ऐका ना ,तात्या 5 स्टार हॉटेल मध्ये जाऊन जेवण करणे आणि आईच्या कुशीत तिच्या मांडीवर बसून हातात भाकरी घेऊन जेवणे यात जमीन-अस्मानचा फरक आणि चवीचं म्हणाल तर, आता काय बोलायचं. असा चहा, असं जेवण एकच नंबर. स्वर्गसुख सगळ्यांना नाही मिळत हो तात्या. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
@jyotipawar90284 ай бұрын
Tatya kiti god lagat asel jevan mi tr kalpnenich pot bharte
@jyotipawar90284 ай бұрын
Mai pn tatyachi khup kalji ghete
@pushpashedge20144 ай бұрын
रानातील जेवण मस्तच
@deeparangole4354 ай бұрын
लई भारी तात्या रानातील जेवण मस्तच फर्स्ट comment
@rupalimhangade6574 ай бұрын
Asa aanand Ani kashtachi bhaji bhakri vadlanchi aathvan aali .
@NaynaChaudhari-un5uz4 ай бұрын
शेतातील जेवण एकदम मस्त 🎉🎉
@vaishalisawant12554 ай бұрын
रानात कामकरु जेवण करांची माझ्याच वेगळी 😊😊🎉🎉
@pradippatil83814 ай бұрын
खुप छान रेसिपी आहे😊😊
@chandrakantmandale75614 ай бұрын
🙏❤️एकदम मस्त 🌹❤️🙏
@raghunathwayal41934 ай бұрын
तात्या तूमची जेवण पद्धत खुप मस्त एक नंबर 🎉❤
@aakashirkule70004 ай бұрын
तात्या मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात❤
@saliyapatel53034 ай бұрын
1no jevan tatya tumhi khup nashibwan ahe nisarg vatavarna madhe jevan karta yammy recipe 😘😋👍🌹💐👌
@JaysingKokani3 ай бұрын
लग्नाआधी आम्ही ही राणात जेवण हातात भाकरी खायचो खरंच छान दिवस होते पोहुश चे पानं पाणी पिऊन दुपारी जेवण खात्री भात पोहुश चे पानं जेवण करायचे ❤❤❤❤❤❤
@dilleswarrao53544 ай бұрын
Me odisha che ahe. Tumcha video baghayla khup chan vatat
@surajpharande84324 ай бұрын
Biogas plant कां करत नाही? घरी जनावरे आहेत तर slury कोरडी करुन आणी निघालेले liquid खत म्हणून वापरता येते की?आणी gas भी cylinder मधी भरून विकता येतो की?.
@kishorvanve53494 ай бұрын
वावर आहे तर पावर आहे. जय श्रीराम 🕉️🚩📿🕉️
@iloveindia40783 ай бұрын
सुख ❤❤❤❤ समाधान😊😊
@yamahatushar4 ай бұрын
खरंच ताई 👍
@monikachanne98654 ай бұрын
खूपच छान !
@vaishalinagesh75884 ай бұрын
तात्या लय भारी शेतातलं जेवण ताई पण भारी बनवून आणतात
@1234sneha84 ай бұрын
Khupch chan he srv pahatna nko vatte hi mumbai chi life khupch vhan video kaka mavshi