राज्य झाले दिवाळखोर ... पोलिस शोधती सामोसे चोर

  Рет қаралды 12,994

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 81
@Hindukush9
@Hindukush9 12 күн бұрын
२० नवम्बर को चुनाव में मतदान समझदारी 🗳️ से करें, जलेबी की फेक्ट्री से 🌀🍥 निर्यात करेगे, हिमाचल प्रदेश में समोसा गायब ❓वोट जिहाद याद रखे, ⚔️ बंटेंगे तो कटेंगे ⚔️ 🏹🪷
@nileshm1051
@nileshm1051 12 күн бұрын
*लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे" साथ रहोगे तो सेफ रहोगे" नेक रहो एक रहो"* अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आपल्याच हातात आहे. *येत्या २० तारखेला योग्य निर्णय घेऊनच मतदान करा*🙏🏻
@mbg61
@mbg61 12 күн бұрын
जिथे जिथे लोक ह्यांना निवडून देतात तिथे तिथे हे खांग्रेसी असाच कारभार करतात
@mahendrakokate644
@mahendrakokate644 12 күн бұрын
मुंबई महाराष्ट्र मध्ये कोविड-19कफन चोरांची चांगल्या प्रकारे चौकशी झाली नाही
@sumitradeshmukh3588
@sumitradeshmukh3588 12 күн бұрын
ते खरच समोसे होते की अजुन काही होते
@ashokshah7193
@ashokshah7193 13 күн бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम हिमालय मे ओल्ड पेन्शन ने बोल्ड? खटाखट? तनखा देने पैसे नही? नोकर सॅलरी सुरु सुकु? और इकीस समोसे पाच हजार, अय्यया सुकु सुकु? दिल्ली ढिल्ली करू मे क्या सुकु सुकू?समोसा तलाशो वरना पकड लेगा पुलिसवाला, डील का हाल सुने ढिलवाला मतदाताओ देखो तमाशा घराणेशाही प्रा लि का 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 13 күн бұрын
सु.सु. चा राग समजु शकतो. हे कस कोणी करु शकतो? ३ बॉक्स स्वादिष्ट समोसे मागवले आणि सु.सु. साहेबांना एकपण नाही मिळाला? चौकशी तो बनती है!
@jayantkamble505
@jayantkamble505 13 күн бұрын
आज... लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी पैकी ५०-५५%लाभार्थी...सधन व मध्यम वर्गीय आर्थिक स्थिती असलेले आहेत...ही वस्तुस्थिती आहे...
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 12 күн бұрын
सुक्याबरोबर ओलेही जळते.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 12 күн бұрын
चार चाकी गाडी असणाऱ्या बहिणींनी सुद्धा ही योजना वापरली आहे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 12 күн бұрын
​@@dakshtachoudhari3616 गाडी महिलेच्या नावावर असेल तर नाही मिळत. अर्ज reject झालेला मी पाहिलं आहे. पण गाडी नवऱ्याच्या नावावर असेल,तर अशा महिलांचा अर्ज reject नाही झाला... जे व्हायला हवे होते.
@swapnapandit478
@swapnapandit478 12 күн бұрын
@@jayantkamble505 लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला आता मविआ च्या रु.3000/- च्या आमिषाला भुलल्या आहेत बाहेर हवा आहे
@shivajimane3281
@shivajimane3281 12 күн бұрын
Sarva pakshani khairat band karavi va shakyato uchit darane yojana rabavavya.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 12 күн бұрын
मध्य प्रदेश मधे ही योजना यशस्वी झाली, तिथे कर्जामुळे बंद करावी लागली नाही. नीट नियोजन केले असणार. आवाक्यात असेल तेव्हढेच केले. आपल्याकडे ही योजना मध्य प्रदेश रोल मॉडेल मानून केली..ती ही यशस्वी होईल..पण क्रायटेरीया ठरवली पाहिजे.सरसकट सर्व महिलांना नकोच.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 13 күн бұрын
कुणाला कशाची चिंता तर कुणाला कशाची 😂😂
@anantprabhu6820
@anantprabhu6820 12 күн бұрын
सुकुनी आमचे जगातील सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार मा मु ऊदधवजींनी कडून मार्गदर्शन घ्या वे.
@seemak4350
@seemak4350 12 күн бұрын
Humorous analysis .excellent
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y 12 күн бұрын
प्रत्यक्षात जमीनीवर बटोगे तो कटोगे ची जबरदस्त हवा आहे
@svg3000
@svg3000 13 күн бұрын
Haryana Jaleb HP samosa Next Maharashtra ...vada pav ?
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 12 күн бұрын
टॅक्स देणाऱ्यांची एकच संघटना देशात आवश्यक आहे.
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 12 күн бұрын
सध्या परिस्थिती मधे गाणं -आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोरी कडे.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 12 күн бұрын
अशा योजना म्हणजे विकासाऐवजी विनाशाकडे जाणे असेल. जनतेने वेळीच सावध रहावे.
@mangeshauti7909
@mangeshauti7909 12 күн бұрын
हास्यास्पद घटना आहे तेही खांग्रेस कडून
@555कोव्हिड
@555कोव्हिड 12 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao 12 күн бұрын
खिचडी खा सामोसे खा .....😂
@dvp322
@dvp322 13 күн бұрын
🙏 अनय जी
@weoneuser1917
@weoneuser1917 13 күн бұрын
🙏सर 😂किती हसवाल हो 😂बिचारे काँग्रेस वाले 😂
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 13 күн бұрын
थोडे दिवस थांबा अनय,याच आशयाचा एक व्हिडिओ महाराष्ट्रावर देखील करावा लागेल.
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
अगदी खरय
@atulpati1639
@atulpati1639 12 күн бұрын
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आले तर असे होऊ शकते कारण अशाच घटना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या आहेत मनसुख हिरे च्या हत्तीची गाडी पोलीस मुख्यालयात सापडली होती हे काय कमी होते का
@nutanpathak1159
@nutanpathak1159 12 күн бұрын
शुभ बोल नाऱ्या
@Sairaat.2906
@Sairaat.2906 12 күн бұрын
Ubt ला बाजार भाव माहीत आहेत का? त्यासाठीं वस्तू विकत घ्याव्या लागतात 😂
@satishberde9664
@satishberde9664 11 күн бұрын
​@@Sairaat.2906😂😂
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 13 күн бұрын
Very very very good news.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 12 күн бұрын
Excellent. Thanks for your sarcasm about CM
@sanjaygund4690
@sanjaygund4690 12 күн бұрын
अहा समोसे बडे मजेदार... वाह समोसे बडे मजेदार... 😂😂😂 सुख्खु के समोसे
@Kalidas-rj3je
@Kalidas-rj3je 12 күн бұрын
त्याचा ड्रेस च सांगतो खाकी😂
@panditwagh8993
@panditwagh8993 13 күн бұрын
इन्कम टॅक्स भरतो आम्ही, योजना अंतर्गत तुम्ही, खुर्चीवर बसून सत्ता भोगता तुम्ही, यालाच म्हणतात आजीच्या जीवावर बाजी उदार😊😊
@apurvakalokhe3203
@apurvakalokhe3203 11 күн бұрын
👍🙏
@maheshthakare6459
@maheshthakare6459 12 күн бұрын
🙏🙏
@OnkarPachhade
@OnkarPachhade 13 күн бұрын
बॉक्समध्ये नक्की सामोसेच होते ना.....??
@dattatrayajadhav2037
@dattatrayajadhav2037 12 күн бұрын
अन्य जी
@panditwagh8993
@panditwagh8993 13 күн бұрын
आनंद जोगळेकर, आमच्या संभाजीनगर महापालिकेचे देखील परिस्थिती अशीच आहे
@minalpendkar8058
@minalpendkar8058 12 күн бұрын
अन्य जोगळेकर
@minalpendkar8058
@minalpendkar8058 12 күн бұрын
अनय
@shashikantlele4810
@shashikantlele4810 13 күн бұрын
अय्याया करू मैं क्या**** समोसा किसने खाया ****
@sanjayjayant5395
@sanjayjayant5395 12 күн бұрын
SAMOSA CHORANSATHI ENQUIRY LAWANE SARAKHA MURKHAPANA CONGRESS KARU SHAKATE. COSTING KELE TAR OFFICERS CHA PAGAR VAGAIRE KITI DHULIS MILALE ? TYAT SAMPURNA HIMACHAL PRADESH CHYA LOKANNA PLATE BHARUN SAMOSE MILALE ASATE CONGRESS CHE AJUNAHI RAJYA ASATE TAR .......
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 13 күн бұрын
नमस्कार अनयजी
@divyamrathi299
@divyamrathi299 13 күн бұрын
❤❤
@pratiksharane8201
@pratiksharane8201 13 күн бұрын
Samose sonyache hote ki ajun kahi
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 12 күн бұрын
समोसा में आलू.. आलू से निकलl सोना... सोना इंग्लंड में गिरवी रखके.. बनाई जिलेबी फॅक्टरी... जिलेबी एक्सपोर्ट कियी..जपान,युरोप,ऑस्ट्रेलिया.. वहासे reject होकर वापस आयी क्युंकी थंडी,नरम पडी थी.. अब क्या करे...🤦 नयी आयडिया..दिमाग में चमकी. संविधान का कव्हर.. अंदर कोरे कागज... नया बिझनेस.....अदानी भी फिका पडा इसके सामने😅😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 12 күн бұрын
😂
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 13 күн бұрын
नमस्कार
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 12 күн бұрын
😂😂😂
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 12 күн бұрын
महाराष्ट्रात. ल्या करंज्याची फँक्टरी राहुल गांधी कदी काढणार ते पटोले साहेब सांगतील का.
@deepaksatavalekar2533
@deepaksatavalekar2533 13 күн бұрын
The cost of the samosa plate was ₹ 420/- ( three samosa in the plate ) + taxes.
@madhusudannirgudkar8748
@madhusudannirgudkar8748 13 күн бұрын
Make video on freebee by all political parties, which is increasing taxes unnecessarily on citizens.
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 12 күн бұрын
सर्व योजना महिलांसाठी का?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 12 күн бұрын
सॉफ्ट टार्गेट. किंवा महिलांना काय कळते?...त्या निर्बुद्ध असतात,परावलंबी म्हणजे नवऱ्यावर,भाऊ,वडील यांच्यावर अवलंबून असतात.... वगैरे वगैरे.
@santc2678
@santc2678 13 күн бұрын
Jar,'pappu' cha 'piddi'biscuits khau shakto ,tar bicharya suraksha karmyani 'samose'khal le toh kya ? Ata hi 'hua toh Hua'mhanu ya ki.🥺🤭😁
@rameshdesai1953
@rameshdesai1953 13 күн бұрын
मविआने महिलाना ३हजार रूपये देण्याचे जाहीरनाम्यात सांगितल आहे.याचा परिणाम मतदानावर होईल का
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
हो जरुर होणार जनता भोळी आहे गरीब माणसाला दीड हजार चे तीन हजार मिळाले तर हवे आहेत पण त्यांना हे समजत नाही की मविआ आल्यास तीन हजार तर नाहीच पण मिळणारे दीड हजार पण बंद होतील
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 12 күн бұрын
सत्तेवर आले तर मविआ आहे त्या योजना पण बंद करणार आहेत
@kamatsatish6358
@kamatsatish6358 13 күн бұрын
प्रतिज्ञा पत्र स्टॅम्प पेपर कमीत कमी ५००/- रुपये केली आहे.
@panditwagh8993
@panditwagh8993 13 күн бұрын
जोगळेकर साहेब , मागील दीड ते दोन वर्षापासून केंद्र शासनाने पेट्रोलचा रेट. हा 105 रुपये ठेवला आहे, आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइल चे रेट उतरलेले असताना देखील मोदी सरकारने रेट उतरवले नाही, पूर्वी पेट्रोलचे रेट दररोजचा कमी जास्त होत असायचे त्यावर व्हिडिओ दाखवा अशी विनंती😊
@smk15122
@smk15122 12 күн бұрын
आर्थिक तरतूद करून योजना जाहीर केलं म्हणजे काय? या freebees च तत्त्वज्ञान अतिशय चुकीच्या पायावर उभी आहे! यावर कोणीही का बोलत नाही अनय जी? का तुम्ही पण भाजपा ला या गोष्टीवर पाठीशी घालता?
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao 12 күн бұрын
😂😂😂😂
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 12 күн бұрын
नमस्कार
@panditwagh8993
@panditwagh8993 13 күн бұрын
इन्कम टॅक्स भरतो आम्ही, योजना अंतर्गत तुम्ही, खुर्चीवर बसून सत्ता भोगता तुम्ही, यालाच म्हणतात आजीच्या जीवावर बाजी उदार😊😊
@never_everddiss
@never_everddiss 13 күн бұрын
Aayji ahe aaji kay
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 88 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 8 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 88 МЛН