राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Raj Thackeray | Lokmat

  Рет қаралды 37,439

Lokmat

Lokmat

Күн бұрын

राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Raj Thackeray | Lokmat
#manojjarange #manojjarangepatil #rajthackeray #uddhavthackeray #maharashtrapolitics #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 317
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 Ай бұрын
अनाजीपंतासाठी भरकटलेला महाराष्ट्रातील एक स्वयंभू नेता, या राज ठाकरेंच्या भुमिकेमुळे ते महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून उतरत आहेत.
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 Ай бұрын
राजू हा सुपारी बाहदर नेता आहे हे महाराष्ट्रातील लोक माहीत आहे
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv Ай бұрын
राज ठाकरे म्हणजे कामातून गेलेला माणूस
@rutujashinde564
@rutujashinde564 Ай бұрын
उद्धव ठाकरेंविषयी असूया आणि ' महाशक्ती ' ला मदत एवढंच काय ते श्री.राज ठाकरेंचे उदिष्ट राहिले आहे.ब्रजभुषण सिंह ने इतका अपमान केला तिकडे गप्प बसले.मोदीजींच्या शपथविधी चे भाजप ने साधे आमंत्रण दिले नाही तरी मनसैनिक त्यांच्या सतरंज्या इमानेइतबारे उचलत आहेत.
@ShantaramMajukar-wq2xb
@ShantaramMajukar-wq2xb Ай бұрын
एक चांगला नेता वक्ता कुशल संघटक कुणाच्यातरी पाठीमागे लागुन वाया गेला मी त्याच्याकडे मोठ्या आशेने पहात होतो. नशीब मराठी जनतेच बाळासाहेब नी त्याच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व दिले नाही.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे अत्यंत बुद्धिमान नेते होते व आहेत त्यामुळेच आपलले बंडखोर पुतणे ओळखुनच त्यांना त्यांच्या लायकी प्रमाणेच वागणुक दिली.
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 Ай бұрын
राजकारण हा राजचा बिझनेस आहे पैसा लेलो और काम करो. त्यामुळे आयुष्यात कधीही तो गंभीर राजकारणात कधीच यशस्वी होणार नाही.
@anjalichavan1950
@anjalichavan1950 Ай бұрын
सर यांची भूमिका फक्त मा.उद्धव साहेब विरोधी आहे. बाकी काही नाही जय महाराष्ट्र 🚩 जय महाराष्ट्र
@एकचडॉन
@एकचडॉन Ай бұрын
भावाबद्दल असूया दोन्ही भावांनी सोडावी. खरं तर राजकारण हा राज ठाकरेंचा मूळ प्रांत वाटतं नाही. त्यासाठी खूप नीचपणा करता आला पाहिजे.
@arvindparab2159
@arvindparab2159 Ай бұрын
भरकटलेल्या नेत्याची वैचारिक दिवाळखोरी.
@slim11shock
@slim11shock Ай бұрын
जेव्हा ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना धमकी दिली, तेव्हा कुठे गेली होती राज ठाकरे आणि मानसैनिकांची हिंमत???
@balasahebkadam7204
@balasahebkadam7204 Ай бұрын
👍
@prembangar
@prembangar Ай бұрын
भाषण ऐक नीट मग कळेल नक्की मनसैनिक शांत का होते.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 29 күн бұрын
Fatli.​@@prembangar
@armankhan3523
@armankhan3523 29 күн бұрын
लाज वाटू द्या मराठी माणसाला बोलून गेला तो आणि तुम्ही पक्ष पक्ष करत बसलाय 😢
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 28 күн бұрын
एक नंबर
@arvindparab2159
@arvindparab2159 Ай бұрын
परप्रांतीयांच्या मुळे नोकरीच्या संधी कमी झाल्या म्हणतात पण सगळे उद्योग गुजराती पळवून नेतात त्या बद्दल बोलत नाहीत.
@rajendrabaviskar3367
@rajendrabaviskar3367 Ай бұрын
बिनशर्त पाठिंबा.
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 28 күн бұрын
एकदम बरोबर
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk Ай бұрын
उद्धव ठाकरे शून्यातून उभा राहतोय , उद्धव ठाकरे यांचे मध्ये हिम्मत आहे ,कुणासमोर झुकत नाही राजु ला काय करता आलय . सुपारी घेतो , झुकतो
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 18 күн бұрын
करोना मध्ये तर शून्यात बसून होता उद्धव. आता त्याला पवार साहेब खड्ड्यात घालणार आणि नाना पटोले उड्या मारणार.
@sanjayhire1173
@sanjayhire1173 Ай бұрын
दौरे करून पदरी निराशाच येणार आहे अपवाद फक्त उग्रट भाषा आहे
@Musicrunchy
@Musicrunchy Ай бұрын
त्यांना तरी त्यांची भूमिका माहित आहे का? शिवाजी पार्क लाइफस्टाइल टिकून राहील एवढी सोय झाली की पुरेसं आहे
@milindkhedekar6496
@milindkhedekar6496 Ай бұрын
त्यांचा प्रवास गोल गोल चाललाय. त्यांना कुठे पोहचायचे आहे तेच कळत नाहीय.
@anilparab4974
@anilparab4974 29 күн бұрын
सुपारी पण गोल असते😅😅😅😅😅😅😅
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj Ай бұрын
राज ठाकरे यांनी कितीही जागा लढाव्यात पण 50 तरी जागा भाजपच्या विरोधात लढल्या पाहिजे नाहीतर फक्त उद्धव ठाकरे यांच्याच विरोधात लढले तर जनता ओळखून आहे तुमचा डाव?
@prachetusdindore260
@prachetusdindore260 29 күн бұрын
Pandharpur la bjp chach aamdar aahe. Tithe pahila umedwar jahir kelay Raj Thakre ni.
@bansidharpatil1548
@bansidharpatil1548 Ай бұрын
आज पटले हा खेळ सुपारीचाच आहे. दुर्दैव आहे मनसेचे
@fahimshaikh2283
@fahimshaikh2283 Ай бұрын
राज चा प्रकाश आंबेडकर झाले ला दिसतो
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 Ай бұрын
थोडा वेळ थांबा बघा त्याचा काय काय होतो ते !
@ravibare6207
@ravibare6207 Ай бұрын
Right 👍
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Ай бұрын
नाही, दोघे जुळे भाऊ आहेत 😂
@vijaymahakal6977
@vijaymahakal6977 Ай бұрын
राज साहेब ठाकरे यांनी असच बोलत राहावे करण असं वाफळ बोलणाऱ्याचा जनता योग्य वेळी नरेंद्र मोदी बनवते आणि अशा वाफळ बोलण्यावर दुर्लक्षीत करुन महाविकास आघाडीला पाठिंबा देतात हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे राज साहेब आपल्या कडून खुप चांगल्या अपेक्षा ठेवली होती पण आता तुम्ही असेच बोलत राहा आणि मनसे संपवा
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Ай бұрын
ठाम विचार नसलेला राजकारणी.अहंकारी स्वभावामुळे आंबेडकर सारखा एकटा पडत आहे
@bhushanchaudhari3322
@bhushanchaudhari3322 Ай бұрын
Satya he kdhi kadu ast.... Te tumhala pachnar nahi.... Karan tumhala paise khaychi savay padliye...
@sensairealestate7
@sensairealestate7 Ай бұрын
Ur 100% right ..
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 Ай бұрын
राज ठाकरे यांना स्वतःलाच माहित नाही कि स्वतःची भुमिका काय.
