2 ай бұрын
नक्कीच
@Vancqa
@Vancqa 2 ай бұрын
मूर्खा खरा विडिओ बघ..हा शहाण्या कडे अक्कल नाही
@rahulphapale407
@rahulphapale407 2 ай бұрын
दोघेही बापलेक
@Ranjitdevmore2612
@Ranjitdevmore2612 2 ай бұрын
काय गरज पडली एवढी...चुलीत जाऊंदे ते राजकारण...लाज वाटत आहे तुम्हाला महाराज म्हणायला...
@mickymouse9321
@mickymouse9321 2 ай бұрын
सध्याच्या सरकार च्या मुळमुळीत धोरणामुळे महाराष्ट्रत्ल्या हिंदूचा विश्वास उडत आहे
@ramdaspatwardhan716
@ramdaspatwardhan716 2 ай бұрын
छान सत्य ऐकायला मिळाले. मला ही शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने समाजसुधारक बनलेल्या ची शंका आली होती.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
महाराष्ट्रात योगिजी सारखे मुख्यमंत्री पlहिजेत मिट्ठी में गाढ़ दूंगा बोलनारे ❤❤
@avinashshinde1753
@avinashshinde1753 2 ай бұрын
Ho kharay, te aste tr ataparyant sarv sapat kel ast
@samadmayat4904
@samadmayat4904 2 ай бұрын
Yogi ka upar 105 criminal kas ha jasa satta jayagi iska thikana jail ha
@rajushitole8444
@rajushitole8444 2 ай бұрын
​@@samadmayat4904sham u
@rajushitole8444
@rajushitole8444 2 ай бұрын
​@@samadmayat4904tumare upar kitana kse he chapri
@sagarbavalekar
@sagarbavalekar 2 ай бұрын
​@@samadmayat4904कुछ नहीं उखाड सकते सालो. आतंकवादी छुट जाते है तो वोह क्यो नहीं
@RajaniMohite-y4p
@RajaniMohite-y4p 2 ай бұрын
प्रभाकार्जी धन्यवाद,, सहा डिसेंबरला बाबरी चे जे झाले तेच आता हिंदूंनी करायला हवे, सरकारवर अवलंबून राहू नये . त्या कान धरून माफी मागणाऱ्या लाचाराचा निषेध निषेध निषेध ... ह्याला छत्रपती म्हणायची लाज वाटते .
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv 2 ай бұрын
आत्ता खरी गरज शिवसैना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची होती
@DeepakGorivale-gk9pu
@DeepakGorivale-gk9pu 2 ай бұрын
भाजपचं.राजकारण.समजुन.मग.बोला..संभाजी.राजे.असोत.की. कोल्हापुर. च.कींवा.सातार.घर. यांच्या पुढे.भोसले.आडनाव. लागतं.लक्षात.ठेवा. जय.शिवराय......
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 2 ай бұрын
फडतूस तो, त्याच्यात गनिमाचे दूषित रक्तच आहे.
@anandwholesale8584
@anandwholesale8584 2 ай бұрын
या छ. ची लायकी काय अजून कोल्हापूरकरांना माहिती नाही याचा रात्रीचा हँगओव्हर सकाळचा उतारा लावल्याशिवाय उतरत नाही? 😂
@javedbhai4986
@javedbhai4986 2 ай бұрын
Hindu ka matlab videshi Brahmanou ki mansik Gulami hai Gadavaril dargah he maharajanchi aadhi pasun aahet Maharajani dargah cha aadr kela Rss chi gand dhuwaichi band kar
@subhashpurohit1669
@subhashpurohit1669 2 ай бұрын
एक उत्तम सत्यकथा मांडलीत. आपल्या स्पष्टवक्तेपणाला सलाम. महाराज काँग्रेसच्या स्वभावधर्मानुसारच वागले आहेत. मागची ६५ वर्षे हेच तर झाले आहे. म्हणूनच येत्या निवडणुकीत या सर्वाना आपण हिंदुत्ववादी मतदारांनी त्यांची खरी जागा दाखवून देऊया.अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. लोकसभेत मुक्ताफळे उधळून झाली आहेत. आता आपण सर्व हिंदू मतांची सुनामी घडवून याना हुसकावून लावूया.लक्षात ठेवा सुनामी.
