रामदास आठवले यांच्या पत्नीला पाहिलात का? अतिसुंदर.😱आंतरजातीय विवाह कसा.. Ramdas Athawale wife #aapliManoranjanTV #marathinews
Пікірлер: 124
@dineshmagar92793 ай бұрын
. रामदास आठले❤ फक्त मत्री पर पाहिजे कोणताही पक्ष अझो❤ माझा समाज मेला उडत❤ आढले तुपाशी वचित ऊपाशी
@apalimanoranjantv2 ай бұрын
😊
@honey2023-f9j3 ай бұрын
या बाईने या माणसात काय बघून, कोणते गुण बघून लग्न केले ते कळले तर बरं होइल.
@shridharnagtilak42193 ай бұрын
तुझा जन्म पण झाला नसेल त्या वेळी महाराष्ट्रात दलित पॅन्थर या संघटनेचा दरारा निर्माण करणारा ढाण्या वाघ म्हणून रामदास आठवलेचा दरारा होता. त्या साठी मागचा इतिहास वाच म्हणजे कळेल आठवले कोण होते ते.
@honey2023-f9j3 ай бұрын
@@shridharnagtilak4219माझं वय 60 वर्षे आहे.मी मुलगा नाही. खाजगी कंपनी मध्ये काम करतो.
@apalimanoranjantv3 ай бұрын
संत, महंत, थोर महापुरुषांचे हे आपले महाराष्ट्र राज्य. कृपया एकमेकांना आपण आदराने बोलावे. ही विनंती👍🙏
@AtmaramRandive3 ай бұрын
अभिनंदन सप्रेम जय भिम आत्मा राम रणदिवे ईटकूर ता कळंब जि धारा शिव
@apalimanoranjantv3 ай бұрын
जय भीम जय शिवराय.👍🙏
@AnandaAkhadeАй бұрын
समाजातील वेगळे खासदार
@apalimanoranjantvАй бұрын
समाजाची मोठी नामवंत व्यक्तिमत्व आहेत. असो... ठीक आहे.🙏🙏
आठवलेनां राजकारणात आणणारे एकमेव नेते मा. शरद पवार आहेत हे आपण विसरलात.
@apalimanoranjantv3 ай бұрын
अगदी बरोबर....👍
@chandrakantkunte23582 ай бұрын
😊p@@apalimanoranjantv
@LaxmanUtekar-qp2jb2 ай бұрын
जे प्रकाश आंबेडकरांनी केलं तेच रामदास आठवले ने केला दोघांनी ब्राह्मण समाजातील मुलींची लग्न केलं एकानेही दलित बौद्ध समाजातील मुलीशी लग्न केलं नाही मला प्रश्न तो येत नाही परंतु थोडासा खदखद वाटते ब्राह्मण मुलींची लग्न करता आणि मत मागायला दलित बांधव आणि बुद्धांची मतं पाहिजे मतांसाठी फक्त आम्ही बौद्ध
@apalimanoranjantv2 ай бұрын
सडेतोड. but please explain that..... जय भीम जय शिवराय🙏👍
@tulshiramambhore7206Ай бұрын
Yana fakt bhraminvadi , muli ka distat
@shashikamble9794Ай бұрын
त्या बौद्ध आहेत कारण सीमा आठवले यांची आई पारगाव गावच्या बौध्द आहेत.
@harishchandralondhe79433 ай бұрын
आठवले हे समाजाला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेशी धोकेबाजी करून भाजपाशी वैयक्तीक हीतासाठी युती केली आहे
@apalimanoranjantv3 ай бұрын
Don't know about that....👍🙏
@parshurampatait7430Ай бұрын
तो मैदानात येत नाही ना, त्याला मैदानात येऊ दे फक्त,समाज धडा शिकविल त्याला.
@sanjaydongare34413 ай бұрын
आठवले साहेबांचे लग्न1992मध्ये झाले आणि सैराट चित्रपट 2016 रीलीज झाले तर कसे
@apalimanoranjantv3 ай бұрын
आठवले साहेबांनी सैराट पूर्वीची ही अनेक उदाहरणे दिली आहेत. आणि सैराट नंतर लेटेस्ट त्याच विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे दिली आहेत. Don't get confused. 👍🙏
@BalasahebKirwale-xj4ss3 ай бұрын
Brahamnache जावई आहेत् manun khasdar आहेत्
@DimpleSharma-bj3ks3 ай бұрын
मोतीलाल शर्मा. फडनविस चे
@ankushsawant20203 ай бұрын
तू फक्त कोणत्याही पक्षात जायला तयार असतो फक्त मला मंत्री बनवा माझा समाज गेला उडत आणि दर वर्षी लग्न करत बस स्वार्थी माणूस
@sureshrokade2285Ай бұрын
बरोबर
@mahadevhirave3 ай бұрын
बामणी लग्न केलं आनंद आहे
@PrakashSurwade-mt6op3 ай бұрын
निव्वळ गोरीपान आहे म्हणून सुंदर हा गैरसमज आहे भंगार बाजार आहे
@viveknaik7763 ай бұрын
Maximum inter-cast marriages are in Brahmin caste comparing to others but Brahmins are blamed and hated without any reason
@apalimanoranjantv3 ай бұрын
Right... but, love has no caste, no religion. A good example of this is that they are supporting inter caste marriage. they are giving this message to the world.👍🙏
@tanajikumbhar15552 ай бұрын
Exactly, why the Bramhans are hated,? Is there any reason?