@bolrahahaiindia2124
@bolrahahaiindia2124 Ай бұрын
जबरदस्त चपराक सर खास विश्लेषण.!! @राहुल सुरवाडे
@bhavin_vlog3467
@bhavin_vlog3467 Ай бұрын
राज साहेब बरोबर बोलतात तुम्ही पत्रकार ज्येष्ठ आहात
@nivrtueejadhav9913
@nivrtueejadhav9913 Ай бұрын
राज ठाकरे उद्धव साहेबावर जेवढी टीका करेल तेवढं त्यांचं वजन वाढेल जनता त्यांच्या पाठीमागे आहे
@ganeshkhopade9938
@ganeshkhopade9938 Ай бұрын
Ha khar ahe sir
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Ай бұрын
राज ठाकरे यांची राजकीय क्षेत्रात धरसोड भुमिका घेतात माझिच भुमिका बरोबर आहे.साहेब
@sunilk_
@sunilk_ Ай бұрын
One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🔥 🔥
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
प्रत्येकाच एक प्रोफेशन असतं, त्यात त्याचा मोठा अनुभव असतो, त्यामुळे यांना आपला फायदा तोटा कशात आहे चांगलं समजत, आता मु्नाभाईला महाविकास आघाडीपेक्षाही शेठजी भटजी अलिबाबाकडून मोठी सुपारी मिळत असेल व या कामाचा मोठा अनुभव पाठीशी असेल तर त्यांनी आपला फायदा पाहून यावेळेला महायुतीला बिनशर्टच नाहीतर अगदी पूर्ण नागडा पाठिंबा दिला तर त्यात गैर काय?
@anilparab4974
@anilparab4974 29 күн бұрын
विधान सभे मध्ये सुपारी किंग कमलाबाई ला बिन लंगोट पाठिंबा देणार😅😅😅😅😅😅😅😅
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Ай бұрын
RAJ. Hyanchi BHUMIKA SHINDE. AANI. BJP THARVANAR.
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Ай бұрын
आणि उध्वस्त ची भूमिका खान्ग्रेस आणि शरदुद्दिन ठरवनार
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
​​@@vedantmarode5959आणि 🍉🍉 टरबूज्याची भूमिका जरांगे पाटील ठरवणार😮😅😅
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
💯✅✅👌
@user-kf7ql6bz9z
@user-kf7ql6bz9z Ай бұрын
एकदम परफेक्ट विश्लेषण केलं sir तुम्ही..राज ठाकरे हळू हळू निष्प्रभ होतायत महाराष्ट्र मधून
@javedshaikh8828
@javedshaikh8828 Ай бұрын
राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरुवात करायला हरकत नाही.किमान तेथे निवडणूका आल्या की यश नक्की मिळेल.
@Musicrunchy
@Musicrunchy Ай бұрын
खोकेभर यश
@rajarampokharkar6114
@rajarampokharkar6114 Ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण. राज ठाकरे आपली वैयक्तिक भाऊबंदकी महाराष्ट्राच्या माथी मारत आहेत, केवळ विरोधाला विरोध ही भूमिका त्यांची सद्ध्या दिसते.
@subhash3403
@subhash3403 Ай бұрын
राज साहेब प्रत्येक वेळी भूमिका बदलल्याचे दिसते.संभ्रम निर्माण होत आहे.
@vishalbmane
@vishalbmane Ай бұрын
उठ दुपारी... घे सुपारी...
@maheshnikam8015
@maheshnikam8015 Ай бұрын
सर राज ठाकरेंची भूमिका काहीपण असो पण ते काल जे संभाजीनगर बोलले ते 100% खरं बोलले
@satishbhutekar4128
@satishbhutekar4128 Ай бұрын
पत्रकारांना असं नेहमी वाटतं की त्यांच्या मनासारखं राज ठाकरे साहेबांनी बोलावं आवटे साहेबांची सुद्धा
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Ай бұрын
बोलले खरे पण कुणासाठी बोलले?गुजराती लोकांचा माज वाढलाय.मोदी महाराष्ट्र लुटत आहे त्यावर हा कधी बोलणार?
