"अघळ पघळ" विथ प्रविण गायकवाड , संभाजी ब्रिगेडचा इतिहास, वाद आणि आक्षेप | BoBhidu

  Рет қаралды 47,621

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 492
@piyushkale3795
@piyushkale3795 Жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. अशाच प्रकारे समाजातील सर्व स्तरावरील सर्व विचारधारेच्या संघटनांच्या प्रतिनिधींची मुलाखत घेण्याचा उपक्रम सुरू ठेवावा. जय जिजाऊ ,जय शिवराय,जय शंभूराजे, जय हिंद, वंदे मातरम्, अखंड भारत - समर्थ भारत 🚩🚩
@vasmathart2197
@vasmathart2197 Жыл бұрын
महामानवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सर्वसामान्य मराठा तरुनांनी आता उदोगाकडे वळावं आणि मागेच राहिलेल्या मराठा तरुणांना हाताला धरून सोबत घ्यावं.. जय जिजाऊ जय शिवराय..
@agam000
@agam000 Жыл бұрын
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक आप्पा परब, गजानन मेहंदळे, पांडुरंग बलकवडे यांची एखादी मुलाखत घ्या.
@ajatmitra9495
@ajatmitra9495 Жыл бұрын
सगळे हाफ चड्डी वाले आहेत
@Walktolight
@Walktolight Жыл бұрын
प्रवीणदादा आपली मुलाखत खूप प्रेरणादायी आहे.
@ajaymagar7867
@ajaymagar7867 Жыл бұрын
मराठा बहुजन समाजाला आरक्षणाकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे नेण्याचा ब्रिगेडचा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे ❤️
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
तुम्ही बिग्रेडी आम्हाला ज्ञान शिकवू नका तुम्हाला शोभत नाही ते पाहिले तुझ्या बिग्रेडी कुत्र्यांना सांग समजून बिग्रेडी सांगतात महाराजांच्या सैन्यात ३३% नंतर ५५% आणी मिटकरी तर 90% मुसलमान सैनिक होते सांगितलेले आहे . मग बाकी मराठे म्हणजे सगळे मराठी लोक काय गोट्या खेळत होते म्हणायचं आहे काय बिग्रेड्याना अजून बिग्रेड चे वक्ते सांगतात औरंग्या क्रूर नव्हता . संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृती प्रमाणे महाराजांच्या 18 पैकी १३ अंगारक्षक मुसलमान होते वगैर वगैरे त्यांना सांग समजून खरा इतिहास सांगायला तुम्हाला मुस्लिम आवडतात म्हणून इतिहासात का घुसवता बळजबरी एकही पुरावा नसतो बिग्रेड्यांकडे बिग्रेड्याना इतिहासातलं कही वांग कळत नाही तु माला शिकवत आहेस तुझ्या बोलण्यावरून तुझ्या वैचारिक दिवाळखोरीच दर्शन कशाला देतोस काही माहिती नाही तर बस शांत आणी हो बाळा बापाला शिकवत नसतात हे लक्षात ठेव अज्ञानी बिग्रेड्या
@Nikhil-jh3yl
@Nikhil-jh3yl Жыл бұрын
*25 वर्षं सामान्य मराठा-बहुजन तरुणांचा राष्ट्रवादीच्या फायद्यासाठी वापर करून घेतला. आता जाग आली..
@piyukadam854
@piyukadam854 Жыл бұрын
@@Nikhil-jh3yl right brother.. Pawar pariwarane fakt Maratha samajacha gairfayda ghetlay
@bapusonalawade6375
@bapusonalawade6375 Жыл бұрын
​@@Nikhil-jh3yl😊
@mukundsaste6716
@mukundsaste6716 Жыл бұрын
Pravin dada अत्यंत चांगले मार्गदर्शन
@shrikantnawale8326
@shrikantnawale8326 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@rushikantshinde815
@rushikantshinde815 Жыл бұрын
आर्थिक सक्षमीकरण खूप छान उपक्रम... जय हो🚩🚩
@must604
@must604 Жыл бұрын
शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होणे , कठीण होत आहे.प्रश्नावर काम करायची गरज आहे.
@kaushikanand9864
@kaushikanand9864 Жыл бұрын
Very excellent and experienced, knowledge shared by Pravin Gaikwad . It is great work ,congratulations
@atulchavan8525
@atulchavan8525 Жыл бұрын
No 1,jay bhim Jay shivery
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
मर्दांचा जत्ता गिरवू महापुरुषांचा कित्ता संभाजी ब्रिगेड 🚩🚩🚩🚩
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . जय जिजाऊ माँसाहेब! जय शिवराय!!
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाला ह्या हरामखोर बिग्रेड्यांचा काय संबंध ह्या औरंग्याच उद्धतीकरण करणाऱ्या औरंग्याच्या औलादी आहेत तुम्ही बिग्रेडी आम्हाला ज्ञान शिकवू नका तुम्हाला शोभत नाही ते पाहिले तुझ्या बिग्रेडी कुत्र्यांना सांग समजून बिग्रेडी सांगतात महाराजांच्या सैन्यात ३३% नंतर ५५% आणी मिटकरी तर 90% मुसलमान सैनिक होते सांगितलेले आहे . मग बाकी मराठे म्हणजे सगळे मराठी लोक काय गोट्या खेळत होते म्हणायचं आहे काय बिग्रेड्याना अजून बिग्रेड चे वक्ते सांगतात औरंग्या क्रूर नव्हता . संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृती प्रमाणे महाराजांच्या 18 पैकी १३ अंगारक्षक मुसलमान होते वगैर वगैरे त्यांना सांग समजून खरा इतिहास सांगायला तुम्हाला मुस्लिम आवडतात म्हणून इतिहासात का घुसवता बळजबरी एकही पुरावा नसतो बिग्रेड्यांकडे बिग्रेड्याना इतिहासातलं कही वांग कळत नाही तु माला शिकवत आहेस तुझ्या बोलण्यावरून तुझ्या वैचारिक दिवाळखोरीच दर्शन कशाला देतोस काही माहिती नाही तर बस शांत आणी हो बाळा बापाला शिकवत नसतात हे लक्षात ठेव अज्ञानी बिग्रेड्या
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
@@indianviralnews4604 🤣🤣🤣 उगाच काय पण बरळू नको लंदुत्ववद्या
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc अब्दुल चाचा ची नाजायज औलाद
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
@@indianviralnews4604बुल्ल्या वर बसव जिहादी आणि हिंदुत्ववादी लोकांना🤣🤣🤣🤣
@ZindagiSafar123_44
@ZindagiSafar123_44 Жыл бұрын
Saglyat Pahile Tar Maratha Samajachya jya Jamini Hiskavun Ghenyat aalelya aahet Land Reforms Nusar tya parat ghyayachya aahet. Gaikwad sir Navin Gajre Nakot. Maratha Bandhavanchya Jamini Jyani Chorlya Tya Bhurtyankadun Tya Parat Ghyayachya Basss. Aamche vatan aamcha Vada sarvach.... Ek Maratha Lakh Maratha 🔥🔥🔥🔥🔥
@aroshgaikwad3292
@aroshgaikwad3292 Жыл бұрын
Khup Shubhechcha... Asech Chan Chan bahujan netyanche interview ghet ja
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
खूपच स्फूर्तीदायक मुलाखत घेतली आहे आपण. धन्यवाद.....
@sureshpatil5604
@sureshpatil5604 Жыл бұрын
अहो gaikawad तुम्हाला पवार ब्राह्मणाला शिव्या देण्यासाठी रसद पुरवते हे ही सांगा ही पवराची पोट कुळी आहे
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@suprayojana1780
@suprayojana1780 Жыл бұрын
Bhimshakti shivshakti 💪💪💪💪💪
@dhairyasheelkhendad5348
@dhairyasheelkhendad5348 Жыл бұрын
खूप अभ्यासपुर्ण मांडणी
@MM26412
@MM26412 Жыл бұрын
Very thoughtful interview 👏 👌
@bpos1000
@bpos1000 Жыл бұрын
Impressed with the thoughts!!!!
@dattaprasadgavde9567
@dattaprasadgavde9567 Жыл бұрын
Jay Shivaji Jai Sambhaji, Jai Shahu Maharaj, Jai Gaikwad Maharaj Badodekar, Jai Fule Ambedkar.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
'Jai Chhatrapati Pratapsingh Bhosle Maharaj'
@986MAK
@986MAK Жыл бұрын
छान मुलाखत पाहुण्यांना मनसोपता बोलून दिल्याबद्दल धन्यवाद नाहीतर मी बरेच अशे फाजील मुलाखत घेणारे पाहिले जे स्वतः इतकी बडबड करतात की पाहुण्यांना काही बोलूनच देत नाही मध्ये मध्ये कट करतात.
@kiranjadhav4086
@kiranjadhav4086 Жыл бұрын
जय जिजाऊ प्रविण दादा
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o Жыл бұрын
सत्य इतिहास खरा इतिहास म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासा ला काळ फासणाच काम हे ब्रिगेडी करत आहेत 👍🚩💯 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩
@SamanScholar
@SamanScholar Жыл бұрын
Abe bhadwya tumchya hangandare yanech yr apman kela shambhaji ani Shivaji Maharaj yancha Ani ithe tu jai shambhaji boltoy kahi laaj ahe ka nahi 🤣
@durgeshpatil3148
@durgeshpatil3148 Жыл бұрын
बरोबर आणि उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याशीच युती केली
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
बरोबर आणि बोल भिडू prestittute आहे
@jagdishdagekar7287
@jagdishdagekar7287 Жыл бұрын
@@varshaparab1289 🤔
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . जय जिजाऊ माँसाहेब! जय शिवराय!!
@sameershilimkar3345
@sameershilimkar3345 Жыл бұрын
शेवटी प्रवीण दादा खरे बोलले पवार साहेबच सर्वांचे बोलवते धनी आहेत. खरे जातीय वादी
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil Жыл бұрын
महाराष्ट्राचा कोरोना कधी बरा होणार देव जाणे
@rushikeshthorat5169
@rushikeshthorat5169 Жыл бұрын
💯
@satishatugade9378
@satishatugade9378 Жыл бұрын
@@Shrikant_Patil मेल्यावर
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
@@Shrikant_Patil कॅन्सर आहे तो महाराष्ट्राला लागलेला पवार
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@marotighatul9333
@marotighatul9333 Жыл бұрын
JAY Shivaji JAY jijau JAY shambhu
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मुंब्र्या चा जितेंद्र आव्हाड शिवाजी महाराजांची उंची 4 तर 4.5 foot होती: -जितेंद्र आव्हाड अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेला नसून सिमेच रक्षण करण्यासाठी आला होता :- जितु गोष्ट 2015 -16 ची दिल्लीतील औरंगझेब रस्त्याच नाव बदलण्याचा मुद्दा चालू होता आणी त्या रस्त्याला शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप किंव्हा अब्दुल कलाम चे नाव देण्यात यावे असे लोकांचे एकंदरीत मत होते औरंगझेब मार्गाच नाव का बदलू नये ह्यासाठी रामचंद्र गुहा (leftish historian) ह्याने Hindusthan Times ह्या वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता त्यात तो शिवाजी महाराजाना एक जातीयवादी आणी एका छोट्या भू भागाचा सारंजामशहाी राजा होता म्हणून शिवाजीच नाव देऊ नये अस एकेरी उल्लेख करून लिहितो हे सांगण्यामागच कारण अस की दुसऱ्या एका प्रकरणात जेंव्हा ABVP विद्यार्थी परिषदेच्या दबावामुळे हा शिकवणार नव्हता तेंव्हा जितेंद्र आव्हाड ने रामचंद्र गुहा साठी आंदोलन केले होते केवढे ते प्रेम आव्हाड नेहमी दुसऱ्यांना इतिहासाचे दाखले मागतो पण स्वतः मात्र शिवाजी महाराजांची उंची 4 ते 4.5 होती होती अस म्हणतो तेंव्हा कोणतेही पुरावे लागत नाहीत राजपाल यादवची उंची 5 foot 2 इंच आहे म्हणजे शिवाजी महाराज त्याच्या पेक्षाही ठेंगने होते अस म्हणायचं असेल आव्हाड ला काढचित्ता आणी ह्यालाही आश्रय कोणाचा पवार साहेबांचा टेररिस्ट इशरत जहाँ जिला कोर्टाने ही terrorist घोषित केले आहे तिला निर्दोष म्हणारा आणि तिच्यासाठी आंदोलन करणारा आम्हाला इतिहास सांगत आहे जितुद्दीन
@girishsatpute2904
@girishsatpute2904 Жыл бұрын
अरे हा भाडखाउ जितेंद्र आव्हाड या इसरतझ्याच्या नावाने मुंब्रा मध्ये ॲम्बुलन्स चालवतो
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
@@girishsatpute2904 बरोबर एक नंबर चा भाडखाऊ आहे तो जित्या
@revive_me_sage5951
@revive_me_sage5951 Жыл бұрын
Tilak jenva Shivaji Maharajanchi jaat kadhto tenva ? Shivaji chukun, yogayogane Raja zala as savarkar mhanto. atta bjp wale kay kay bolalet ya mahinyat baghtoych apan
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
@@revive_me_sage5951 अरे भाई तु का खोटी माहिती पसरवत आहेस तु जे बोलत आहेस ते सहा सोनेरी पाने यामधील आहे तु सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचला नसशील नाहीतर तु अशी खोटी माहिती पसरवली नसतीस सावरकर त्यात अस म्हणतात की (देवाच्या कृपेने म्हणा ,देवाची इच्छा म्हणून म्हणा किंव्हा काकतलिय् न्यायाने म्हणा पण जिजाऊमातेच्या गृहाअंगणातील शिवबाच्या ह्या जन्मा पासून एक आश्चर्य कारक परिवर्तन रानांगणावर घडून आले ) असे म्हणतात सावरकर खरी माहिती नसताना महापुरुषांबद्दल अफवा पसरवू नये
@ddilip8321
@ddilip8321 Жыл бұрын
report करा. youtube remove करेल
@jagdishdagekar7287
@jagdishdagekar7287 Жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
देश कि ब्रिगेड संभाजी ब्रिगेड
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 Жыл бұрын
Desh ke tukde karne wale Brigad wale
@pravinyadav3730
@pravinyadav3730 Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड...
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
🤣🤣😂
@shivaji0405
@shivaji0405 Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभुराजे, 🚩🚩
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
फक्त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
ब्रिगेड असेल तुमची आमची नाही
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
@Monkey D Luffy मग देश की ब्रिगेड कशाला म्हणता. फक्त ब्रिगेड च म्हणा
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant Жыл бұрын
मराठा समाजाला आणि इतरही बहुजन समाजातील तरुणांना राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर मागेपुढे करण्यापेक्षा उद्योग धंद्यात आणि शिक्षणात पुढं नेण्यात संभाजी ब्रिगेड चा महत्वाचा हात आहे... जय जिजाऊ...
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@sagarmisal6092
@sagarmisal6092 Жыл бұрын
प्रवीणदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤️जयभीम 🙏 जय जिजाऊ 🙏जय शिवराय
@roshankakade7245
@roshankakade7245 Жыл бұрын
‌ज़य संभाज़ी महाराज
@Apps4216
@Apps4216 Жыл бұрын
Very nice work from संभाजी ब्रिगेड ⛳ Jay Jijau, Jay Shivray⛳⛳⛳
@chetanpatil9993
@chetanpatil9993 Жыл бұрын
Good to have such kind of interview hats up to pravin sir 🫡
@MKP_Swami
@MKP_Swami Жыл бұрын
मराठा तितका मिळवावा स्वराज्य धर्म वाढवावा जय भवानी, जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩 समाज कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसेल तर कमीत कमी मराठा समाजाच्या प्रगती साठी प्रयत्न करणाऱ्या संघटना ,नेतृत्वाला जमेल त्या योग्य मार्गाने पाठिंबा द्यावा हि नम्र विनंती....! 🚩🚩🚩🚩🚩🙏
@realnileshpawar
@realnileshpawar Жыл бұрын
Maratha tituka melvawa, Maharashtra dharm vadhwava.
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@sachingaikwad7019
@sachingaikwad7019 Жыл бұрын
Nice information
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Жыл бұрын
Jay jijau Jay Shivaji Jay Bhavani
@Apps4216
@Apps4216 Жыл бұрын
"अहद Australia तहद Canada" It's very nice concept. ⛳🚩🚩🚩⛳
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Жыл бұрын
मराठा तितुका मेळवावा!! महाराष्ट्र धर्म वाढवावा!!
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@sanjaybabalsure1340
@sanjaybabalsure1340 Жыл бұрын
जय जिजाऊ दादा छान माहिती दिली मुलाखत आवडली
@Saj393
@Saj393 Жыл бұрын
भिक्कार संघटनेचे भिक्कार नेते बस ऐवढच आहे
@Raj03581
@Raj03581 Жыл бұрын
छान अतिशय उत्तम.... 👍 असाच एक Waman Meshram साहेबाची ही मुलाखत....
@mithileshdesai1027
@mithileshdesai1027 Жыл бұрын
जय जिजाऊ 🌱🚩
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 Жыл бұрын
गायकवाड सरांचे ज्ञान आणि बोलण्याची शैली अतिशय आकर्षक आहे. गायकवाड साहेबांची इतकी सविस्तर मुलाखत घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद *बोल भिडू टीम*. 💐
@dipakmore6252
@dipakmore6252 Жыл бұрын
Jay Jiajau... Jay Shivay.. 🚩🚩🚩
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@deepakagalme8830
@deepakagalme8830 Жыл бұрын
छान मुलाखत
@Suuday
@Suuday Жыл бұрын
बाह्मण पुरस्कृत अंधविश्वास व अंधभक्तीला फोडून... अभ्यासपूर्ण व सखोल संशोधन करून, सत्यशोधक समाजाचे दुसरे पर्व सुरू करणाऱ्या बहुजनवादी संभाजी ब्रिगेडचे कार्य स्तुत्य आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा! 👍 || जय जिजाऊ - जय शिवराय ||
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
सखोल संशोधन मस्त जोक मारा रे 🤣🤣
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
@Monkey D Luffyकाही नाही खोटा इतिहास पसरवत आहे ब्रिगेड. सुरुवातीला त्यांची काही कामे चांगली होत पण आता फक्त राजकीय पक्षाच्या आदेशानुसार चालतात. आणि फक्त ब्राह्मण द्वेष. चला मला सांगा मराठा समाजातील एखाद्या दुसऱ्या समजातील(ब्राह्माण सोडून) व्यक्तिने काही अन्याय केला तर तुमची ब्रिगेड धावून येते का मदतीसाठी .मग आम्ही कशाला तुमच्या ब्रिगेड ला मानायच . बरं तुम्हाला एवढंच महिती आहे तर जरा मला कोरेगाव भिमा चा ईतिहास सांगता का
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
@Monkey D Luffy त्या काळात गरज होती सत्यशोधक ची आताचा काळ वेगळा आहे परिस्थिती वेगळी आहे
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
@Monkey D Luffy acha asa ahe ka tar mala koregaon bhima cha khara etihas janun ghyla avdel sangata ka
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
@Monkey D Luffy jya lokkani sambhji maahrajanchi badnami keli te mala pan avdat nahit . Pan tyat kahi saglech brhaman navhte. Je lekhak Hote tyanni bandami keli ahe ani tyat kahi marathe pan hote .
@kartiksuryawanshi4035
@kartiksuryawanshi4035 Жыл бұрын
Khup chaan. Itihasaat guntun naa rahata, tyatun protsahan gheun arthik prabodhan ghadawanyache margadrshan kelya baddal dhanyawad.
@netajigyakhe2843
@netajigyakhe2843 Жыл бұрын
जय शिवराय
@ravindrachavan3448
@ravindrachavan3448 Жыл бұрын
हे जे स्वतःला मराठा समतायत.हे धनगर समाजाचे लोक आहेत.ह्यानी गरीब धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे.
@jayantdongare8978
@jayantdongare8978 Жыл бұрын
Excellent talk by sir...
@shilwantkamble6691
@shilwantkamble6691 Жыл бұрын
Jay shiv fule sahu ambedkar....jay mulnivasi dada...🙏🙏🙏
@gopalgarad6197
@gopalgarad6197 Жыл бұрын
जय जिजाऊ
@shripadvidwat6512
@shripadvidwat6512 Жыл бұрын
ऐकुन समाधान वाटले
@vaibhavsakpal5440
@vaibhavsakpal5440 Жыл бұрын
जय जिजाऊ दादा
@FearlessMaratha
@FearlessMaratha Жыл бұрын
एकदम मस्त दादा ❤ inspiring हाय तुम्ही मायासाठी ❤
@sachinchavan8533
@sachinchavan8533 Жыл бұрын
बोल भिडू चे अभिनंदन तुमचं मुळे चांगली आणि प्रेरणा द्यक माहिती भेट आहे बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कमलकांत काळे साहेब यांची मुलखात तुमच्या माध्यम तू आम्हला पाहायला आवडेल कृपया या विनंती वर आपण नोंद घेणार याच्या अपेक्षा करतो धन्यवाद
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम Жыл бұрын
हि राष्ट्रवादी पक्ष पुरस्कुत संघटना आहे.
@pritamdeshmukh1990
@pritamdeshmukh1990 Жыл бұрын
Great Pravin dada 💯
@amols8836
@amols8836 Жыл бұрын
Jai bhim.. Jai shivray.. Jai Maharashtra
@saurabhkadam1205
@saurabhkadam1205 Жыл бұрын
फारच छान 👌
@Nikolazyko
@Nikolazyko Жыл бұрын
मराठा जी जात म्हणवल्या जाते त्यांना क्रांतिसूर्य फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर कोळून पाजायची अत्यंत गरज आहे वैचारिक भरकटलेला आणि सनातन ब्राम्हणी संस्कृटायझेशनच्या अत्यंत आहारी गेलेला समुदाय आहे सदर तरुण हे धर्माच्या उतरंडीत खालच्यांना शिव्या देणे यातच मर्दुमकी समजत आहेत
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 Жыл бұрын
अर्थकारण जरुरीचेच 🚩
@vinitgore3723
@vinitgore3723 Жыл бұрын
खूप छान विचार
@omkarbabalsure7691
@omkarbabalsure7691 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय ⛳
@आरोग्यसंजीवनी-घ1ध
@आरोग्यसंजीवनी-घ1ध Жыл бұрын
यांनीच महाराष्ट्रात वाट लावली सगळ्या ठिकाणी...
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
🤣🤣🤣
@nitinpisal5118
@nitinpisal5118 Жыл бұрын
गपरे
@am7814
@am7814 Жыл бұрын
Vat nahi lavale doole ugdale Maratha samajache
@IronMan-qm3mp
@IronMan-qm3mp Жыл бұрын
कसं सांगू शकता का ?
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
Barobar
@sushilsurwase9168
@sushilsurwase9168 Жыл бұрын
BEST BEST BEST ❤️
@sachinkashid568
@sachinkashid568 Жыл бұрын
Good initiative by BOL BHIDU ...👏
@satishpathak7623
@satishpathak7623 Жыл бұрын
ब्राम्हण समाजाला विरोध करणे एवढेच काम
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
पंत बसा शांत 🤣🤣 आज लय मोठा मेळावा पुण्यात झालंय
@thermodynamics10
@thermodynamics10 Жыл бұрын
ब्राह्मण समाजा च सत्य सगळ्या समोर आणल म्हणून संभाजी ब्रिगेड ला तुम्ही जातीवादी लोक विरोध करता ।
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 Жыл бұрын
😂😂😂
@siddharthingale6764
@siddharthingale6764 Жыл бұрын
Geli shekodon varsh brahman samaj bahujananvar anyay kartoy tyache kay
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@radical_omraj
@radical_omraj Жыл бұрын
जय जिजाऊ 🚩
@jeevanbharit2319
@jeevanbharit2319 Жыл бұрын
मराठ्यांनी वाटून घेतलाय जिजाऊ आणि शिवरायां दलितांनी बांधून ठेवले रमाईच्या भिमरायनं अण्णाभाऊ ची मातंग गाणं गायलेले गाणे अहिल्यादेवी फक्त धनगराची राणी ज्योतिबा फुलेंना नेला झाले गोळा सारे माळी महापुरुषांच्या विचारांची येथे झाली होळी.. कवि. समाज प्रबोधन 🙇🙏🏻 धन्यवाद संभाजी ब्रिगेड प्रवीण दादा गायकवाड
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
संभाजी बिग्रेड ला मराठा समाजाची संघटना म्हणणे म्हणजे PFI ला देशप्रेमी संगठना म्हण्यासारखेच आहे
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
अगदी बरोबर 😂😂
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
भावा ❤️
@ddilip8321
@ddilip8321 Жыл бұрын
video report करा म्हणजे youtube remove करेल.
@thermodynamics10
@thermodynamics10 Жыл бұрын
बामनं लोक मराठा नाव लावून कंमेन्ट करत आहेत 😂🤣
@RajPatil-qo1hl
@RajPatil-qo1hl Жыл бұрын
@@thermodynamics10अरे मी मराठा आहे . खानदानी पाटील आहे. तुम्हाला सवय असेल खोट नाव ठेवून conment करायला 😂
@bhauraopawar4197
@bhauraopawar4197 Жыл бұрын
हिंदुराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांची मुलाखत घ्या
@SiriShaman
@SiriShaman Жыл бұрын
Jai jijau jai Shiv -Shambhu!
@sachhai947
@sachhai947 Жыл бұрын
मराठे तर कुणी संभाजी महाराज यांना फक्त संभाजी म्हटले तर... आकांडतांडव करतात...मग त्यांना संभाजी ब्रिगेड अशे एकेरी नाव कशे काय चालते?? छत्रपति संभाजी ब्रिगेड अशे नाव करा आधी....
@GirishSalaskar
@GirishSalaskar Жыл бұрын
तरुणांना आर्थिक मार्गदर्शन करण्याचा आणि नोकरी व्यवसायात मदत करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य.
@keshavbapu8137
@keshavbapu8137 Жыл бұрын
काय कमाल आहे जेम्स लेन याने भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची लायब्ररी वापरली आणि त्याने आपल्या लिखाणात शिवाजी महाराजांची बदनामी केली म्हणून भांडारकर वर हल्ला झाला त्याचे समर्थन हे गायकवाड करत आहेत उद्या जर एखाद्य कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर याने काही वादग्रस्त विधान केले तर त्याचा निषेध म्हणून त्या कार्यक्रमात ज्याने लाऊड स्पीकर ची सुविधा पुरवली म्हणून त्याला मारण्यासारखे आहे किती वेडसर विधाने करतोय हा माणूस
@realestatepune9310
@realestatepune9310 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय क्रांती ज्योती
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Жыл бұрын
पुढचे 25 वर्षे फडणवीस मुख्यमंत्री राहणार आपण असेच उगी बोंबलत राहणार
@जयमल्हारGBM
@जयमल्हारGBM Жыл бұрын
ग्रेट दादा आपण खरंच महान आहात.
@सत्यमेवजयते-च5न
@सत्यमेवजयते-च5न Жыл бұрын
अतिशय स्तुत्य आणि छान उपक्रम, बोल भिडू टीमचे हार्दिक अभिनंदन.... अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात विचारांची आणि कर्तृत्वाची छाप पाडणारे व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला आणि ऐकायला आवडेल.
@am7814
@am7814 Жыл бұрын
This person had gifted book of Sambhaji Brigade to our finance society back in 2003 around, thank after reading books my perception totally changed otherwise I would have been zombie bakht.
@milindbhise7904
@milindbhise7904 Жыл бұрын
Great
@vishwasrasalofficial1904
@vishwasrasalofficial1904 Жыл бұрын
मराठी बोलतो तो मराठा या संपूर्ण समाजाला आरक्षणाकडून अर्थकारणाकडे घेऊन जाण्याचा उपक्रम अतिशय योग्य आहे. संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून आदरणीय प्रवीण दादा गायकवाड यांनी या महत्त्वाच्या महाराष्ट्रातील समाजाच्या प्रश्नाला हात घातला आहे. खाऊजा धोरणानंतर बदलत्या जगामध्ये अर्थकारण हे महत्त्वाचे अंग मानवी समाजाला भविष्याकडे घेऊन जाणार आहे. यासाठी समाजातील तरुणाईला साथ घालण्याचे काम संभाजी ब्रिगेड करत आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब. संभाजी ब्रिगेडच्या टीमचे मनस्वी अभिनंदन. 🙏❤️🙏
@ravilokhande214
@ravilokhande214 Жыл бұрын
तुम्हाला दुसरा कोण माणूस भेटला नाय का
@ddilip8321
@ddilip8321 Жыл бұрын
व्हिडियो रिपोर्ट करा. youtube remove करेल.
@nitinmundhe6820
@nitinmundhe6820 Жыл бұрын
Atah shikshan atah vayvsay.....jay Jijau..
@nitinpisal5118
@nitinpisal5118 Жыл бұрын
संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षण विषय सोडू नये
@stockmarketwarriors
@stockmarketwarriors Жыл бұрын
महापुरुषांनी अर्थकारण कसं करायचं..? याचं नियोजन आणि माहिती आधीच सांगितलं आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं हे आपल्याला सांगतील नाही. पण संभाजी ब्रिगेड आणि प्रवीण दादा गायकवाड यांच्या माध्यमातून माहिती मिळत असून मदत देखील मिळत आहे. ही चांगली बाब आहे. संभाजी ब्रिगेडचे आणि प्रवीण दादा गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन......💐💐💐💐💐
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 Жыл бұрын
मुलाखत घेणारी ही मुलगी छान बोलतेय,थोडे आणखी वाचिक संस्कार झाले तर ती एक क्रमांकाची मुलाखतकार होईल.तिचं नाव इथे दिलं असतं तर तिचा बहुमान झाला असता.
@karantayadekt5128
@karantayadekt5128 Жыл бұрын
फक्त संभाजी ब्रिगेड 🚩
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware Жыл бұрын
प्रवीण गायकवाड यांचं प्रखड मत मला खूप छान वाटल आहे. संभाजी ब्रिगेड म्हटल की लोकांना खूप संभ्रम निर्माण होतो पण हे मुलाखत ऐकून लोकांचा मनातील प्रश्न सुटतील अस वाटत आहे.
@manojambekar9148
@manojambekar9148 Жыл бұрын
उद्वस्त करणे हीच आपली संस्कृति आहे.....
@sachs8379
@sachs8379 Жыл бұрын
Ani tumchi
@SamanScholar
@SamanScholar Жыл бұрын
Ha bamtyanchi na 🤣 ya
@sachs8379
@sachs8379 Жыл бұрын
@@SamanScholar ha sadashiv pethi ithe kasa kaay vaat chukla
@gameronrudra2159
@gameronrudra2159 Жыл бұрын
Sambhaji Brigrade is Promoted by Sharad Pawar with the help of Praveen Gaikwad . They did nothing except to misguide maratha youth . Now they understood because maratha youth going away from them Hence now he is saying about financial soundness of maratha youth . I appeal maratha youth not to go behind such people and spoil their life as many maratha youth did in past .
@wadatkarr5156
@wadatkarr5156 Жыл бұрын
प्रवीण भाऊ खरखरच खूपच अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व . मला सुद्धा तुमच्याशी थोडी चर्चा करायची आहे आणि काही माहिती द्यायची आहे त्याकरता मला तुमचा वैयक्तिक फोन नंबर हवा आहे मिळेल का?
@sahiltikode4905
@sahiltikode4905 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩💯🙌
@ramhingse7742
@ramhingse7742 Жыл бұрын
धर्मवीर छञपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय महाराष्ट्र. जय हिंदुराष्ट्र.
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
मराठा समाजाचा आणी ह्या प्रवीण गायकवाडचा काय संबंध कारण १)हा प्रवीण गायकवाड BAMCEF ह्या संघटने मधून आलेला आहे २)संभाजी बिग्रेड ही BAMCEF ची समविचारी संघटना आहे असे प्रवीण गायकवाडच बोललेला आहे.आणी BAMCEF ही संघटना भगत सिंग वर सुद्धा टिका करते ३)BAMCEF च्या मंचावर शिवाजी महाराजांना बुझदील म्हटलेले होते ४)शिवाजीचे उद्दातीकरण पडद्यामागचे वास्तव ह्या नितीन राऊत याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती जिच्यामध्ये शिवाजी महाराजांना a)ब्राह्मणांची गुलामगिरी करणारा B) साडे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित राजा c) औरंगजेब हा महाण आणी शिवाजीमहाराजांच्या नावाचा फुगा फुगवला गेला आहे असे नितीन राऊत शिवाजी असा एकेरी उल्लेख करून लिहितो . हे सांगण्यामागचे कारण असे की पुण्यात झालेली यलगार परिषद जिच्यात संभाजी बिग्रेड देखील सामील होती ते लोक हेच नितीन राऊत चे पुस्तक वाटत होती त्यामुळे मराठ्यानो ह्या संभाजी बिग्रेड पासून दूर राहा ह्यांना मराठ्यांशी काहीही देण घेणं नाही फक्त शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांचे नाव वापरून हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे आणी मराठा समाजाचा बुद्धीभेद करणे हाच ह्यांचा मुख्य हेतू आहे . पक्के हिंदू द्वेष्टे आहेत हे लोक ब्राह्मणाच्या आडून ह्यांचा मूळ उद्देश मराठ्यांना आणी हिंदूंना टार्गेट करणे हाच आहे
@dreamer7615
@dreamer7615 Жыл бұрын
2/4 मिनिट बघून बंद करणार होतो पण पूर्ण विडिओ बघितलो
@sandipgirigosavi2229
@sandipgirigosavi2229 Жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray great sir
@santoshwagh969
@santoshwagh969 Жыл бұрын
मग उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी ब्रिगेड कोण?
@nitinpisal5118
@nitinpisal5118 Жыл бұрын
राजकीय
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 258 МЛН
ПРЯМОЙ ЭФИР. Золотой мяч France Football 2024
4:41:06
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 57 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 258 МЛН