@birlramhargile798322 күн бұрын
अभिनंदन साहेब ब्राम्हण कन्येला बायको केल्याबद्दल
@apalimanoranjantv15 күн бұрын
😊🙏🙏
@samadhandeore1423 ай бұрын
पंत पैसा वक्ते म्हणून लग्न केले आहे
@shamraodhupe2978Ай бұрын
समाजातील मोठ नाव, आठवले साहेबांनी समाजासाठी भरिव कामगिरी केली पाहिजे,
@apalimanoranjantvАй бұрын
बरोबर आहे. समाजातील नामवंत बऱ्याच कालावधीपासून मंत्री आहेत.🙏🙏
@SudhirKhade-en9yr29 күн бұрын
HA BHADWA NEHAMI VISARTO TYACHYA SAMAJACHYA MULISHI SAKHARPUDA ZHALA ASATANNA EKA BRAMHANI MULISHI LAGN KELE
मा.शरद पवारांना विसरणारा हा माणूस,याच काय गुण गाण गाता
@apalimanoranjantv3 ай бұрын
माननीय शरद पवार साहेबांनी रामदासजी आठवले यांच्यासारखा खरा हिरा उचलला होता. बरोबर आहे. रामदासजी आठवले साहेब दलित पॅंथरचे हिरो. तरुणपणातील डॅशिंग असा त्यांचा राजकारणी काळ. सुरुवातीच्या काळात त्यांचा चांगला दरारा होता.👍🙏
@ashokraje5575Ай бұрын
All three dalit were in the news in 70' as youth leader of dalit Mitra.later they chose alag alag marg. Ramdas was choosing a creamy Marg and he is now rich. Now with BJP.
@ganeshasrondkar37693 ай бұрын
ऐक गरीब माणूस श्रीमंत झालाय यांचा आनंद आहे समाज संघटीत नाही
@apalimanoranjantv3 ай бұрын
खूप छान... जय भीम जय शिवराय.👍🙏
@arungaikwad74102 ай бұрын
त्या पुर्वी त्यांचे राशिन ता.कर्जत.जि.अहमदनगर. येथील साळवे कुटूंबातील स्थळाबद्लची बातमी आहे. परत ते मोडले की काय? नंतर हे लग्न झाले असावे.
@apalimanoranjantvАй бұрын
आपले बरोबर आहे.🙏🙏
@rgpatil59863 ай бұрын
आठवले हे कायमस्वरूपी मंत्री आहेत
@buaskergarud39383 ай бұрын
आठवलेंच्या पत्नी विषयी व आठवले विषयी माहिती देताना तोंडाचा विक्षेप न करता चारोळीतुन दिली असती तर समर्पक वाटलं असतं 😂
@apalimanoranjantv3 ай бұрын
😊😇😋
@divyangkamble7918Ай бұрын
One of the SC girls damage by brahmin giral what will de that SC girls if you became a special from Dalits community why you are instersted showing marriage to Brahmin giral it is our weakness. IAS IPS doctor engineer also say Dalits giral is not suitable for them. Very bad things about this s 3:32 situations I found lot of Dalits officer marriage with Brahmin giral all amenity goes to Brahmin giral not Dalits giral.😢 Gautam Ganpat Kamble.
@shashikantbagul16563 ай бұрын
Far personal hote aahe aase vatat nahi ka...seema tai chya purogami vicharache kautuk kele pahije....
@mukundnaik50223 ай бұрын
आठवणीची पत्नी नाही ही एखादी नटी अशा प्रकारची आहे
@akashghusale63673 ай бұрын
तुझ्या आई च्या गाडीत पाय
@apalimanoranjantv3 ай бұрын
आपण संतांच्या भूमीत जन्मलेले........ बाकी तुम्ही समजदार व सुसंस्कृत आहातच.🙏🙏
@apalimanoranjantv3 ай бұрын
जय भीम जय शिवराय.👍🙏
@bhanudasshinde-ie9qtАй бұрын
ठिक आहे चांगली काशी केली
@GorakhKhernarАй бұрын
ब्राह्मण मुलीशी लग्न केल्याबद्दल आठवले साहेबांचे अभिनंदन बामनाचे जावई झाल्याबद्दल खूप खूप सुविचार