@amolraul7713
@amolraul7713 Ай бұрын
हा पत्रकार आहे की अजून कोण ? लोकांना समजल पण याला अजून समजल नाही.😂
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
बोलण्यात अती शहाणपण दिसते.
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Ай бұрын
​@@tamrajkilvish9215नाहीच बोलणार कारण तो गुज्जूचा दलाल आहे.
@rohidaspalav620
@rohidaspalav620 Ай бұрын
Only udhavji balasaheb thacrey jai maharastra god is grate only m.v.a.
@anghachavan2524
@anghachavan2524 Ай бұрын
राज ठाकरे याची अवस्था दयनीय आहे.बिनपैशात गुंडगिरी वृत्तीच्या लोकांना वापरून निवडणुकीत अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे कटीबद्ध झालेत.
@rushisid5092
@rushisid5092 Ай бұрын
तुम्ही पत्रकारिता विकली आहे. हेच खर. तुम्ही फक्त काही नेत्यांचे बिकाऊ पत्रकार. .... स्वतचं स्वाभिमान कसा गहाण ठेवतात .....उद्या स्वताह्या मुलाने बघितला माझा पत्रकार विकाऊ होता .तेन्हा समजेल.
@appasopatil7883
@appasopatil7883 Ай бұрын
Raj he saradasarakhe rang badalatat
@nikhilnaik9039
@nikhilnaik9039 Ай бұрын
ना शाहेबांची भूमिका आहे ना खासदार , आमदार आहेत, नावासाठी फक्त पक्ष आहे😂
@Vinay-u8s
@Vinay-u8s Ай бұрын
साहेब आपण उगीच 15 मिनिट बडबड करून फुकट घालवली करण राज साहेबांची भूमिका एकाच आहे जिथे उद्धव साहेब आहेत त्याचा विरुद्ध गटात सामील व्हायचे. मराठी माणूस आपल्याच हातानी गुजराथी माणसाच्या संगण्यावरून मराठी माणसाची मारून घेत आहे
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 Ай бұрын
मला माननीय राज ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे त्यांना शिवभक्त म्हटले जाते पण शिवाजी महाराजांसारखे समयसूचकता त्यांच्यात आली नाही असे दिसते, ब्रिजभूषण ने धमकी दिली तेव्हा त्याला सचोट प्रत्युत्तर राज साहेबांना देता आले असते तर आज त्यांचा दबदबा आणखीन वाढला असता.
@srs4393
@srs4393 Ай бұрын
राज ठाकरेंची भूमिका अगदी बरोबर आहे.
@VIJAYCHAVAN-me1gp
@VIJAYCHAVAN-me1gp Ай бұрын
Raj Thakare Gujarati Navn Nirman sena Suparibaj
@laxmanraundal3581
@laxmanraundal3581 Ай бұрын
संघांचे गोळवलकर गुरुजी यांनी देखील हेच म्हटले आहे आरक्षण हे अर्थिक निकषांवर आधारित हवं
@sushilbole9079
@sushilbole9079 Ай бұрын
अगदी योग्य पद्धतीने, स्पष्टपणे विश्लेषण केलंत महाराष्ट्र फुलेशाहूआंबेडकर विचारांचा आहे तेव्हा राजकारण्यांनी ह्याचा विचार करूनच राजकारण करावे उगीच विरोधाला विरोध करून राजकारण होणार नाही ,जनभावना काय आहे याचा विचार व्हायला पाहिजे
@sachinavhad9083
@sachinavhad9083 Ай бұрын
उध्दव ठाकरेंना विरोध करणे एवढीच एक भूमिका त्यांची.
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
अगदी बरोबर ! पण त्यांना त्यातून काहीच साध्य करता आले नाही.
@ravibare6207
@ravibare6207 Ай бұрын
BJP Bhagav Desh Bhachav bass zale aata
@sandipshinde2180
@sandipshinde2180 Ай бұрын
अतीशय छान विश्लेषण
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 23 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
राजकीय क्षेत्रात वेगवेगळी भुमिका वठविणारे उत्कृष्ट नटसम्राट म्हणुन नावाजले, भलेही त्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांनी राज्याच्या राजकीय क्षेत्रात आपली विश्वासार्हता गमावलेली आहे तो भाग वेगळा.
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Ай бұрын
राज ठाकरें आणि प्रकाश आंबेडकर यांना आता कुणी मतदान देणार नाहीयेत 😂
@balasahebkumbhar6258
@balasahebkumbhar6258 Ай бұрын
गोंधळ लेले राजकारणी
@sachinkale5627
@sachinkale5627 Ай бұрын
Raj thakre na fakta udhhav cha devesh kartat baki kahi nahi
@bhavin_vlog3467
@bhavin_vlog3467 Ай бұрын
साहेब एखादा व्हिडिओ शरद पवार करा साहेब राज साहेब तर खर सगातात लोकांना
@ParjanChawan
@ParjanChawan Ай бұрын
भाग्यवान भावाशि🎉वैर🎉करणारि🎉नेता😢राज
@sachinkhot7983
@sachinkhot7983 Ай бұрын
प्रबोधनकार हे उध्दव ठाकरे यांना समजले आहेत. त्यामुळे ते धर्म निरपेक्ष झाले आहेत. आणि राज ठाकरे यांना समजले नाहीत हे राज यांचे दुर्भाग्य आहे
@KondibaMundhe-fn6le
@KondibaMundhe-fn6le Ай бұрын
MNScha ak hi Amdar nivdun yenar nahi? 100/.
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 Ай бұрын
राज ठाकरे कुणाचेच मत घेणार नाही कारण त्यांची credibility संपली आहे. जाणता त्यांना भूमिका बदलविणारा जोकर समजतात.
@shantanukulkarni4769
@shantanukulkarni4769 Ай бұрын
Excellent 👌👌👌👌👌
@Shreyabadarkhe
@Shreyabadarkhe Ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार
@AviT1601
@AviT1601 Ай бұрын
लोकमत आता एका ठराविक पक्षाच मत दिसतय......मागील 3 4 दिवसात ज्याप्रकारे खोटी वक्तव्ये आणि बातम्या दिल्या जात होत्या त्यावरूनच ह्यांनी दाखवून दिले की हे कुणाची मुजोरी करताय........असो....महाराष्ट्राला आणि जनतेला माहिती आहे राज ठाकरेंचे परखड मत आणि नीस्वार्थ महाराष्ट्र प्रेम..... एक दिवस नक्की च कळेल 🙏
@hareshwarshenkar-vc6ul
@hareshwarshenkar-vc6ul 29 күн бұрын
सध्या मुंबई नाशिक महामार्गावरील सर्व टोल बंद होणे गरजेचे आहे अगदी ठाणे चेकनाक्यापासून. कृपया त्वरित लक्ष घालावे.
@mahendrasingrathod59
@mahendrasingrathod59 Ай бұрын
राज ठाकरेंनी कधीही स्पश्ट भूमिका घेतली नाही म्हणून ते राजकारणात यशस्वी झाले नाही असे म्हणायला खूप वाव आहे.
@shivindapure8103
@shivindapure8103 Ай бұрын
Agree
@sameer_naik
@sameer_naik Ай бұрын
काही करा पण राज ठाकरेंना विरोध करा... एवढेच काम..
@anilparab4974
@anilparab4974 29 күн бұрын
लोकसभे मध्ये बिन शर्ट आणि आता विधान सभे मध्ये सुपारी किंग कमलाबाई ला बिन लंगोट पाठिंबा देणार😅😅😅😅😅😅😅😅😅
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 29 күн бұрын
Binsharth patibba hasyasmad ahe bhau
@Vintage_clasics
@Vintage_clasics Ай бұрын
Je Raj thakare Interview madhe bolale....te patrakar hech tar nahit na..... i doubt
@prembangar
@prembangar Ай бұрын
अरे चाटू आहे हा उद्धव चा... याचा एक पण विडिओ नाही भेटणार उद्धव विरोधात
@surajgyadav
@surajgyadav Ай бұрын
महोदय आहोटे जय महाराषट्र मी एक सामान्य मराठी माणूस. मी काल राजसाहेबांनी पत्रकार परिषद बघितली. मुद्दाम हून अनकट बघितली. आता तुमचा संपर्ण व्हिडिओ ही बघितला. माझ्या सारख्या १० वी पास माणसाला साहेब काय म्हणत आहेत ते कळलं पण तुमच्या सारख्या अतिउच्च शिक्षित लोकांना हे कळू नये याचं आश्चर्य वाटत. त्या पेक्षा कळून न कळल्यासारख कसं करायचं याच उत्तम उदाहरण तुम्ही दाखल्या दाखल दिलेलं दिसतंय. असो मूळ मुद्यावर येऊ. मी राजसाहेबांना २००७ पासून ऐकतोय. त्यांनी आपली भूमिका जी बाळासाहेबांनपासून घेतलेली आहे, "जातीला पोट नसत पोटाला जात का लावायची?" ही कधीही बदललेली नाही. त्यांना जाती आधारित आरक्षण मान्य नाही ही सूर्या सारखी स्पष्ट भूमिका तुम्हाला कळू नये? का बारामतीच्या आणि मातोश्रीच्या पायी स्वतःला तुम्ही एवढं वाहून घेतलय की विवेकला सोडचीठी देऊन विरोध करायचा म्हणून व्हिडिओ बनवून टाकताय.? मी काही वरिष्ठ पत्रकार बघतोय. काही महिन्यांत पासून एखाद्याची तळी उचलल्या प्रमाणे बोलतायत. पत्रकारांचे काम तळी उचलणे नसून समाज्याला आणि नेत्यांना योग्य दिशा दाखवणे आहे. ज्या ठिकाणी "विळ्या आणि भोपळ्याचे" नाते असायलला पाहिजे तिथे "नांदा सौख्य भरे" असे चालले आहे. राजसाहेबांचे विचार मला ही पटत नाहीत. जाती आधारित आरक्षनाची देशाला आज ही गरज आहे. आरक्षण हे जाती संपवण्यासाठी आहे आणि कोणाचा आर्थिक उद्धार करण्यासाठी नाही. हे मला, १०वी पास वाल्यांना ही कळतंय. परंतु म्हणून राजसाहेबांना कोणाच्या तरी कंपूत नेहून बसवणे किती योग्य? राजसाहेबांची त्यांची म्हणून एक भूमिका आहे. त्या भूमिकेत ते काठावर राहतात. त्यांना मराठे ही नकोत आणि ओबीसी ही नकोत. मग जबरदस्ती त्यांना कोणत्या तरी गटात सामील होण्याची गळ का? का तुम्ही कोणत्या तरी खेम्यात आहात म्हणून प्रत्येकाला त्या खेम्यात यावाच लागेल?आणि नाही आला तर मग त्याला बदनाम करणार? असो मला राजसाहेब कळलेत. म्हणून मी एवढं लिहिण्याचा प्रपंच केला. बाकी सगळे सुज्ञ आहेत. जय महाराष्ट्र!!
@balrajmhatre2171
@balrajmhatre2171 Ай бұрын
❤❤❤
@shyamnaik7620
@shyamnaik7620 Ай бұрын
झाट कळली तुला माकडा. भाजपचे दोन दलाल महाराष्ट्र लुटताहेत आणि हा राजू पेटर पाठीबा देतो आणि मराठी माणसाची मते फोडून भाजप आणि शिदे टोळीला मदत करतो हे दिसत नाही का तुला
@madhukarmahatre1712
@madhukarmahatre1712 Ай бұрын
अगदी बरोबर
@user-in7hc2zd5n
@user-in7hc2zd5n 29 күн бұрын
राज ठाकरे विरोधी पत्रकार दिसता प्रत्येक पक्ष भूमिका बदलत असातात
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 Ай бұрын
ते एक तरुणांना आकर्षित करनारे प्रभावी नेते आहेत. त्यांनी उध्दव ठाकरे बरोबर एकत्र येवून काम करावे.
@Abcd12372.
@Abcd12372. Ай бұрын
Raj thakre var bolun time waste kru nye
@anilparab4974
@anilparab4974 29 күн бұрын
रमेश किणी प्रकरणात सुपारी किंग संपला होता नशीब तेव्हा बाळासाहेब होते म्हणून वाचला
@VijayNaikare
@VijayNaikare Ай бұрын
Chan sir
@sunjayawate344
@sunjayawate344 Ай бұрын
Thank u
@dastagirshaikh6462
@dastagirshaikh6462 Ай бұрын
Khupach chhaan👌 Nice
@fahimshaikh2283
@fahimshaikh2283 Ай бұрын
राज म्हणजे वैफल्यग्रस्त व्यक्ती
@prabodhawate4006
@prabodhawate4006 Ай бұрын
तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची तळी उचलायची कामगिरी चांगली करता.राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला तुम्ही काय दिवा लावलाय तुमचे घरातले चार लोक तरी तुमचं ऐकतात का ता तपासा मग राज ठाकरे यांना शिकवायच काम करा.
@somnathgaikwad30875
@somnathgaikwad30875 Ай бұрын
Veda
@suhas.bhosale525
@suhas.bhosale525 Ай бұрын
ईडीच्या पोपटरावची पोपटपंची घे राजू सुपारी कोहिनूर साठी
@mangeshghume8396
@mangeshghume8396 Ай бұрын
Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤❤
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 Ай бұрын
राज ठाकरे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी भूमिका घेतली नाही आता संधी स्वतः गमावली फक्त निवडणूक वेळेत भाषणं केली सक्रिय कार्यक्रम नाही
@meghashetty9864
@meghashetty9864 Ай бұрын
नशिब बाळासाहेबांनी यांच्याकडे मराठी .माणसांचे नेत्रृत्व दिल नाही
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 Ай бұрын
एकच् उद्देश उद्धव ठाकरे चा विरोध राणे या प्रचार करून सिद्ध केले .
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
Raj thakare yaana aapan shikvu naye.
@Viral_Zones
@Viral_Zones Ай бұрын
Aawte kiska Aadmi H Chay biscuit 😂
@mangeshghume8396
@mangeshghume8396 Ай бұрын
Sanjay Awate Saheb....tumhala khupach Rajkaran samjat....Gapp Basa jara..... Only King of Maharashtra Raj Saheb Manse
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
Faayda shinde gatala hoeil
@dineshghanekar2845
@dineshghanekar2845 Ай бұрын
तुला सर्व माहिती आहे खरं आणि खोटं काही ते तू विकलेला पत्रकार आहेस सर्व जनतेला माहिती आहे तुझा बोलावता धनी कोण आहे
@rahul007353
@rahul007353 Ай бұрын
Correct
@santoshkadam2529
@santoshkadam2529 Ай бұрын
अरे संजय,राज ठाकरे असे नेते आहेत की ते स्पष्ट आणि परखडपणे आपल्या भुमिका आजवर मांडत आले आहेत.आणि तु विचारतोय राज ठाकरेंची नक्की भुमिका काय ? नाय कळत तुला थर गप्प गाडी ना ! तुला पत्रकार कुणी बनवला तेच कळत नाही.एकदा माझ्या समोर येऊन बस तुला सांगतो राज ठाकरेंची भुमिका!
@energynityanand
@energynityanand 29 күн бұрын
राज ठाकरे उत्तम कलाकार आहेत...उत्तम राजकारणी नाहीत...एक पन आमदार निवडून येणार नाही..
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t Ай бұрын
तिसरी आघाडी महाविकास आघाडीचे टिनपट वाजवेल.
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 28 күн бұрын
तरुण पिढीला जाती बद्दल काही माहिती नाही आपण म्हणता ते खरेच...मग भेदाभेद हा प्रश्नच नाही....मग समानता -असमानता राहतेच कुठे? ?
@hemantmore1343
@hemantmore1343 Ай бұрын
राज ठाकरेंनी स्वबळाची भाषा केल्यापासून उबाटा गटाच्या प्रतिक्रिया बघा त्यामुळे कोणत्या भावाच्या पोटात दुखतंय ते कळत.
@rahul007353
@rahul007353 Ай бұрын
बरोबर, म्हणून दिल्लीत जाव लागत, लाचार होऊन
@madhukarlad6964
@madhukarlad6964 Ай бұрын
बीन शर्ट पाठिंबा ED सीबीआय आयटी डर अच्छा है
@hemantmore1343
@hemantmore1343 Ай бұрын
@@madhukarlad6964 ईडी मुळे तर ४० आमदार, १३ खासदार गेले तेव्हा पक्ष भ्रष्टाचारात बुडालेला असताना पक्ष प्रमुख झोपी गेला होता
@anilparab4974
@anilparab4974 29 күн бұрын
सुपारी किंग ला आमच्या शुभेच्छा पण विधान सभे मध्ये कमलाबाई ला बिन लंगोट पाठिंबा देऊ नये😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rahul007353
@rahul007353 29 күн бұрын
@@anilparab4974 पेंग्विन तर म्हणत होता, संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही. मग आता मनसे स्वतः निवडणुकीला उभं राहतं असेल तर ऊबा ठा का भयभीत झाला आहे? वाघ घाबरला का🤣🤣🤣आणि दिल्लीला गेला पप्पू चे पाय धरायला 🤣🤣
@nivrtueejadhav9913
@nivrtueejadhav9913 Ай бұрын
आवटे सर अशा लोकांचे कान उपटणे हे तुमचंच काम आहे आम जनतेचा नाही आम जनता तुमचं ऐकते त्यांचं नाही त्यांना बघते
@Ramraje-y4g
@Ramraje-y4g Ай бұрын
मनसे मुळे आम्हाला युपी बिहार फिरायला गेलो असताना खूप अडचणी आल्या ते यांच्या भूमिके मुळे आम्ही मनसे नाही असे सांगून वेळ निभावून नेली
@kishorighe5626
@kishorighe5626 Ай бұрын
औट साहेब निर्भिड पत्रकार 😊
@djsusant
@djsusant Ай бұрын
जातीय आराक्षणा मुळे सामाजिक समता येते? लोकांच्या मनातील जात पुसली जाते?
@dattatraybhor9279
@dattatraybhor9279 Ай бұрын
पत्रकार साहेब तुमची भुमिका मांडण्यासाठी कोणत्या पक्षांनी पैसे दिले ते सांगा
@balasahebghule9748
@balasahebghule9748 Ай бұрын
राज्या दिल्लीला गेला आणि आदिलशहा ची सुपारी घेऊन आला.बरीच मोठी रक्कम तडीपार आणि फेकुनी दिली.त्या पैशांवर महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.त्याला खंडिच्या वर्णात मुतायला सांगण्यात आले आहे.
@sql9
@sql9 Ай бұрын
Uddhav thackeray South Africa घोटाळ्यातील gupta Brothers ला दिल्लीत का भेटले?🧐 काय settlement झाली?
@udayshigwan8561
@udayshigwan8561 Ай бұрын
तरुणांनो राज चा नाद सोडा नाहीतर बरबादी अटल आहे.
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 38 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН