रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - २) | श्री. नीलेश निळकंठ ओक

  Рет қаралды 84,266

Raashtra Sevak

Raashtra Sevak

Күн бұрын

When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 2) | Shri. Nilesh Nilkanth Oak
श्री. नीलेश ओक यांची पुस्तके विकत घ्यायची असल्यास खालीलपैकी कुठल्याही लिंकवर जाऊन ती घेऊ शकता येतील -
1. Bookganga -
www.bookganga....
2. Subbu Publication Website -
subbupublicati...
3. Amazon -
www.amazon.in/...
4. Flipkart -
www.flipkart.c...
===========================================
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Пікірлер: 301
@asyajyotish
@asyajyotish 3 ай бұрын
पुढील भागाची वाट पाहतोय ... ओक सरांकडे साक्षात सरस्वती आहे... अफाट ज्ञान आहे ... अनेक भाग होतील अशी आशा करतो ... खूपचं छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि देशपांडे सर आणि कराडकर ताई यांचे देखील आभार , त्यांनी ओक सरांना आपल्या वाहिनी वर वर बोलावलेत. धन्यवाद.
@madhavivaidya6937
@madhavivaidya6937 3 ай бұрын
अशा बुद्धिवान संशोधकांना आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@deepaligautam4562
@deepaligautam4562 23 күн бұрын
अतिशय उत्तम माहिती पुणर लेख
@manoj3333789
@manoj3333789 3 ай бұрын
ही सिरीज continue करा निलेश जी , जमले तर अगदी पहिल्या महायुद्धपर्यंत वेळ मिळेल तसे अभ्यासुन करा पण करा, खूप गरज आहे आता सर्वच भ्रम जाल तुटण्याची .
@shubhampatil3223
@shubhampatil3223 20 күн бұрын
भारतरत्न deserving ओक सर 🔱🚩
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 3 ай бұрын
अप्रतिम नीलेशजी ! तुमच्या संशोधनकार्याला शतशः प्रणाम ! 🙏🙏🙏
@satishbagul8970
@satishbagul8970 3 ай бұрын
तरुण वयापासून अतिशय कष्टाने अभ्यास संशोधन करून सरांनी आता सर्वांसमोर मांडले. धन्यवाद. आता आपल्यापेक्षा परदेशात रामायण महाभारत यावर जास्त अभ्यास व संशोधन होतो आहे. ते लोक माहित नसेल तर टीका करीत नाही आपल्याकडील परिस्थिती. गल्ली गल्लीत संशोधक आहेत
@asyajyotish
@asyajyotish 3 ай бұрын
अप्रतिम ओक सर ... खूप मोठा बदल येईल आता अभ्यासा मध्ये ... मी तर म्हणतो हे सर्व माध्यमिक शालेय पुस्तकान मधून यायला हवे जे तुम्ही सांगत आहात ... खूप छान सांगितले आहे तुम्ही... मी स्वतः अभ्यासू आहे ... आणि मी आपल्या सारख्या विद्वानांच्या शोधात असतो नेहमी... " अभ्यासोनी प्रकटावे " ...
@ramchandrateli734
@ramchandrateli734 3 ай бұрын
अगदी क्लिष्ट गोष्टी सर्वसामानयांना समजतील अशा भाषेत संदर्भासहित सांगतात, निलेश सर तुमच्या विद्वातेला,तुम्हाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏, सर्वसामान्य हिंदू समाजाला, नवीन पिढीला हे समजायला पाहिजे
@vidyapande2273
@vidyapande2273 Ай бұрын
आदरणीय श्री निलेश जी नमस्कार, आपले रामायण आणि महाभारत चे यथार्थ कालमापन मनापासून ऐकले आपण अत्यंत बारीक बारीक वस्तुनिष्ठ माहीती दिली याकरीता आपले मनापासून अभिनंदन आणि आभार अभियंता विनायक यशवंतराव पांडे,महाभारत चे एक अल्प अभ्यासक
@artikarlekar7083
@artikarlekar7083 8 сағат бұрын
डॉ.प.वि. वर्तक यांना खूप आनंद झाला असता, समाधान वाटले असते.शिष्याचे मनभरून कौतुक झाले असते.
@sandipkale4728
@sandipkale4728 2 ай бұрын
देव मेंदु वाटत होता तेव्हा हा माणुस सर्व रांगांमध्ये जाऊन ऊभा राहात असेल😊
@nimishagunjkar706
@nimishagunjkar706 3 ай бұрын
खर तर जे लोक म्हणतात रामायण, महाभारत हे काल्पनिक आहे त्यांच्यासाठी हे चपखल उत्तर आहे...धन्यवाद ओळ सर... पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@rajkumarkosankar173
@rajkumarkosankar173 3 ай бұрын
Bramhan lok kadhi nahi bolnar ki ramayan kalpanik ahe nival thothand
@nitingholap7530
@nitingholap7530 3 ай бұрын
बाबू ओळ नाही रे ओक सर
@rajeshgaikwad4252
@rajeshgaikwad4252 3 ай бұрын
चप्पलने तोंड सडकावं किती खोटारडेपणा किती आटापिटा चालवला आहे रामायण महाभारत सिद्ध करण्यासाठी
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 ай бұрын
रामायण महाभारत काल्पनिकच आहे. त्यातली जादुगिरी तर खूपच काल्पनिक आहे
@prasadmankar7650
@prasadmankar7650 3 ай бұрын
​@@ShaunakDeo-gs2prtu Kay land aikayla ithe mag?
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 3 ай бұрын
नीलेश ओक यांच्यासारख्या विद्वान व व्यासंगी व्यक्तीने मराठीत मुलाखत देऊन हिंदू संस्कृतीचा अभिमान असणार्या मराठी लोकांवर थोर उपकार केले आहेत.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prabhakarsahare8949
@prabhakarsahare8949 3 ай бұрын
मुर्ख बनविणारी बुद्धीमत्ता आहे, पंडितजी.
@filmeria
@filmeria 2 ай бұрын
Shri. Nilesh oak hynnche videos me gele 5 varsh follow kartey. He is treasure trove of knowledge.
@rahul-qh8we
@rahul-qh8we 2 ай бұрын
@@prabhakarsahare8949 Murkha tyana mhantat jyana goshti samjun ghyaychi kshamata nasate..
@varshajoshi651
@varshajoshi651 2 ай бұрын
​@prabhakarsaharमुर्खांना कसे समजावे
@dr.swatisonawane3533
@dr.swatisonawane3533 2 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन. मी या पूर्वी सरांचे व्हिडिओ इंग्लिश मध्ये पाहिले आहेत पण आज मातृभाषेत पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे. सगळ्यांना समजेल आता हे ज्ञानाचे भांडार 🎉🎉🎉
@makarandmoghe7975
@makarandmoghe7975 3 ай бұрын
निलशजी, आपण आम्हाला रामायण आणि महाभारत काळाची सहल घडवली त्याबद्दल धन्यवाद. सहल मी एवढ्या करता म्हणतोय की एवढा प्रचंड मोठा कालखंड आपण एवढ्या कमी वेळात उलगडून दाखवलात. कालयंत्रात बसून आपल्या इतिहासाची सफर घडवून आणली. त्याबद्दल धन्यवाद.🙏 आता आपण रामायण आणि महाभारत या दरम्यानच्या इतिहासावर त्याचप्रमाणे महाभारत काळ ते बुद्धकाळ या दरम्यानच्या इतिहासावर आपण प्रकाश टाकावा ही विनंती.
@kalpanapawar9064
@kalpanapawar9064 3 ай бұрын
अत्यन्त इंटरेस्टिंग,धन्यवादओक सर तुम्हाला शतशः प्रणाम पुढच्या भागाची वाट बघत आहे
@gopinathsambare1810
@gopinathsambare1810 2 ай бұрын
ब्राम्हण समाज खरच पिढ्या न पिढ्या संस्कृती जपत आहे , आणि अभ्यास पुर्ण माहिती देत आहे, मना पासून धन्यवाद 🌹🙏🏻🌹 ही सनातन संस्कृती अभ्यास पुर्ण जपत आसल्या बद्दल ❤❤❤❤
@Som-rx5bt
@Som-rx5bt 2 ай бұрын
या अशाच लोकांचा मुळे जातीभेद होत आहेत मी सुद्धा ब्राह्मण च आहे परंतु त्याचा आधी हिंदू आहे हे ध्यानात ठेवले तर उत्तम 🙏🙏
@PandurangChate-x1y
@PandurangChate-x1y 2 ай бұрын
Right sir #
@PandurangChate-x1y
@PandurangChate-x1y 2 ай бұрын
Shame on ब्राह्मण #
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 3 ай бұрын
अंगावर काटा येईल असे खगोल शास्त्राचे पौराणिक सिद्धांत युक्त असे वास्तव उलगडले आहे श्री निलेश ओक यांनी...त्रिवार वंदन तुम्हाला.
@pianowithavadhut8545
@pianowithavadhut8545 3 ай бұрын
ओक सर!! , अभिमान आहे आणि उपकृत झाले ऐकून, दांडगा व्यासंग आहे तुमचा धन्य झाले असे ऐकावयास मिळाले पुढील भागा साठी उत्सुक आहे 🙏🏻
@umakantjoshi3314
@umakantjoshi3314 3 ай бұрын
ओक सर,आपला सूर्य सिध्दांत आणि इतर इंग्रजी एपिसोड पाहीलेले आहेत.खूप अभ्यासपूर्वक आपण मांडणी केलेली आहे.भारतीय खगोलशास्त्र जगा समोर आणता.अप्रतीम आहे, अभिमान वाटतो
@sanjeevkhodwe6358
@sanjeevkhodwe6358 3 ай бұрын
निलेश जी , आपल्या अभ्यास व विश्लेषण यांचे करिता नतमस्तक,हार्दिक शुभेच्छा 💐🙏
@kishorborde-e1q
@kishorborde-e1q 3 ай бұрын
नीलेशजी यांचे अगाध ज्ञान ऐकून मन अचंबित होते.
@shriram1006
@shriram1006 3 ай бұрын
ज्यांना पंचांगाचं ज्ञान आहे.. त्यांना ओक सर काय सांगत आहेत...ते समजेल... पण बिनडोक पुरोगाम्यांनी याच्या नादाला लागू नये... कारण त्यांना ना जिज्ञासा असते... ना याप्रकारे अभ्यास करण्याची इच्छा...म्हणून ते चटकन या सगळ्या दाव्यांना discard करुन मोकळे होतात....
@brother-iu9qb
@brother-iu9qb 3 ай бұрын
अगदी‌ बरोबर, खरं तर टिळकांनी लिहिलेली ओरायन व आर्क्टिक होम इन वेदाज् ही पुस्तके‌ही वाचली पाहिजेत
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 3 ай бұрын
Great Nilesh sir
@kuldeepthopate1413
@kuldeepthopate1413 3 ай бұрын
माझा मुलगा आत्ता एक वर्षाचा आहे. मी त्याला ज्युनिअर निलेश ओक म्हणतो. मला त्याला तुमच्या सारखा तज्ञ संशोधक बनवायचं आहे. सर कधीतरी ह्या विषयावर पण मार्गदर्शन करा. प्लिज. तुमच्या सारखे हजारो निलेश ओक ह्या भारत भूमीवर तयार झाले पाहिजेत आणि जगाच्या कानठळ्या बसे पर्यंत ओरडुन त्यांनी भारताचा इतिहास सांगितला पाहिजे, तेंव्हा कुठे जगाला जाग येईल.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@rahulaphale7705
@rahulaphale7705 3 ай бұрын
​@@ShaunakDeo-gs2prका बर गांडीचे दात काढून दाखवायचे😂😂😂
@aratikakarmath4446
@aratikakarmath4446 3 ай бұрын
असेच अनेक भाग उत्तमोत्तम माहितीने परिपूर्ण करावे. दिवसभराच्या श्रमाचा परीहार आणि ज्ञानात भरही पडते.
@swatiayachit2517
@swatiayachit2517 Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ग्रेट किती आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. रामायण महाभारत काल्पनिक आहे म्हणणाऱ्या लोकांच्या डोक्यात हे कधीही शिरण शक्य नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बर. 🙏🏻
@raghuvirphalak3369
@raghuvirphalak3369 3 ай бұрын
अप्रतिम केवळ अद्वितीय अगाध डोकं सुन्न करणारी माहिती हजारो प्रश्नांची उत्तरे मिळाली शतसः प्रमाण
@MaheshMohare
@MaheshMohare 3 ай бұрын
अत्यंत उत्कृष्टपणे मांडणी केलेला उत्कंठावर्धक विषय आपल्या मातृभाषेत सदर केल्याबद्दल आपले आभार मानतो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. याचे आणखीन बरेच भाग यावेत ही नम्र विनंती. श्री निलेश ओक आणि मुलाखतकार यांना धन्यवाद.
@murlidhardarak7186
@murlidhardarak7186 2 ай бұрын
खरच खुपच ग्रेट आहात नीलेश जी मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक नमस्कार ❤
@SubhashMore-d3i
@SubhashMore-d3i Ай бұрын
निलेश जी नमस्कार फारच छाण 39:12
@satyam1529
@satyam1529 3 ай бұрын
Full of Scientific evidences. I saw one video where it 8s mentioned that there was huge earthquake happened in Himalaya, due to which Saraswati river got vanished & Yamuna changed it course and got joined with Ganga. Waiting for next episode. 😊😊😊😊😊
@DKs_youniverse
@DKs_youniverse 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! निलेश ओक सरांच न्यान खूप सखोल आहे. अजून पॉडकास्ट हवेत.
@vijaysutar8430
@vijaysutar8430 3 ай бұрын
अतिशय सुंदर पणे ग्रहतारांचा अभ्यास करुन जी माहीती दिली . खुपच छान पुढील काळात या विषयावरचे आणखी vdo द्वारे माहीती द्या , याबद्दल शुभेच्छा ,
@wanderer9593
@wanderer9593 3 ай бұрын
.. आणि तुम्ही एवढ्या सविस्तर व्हिडिओ ची शृंखला काढत आहात.. views ची पर्वा न करता त्याबद्दल आभारी. 🙏 हा अभ्यासाचा विषय आहे आणि तो सविस्तर समजावलं गेला पाहिजे. ❤
@RaashtraSevak
@RaashtraSevak 3 ай бұрын
धन्यवाद! आणि अभिनंदन की तुम्ही आमच्या चॅनलचा उद्देश्य हेरला. आम्ही नंबर्स च्या मागे नाही आहोत. गर्दी नसली तरी चालेल पण दर्दी हवेत ! हा मुद्दा फार कमी जणांच्या लक्षात येतो. 😊
@nileshhorizon
@nileshhorizon 3 ай бұрын
You are great Sir
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 2 ай бұрын
आपल्या अभ्यासाला दंडवत. अद्भुत..... आपल्याला शत शत नमन.
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 3 ай бұрын
अप्रतिम माहीती👌👌🙏
@nimanaik2151
@nimanaik2151 2 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत
@ArunKagbatte
@ArunKagbatte 3 ай бұрын
अगाध ज्ञान आहे सर तुमचे, खुप खुप माहिती दिली
@DilipDhage-m3b
@DilipDhage-m3b 3 ай бұрын
Real knowledge lam proud of you
@drsahil1
@drsahil1 3 ай бұрын
अप्रतिम निलेशजी🙏
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 3 ай бұрын
या एपिसोड बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 2 ай бұрын
खूप भारी अभ्यासपूर्ण... 🙏🏻👍🏻👌🏻
@lahumahadik1900
@lahumahadik1900 2 ай бұрын
अप्रतिम सर धन्यवाद !
@sandeshrasane5751
@sandeshrasane5751 2 ай бұрын
Great & greatest
@rameshbelge8731
@rameshbelge8731 3 ай бұрын
अप्रतीम, वर्णन, आणि विस्तृत विवरण 💐🙏
@vinayashinde1332
@vinayashinde1332 3 ай бұрын
नमस्कार 🎉धन्यवाद सर
@SunilJoshi-el8bu
@SunilJoshi-el8bu 3 ай бұрын
पुढचे भाग कधी,उत्कंठा वाढली, अप्रतिम आणि सखोल अभ्यास,नतमस्तक
@diwakarpatankar4520
@diwakarpatankar4520 2 ай бұрын
काय अभ्यास आहे....! ग्रेट..... शब्दच नाहीत....
@swapsupekar
@swapsupekar 3 ай бұрын
Khup ch mast. Ashe ajun bhaag yeudya Oak sir sobat
@antypg5486
@antypg5486 3 ай бұрын
खूप सुंदर, अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद.
@srmtravelstories
@srmtravelstories 3 ай бұрын
It is becoming increasingly interesting to know all this …
@jyotishinge6703
@jyotishinge6703 3 ай бұрын
Khup khup Adhyatmik drusti...ni samjun sagtyat Nilesh sir... Khup Dhanyawad....ni Tumhi tyana aamantrit kela aahat mhnun tumhala Dhanyawad...
@gaureshbhate9140
@gaureshbhate9140 3 ай бұрын
खूप उत्तम माहिती मिळाली खूप ऊत्तम अभ्यास सरांचा धन्यवाद 🙏
@नंदासूर्यवंशी
@नंदासूर्यवंशी 3 ай бұрын
खूप छान एपिसोड होता पुढच्या एपिसोड ची वाट बघतोय
@snehalkhambete8004
@snehalkhambete8004 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली,सर.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 3 ай бұрын
🙏🙏mind boggling!
@drneelimashilotri8440
@drneelimashilotri8440 3 ай бұрын
अप्रतिम पुरावे 👌🏻🇮🇳🕉️
@bylagu
@bylagu 3 ай бұрын
नमस्कार शुभ संध्या, तुम्हा तिघांनाही. या भागातील माहिती नवीन तर होतीच पण माझ्यासारख्याच्या बुद्धीसाठी थोडी अवघड वा जड होती. पण उपयुक्त मात्र नक्कीच होती.
@nileshpawar3419
@nileshpawar3419 2 ай бұрын
Khup chan aahe
@nitink15
@nitink15 3 ай бұрын
👍🏻👌🏻🙏🏻
@amitsumant3131
@amitsumant3131 3 ай бұрын
अतिशय सुंदर आणि विज्ञानाच्या आधारे स्पष्टीकरण ओक सरांनी केले आहे. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@sachinshetye7987
@sachinshetye7987 3 ай бұрын
अप्रतिम. अगाध ज्ञान.
@sureshpatil6534
@sureshpatil6534 2 ай бұрын
13 वा.अध्याय बरोबरच आहे❤
@supriyajoshi1347
@supriyajoshi1347 Ай бұрын
Excellent video.. Donhiii
@bharatpatil549
@bharatpatil549 3 ай бұрын
apratim.
@rameshwarsonone3170
@rameshwarsonone3170 2 ай бұрын
ओक सर नमो नमः
@SheelaKore-v8e
@SheelaKore-v8e 28 күн бұрын
🙏🙏
@kathasavitasavitasworld
@kathasavitasavitasworld 3 ай бұрын
पुरावे तर बऱ्याच धर्माचे सापडत नाहीत पण आपण त्यांच्या भानगडीत पडतो का??कधीतरी वाटतं प्रगत विज्ञान आपल्याला पुन्हा देवाच्या अस्तित्व जवळच घेऊन जाईल.
@pradnyamahale1730
@pradnyamahale1730 3 ай бұрын
Kiti athak pryatna kelet dr. Tumhi best ahat
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 3 ай бұрын
नमस्कार,, माननीय निलेश ओ क,सर,,, तुमचे म हा भारत, आणि रामायण यावर, केलेले अभ्यास खूप सखोल आहे,,,,, आपल्या म राष्ट्रातील संत मंडळींना, किंवा थोर संत म हत्म्याना, म हा भार तातील, अश्वत्थामा,, याने हिमालयात, परिक्रमा यात्रा करताना, दर्शन दिले असे मी संत चरित्रात, वाचले आहे,,,, उदा, अक्कलकोट चे स्वामी समर्थ,,,, नागपूर चे, संत त रानेकर, महाराज
@TejasThatte-cq5yv
@TejasThatte-cq5yv 3 ай бұрын
Awesome 😊
@madanmohankavathekar4359
@madanmohankavathekar4359 3 ай бұрын
Fantastic sir
@शिवसैनिक-1
@शिवसैनिक-1 3 ай бұрын
I listen your all videos Girish ji ..
@milindkarkhanis
@milindkarkhanis 3 ай бұрын
Farach Sunder
@asyajyotish
@asyajyotish 3 ай бұрын
धन्यवाद दुसरा भाग लवकर आणल्या बद्दल ... 🙏🙏🙏
@vitthalambike2193
@vitthalambike2193 Ай бұрын
Great study...
@Shree20a
@Shree20a 3 ай бұрын
भाग 3 आजुन ज्ञानवर्धक असावा
@madhuragodbole3512
@madhuragodbole3512 3 ай бұрын
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@hemrajmasal9035
@hemrajmasal9035 2 ай бұрын
मराठी माणसांचा नेहमीच अभिमान वाटतो
@dhairyshiljoshi4098
@dhairyshiljoshi4098 3 ай бұрын
सरांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार ने अजून आणखीन संशोधन करावे व त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य, मदत करून भारतीय संस्कृतीबद्दल जगाला दाबून द्यावे कि भारतीय किती विद्वान व प्रबुद्ध होते. म्हणजे भारतामध्ये असणारी कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक भारताची बदनामी करणार नाही.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 ай бұрын
😂 जादूटोणा विभाग 😂
@rahulaphale7705
@rahulaphale7705 3 ай бұрын
​@@ShaunakDeo-gs2prबाप माहित नसलेला माणूस तू😂😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 ай бұрын
@@rahulaphale7705 mic tuxa papa ahe🤣🤣🤣
@souravadmune4152
@souravadmune4152 Ай бұрын
​@ShaunakDeo-gs2pr जाऊद्या सर, हा एका धांद्यावल्याची म्हंजे वैष्याची ओलद आहे 😂😂
@Finix609
@Finix609 3 ай бұрын
हे लेक्चर ऐकताना अक्षरशः सुपा एवढे कान करावे लागतात एक शब्दही वगळून चालत नाही
@amitredkar1145
@amitredkar1145 2 ай бұрын
👌
@sanjaytambe5857
@sanjaytambe5857 3 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 🎉🎉
@godseavinash6650
@godseavinash6650 3 ай бұрын
प. वि. वर्तक यांची पुस्तके मला फार आवडतात
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 ай бұрын
सुन्दर माहिती बद्दल आभार 🙏🙏🙏
@sudampatil4602
@sudampatil4602 3 ай бұрын
खुप छान
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 ай бұрын
amazing
@raghavs1742
@raghavs1742 3 ай бұрын
खरं तर त्यांचं English मध्ये पाहीलं आहे तरीपण मराठीत ऐकण्याची मजा आहे. लवकर पाठवा नवीन भाग.
@nileshpawar3419
@nileshpawar3419 2 ай бұрын
Aagdi barobar aahe
@Shree20a
@Shree20a 3 ай бұрын
जय परशुराम
@saritapeshave8748
@saritapeshave8748 3 ай бұрын
तिसरा भाग लवकर आणा. खुपछान वाटतं ऐकायला. उत्सुकता वाढते.
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 3 ай бұрын
पंचांगाचा अभ्यास नक्षत्रांची नावे पाठ असणे किमान गरजेचे आहे. काॅमेंट्स करणारे कोणत्या प्रकारचे आहेत हे सहज लक्षात येतय .
@Shashikant-ray
@Shashikant-ray 3 ай бұрын
40:58 जय श्री राम,वंदेमातरम.
@hiraruke3445
@hiraruke3445 Ай бұрын
*ओक साहेब.* *न्यूटन नंतर तुमचाच नंबर आहे.?*
@sunilapte8386
@sunilapte8386 3 ай бұрын
Nilesh Sir...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 3 ай бұрын
पुढचा भाग ऐकायची उत्सुकता प्रचंड वाढली आहे !!!
@ganeshkesari207
@ganeshkesari207 2 ай бұрын
फक्त आदर.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 23 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 35 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 10 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН