🙏 नांदगावकर साहेब मी आज आपले सगळे VDO बघितले.आपली तळमळ बघितली.तुमची काम करण्याची पद्धत बघितली.असे आपल्यासारखे काम करणारे कार्यकर्ते महाराष्ट्रातला लाभले पाहिजे.नक्कीच महाराष्ट्रातील सगळी जनता डोक्यावर घेऊन नाचेल .आपल्या शुभ कार्यास लाख लाख शुभेच्छा 🙏
@deepakpatil94753 жыл бұрын
खुप छान साहेब आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत. तुम्ही जनसेवा हीच देश सेवा सुरू ठेवा तुम्ही जनतेसाठी देवदूत आहात🙏 तुम्ही शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे आहात. आभार.🙏💐
@bhagwanpatole45704 жыл бұрын
👍👍👍 तुमचा निर्णय योग्य आहे....व साहेब आपणांस आपल्या पुढिल राजकिय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .....
@narendrathakur60894 жыл бұрын
नितीन जी, शिवसेना आणि शिवसैनिक आपल्याला डोक्यावर घेत आहेत... आपण शेर आहात. शिवसेना सदैव आपल्या सोबत आहे आगे बढो..भविष्य आपलाच आहे.
@bagwansaniya4 жыл бұрын
द ग्रेट मा. नितीन nadgVakar ,
@technicallive69484 жыл бұрын
बरोबर आहे साहेब
@dattagawade77553 жыл бұрын
साहेब,तुम्ही जे बोललात ते एकदम खर बोललात,इथे प्रामाणिक पणे काम करणाऱ्याला डावलल जात,इथे जि काही नेते मंडळी आहेत ते स्वतःच्या स्वार्था करीत चांगल्या कार्यकर्त्या ला डावलून स्वतःची वेगळी कामे जो आपल्या पक्षाला शिव्या,राज साहेबाची पोस्टर फडणार्याना,व पक्षाचा काही ही संबंध नसनाऱ्याला देऊन करून घेतात.(ती कोणती कामे ते तुम्ही समजून जा).व जुन्या कार्यकर्त्याला त्याच्या कामाची पावती म्हणून कोणतेही पद न देता...अश्या नालायकां मोठ्या पदावर नेवून बसवतात..घरात खायला मिळत नसताना आज तीच लोक लायकी नसताना दोन ते तीन,चार चाकी गाड्या घेऊन फिरत आहेत,आपली घरची काम व इतर काम करून घेणारी नेते मंडळी पक्षात असल्या कारणाने त्यांच्या या वागणुकीचा त्रास कार्यकर्त्याला निमूट पणे सहन करावा लागत आहे....अजून बाकी बरेच काही......................
@khemrajacharekar7343Ай бұрын
अगदी खर बोललात साहेब
@pundlikthakre54763 жыл бұрын
नितीन नांदगावकर यांच्या बोलण्यात पुरेपूर सत्य ता आहे , नितीन साहेब हे सर्व राजकारण्यांचे च म चे असेच असतात स्व त: काही करतं नाहीत आणि दुसऱ्याला करू देत नाहीत, घाबरण्याचे कारण नाही गोर गरीब जनता सतत आपल्या बरोबरच आहे! जय महाराष्ट्र!!
@gangadharsawant4373Ай бұрын
नितीन साहेब आज मराठी माणसाला तुमची खरच गरज आहे तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@dasharathdhuri2300Ай бұрын
मराठी माणसाचे असंच खच्चीकरण होत आहे ते तुमच्या रुपांत समोर येत आहे.फार वाईट वाटते.पण आम्ही आहोत आपल्या पाठीशी.तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@kirangothivarekar9976Ай бұрын
🙏 नितीन दादा तुझे कार्य फार मोठे आहे. तू असेच चांगले कार्य करत रहा हिच सदिच्छा,🌹
@mangeshsawant784Ай бұрын
सर, तुम्ही नेहमीच छान कार्य करत आहात. अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा म्हणून आपला नावलौकिक आहे. तुम्ही असेच अन्यायाविरुद्ध लढत रहा. तुम्हाला खूप शुभेच्छा.
@mangeshraut22094 жыл бұрын
नीतीन नांदगावकर साहेब हे समाजसेवी आहेत,राजकारणी नाहीत. ते शिवसेनेत आले हे फार चांगले झाले. 20%राजकारण व 80% समाजकारण हे मा.बाळासाहेबांचे धोरण सत्यात उतरवणारे नितीन नांदगावकर तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा! तुमचा जो आजचा अनुभव आहे तोच मी सुमारे 25 वर्ष्या पूर्वी अनुभवला आहे. मी सन 1982 ते 1995 असा सलग 13 वर्ष खेडेगावात शाखा प्रमुख म्हणून काम केले.जो गाव 100% काँगेस पक्षाच्या ताब्यात होता त्याला सुरुंग लावला. मा.बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन,स्व.धर्मवीर दिघे साहेब,सतीश प्रधान साहेब,व कार्य सम्राट उदय बंधू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून. पक्ष वाढविला ,त्यात समाजकारण केले.राजकारण जमलेच नाही. त्या नंतर आजही मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणूनच माझ्या परीने समाजसेवेचे काम करीत आहे.नितीन नांदगावकर साहेब तुम्ही असेच काम करीत राहा. उध्दवजीच्या मार्गदर्शनाखाली,बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा. पुनःच शुभेच्छा!👍 जय हिंद! जय महाराष्ट्र! @मंगेश राऊत.9422665087.
@basakarjadhav38514 жыл бұрын
धन्यवाद साहेब नितीनसाहेबांचा विजय असो साहेब तुमच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा माझ्या आयुष्याचे दिवस तुम्हाला देतो
@milindmhatre13992 жыл бұрын
सर खुप धन्यवाद या कामाबद्दल 🙏🙏🙏 आणि योग्य निर्णय घेतला तुम्ही 👍
@rajudivekar266Ай бұрын
हे अगदी खर आहे मनसे मध्ये एखादा लहान कार्यकर्ता फेमस होऊ लागला की वरिष्ठ पदाधिकारी त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात.
@4in1kkkk78Ай бұрын
ती च ठाकरे statigy आहे।
@Mathur00099Ай бұрын
हे लहान नाही भाऊ वांजळे नंतर मराठी माणसासाठी तोडफोड करणारा हाच पहिला मुंबईतला माणूस आहे भैय्यांना मारणारा पण मनसे सोडली मनातून गेले
@shailajadabholkar87324 жыл бұрын
तुम्ही तुमचा जनता दरबार पुन्हा चालू करा. तो राज ठाकरे कोणालाही पुढे येऊ देणार नाही. तुमची लोकप्रियता त्याला खटकली.
@vishnuvirkar8095Ай бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब अभिनंदन तुमचे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@chandrakantvarma20733 жыл бұрын
Nitin sir ham Aap ke shath hai janta darbar chalu rakhiye
@dilippatil87284 жыл бұрын
साहेब खरंच खूप चांगले काम करत आहेत. धन्यवाद
@vlm7881Ай бұрын
योग्य निर्णय घेतला साहेब धन्यवाद साहेब 🚩👌🔥🙏
@manmohanraosonwane2923 жыл бұрын
खूप ध्यान बोल लात नितीन साहेब आपल्याकडे खुप व्हॅन विचार आहेत आपले कामही खूप छान आहेत आम्ही यू ट्यूब वर पाहतो आपल्या कार्याला आम्ही सर्वसेलुट करतो खरच आपले केलेले कार्य कौतुका स्पद आहे तुम्ही घेतलेल्या निर्णयाला आम्हा सर्वावांचा पाटिम्बा आहे आपला जनता दरबार मुबई पुरता मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्र भर राबवावा हि आपेक्षया ईस्वर आपल्याला शक्ती देवो हि प्रार्थना
@shrirangpate13923 жыл бұрын
आपण म्हणजे दुसरे आनंद दिघे आहात....फक्त लोकांचे काम करा जनतेतला जनार्दन आपल्या पाठीशी उभा राहील. दिघे साहेब लोकांना हवे हवे से वाटत होते ते आपल्या रुपाने या शिवरायांच्या पुण्यभुमीला मीळुदे...
@sunilchitre4746Ай бұрын
नांदगावकर साहेब तुम्हाला पूढिल कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. साहेब तुमचा दरबार आता कुठे कधि कधि भरणार ते सांगा सर.
@dattadhoble47173 жыл бұрын
खरंच खूप छान अनुभव, आजची गरज आहे साहेब सामान्य माणसावर खरंच खूप अन्याय होत आहेत..न्याय मिळत नाहीत.
@shivawalke35524 жыл бұрын
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा सर
@ranjitsangre30094 жыл бұрын
Good decision...it's not question of MNS or Shiva Sena party ...it's for Public service ...Janta Darbar must continue justice to general public on right path...Salute to your work . 🙏
@ganeshambekar74573 жыл бұрын
नितिन जी आपली तळमळ गोर गरीबांच्या प्रश्न साठी आहे, तुम्ही अन्याया विरोधात लढता, देव व महाराष्ट्र राज्य मधील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, जय महाराष्ट्र, रुक जाना नही तू कही हार के, राहो मै मिलगे साऐ बहार के , गणेश अंबेकर नांदेड.
@dinanathshiwdikar3535Ай бұрын
नितिन नांदगावकर साहेब.. साहेब तुम्ही तुमचा जनता दरबार चालू करा. सामान्य जनतेला तुमच्यासारखा बेडर नेता हवाच. मग सामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवणार??? सोडवणार??
@shubhamjangale2714 жыл бұрын
साहेब म्हणतात ना चांगल्या कामामध्ये मांजरी पेक्षा माणसचं जास्त आडवी येतात खरंच आहे ते.. पण तुम्ही करत असलेल्या कार्याला मनापासून सलाम... तुमच्या कडून असेच कार्य घडत राहो आणि तुम्हाला दुर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.. जय महाराष्ट्र🚩
@nileshhumne8299Ай бұрын
कडवट शिवसैनिक...... जय महाराष्ट्र साहेब.....❤❤
@vilaswavare30583 жыл бұрын
आपले कार्य खूप छान आहे.हे कल्युग आहे हंस चुगेगा dana गुंद का ओर कौआ मोती खायेगा. हे या युगात अगदी बरोबर लागू पडते. 🙏
@aadi31993 жыл бұрын
Shiv sene mdhe swagt aahe sir🚩🚩🚩🚩🚩🚩
@khemrajacharekar7343Ай бұрын
नितीन सर आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉
@rajanmore943Ай бұрын
चांगल्या माणसांना असाच त्रास दिला जातो. भाऊ तु लढवय्या आहेस. लढत रहा. तुझ मंगल होवो.
@siddharthaubale32383 жыл бұрын
सामान्य जनतेला तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचेशी काही देण घेणं नसते तर त्यांना आपल्या अडचणी कोण सोडवते .., याचेशी देण घेण असते ...! आणि राजकारणात तुम्ही किती निष्टावान आहात हे पक्ष श्रेष्टी बघत नसतो तो आपल्याला वरचढ होणार नाही याची दक्षता घेत असतो .., कारण त्याच्यात तेवढी कुवत नसते त्या कार्यकर्त्या पेक्षा त्याची जास्त क्षमता नसते ..! त्या मुळे अशा लिडर लोकांची गोची होऊन जाते की ,अशा कार्यकर्त्यांची लोकप्रियता कशी थांबवावी मग हे अशी कार्यवाही करतात ..! यात हे बरे आहे की आपणावर कोणी हल्ला नाही केला ..! यातच सर्व काही समजुन आता हुशारीने कामाला सरुरुवात करावी आता तुमचे पाठीवर ही एका वाघाचा हात आहे . ही सर्वात जमेची बाजु आहे .. जयमहाराष्ट्र 🙏
@aartithakur58994 жыл бұрын
सर तुम्ही जे कार्य करत आहेत.ते जनतेसाठी खूपच महत्वाचे आहे .आजही देव आहे सर तुमच्या सारख्यामध्ये लोकांना तुम्ही हवे आहात सर .आम्ही तुमच्या सोबत आहोत👍👍👍👍
@vikaswaghmare9032Ай бұрын
जनतेचे प्रश्न विचारण्यादाठीच आमदार होने गरजेचे आहे जनता दरबार राजे महारांजेचे असतात दादा आपल्याकडे लोकशाही आहे आपला आवाज विधानसभेत गेला पाहिजे होता
@dattubhosale1690Ай бұрын
खुपच छान,आता फक्त ऊद्धव साहेबांना सोडून जाऊ नका.धन्यवाद आणि शुभेच्छा.
@supriya.sarangsarang17404 жыл бұрын
केवळ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला तुमच्या सारख्या थोर नेत्याची कार्यकर्त्याची आवश्यकता आहे...... तुम्ही तुमचे कार्य असेच चालू ठेवावे......तुमच्याच प्रमाणे मी पण विचार ठेवते.... पण लोक मला वेड ठरवितात.... परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🙏🙏
@dilippatil87284 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@rakeshsutar80714 жыл бұрын
आपला योग्य निर्णय घेतलेला आहे
@ganya2734 жыл бұрын
साहेब शिवसेना आणि मनसे ही आपलीच आहे त्यामुळे तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला फुल्ल पाठींबा आहे फक्त तुमचा धर्मवीर आनंद दिघे साहेब होऊ नये हीच प्रार्थना
@dnyandeoshinde53954 жыл бұрын
साहेब आपलं कार्य खरच खूप छान आहे ग्रेट आहेत आपण तुमची भेट घ्यायची आहे . गोरगरीब लोकांना मदत करतात तुम्ही एखाद्या वर अन्याय होत असेल तर तिथे तुम्ही खंबीरपणे उभे असतात जनतेचे खुप खुप आशीर्वाद आहेत आपल्या सोबत
@adityanimbalkar80114 жыл бұрын
भाऊ तुम्ही तुमच्या आयुष्यात पैसा नाही कमावला पण तुमच्या डोक्यावर जे आशीर्वाद आहेत ती खरी कमाई भाऊ तुम्हाला मनापासून मुजरा करतो जय शिवराय जय महाराष्ट्र
@JaganBhoye-sc4kuАй бұрын
साहेब तुमच्या भूमिकेला सलाम आता फ्कत लढा शिवसेनेच्या शाखा तेच काम करतात
@Suryakant894 жыл бұрын
कोणीही शिव्या देऊ द्या ,तुमचं काम खरंच स्तुत्य आहेत , चालू ठेवा 👍
@sandushachandiwade24004 жыл бұрын
साहेब जो मरुन उरतो तोच खरा आमचा महाराज.साहेब मी पण आपली कामे पाहिली आहे.जनतेचा दाता च बनून रहा.❤️❤️🙏🙏❤️❤️
@rajansurve15254 жыл бұрын
साहेब मी आपला चाहता आहे, मला एक भीती वाटते ,एकंदरीत आपल्या ह्या भाषणातून आपला माननीय आदरणीय, श्रीयुत आनंद दिघे दिसतात, पण जरा सांभाळून ,सावधपणे, आपले कार्य खरच फार महान कार्य करीत आहात ,वनदनिय आहे,
@naikzera65224 жыл бұрын
Barobar aahe
@udaydhuri47604 жыл бұрын
साहेब आपले काम हे खुपच छान आहे. घेतला वसा टाकू नका
@pravingurav35274 жыл бұрын
मित्रा जे माझ्या मनात आलं तेच तू बोललास... "साहेब कराल ते सांभाळून करा जस तुम्ही बोललात की प्रसिद्धी हे विष आहे plz ह्या वाईट लोकांनपासून सावध राहा
@user-Manmindira4 жыл бұрын
I agree👍
@sarojsawant59404 жыл бұрын
Office kuthe aahe sir
@abhaypawar92154 жыл бұрын
सर तुम्ही फक्त असेच लडा कारन जनतेला आमदार आणि खासदार नकोय 1 खरा आणि जिवा भावाचा साथीदार , मित्र , भाऊ पाहिजे
@user-Manmindira4 жыл бұрын
Y
@sarojsawant59404 жыл бұрын
Sir Aapala number dya
@sarojsawant59404 жыл бұрын
Krupaya
@parshmule32354 жыл бұрын
udhaw ji thahkre mukhya mantri sayb tumcha kada ek nawni khata kara sayb kayda mantri niten nandgawkar
@somnaththorat25164 жыл бұрын
लढत रहा
@shivajigore66374 жыл бұрын
सर तुम्ही खरंच great आहात, आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी आहोत, आम्हाला तुमचा अभिमान आहे.👌👌👍👍
@ravindraahirrao73753 жыл бұрын
जय महाराष्ट्र भाऊ..👍👍🔥🔥
@ShankarAlte4 жыл бұрын
सर तुम्ही कोणा सोबत आहात ते महत्त्वाचं नाही....तुम्ही समाजासाठी काम करत आहात ते महत्त्वाचं आहे....हे काम असच चालू राहावं ही तुमच्या कडून अपेक्षा.....
@deepakghorpade72202 жыл бұрын
Nitin nandgaokar your work is really great. Tumhi Uddhaw Thakre, Raj Thakre.... Konabarobar ahat yala kimat nahi.... Karan te jante sathi kaay kartat, he jantela mahit aahe.
@shoaibkhan10734 жыл бұрын
नितिन साहेब मी एक सामान्य मनुष्य आहे माझ नाव शोएब अहमद खान मी पुणे येथे रहतो मला तुम्हीं केलेले काम खुप पसंद आहे आणि मी अभिमानाने सांगतो की मी तुमचा फैं आहे
@जयेश-म8ड4 жыл бұрын
हा फक्त मुंबई पुरताच उपलब्ध असतो भाऊ
@जयेश-म8ड4 жыл бұрын
@Wi_Fi Study up- Bihar mahanaycha ahe Ka tumhala
@manishasomwanshi97554 жыл бұрын
@@जयेश-म8ड mumbai tach jast lok aahet jyana jagewar aanaw lagel bakiche yetil jagewar aani mumbaitach garaj aahe mumbai aamchi asun naslya satkh zal parprantiya mul pan maharashtra aani maharashtrian khup mothya rudyache aahet sarwana samaun gheto aamhi jai manse
@जयेश-म8ड4 жыл бұрын
@@manishasomwanshi9755 असं कसं म्हणु शकता तुम्ही ताई महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत कोणत्याच समस्या नाहीत का
@manishasomwanshi97554 жыл бұрын
@@जयेश-म8ड samsya khup aahet dada pan ek wyakti sarv jagewar nahi jau shakat aapan samjyach den lagyo
@dhirajk78153 жыл бұрын
नितीन साहेब जसे तुमच्यासाठी राज साहेब आणि बाळासाहेब आहेत तसेच माझ्यासाठी तुम्ही आहात साहेब ,खरंच साहेब , जय भीम , जय शिवराय ,
@lubhansingpatil1153 жыл бұрын
ः
@satishgurav90894 жыл бұрын
सर तुम्ही जनता दरबार पुन्हा चालु करताय हेच आमच्यासाठी लाख मोलाची गोस्ट आहे. अशीच तुम्ही तुमच काम चालु ठेवा.🙏 धन्यवाद 🙏
@RupeshBhandeАй бұрын
दादा तुमची सर्वसामान्य जेनतेला खूप गरज आहे
@santoshrane7711Ай бұрын
साहेब आपल्या कामामुळे सर्व मराठी जनता आपल्या सोबत राहिल!... आपल्या सामाजिक कार्यास ईश्वर साथ देणारच....जनतेसाठी जो तळमळीने काम करतो जनता नेहमीच त्यांना साथ देणार! 👍
@ramakantpawar9764 жыл бұрын
साहेब, तुम्ही जे काम करत होतात त्या काममधून मला वंदनीय दिघे साहेबांनची आठवण झाली. आता तुम्ही शिवबंधन बांधले आहे, घेतलेला वसा सोडू नका. आई जगदंबेची कृपा होईल. जय महाराष्ट्र साहेब.
@shubhampandhare71654 жыл бұрын
साहेब तुम्ही असेच कामे करत जा संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सोबत आहे ता.जामनेर जी.जळगांव इकडे पन खूप युवा तुमच्या सोबत आहे साहेब.तुम्ही ग्रेट आहेत साहेब कायम नितीन साहेबांन सोबत.
@sachinraut70414 жыл бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ अप्रतिम व्यक्तिमत्त्व आजच्या कलियुगात गोरगरिबांचा कैवारी ईश्वर सदैव पाठीशी राहो 🙏
@GajtrunVar3 ай бұрын
नितिन भाऊ तुमचे प्रसिद्धि महनने खरे अहे, परन्तु ते tumcya कर्याचि पावती aahe
@tukaramfarad69943 жыл бұрын
साहेब तुमच्या सारख्या देव माणसाची आज या जगात गरज आहे असेच काम चालू ठेवा
@marutigolhar95673 жыл бұрын
साहेब.तुमि.खुप.चांगले.आहेत
@nileshtamse28574 жыл бұрын
साहेब जनता दरबार सुरु झलत पाहिजे .अबिनंदन साहेब. 🙏🙏🙏🙏🙏👍👍
@saritakharat82764 жыл бұрын
तुझा मराठी माणूस आपल्याला आवडला.लय भारी.👍👍👍
@sunilpatil-qi9rf4 жыл бұрын
you r right go ahead &congreculation
@khemrajacharekar7343Ай бұрын
भावा तू अतिशय सुंदर काम केलंस मला नेहेमी एक टेन्शन यायचं की हा माणूस नेहेमी एवढी डेरींग करून जनतेचे प्रश्न सोडवत आहे पण म्हणतात ना कोण नाही कोणचां बरा आपल्या घरचां डाळ भात लोनचा माल है तो ताल है 🎉
@santoshparab8021Ай бұрын
नमस्कर सर व्हिडिओ पाहिला खुप वाईट वाटलं मनसे मध्येच मराठी माणसं बरोब्बर असं होत असेल तर बाकीच्यांचा काय त्यात तुम्ही एक न्याय कर्ता मी तुमचे व्हिडिओ पाहिले आहेत तुम्ही तुमचे काम करत रहा तुमच्या फुडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या धन्यवाद
@richarockz14 жыл бұрын
सीस्टम से लढना आसान नही। जनता मे आपकी लोकप्रियता बढ रही है, यही बात पसंद नही आयी। आज हर कोई आपको नाम और काम से जानता है। अब रुकना नही । 🙏
@manishasomwanshi97554 жыл бұрын
Madam marathi bola
@user-Manmindira4 жыл бұрын
I agree
@richarockz14 жыл бұрын
@@manishasomwanshi9755 बोला नाही ,मराठीत लिहा. हे मराठीत लिहीले असतेस तर फार उत्तम ..
@manishasomwanshi97554 жыл бұрын
@@richarockz1 bola pan aani liha pan jar marathi yet asel tar hindi ka bolawi aani lihawi kamit kami tumhi video konacha pahatay maza dadach jai manse
@gopalpandey39614 жыл бұрын
@@manishasomwanshi9755 😂😂😂😂
@maheshgavase63224 жыл бұрын
आम्हाला खुप आवडत होते तुमचे काम असेच काम सुरू ठेवा साहेब
@बाळासाहेबशिंदेसरकार5 жыл бұрын
भाऊ You are great तूमच्या कामासाठी जनता प्रेम करते यात पक्ष कोणताही असो no problem .
@rameshsutar1756Ай бұрын
नितिनजिखूपखूधनेवाद
@nanaubale87574 жыл бұрын
साहेब खरच खुप छा न कार्य तुम चे 🚩🚩🙏🙏🙏
@devidaskate32844 жыл бұрын
मला तुमच्या फार अभिमान आहे आपन घेतलेला निर्णय योग्य आहे आपली काम कर्णयाची जी गरीब भूमिका आहे ती बराबर आहे ।
@advsherkarjf69874 жыл бұрын
नितीन दादा नमस्कार ! महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणात शिवरायांचा नावाचा केवळ वापर करण्यात आला, पण भाऊ तम्ही महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वाने, खऱ्या अर्थाने शिवरायांच्या चरित्राचे दर्शन घडवित आहात, आपण हे महानकार्य जारी ठेवावे हीच रयतेची इच्छा नव्हे अाग्रह आहे. धन्यवाद.......
@geetashinde94974 жыл бұрын
नांदगावकर साहेब ह्यात नविन काहीच नाही . शिवसेना अस्तित्वात आल्यापास्नचा हा शिरस्ता आहे . जो कोणी लोकांना आवडायला लागेल त्याची काटछाट करणे आथवा त्याला नष्ट करणे . तुम्ही स्वतःचा विठ्ठल चव्हाण वा आनंद दिघे होऊ देऊ नकात .
@jitendramayekar8477Ай бұрын
नितीनजी तुम्ही गोरगरीब रुग्णांना जो न्याय दिलात,आधार,मदत केलीत ते पुण्य खुप मोठे आहे ! परमेश्वर व सद्गुरु तुम्हाला नक्कीच यश देणार! तुमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
@chetansuryavanshi4076Ай бұрын
खूप छान तुमच कार्य आहे साहेब
@sanjayshinde97863 жыл бұрын
जयाअंगी मोठेपण ,तया यातना कठीण, मराठी वाघा ,तुझी गरज आहे मराठयांना, महाराष्ट्र देशाला, जनतेनेही या वाघाला कायम खंबीर पाठींबा द्यावा! ही सदिच्छा!
@gopalgadekar91184 жыл бұрын
साहेब तुह्मी जसे आहात तसेच राहा, तुम्हचे कार्य खूप छान आहे असेच चालू ठेवा,आई भवानी तुम्हच्या पाठीशी आहे
@rangnathnighot84874 жыл бұрын
Rangnath Night
@शालिनीताईभालेराव-ख6फ4 жыл бұрын
नांदगाकर दादा खच्चून जाऊ नका जनता तुमच्या पाठीशी आहे....🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@bhushanrandive34324 жыл бұрын
आम्हाला खूप आवडत होते तुमचे काम असेच काम सुरू ठेवा सर ,respect & love form satara 😍🥰
@shirilsoj63484 жыл бұрын
Sir God bless you
@nitindalvi76493 жыл бұрын
तुमच्या समोर सवकाही फेल आहे 👌👌👌👍👍👍💐
@VijayGurav-x5dАй бұрын
खुपच शान निर्णय शाहेब
@vikasshinde36624 жыл бұрын
Great thoughts makes good people and good leaders.. 👍🙏
@amolpawar11544 жыл бұрын
सर, माफ करा पण..! तुम्ही स्वत: खुप काही करु शकता, तुम्हाला कोणाच्या बॅकिंगची काही गरज नाही..! संपुर्ण महाराष्ट्राची जणता तुमच्या पाठीशी आहे ..!!!!🙏
@rajeshburde70494 жыл бұрын
भाऊ,मराठी मानसा ना तुमचया सारखेछ लोकाची गरज आहे ,कूपया हि पार्टी सोडू नको हिच विनती,जय महाराष्ट्र।
@praveennikam5842Ай бұрын
कठीण आहे तुमचं life style... तुम्ही काम शोधा आणि नोकरीं करा..मस्त life जगा बायको पोरांबरोबर 👍
@khaspuneriАй бұрын
तुमचे कार्य सुरूच पाहिजे
@pravinmalbari6611Ай бұрын
नितीन जी नांदगावकर साहेब आपण जे कार्य करत आहात ते गोरगरीब जनतेसाठी आहे हे कार्य शिवसेनेच्या माध्यमातून असेच अवीरत चालू ठेऊन पीडित सोशित जनतेला न्याय देत राहाल हीच अपेक्षा जनता जनारर्दनाचे आशिर्वाद व प्रेम सदैव आपल्या पाठीशी राहील यात शंका नाही मनसेमधे आपला जसा श्वास कोंडला तस ईथे होणार नाही याची आम्हा शिवसैनिकांना खात्री आहे झालगेल विसरुन नव्या दमान कार्य करत रहा यश हे येणारच यात तिळमात्र शंका नाही सध्या ईतकच जय महाराष्ट्र
@dnyaneshwar73564 жыл бұрын
नितीन नांदगावकर तुम्ही जे करता ते बरोबर करता माझा फुल सपोर्ट आहे जय मनसे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravindraborse51964 жыл бұрын
अभिनंदन साहेब जनता दरबार सुरु होत आहे. पहिली कॉमेंट अगोदरच टाकली होती. पश्च शुभेच्छा.
@suryakantmondkar70614 жыл бұрын
Nangaonkar saheb tumhi karata te kaam lakhatun ek Jan karto tumhi DON'T BE SAD I COULDN'T DO THAT BUT I AND LIKE ME OTHERS ARE COMLITLY SUPPORTING YOU I AM WITH YOU TUMHI ASE KA MHANATA MALA AMDAR KHASDAR VYAYCHE NAHI?JANATECHE KAHI KAAM NA KARTA AMDAR HOTAT TUMACHA TAR HAKKA AAHE JAI MAHARASHTRA
@suryakantmondkar70614 жыл бұрын
Lakhatun ek aahe
@dnyaneshwar73564 жыл бұрын
मला अभिमान आहे सर तुमच्यावर जे काही करतात ते चांगलंच करतात तुम्ही जय मनसे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@animadne61094 жыл бұрын
नितिन नांदगावकर आपन खरच एक चांगले काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते आहात कार्यकर्ता जेव्हां मेहनत करून मोठा होतो नावा रूपाला येतो ते काही वरीष्ठ नेतेमंडळीना रूचत नाही व ते कटकारस्तान करून आपल्या नेत्याचे कान भरत राहता आपल्या मार्गात आडचणी निर्माण करीत राहतात व एक दिवस आसाच येतो की ज्याच्यांबद्ल ज्याच्यांवर विश्वास निष्ठा ठेवबन आपन काम करतो त्यानांच आपल काम आपन नकोशे होतो व आपला भ्रमनिरास होतो. व आज जो निर्णय आपन घेतला असाच निर्णय नायलाजानी घ्यावा लागतो. परतूं जिथे आपन जातो तिथे ही काही वेगळं नसते. तिथही त्याच प्रकारची माणस असतात. त्यानांही आपल काम प्रसिद्धी पाहवत नसते व त्यानांही वाटत काना मागून आला आणि तिखट झाला. हे सर्व असच असतय परतूं आपन एक लढवय्ये आहात माझ्या कडून आपल्याला पूढील वाटचालीस शुभेच्छा.. शुभेच्छुक बबनराव मदने मुंबई सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
@dnyaneshwarmandlik675424 күн бұрын
भाऊ एकदम सत्य आहे, राज ठाकरे, हे पहिले राज ठाकरे राहिलेलं नाही, आता कोणीच त्यांच्या सोबत राहु नये, ते पैशा साठी तुमच्या सारख्या सच्चा निष्ठावंत राज ठाकरे पैशा साठी जवळ करत नाही तुम्ही चौकशी करा कितीं पैसे घेऊन कार्य करत्याला घरी बसवलं, तुमच्या सारखी माणसं राज ला संभाळता आली नाही, जय हो भाऊ ❤❤❤
@dilipporje2573Ай бұрын
आपल्या वरून मा धर्मवीर दिघे साहेबांसोबत काय झाले असेल याचा अंदाज येतो,जनता अर्ज आणून देतील पण मतदान करणार नाही, अविनाश जाधव यांच्या सोबत जनतेने काय केले बघा
@vkofficial4054 жыл бұрын
खरच नांदगावकर साहेब तुम्ही खुप Great आहात ......... सामान्य माणसाला आधार म्हणजे नितीन नांदगावकर साहेब 🚩🚩🚩
@msuhasam233 жыл бұрын
आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार ? हे जरा अतीच वाटतंय.
नितीन साहेब एक लक्षात ठेवा, आयुष्यात जीवन जगण्यासाठी बरेच रस्ते सापडतात पण तोच रस्ता सर्वश्रेष्ठ रस्ता असतो जिकडे काटे असतात, जर तुम्हाला रसत्यात काटे नाही लागले तर समजायचं की रस्ता चुकीचा आहे म्हणून. .............स्वामी विवेकानंद.
@pradiphaldankar1Ай бұрын
दादा पण तुम्ही आयुष्यातली एक मोठी चूक करत आहात. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे आहे. उबाठा मध्ये आता उरलंय कोण. तिथेपण मनसे सारखी परिस्थिती आहे. उलट जास्त आहे. जनता दरबार बंद केला का तर मग तुमचं वर्चस्व पक्षात वाढलं नी त्यांच कमी झालं. म्हणून मराठी माणूस कधी उच्चपदस्त होऊ शकत नाही. पक्षात राज पुत्र उमेदवार होऊ शकतो काही कार्य नसताना, केवळ तो प्रमुखांचा पुत्र असल्यामुळे त्याला उमेदवारी मिळू शकली. कार्यकर्ता हा नेहमी कडीपत्त्यासारखा असतो. आमटीत स्वाद वाढवतो, म्हणून तो खात नाही,कारण तो दातात सतत अडकतो. म्हणून हा विचार सोडा नी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच कार्य सुरु ठेवा. नका करू प्रेम नेत्यांवर त्यापेक्षा गोरगरीबावना प्रेम दया. मृगजळा मागे नका जाउ असल्या नेत्यांमागे.
@arvindtrivedi81583 жыл бұрын
बाला साहेब ठाकरे चा हिंदुत्ववादी आता शिवसेना पक्ष मधये नाही आहेत तर भी शिवसेना ला दाखिल जाले तुम्हीं जे कार्य करते ते अगदी छान आहेत अभिनंदन
@omkarle6203Ай бұрын
आपण चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे, खरी शिवसेना हिंदू तत्ववादी आहे.