@HimmatRawal-zq8if
@HimmatRawal-zq8if 2 ай бұрын
दादा सही जानकारी दी आपने ये सब सुनके कलेजा चलनी हो जाता हे लेकिन ये सब हो रहा हे उसमें हम हिन्दू ही जवाबदार हे हमारे स्वार्थ के कारण
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 2 ай бұрын
एक अभ्यासपूर्ण विश्लेषण.केवळ मताचे राजकारणासाठी जे कोणी अनधिकृत बांधकामांचे समर्थन आणि पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात त्यांचा सर्व हिंदू समाजाने निषेध केलाच पाहिजे हेच योग्य होईल. पुनश्च आपण चांगली माहिती दिलीत.सत्य तेच प्रसारित केले मनापासून आपले आभार.❤
@akshaywarghade7196
@akshaywarghade7196 2 ай бұрын
म्हणून मला कायम वाटते की हे राष्ट्र हिंदूराष्ट्र व्हायला पाहिजे 🚩🚩
@noway4474
@noway4474 2 ай бұрын
हो नक्कीच
@sachinkardak
@sachinkardak 2 ай бұрын
गडावर अनधिकृत मशीद चालत नाही. योग्य असेल, पण लेण्यांवर अनधिकृत मंदिरे मात्र चालतात. ते अतिक्रमण नसते.
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 2 ай бұрын
​@@sachinkardakमग काय मशीद पाहीले
@sachinkardak
@sachinkardak 2 ай бұрын
@@rajendrabadve5289 हो
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 2 ай бұрын
स्वता छत्रपती शाहूमहाराज या लोकांचे समर्थन करतात यांचे वैशम्य वाटते
@prabhakarlolekar9631
@prabhakarlolekar9631 2 ай бұрын
कसले छत्रपती हे शरदपती
@vrindabaride6686
@vrindabaride6686 2 ай бұрын
याना शिवाजी महाराज v हिन्दू बद्धल थोडा तरी अभिमान आहे असे दिसत नाही हे पक्के congressi आहेत
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 2 ай бұрын
खर आहे
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 2 ай бұрын
तुमच्या मताशी सहमत. पण एक दुरूस्ती आहे. ते 'वैषम्य' असं लिहतात.
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
याची लायकी आहे का छत्रपती म्हणवून घ्यायची
@gargeeandshravani1569
@gargeeandshravani1569 2 ай бұрын
आपलाच हिंदू फितूर आहे म्हणून ही वेळ आली आहे साहेब
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 2 ай бұрын
अत्यंत महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषण केले आपले म्हणणे सर्व खरे पण सर्वानाच पचत नाही
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera 2 ай бұрын
शाहू नाही शाहबाझ आहे तो छत्रपती नाही मुघालेअझाम आहे तो
@मराठाबटालियन8805
@मराठाबटालियन8805 2 ай бұрын
तूझ्या आईचा नवरा
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
त्याचे खरे नाव दिलीप सिंग आहे म्हणे..
@maheshmurumkar96
@maheshmurumkar96 2 ай бұрын
Nav badalaycha theka ahe bjp kade
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera 2 ай бұрын
बीजेपीचं सोडा, हिंदू बनून विचार केलात तर कळेल खरं नाव काय
@dineshkurane607
@dineshkurane607 2 ай бұрын
शाहू नव्हे हा तर सुलतान आहे
@kirankatle2427
@kirankatle2427 2 ай бұрын
प्रभाकर सर माझ्या मते इथून पुढे कुठल्या ही कार्यक्रमात किवा निवडणूक प्रचारामध्ये कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख ही करता कामा नये कारण आजच्या युगात असा एक ही नेता किंवा राजकीय पुढारी त्यांचं नाव घेण्याईतपत लायकीचा नाही त्यांना सत्ता हवी असेल तर घेऊदेत काही ही फरक पडत नाही त्यांनी स्वतःच्या हिमतीवर सत्ता आणा पण आमच्या राजांच्या नावावर मतांच राजकारण करू नये
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
Barobar aahe tumche.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 2 ай бұрын
विशालगडच नाही तर छत्रपतीच्या सर्व गडावरील अतिक्रमण हटवली पाहीजे
@Userr36568
@Userr36568 2 ай бұрын
हे म्हणे छत्रपती,लाज वाटली पाहिजे यांना, यांना निवडुन देणारी जनता खेद करत असेल.
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 2 ай бұрын
अहो पण शमसुद्दिनाने तुतारी रायगडावर फुंकली... तेंव्हा कुठे होता तुमचा स्वाभिमान....
@chandrakantredekar7326
@chandrakantredekar7326 2 ай бұрын
प्रभाकर सर तुमचे हे विचार सरकार पर्यंत पोहोचलेच पाहिजेत
@sunilchaudhari970
@sunilchaudhari970 2 ай бұрын
अत्यंत परखड आणि सत्य भाषा आहे साहेब आपली छत्रपती शिवरायांच्या कार्याबद्दल
@ramsutar8851
@ramsutar8851 2 ай бұрын
प्रभाकर जी खूप छान विश्लेषण केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.
@maharashtradharma
@maharashtradharma 2 ай бұрын
विशाळ गडावरील अनधिकृत बांधकाम पडत असाल तर मत मिळेल विधानसभेला
@santoshjamble3903
@santoshjamble3903 2 ай бұрын
आणि हो भाजप किव्हां त्यांचे भाजपा प्रेरिण सरकारला परत निवडूण यायाचे असेल तर नक्कीच महारांजाच्या गडावरचे अतिक्रमण हटवायला पाहीजे नाहीतर ह्या सरकारचे खरं नाही.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 ай бұрын
हो बरोबर बोललात 👍
@smitapatkar786
@smitapatkar786 2 ай бұрын
ह्या सरकारकडेच पर्याय असेल, नाहीतर सगळं विसरा.
@shankarmankar7754
@shankarmankar7754 2 ай бұрын
Ha nahitr mg nivadun papu senela... Sarv atikaramn hatel
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 2 ай бұрын
मग उध्दव ठाकरे फक्तं चोळत बसणार का
@rameshrane3396
@rameshrane3396 2 ай бұрын
माफीवीर ...वंशज? कसला छत्रपति?
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 ай бұрын
माफिविर शब्द भारी वापरला😅😅.....पण तो कोणाला शोभतो माहितीच असेल😂😂😂.
@DevaBurungale
@DevaBurungale 2 ай бұрын
Yasathi Yogi baba ji PantPradhan pahije ❤
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 ай бұрын
खरेच यांना छत्रपति लावताच कामा नये
@DevaBurungale
@DevaBurungale 2 ай бұрын
Waqf bord he ajagar sampurn bharat deshatil jamin gilayala lagalay
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
​@@Justfewminutes1 ज्याना स्वातंत्र्यविरांची किंमत नाही, त्यांची जे चेष्टा करतात अशांना आम्ही खिजगणतीत ठेवत नाही
@mukundkumbhar9108
@mukundkumbhar9108 2 ай бұрын
अगदी खरं बोलतोय आपण पूर्वी बांडगुळ हा प्रकार आंब्याच्या झाडाला होता आता बहुदा सत्ताधाऱ्यांमध्ये आलेला आहे
@sunilupadhye1585
@sunilupadhye1585 2 ай бұрын
खूप सुंदर विवेचन.... अत्यंत संयमाने सांगितले सर.... शिवाजी महाराजांच्या संस्कार नुसार चाललात..
@nikhil16566
@nikhil16566 2 ай бұрын
कोल्हापूरच्या ज्या हिंदूंनी यांना निवडून दिले त्यांना खरंच लाज वाटली पाहिजे.
@dilipdesai4761
@dilipdesai4761 2 ай бұрын
राजीनाम्याची मागणी करावी कोल्हापूरकरांनी
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 2 ай бұрын
आणि दुसर्यांना अंध भक्त बोलतात
@deepakmadake9980
@deepakmadake9980 2 ай бұрын
माफी नाही मागितली कोल्हापूर आवृत्ती वाचा म्हणजे कळेल. 💪💪
@maheshmurumkar96
@maheshmurumkar96 2 ай бұрын
@@nikhil16566 ठेका घेतला काय
@sandeeppatil8031
@sandeeppatil8031 2 ай бұрын
साहेब सलाम तुम्हाला. स्पष्टपणे मांडले. धन्यवाद साहेब.
@ashokkodam2768
@ashokkodam2768 2 ай бұрын
सर मनापासून तुमचं अभिनंदन करतो कारण हिंदू साठी परकडं मत व्यक्त करणारा असा पत्रकार आम्हाला मिळाला
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 2 ай бұрын
खुप उत्तम रीतिने विश्लेषण केल सर तुम्ही 🙏
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 2 ай бұрын
आगदी वस्तुनिष्ठ विश्लेषण!अभिनंदन!!🎉🎉
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 2 ай бұрын
छाताडा वर पाय देऊन दर्गे होतायत. आणी आपली मूल आयटम शोधत दारू आणी चिकन च्या पार्ट्यात मशगुल 😂
@sachinvirkud9183
@sachinvirkud9183 2 ай бұрын
हा एक महाराष्ट्रातला महत्वाचा आणि गंभीर विषय व समस्या आहे.
@Narendra-z6p
@Narendra-z6p 2 ай бұрын
सरकारने गड किल्ले चे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून,...जेवढे अतिक्रमन झाले आहे ते सर्व पाडून गड किल्ले मोकळे करावे....ही सरकार ला विनंती 🚩💙💙
@smitapatkar786
@smitapatkar786 2 ай бұрын
सहमत आहे.
@sachinvirkud9183
@sachinvirkud9183 2 ай бұрын
आणि पुन्हा होणार नाहीं याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी कायदा बनवून आतिक्रमन करणारे व त्यानां मदत करणाऱऱ्यांना शिकक्षे ची तरतूद करण्यात यावी, फक्त गड किल्ले नाहीतर सर्वच खाजगी व सरकारी जागानं वर होणाऱ्या अतिक्रमनां साठी करण्यात यावं. कारण अश्या गोष्टींचा मतांनच्या राजकारणासाठी उपयोग केला जातोय, मतांन साठी काहीही फालतुगिरी चालू आहे महाराष्ट्रात.
@sanguleangad19
@sanguleangad19 2 ай бұрын
हिंदू जागा झाला तरच जगेल.
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 2 ай бұрын
​@@basavrajchilla5198म्हणून शरद पवार ने माकड उभा करून ठेवलेले आहेच...
@babasahebgund413
@babasahebgund413 2 ай бұрын
@@sanguleangad19 हिंदू जागा झाला आहे आणि त्याने लोकसभेला दाखवून दिले आहे. दहा वर्षांत देशाचं वाटोळं केल आहे.
@amitpatankar6685
@amitpatankar6685 2 ай бұрын
नुसता जागा नाही. जागे आहोतच. ते लोक एकजूट आहेत आणि हेच कमी पडते
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
​@@shivajibhoite8074गांधीजींच्या तीन माकडां पासून बरीच माकड झाली.
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 2 ай бұрын
​@@shivajibhoite8074ho na ha mhatara ahe toparyant asech chalnar
@psf1309
@psf1309 2 ай бұрын
दादा तूम्ही खरे पत्रकार आहात ❤🙏🏻
@annalokhande4700
@annalokhande4700 2 ай бұрын
सलाम तुमच्या पत्रकारीला
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
उलटा न्याय आहे. जो अन्याय दूर करायला जातोय त्यालाच खलनायक म्हणून पेश केले जातंय. पण राष्ट्रभक्त, शिवभक्त कधीही गडाची शालिनता टिकवून ठेवतील....
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 2 ай бұрын
आता हे जनतेचे राजे नसुन काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
हेच खरे राजे जनतेचे दुःख समजणारे. हाच खरा कोल्हापूरचा राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांचा प्रागतिक वारसा. ज्यांना पटत नाही त्यांनीं कोथरूड कडे पळा पळा 😂😂😂😂😂
@ujvalaambilwade7364
@ujvalaambilwade7364 2 ай бұрын
नमस्कार प्रभाकर सर तुम्ही खूपच हिम्मतवान खरच खूपच हिम्मतवान आहात मानलं तुमच्या हिमतीला प्रत्येकाने जर अशी भूमिका घेतली तर छत्रपतीच्या महाराष्ट्रा गनिम तोंड वर काढू शकणार नाही पण आपला हिंदू समाज खरोखरच झोपेचं सोंग घेऊन पहुडलेला आहे 🙏
@kailaspanse4476
@kailaspanse4476 2 ай бұрын
आपल्यातच काही जैचंद आहेत. त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आपले विचार योग्य वाटले. निद्रीस्त हिंदूनी जागृत व्हावे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
शिवाजी महाराज व त्यांचे मावळे प्राणपणाने लढले, संभाजी महाराजांचे हालहाल करून मारणे ,त्यांचे वंशज म्हणवून घेताना यांना लाज वातत नाही का? किती ती लाचारी.😢😢😢
@sushantdavang8373
@sushantdavang8373 2 ай бұрын
आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे हवे होते...... त्यांची प्रतिक्रिया काय असती या प्रकरणावर...😊
@prabhakarpatil5080
@prabhakarpatil5080 2 ай бұрын
एकच झाले खरे हिंदू शेर बाळासाहेब ठाकरे आणि शिवछत्रपती शिवाजी राजे . त्यांच्यानंतर बाकी पुढची बोगस पिढी . .
@ashokgurav2830
@ashokgurav2830 2 ай бұрын
हे आता पप्पूच्या कांग्रेस वाशी झाले आहेत लाज वाटते
@antoshnigade2402
@antoshnigade2402 2 ай бұрын
कॉंग्रेस च्या आईला मुजरा करणारे राजे संभाजी ब्रिगेड la चालतात, हेच आम्हा मराठ्यांचे दुःख आणि चीड
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
कोल्हापूरात इंडी आघाडींने निषेध मोर्चा काढला ना! सर्वात पुढे हे महराज होते 👎👎😡😡😡😡
@Godking1101
@Godking1101 2 ай бұрын
जय हिंदू राष्ट्र 🚩🚩
@somnathpandit1104
@somnathpandit1104 2 ай бұрын
महाराष्ट्राला गरज आहे... योगींची🚩, इथले हिंदुवादी म्हणवून घेणारे नेते पुळचट आहेत...
@Atmaram-fz8os
@Atmaram-fz8os 2 ай бұрын
जबरदस्त भले भले श्यबास असेच परखड बोला जागे करा साऱ्या हिंदूंना लढवय्या बेधडक सत्य मांडल्या बद्दल अभिमान असेच खरेपणा निर्भिडपणे मांडा जय हो प्रभाकर जय हो
@udaydesai7341
@udaydesai7341 2 ай бұрын
90% हिंदू एक तर झोपलेले आहेत किंवा झोपेचे सोंग घेत आहेत
@suniltawadekolhapur855
@suniltawadekolhapur855 2 ай бұрын
मी कोल्हापूरकर असलेची लाज वाटतेय या खासदारांच्या मुळे
@shilpadiwan9498
@shilpadiwan9498 2 ай бұрын
खासदारकी काढून घेता यायला हवी .
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
तु सुद्धा कोल्हापूर सोडून कोथरूड ला जा झंप्या 😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
​@@shilpadiwan9498tuxya bapachi jagir ahe ka?
@Ichalkaranji8067
@Ichalkaranji8067 2 ай бұрын
आता वाटून काय उपयोग😢😢😢 मतदान करताना विचार करायला पाहिजे🚩🚩🚩
@babasahebgund413
@babasahebgund413 2 ай бұрын
मग तुम्ही लाहोर किंवा रावळपिंडी ला रहायला का जात नाहीत..😂😂😂
@samgeming8172
@samgeming8172 2 ай бұрын
छत्रपती म्हणायला लाज वाटली पाहिजे
@akshay4822
@akshay4822 2 ай бұрын
Chatrapati naka bolu yana
@nitinpawar2188
@nitinpawar2188 2 ай бұрын
व्हिडिओ पूर्ण पाहावा.view साठी यांनी फक्त फोटो टाकलाय.
@sanjayhiswankar2630
@sanjayhiswankar2630 2 ай бұрын
हिंदू गांडु नव्हता, नाही, काॅग्रेसणे कायद्याच्या नावाने गांडु करवला हिन्दु कायदा पाळतो कांड्या पाळत नाहीत हे वास्तव आहे कारण त्यांना राजकीय संरक्षण मिळत काॅग्रस करुन ते देनारे दुर्दैवाने हिन्दु बाटगेच आहेत
@VighneshRaorane
@VighneshRaorane 2 ай бұрын
​@kay nitinpawar2188 kay chukiche bolale te
@nitinpawar2188
@nitinpawar2188 2 ай бұрын
@@VighneshRaorane अरे मित्रा, महाराज कान पकडून माफी मागत नसून, त्या महिला महाराजांना कानातले काढून घेऊन गेले,असं सांगत होत्या.महाराजाना आवाज येत नव्हता म्हणून ते एक्शन करून विचारत होते आणि सतेज पाटलांना पण तेच सांगत होते कानाला हात लावत एक्शन करून.व्हिडीओ उपलब्ध आहे.
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 2 ай бұрын
या किडीवर वेळीच फवारणी केली पाहिजे. सर्व गड किल्ले आणि किल्ल्यांचा अनधिकृत बांधकामांचा परिसर पूर्ण तोडायला हवा.
@sachinvirkud9183
@sachinvirkud9183 2 ай бұрын
कायम चा उपाय करायला हवा आणि पुन्हा होऊ नयेत असा कायदा करायला हवा, नाहीं तर वर्षानुवर्षे कोर्टात केस पडून राहतील, आणि न्याय नाहीं मिळणार, पहिले तर सर्व गडांन वरील अतिक्रमनांना व त्या वरून होणाऱ्या वादाला पुरातत्व विभाग आणि इतर परवानग्या देणाऱ्या विभागांना जबाबदार धरण्यात यावं आणि अशी अतिक्रमण संपूर्ण पणे हटवण्याची जबाबदारी त्यानां देण्यात यावी. व हटवून घ्यावीत, म्हणजे पुन्हा अश्या घटना होणार नाहीत व आपले गड -किल्ले मोकळा श्वास घेतील
@pramodwagh2316
@pramodwagh2316 2 ай бұрын
किती छान बोलले तुम्ही दादा, खुप सुरेख।
@vikassoni2574
@vikassoni2574 2 ай бұрын
जय श्री राम जय शिवराय 🚩🚩
@santoshjamble3903
@santoshjamble3903 2 ай бұрын
दादा तूमच्या मार्फत या नविन सरकारला विनंती करतो हे लं.. डोई जड झालेत आमच्या गडावरचे सगळे फालतू स्मारकं तोडून काढा.
@kishorahirrao8103
@kishorahirrao8103 2 ай бұрын
अरेरे मुस्लिम मतांसाठी एका राजाला कान धरून माफी मागावी लागते यासारख दुदैव नाही. तसेही हे छत्रपती चें थेट वंशज नाही.
@Babyachabap
@Babyachabap 2 ай бұрын
विशेष म्हणजे ह्या दत्तकाच जनक नाव अहिरराव आहे दिलीपसिंग अहिरराव
@sachinvirkud9183
@sachinvirkud9183 2 ай бұрын
यांच्या पुढे वाकणाऱ्या सर्वच हिंदू नेत्यांन ची अशी कोणती मजबुरी असेल की फक्त सत्ता आणि पदान साठी इतकी लाचारी लागूनचालन आणि धर्माशी गद्दारी करतात हा नेहमी प्रश्न पडतो ,जे की यांच्या कडे पैसा सर्व सुबत्ता असताना, आणि ज्या आपल्या शंभू राजांनी धर्मा साठी स्वतःच्या देहा चे हाल -हाल करून घेतले त्या पवित्र महाराष्ट्रातल्या नेत्यांनी करावं हे दुःख दायक व अतिशय विदारक आहे,या उलट त्यांचे नेते किती कट्टर आहेत आपल्या धर्मा साठी हे किमान महाराष्ट्रातील हिंदू नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गोष्ट आहे, आपला इतिहास विसरल्याची खुप मोठी किंमत मोजावी लागणार येणाऱ्या पिढ्याना 🙏🙏🚩
@yogeshkamble3087
@yogeshkamble3087 2 ай бұрын
प्रभाकरजी जोपर्यंत जातीपातीचे राजकारण हिंदुस्थानातून संपत नाही तोपर्यंत हे कांडे आपल्या उरावर बसणारच. खूप गरजेच आहे हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र येणे.
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 2 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ, जय श्री राम
@smitapatkar786
@smitapatkar786 2 ай бұрын
खरं आहे
@MsDownloader40
@MsDownloader40 2 ай бұрын
@@yogeshkamble3087 हिंदू समाजात जात नाही भावा. वर्ण व्यवस्था होती. चांभार सुतार लोहार कुंभार विणकर सोनार सुतार हे कारखानदार आणि विद्वान उद्योजक होते.
@universal4545
@universal4545 2 ай бұрын
Jat hi gulamgiri cha byproduct ahe. Jati vyavasta permant navti. Aaj bapachi jat mulala lagtey pahila karna nusar tharat hota.
@sanjeevkhopkar4940
@sanjeevkhopkar4940 2 ай бұрын
हिंदू एकत्र झाले असते तर ssssssss इतिहास बदलला असता!
@InternationalBusinesscrore
@InternationalBusinesscrore 2 ай бұрын
सगळे...जाणार.....दर्गा....हिंदु...स्वच्छ..होणार.🎉🎉🎉 जय शिवराय जय श्री राम सेना 🎉🎉🎉🎉
@vaibhavbalkawade4450
@vaibhavbalkawade4450 2 ай бұрын
रोखठोक भुमिका खुपचं छान
@manishaatambat7622
@manishaatambat7622 2 ай бұрын
प्रभाकरजी, नासिकमध्ये पण त्रंबकेश्वरच्या रस्त्यावर चिकनची बरीच दुकाने थाटलीत... बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्रिंबकेश्वर... आणि याच लोकांची आत पण दुकाने असल्याच काही जण बोलतात आणि यांना राजकरण्याचा आधार आहे असं म्हणतात, आणखी एक की चिकन ची दुकाने का ? असं विचारलं तर येणारे दर्शनार्थी / पर्यटकच चिकन मटण ची मागणी करतात म्हणून ही दुकाने उभी राहिलीत.... म्हणजे येणाऱ्या दर्शनार्थी आणि पर्यटकाना साधा common sence उरला नाही की आपण कुठे काय खावं प्यावं.... ब्रम्हगिरीला सुद्धा श्रावणातल्या फेरीला तथाकथित young generation येते पण दुसऱ्या दिवशी फेरीच्या वाटेवर ठिकठिकाणी बाटल्यांचा खच आणि पिकांची नासधूस बघायला मिळते... खरं तर हिंदूंनी कुठल्यातरी शिक्षणाच्या किंवा आणखी कशाच्या धुंदीत राहण्या पेक्षा थोडं backfootvar जाऊन आपले संस्कार कायम ठेवले तर डोकं ताळ्यावर राहील आणि वेळीच जागे होऊन अश्या काही गोष्टी सुरु होतानाच सम्पवल्या तर सनातनी टिकतील नाहीतर... अवघड् आहे पुढे
@sandeeppatil3503
@sandeeppatil3503 2 ай бұрын
कोल्हापूर च्या लोकानी निवडून दिलेले खासदार.
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 2 ай бұрын
Maafi magnarye....?? Ha swabhiman ....?? Mafi ...ti hi kaan pakdun ...??? Kahich watlye nahi chatrpati Shivray ...DHARMVIR CHATRPATI SAMBHAJI RAJYE AATHAVLYE NAHIT. ...???
@wishal0
@wishal0 2 ай бұрын
@@shrirangbhagat9144 kzbin.info/www/bejne/ooKtYaSFipt3aKcfeature=shared
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 ай бұрын
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बाकीचे लिब्रांडू साम्राज्याचे संस्थापक
@SantoshKate-p8s
@SantoshKate-p8s 2 ай бұрын
सत्य आणि रोखठोक विश्लेषण सर याला बोलतात निर्भिड पत्रकारिता
@kalamanch461
@kalamanch461 2 ай бұрын
हे खरेच महाराजांचे वंशज आहेत का ही शंका आहे. आपण खूप तळमळीने विषय मांडलात, पण त्याचा हिंदू शिव भक्तांवर किती परिणाम होईल, शंका आहे. - किरण येवलेकर पुणे
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 2 ай бұрын
याला कोणी छत्रपती केलं ?
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 2 ай бұрын
अहो या गाढवाला खासदार सुद्धा केलत....
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व 2 ай бұрын
आज पासून याला महाराज नाही.. "शाहू इमाम " हेच म्हणणार
@sbs546
@sbs546 2 ай бұрын
शाहू ईमाम
@samgeming8172
@samgeming8172 2 ай бұрын
मतदान मराठ्यांनी सुध्दा केलंय याची याद राखा
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 ай бұрын
फक्त सत्तेसाठी जाती- जाती त विष कालवणारे लोक आहेत व त्यांजा राजा.
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 2 ай бұрын
विसरा आता आणि धर्म बदला... जिथे राजाचं शरण जातो मुघलांना,, तिथे आम् हिंदूचे काय होणार... यामुळेच यासीन भटकळ इथे राहिला होता.
@WakeUpSun
@WakeUpSun 2 ай бұрын
Ajun JAAT ahech ka, aslya mule Aaj hi stithi ahe. Hindu mahnun ekatra ya 😡😡 JAATI chi karana band kara ata
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 2 ай бұрын
​@@WakeUpSun❤
@83kmaratha
@83kmaratha 2 ай бұрын
Brobr💯Hindu pkshana harwun tyana gad jinklya sarkhe vatat hote Loksbhela 🤬Kdhi akkl yenar Kay mahit Marathi mansala😠
@nilakshiterwadkar5516
@nilakshiterwadkar5516 2 ай бұрын
प्रभकरजी एक नंबर विश्लेषण .पण सरकारने जर ऑर्डर दिली होती तर मग पोलीसांनी हिंदू लोकांना अडवून त्या mim वाल्याला वर जाण्यास परवानगी कशी दिली.प्रथम त्याच परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविला पाहिजे.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 ай бұрын
हे कसले छत्रपती? खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच पाहिजे
@wishal0
@wishal0 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/ooKtYaSFipt3aKcfeature=shared
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 2 ай бұрын
राजे महाराजे अजून जनतेला पूर्वी सारखं गाढव किंवा च्युत्या का समजतात..
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 2 ай бұрын
Rajeshahi sampli he tyana ajun samajla nahi 😂
@sachindesai6197
@sachindesai6197 2 ай бұрын
​@@karankirtishahi4181😊
@bhartiya777
@bhartiya777 2 ай бұрын
राजे महाराजेच नव्हे नेते ही जनतेला मूर्ख समजतात कारण जनता याच्या पुढे मागे फिरते
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 2 ай бұрын
या गाढवाला राजा कोण म्हणणार...
@swamisamarth898
@swamisamarth898 2 ай бұрын
कारण हीच जनता त्यांना निवडुन देते म्हणून ते जनतेला गाढव समजतात ... दोष त्यांचा नाही जनतेचा आहे .... इतकं होऊन पण हिंदू येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाच (कॉग्रेस ) ला मत देतील....
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 2 ай бұрын
हा सर्व पराक्रम वाक रे आणि वाक् डे यांच्या आशीर्वादाने चालू आहे.
@swapnilkarale9257
@swapnilkarale9257 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली भाऊ जय भवानी जय शिवराय
@shubhamrakhonde3924
@shubhamrakhonde3924 2 ай бұрын
छत्रपती फक्त दोनच 🙏 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 ай бұрын
कोल्हापुरला दरवर्षी हजारो बिहारी मुस्लीम मुले आणतात हे महाराज कुठे असतात🚩🚩
@Official-bg1dt
@Official-bg1dt 2 ай бұрын
ते मंदीरात असतात भक्तांसारखे
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 ай бұрын
@@Official-bg1dt तु आला दिसतो
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 29 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39