No video

रानभाजी - मोहाचे धोडे | Ranbhaji | Gavakadche Vlog

  Рет қаралды 56,659

Gavakadche Vlog

Gavakadche Vlog

Күн бұрын

मोह
मोह तसे बहुउपयोगी झाड. याचे एकढ उपयोग आहेत की याला आदिवासींचा कल्परुक्ष म्हणून संबोधले जाते. यामागची कारणेही तशीच आहेत. माहाची फुले, फळे, बिया, पाने सर्वच उपयोगी.
यातल्याच मोहाच्या फळांची भाजी करून खाता येते. आदिवासी भागात. पावसाळ्यासाठी चार महिन्यांचा शिदा म्हणून बऱ्य्च गोष्टी उन्हाळ्यात जमा करुन ठेवतात. त्या मोहाच्या झाडाचे धोडे (फळ) फोडून वाळवून ठेवतात. त्यानंतर त्यांची एक रानभाजी म्हणून केव्हाही भाजी करता येते. तिच भाजी कशी करतात ते या व्हिडिओत दाखवले आहे.
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद 🙏🙏🤗
Gavakadche vlog
Jalu Gabhale
#gavakadchevlog
#jalugabhale
#ranbhaji
#रानभाजी

Пікірлер: 191
@kashinathraut2373
@kashinathraut2373 3 жыл бұрын
जालूभाई नमस्कार. तुमचे व्हिडिओ मला अतिशय आवडतात.आम्हाला घरी बसून पूर्ण निसर्गाची सफर करण्याचा आनंद मिळतो.मीही मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावचा.हा परिसर मालशेज घाटाच्या पायथ्याशी असल्यामुळे घनदाट जंगल आहे. माझे बालपण याच जंगलात गेल्यामुळे आपले व्हिडीओ बघून मला माझे बालपण आठवते....। मला व्रुशालीला तिच्या बालमनाला पडलेला प्रश्न खुप आवडला.व्रुशाली बेटा याचं उत्तर असं आहे.जेव्हा या मोहाच्या झाडाचे दोडे पिकायला लागतात तेव्हा रात्रीच्या वेळी वटवागळे या झाडावर हे दोडे खाण्यासाठी येतात त्यांचे हे आवडते फळ आहे .तसे इतरही पक्षी हे दोडे चोचीने घेऊन दुसरीकडे झाडावर बसून खातात म्हणून या मोहट्या आपल्याला मोहाचं झाडाशिवाय दुसर्या झाडाखाली मिळतात.
@gulabdharade4029
@gulabdharade4029 3 жыл бұрын
बरोबर आहे एकच नंबर जालू भाऊ चा व्हिडिओ बघून खूप मनाला शांत वाटतं आणि खूप व्हिडिओ आवडतात
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
Perfect answer 👍👍🙏🤗 तुम्ही मोहट्या गोळा केलेल्या असतील👍👍😀🙏🤗
@gulabdharade4029
@gulabdharade4029 3 жыл бұрын
🙏🙏😂 हो छोटा असतानी
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 3 жыл бұрын
धन्यवाद सर, माहिती बद्दल. 🙏
@kashinathraut2373
@kashinathraut2373 3 жыл бұрын
@@gavakadchevlog लहान असताना दिवसभर पिशवी घेऊन रानात मोहट्यासाठी भटकत असायचो.आमच्याकडे मोह,ऎन,आंबा,पळस,करवंद, जांभळे, आळीव यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.मोहाच्या फुलांचा तर कणगाच मांडून ठेवायचो.मोहटीच्या तेलाचे कमीतकमी दोन डबे तेल तरी या सिझनला घरी असायचेच.खुप मजा असायची. आता गेले ते दिवस. आता शहरात राहतो पण मन अजूनही त्या गावातील रानावनात नदी ओहळावर,दर्या डोंगरात भटकत असते.जालूभाई तुझे व्हिडिओ बघितल्यावर मन ताजेतवाने व प्रफुल्लित होते जणू मीच जंगलात फिरत आहे असा भास होतो.त्यात तूझ्या भाषेला एक वेगळाच आपलेपणाचा गंध आहे ,आपलेपणा आहे,हळवेपणा आहे,खरेपणा आहे.ऊगीचच शहरीभाषा न बोलता आपल्या मायबोली बोलण्यात तू जो प्रामाणिक पणा दाखवतो त्याचा मला फार अभिमान वाटतो... तु अजून एक छान काम करतोस ते हे की आपल्या आईला अजरामर केलेस.आईचा स्वभाव खुप छान आहे व फार चांगली सुगरण आहे.माझीही आई अशीच नाकात मोठी नथ घालायची व छान स्वादिष्ट स्वयंपाक करुन खायाला घालायची पण मी पंधरा वर्षाचा असतानाच तिने या जगाचा नोरोप घेतला. तू खुप नशीबवान आहेस अश्या माऊलीच्या पोटी तू जन्म घेतलास अन् आई सुद्धा नशीबवान आहे की तिला असा पुत्र मिळाला.जो पर्यंत या जगात यू ट्यूब चॅनल आहे तो पर्यंत आईला पहाता येणार आहे. या माऊलीला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो.बाळा खुप मोठा हो.असेच आईच्या हातचे नवनवीन पदार्थाचे व्हिडिओ आम्हाला दाखवत जा.तुझ्या आईशी व तुझ्याशी एकदा बोलायची इच्छा आहे. धन्यवाद आणि काळजी घे.
@rafikinamdar4681
@rafikinamdar4681 Жыл бұрын
lay bhari
@minaxiburud885
@minaxiburud885 3 жыл бұрын
भाषा तर १ नंबर जय आदिवासी
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
@fungarden16
@fungarden16 3 жыл бұрын
Pakshi net asatil tya biya ikade- tikade
@gulabgangurde8196
@gulabgangurde8196 2 жыл бұрын
मोहचे पिकलेले दोङे पक्षी दुसर्‍या झाडावर घेऊन ते खातात टोळमी खाली पडते म्हणून टोळमी दुसर्‍या झाडाखाली सापडते
@milisarathy3570
@milisarathy3570 3 жыл бұрын
भाऊ मी तूमचे सर्व विडिओ बघते खूप छान आहेत
@gardeningismylifeline4174
@gardeningismylifeline4174 2 ай бұрын
पोपट व अनेक पक्षी हे फळ खाण्यासाठी इतर झाडावर घेऊन जातात त्यामुळे बी मोहाच्या झाडाखाली सापडत नाही
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
मोहाच्या धोड्यांची खूप छान ,पण तुमची कढयी धरायची पक्कड खूप आवडली. छान
@manglaniklja7204
@manglaniklja7204 2 жыл бұрын
खुप छान भारी व्हिडिओ आवडला तुमचे कुटुंब लहान मुले खूप गोड आहे आपले कौतुक मुंबई बादरा
@hemajain5256
@hemajain5256 2 жыл бұрын
मोहाची दारुच ऐकली होती । पण भाजी ??आजच पाहिली । खुप छान ।
@hemajain5256
@hemajain5256 2 жыл бұрын
लोखंडी कढाई म््हणजे जेवणासोबत लोहतत्व पण ।छान ।।
@CookwithTeja
@CookwithTeja 2 жыл бұрын
दादा तुमचा वीडिओ भारी.. आईची भाजी भारी... ताईची मस्ती भारी... आणि तुमच्या कडची सांडशी तर फारच भारी....
@ashuaru993
@ashuaru993 2 жыл бұрын
कारण ते फळ पक्षी खाण्या साठी आंब्याच्या झाडावर बसून खातात
@vimalhande6671
@vimalhande6671 2 жыл бұрын
पक्षी फळ खातात व त्यामुळे त्यांच्या बीया इतर झाडाखाली सापडतात
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 жыл бұрын
मोहाचे धोडे नीवडायचे कसे,व भाजी उत्तम प्रकारे दाखवली धन्यवाद दादा.पण फुलांची माहीती व त्याचे पदार्थ राहीलेच.हरकत नाही पुढल्या वर्षी पाहू.इनस्टंट खुरसणी भाजायची पद्धत एकदम भारी.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
हो ना. त्या त्या वेळी वेळ भेटावा लागतो व्हिडिओ बनवायला. 🙏🙏🤗 धन्यवाद 🙏🙏🤗 पाहू पुढच्या वर्षी 🙏🙏🤗
@SNiru-ix7zv
@SNiru-ix7zv 3 жыл бұрын
Kupach chan bhaji dakhvlis aai Aamchy ikde bhaji nahi banvat pan, biyanche tel galun aantat ... Tel thod kadvat astey
@kashinathpawar339
@kashinathpawar339 Жыл бұрын
जय आदिवासी सरजी
@rajaschavathe6399
@rajaschavathe6399 Жыл бұрын
दादा दोडे वाळवायच कसे
@manglaniklja7204
@manglaniklja7204 2 жыл бұрын
आई भाजी मस्त करते आहे असली की व्हिडिओ बघायला आवडते तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
@bhartibachkar213
@bhartibachkar213 2 жыл бұрын
वटवाग,,,,ळुनेतात
@gavakadchevlog
@gavakadchevlog 2 жыл бұрын
👍👍🙏
@aditya-8719
@aditya-8719 2 жыл бұрын
भाऊ तुमचा पुर्ण पता पाहिजेत सागा pl
@amazingvideowithvishal9338
@amazingvideowithvishal9338 2 жыл бұрын
Sir ya ranbhajya amhi amchya gavakade neun shetat lau shakto ka jenekarun amhala pan Tya khayla miltil
@gavakadchevlog
@gavakadchevlog 2 жыл бұрын
सर्वच नाही. पण जास्तीत जास्त लावू शकतो.🙏🙏🤗
@sathesandhya6861
@sathesandhya6861 2 жыл бұрын
मला आवडते तुमची रानमेवा व रानभाज्या
@archanachandekar2117
@archanachandekar2117 2 жыл бұрын
Gayi khat asatil Ani shenamule ambyachy zadakhali disatat
@ashokabhang9654
@ashokabhang9654 3 жыл бұрын
Farach chhaan zali bhaji. Ek number video🎥
@kalpanaabhang2960
@kalpanaabhang2960 3 жыл бұрын
खुरसनी भाजन्याची पदत छान
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
🙏🙏🤗
@mayaganvir1369
@mayaganvir1369 3 жыл бұрын
khup chhan Mohache dhode bhaji.
@shubhangisule7429
@shubhangisule7429 2 жыл бұрын
एकचनंंबर झाली आहे भाजी
@jayshreeshengale9659
@jayshreeshengale9659 3 жыл бұрын
व्हिडीओ 👌👌 होता एकदम लहानपण च डोळ्या समोर आले आमचं बालपण पूर्ण मामाच्या गावी गेलं तिकडे याला मोहट्या म्हणतात आणि भाजी अगदी अशीच बनवतात पण मी सुक्या मोहोट्यांची खाली आहे पण अप्रतिम लागते 👌👌👌 तुमच्या मुळे पुन्हा एकदा सगळं बालपण डोळ्या समोरून जात आहे जालू भाऊ असे व्हिडीओ बनवता तुमचे खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👌
@swapnilbhangare3620
@swapnilbhangare3620 2 жыл бұрын
तुम्ही दिलेली मोहाची झाडाची माहिती खूपच छान होती दादा... माझेही गाव नसर्गाच्या सानिध्यात माळशेज घाटावर करंजाळे हे आहे...❤
@manglaniklja7204
@manglaniklja7204 3 жыл бұрын
मोहाचे धोंडे भाजी छान भारी दिसत होती आईन केली तर म्हणजे छान च असणार वृषाली खुप गोड आहेस मुले ही खुप छान गोड आहेत कुटुंब एक नंबर
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗❤️
@vilasmaheshkar523
@vilasmaheshkar523 Ай бұрын
Popat hi fal khato ,hi fale me khalle ahe .biyana amchekade Tod mhantat . Moh fulapasun bhakar ,Puri ,daru ,bhajun khatat ,adivasi lok devache karyakramat moh fulancha vapar kartat
@balasahebalhat6361
@balasahebalhat6361 2 жыл бұрын
पक्षी घेऊन जातात बिया
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 жыл бұрын
सुंदर घसरगुंडी
@kisanbendkoli2231
@kisanbendkoli2231 2 жыл бұрын
रात्री पाखरा बिया घेउन जात
@anitachaudhari8383
@anitachaudhari8383 3 жыл бұрын
Piklyavar he phal khatat khup mast lagtat.
@minaxiburud885
@minaxiburud885 3 жыл бұрын
१ नंबर भाजी
@ramnathgulave7024
@ramnathgulave7024 3 жыл бұрын
पक्षी पिकलेले फळं खायला तोडून इतर झाडावर नेतात
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
भुईफोड व त्याची भाजी पहिल्यांदा पाहिली
@ravikawade8450
@ravikawade8450 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी 👌👌
@shalanpatil8945
@shalanpatil8945 Жыл бұрын
Pakhare hi fale khatat mhanun ambechya khali biya wa sapdtat
@hemajain5256
@hemajain5256 2 жыл бұрын
खुरासणा काय आहे ??? हे कसं असतं हे दाखवा ।ओलख होईल ।हिंदीत काय म्हणतात ??
@gavakadchevlog
@gavakadchevlog 2 жыл бұрын
कारळी म्हणजेच खुरासणी🙏🤗
@sangeetaraut538
@sangeetaraut538 3 жыл бұрын
Bhaji Khup chhan
@ashakamat457
@ashakamat457 2 жыл бұрын
पिकलेली फळे खाली पडतात  ति गुरे खातात आणि रवंथ करुन बाहेर काढतात
@shubhangisule7429
@shubhangisule7429 2 жыл бұрын
@dontjudgeanyone9224
@dontjudgeanyone9224 2 жыл бұрын
यह महुआ का पेड़ है इसके बीच से तेल निकलता है इस की सब्जी और भरता बनता है
@harshadamagar4799
@harshadamagar4799 3 жыл бұрын
खुप छान आम्ही पण करतो पण आम्ही वरची हिरवी साल काढून मग तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने च करतो खुप मस्त लागते
@arogyanews4275
@arogyanews4275 3 жыл бұрын
Khupach Chan.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
@kirankoli3921
@kirankoli3921 2 жыл бұрын
Hay dada maze gav ekdare
@kalpanabhoye8911
@kalpanabhoye8911 3 жыл бұрын
आम्ही पण करतो ही भाजी
@pramilakathe3743
@pramilakathe3743 3 жыл бұрын
लय भारी
@surekhahase1782
@surekhahase1782 3 жыл бұрын
खूप छान भाजी
@e2origamikala469
@e2origamikala469 2 жыл бұрын
Khup chhan.. thanks alot for making such videos. I would suggest you that PL make a note of each video in hard copy format... It's knowledge which is going to be helpful for generations to come.
@vijaykumarbhoye1283
@vijaykumarbhoye1283 3 жыл бұрын
Mohava chya biyana tolambaya asahi mhantat(Surgana), aai ne khup changli bhaji banvaili ....🌹
@pranav7637
@pranav7637 3 жыл бұрын
Namskar Dada, bhaji khupch chhan banvali ahe , khurasani bhajayachi paddhat pan lay bhari Ani shengadanyachi chutani pan 1 no., Shengadanyachya chutni chi recipe taka , aai la namskar sanga thank you very much
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
@naturelovers6311
@naturelovers6311 3 жыл бұрын
namskar( dhode) fale pikun futata ani pressure ne tyachya biya udtat.
@ashokkutal8945
@ashokkutal8945 Жыл бұрын
पकशीखातात पकशिखातात
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
मस्त बनवला आहेस व्हिडीओ आवडला.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
@ritumaurya9078
@ritumaurya9078 3 жыл бұрын
Nice
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 жыл бұрын
मस्त नविन फळ आणी माहिती झाड छान समजले धन्यवाद मोहचे लाडु ही बनवतात का कळवा
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
मोहाच्या फुलांचा उपयोग लाडू बनविण्यासाठी केला जातो.. 🙏
@keshavkasar2116
@keshavkasar2116 3 жыл бұрын
मोहाच्या धोड्यांची भाजी छान समजली. कधीतरी करून पाहीन. बीयांपासून तेल काढतात ही माहिती पहिल्यांदाच कळली. परवा टोकपाड्याला महादूकडे गेलो होतो. तिथं पाड्यावर अनेकांच्या घरासमोर मोहाच्या फोडलेल्या बीया वाळत घातलेल्या दिसल्या.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
पुर्वी लोकं अधिकाधीक गरजा निसर्गातूनच भागवत होते... आता ते प्रमाण कमी होत चालले आहे...
@laxmijadhav1389
@laxmijadhav1389 3 жыл бұрын
वृषालीची घसरगुंडी पाहून मला माझे बालपण आठवले
@poonamsherkhane985
@poonamsherkhane985 3 жыл бұрын
Aami mhvtya mhnto
@prakashtile1974
@prakashtile1974 3 жыл бұрын
Khup Chan jalu bhau..gaav kont ho tumch ..
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
वारंघुशी 🙏🙏🤗
@vitthalbhoir5639
@vitthalbhoir5639 3 жыл бұрын
रात्री वटवाघूळ पक्षी मोहाची पिकलेली फळे खातात. जास्त बिया याच झाडाखाली मिळतात. व थोड्या फार इतर झाडाखाली मिळतात. कारण फळे घेऊन वटवाघूळ इतर झाडावर जातात व बिया त्या झाडाखाली पडतात.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
मोहट्या गोळा करेल हायेत तुम्या वाटतं👍👍🙏🤗
@vitthalbhoir5639
@vitthalbhoir5639 3 жыл бұрын
@@gavakadchevlog माझे गाव बारशिगवे, पंधारा ऱ्याच्या पलीकडे
@ramchandravhorkate6307
@ramchandravhorkate6307 3 жыл бұрын
Mast video
@gyaanamrit8579
@gyaanamrit8579 3 жыл бұрын
🙏👌 mst video bnwla aahy dada 👍👍👍
@kanchanraut4540
@kanchanraut4540 3 жыл бұрын
Nice
@dipalibhais1515
@dipalibhais1515 3 жыл бұрын
पक्षी मर्पत बिया दुसऱ्या झाडा खाली सापडतत्
@shailasupe2827
@shailasupe2827 3 жыл бұрын
बरं सर तुम्ही चहोबाजुनी डोंगर डोंगराच्या कुशीत राहुन खुप च माहिती आहे तुम्हाला जंगलातील रानभाज्यांची 👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐🙏मी अशीच अबईच्या शेंगा ची भाजी खाल्यी आहे सेम प्रोसेस शेंगा हाताने तयार करायच्या उकडल्या,शेम खुरासणी (कारळे) टाकून तुमच्या आईने जशी भाजी तयार केली तशीच खुप च भारी लागते मोहाच्या फळांची पण अशीच लागत असेल मी आशा करते बाकी विडिओ १ नंबर 🙏
@surekhahase1782
@surekhahase1782 3 жыл бұрын
हाय दादा .माझे गाव म्हालादेवी अकोले
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
🙏🙏🤗
@gangaramjadhav2706
@gangaramjadhav2706 3 жыл бұрын
आमच्या कडे याना मोहठा असे म्हणतात
@shailakhetade4848
@shailakhetade4848 3 жыл бұрын
पक्षी नेत असतील दादा
@yfhch1235
@yfhch1235 3 жыл бұрын
Chhan dada..
@shivajeur8222
@shivajeur8222 3 жыл бұрын
👌👌
@rku03
@rku03 3 жыл бұрын
लय भारी 👍👍
@dattatryachaure
@dattatryachaure 3 жыл бұрын
खूप छान👌👌👌
@gpkokate3059
@gpkokate3059 3 жыл бұрын
वटवाघळू घेऊन जातात खाण्यासाठी आणि त्या कोणत्या पण झाडावर बसतात खाण्यासाठी
@OXYDOXY7
@OXYDOXY7 3 жыл бұрын
Mast
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 3 жыл бұрын
Bhau Pakshi hi Fhale Todun dusrya Jhada Varti javun khat astil mahnun Biya Tithe Padat asnar
@ashwaryakamble4942
@ashwaryakamble4942 3 жыл бұрын
👌👌👌👌
@savitasaravade4094
@savitasaravade4094 3 жыл бұрын
Hyachi taste kashi asate dada, mhanaje aambat, turat ki ajun kashi...kadhi hi pahili nahi ni khalli pan nahi, khayala milel bhavidhyat as pan kahi nahi. Khup chan, naisargik jeevan, chotyapasun mothyaparyqnt sarvjan kaam karatat...gender equality tar ekadun shikayala havi👍
@snehalkamble8463
@snehalkamble8463 3 жыл бұрын
सुकवलेल्या मोहाच्या धोडयाची भाजी अशी च बनवतात का.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
हि तिच भाजी आहे🙏🤗
@minaxiburud885
@minaxiburud885 3 жыл бұрын
बहुतेक त्या हलक्या असतील तर त्या उडून हवेतून उडून जात असतील
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
मोहाची फळे म्हणजे वटवाघूळांचे आवडते खाद्य. ही फळे रात्रीच्या वेळी वटवाघूळ त्याच झाडावर किंवा इतरत्र दुसऱ्या झाडांवर जाऊन खातात व तेथेच बिया पडतात.
@ujwaladagale4292
@ujwaladagale4292 3 жыл бұрын
आई बरोबर म्हणली दगड गुडघा व हाणायची
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
😀😀🙏
@narayansuryawanshi3570
@narayansuryawanshi3570 3 жыл бұрын
आईच्या हातची भाजी म्हणजे नं1.बिया बहुतेक पक्ष्यामार्फत ,पावसाच्या पाण्यासोबत जात असतिल.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
मोहाची फळे म्हणजे वटवाघूळांचे आवडते खाद्य. ही फळे रात्रीच्या वेळी वटवाघूळ त्याच झाडावर किंवा इतरत्र दुसऱ्या झाडांवर जाऊन खातात व तेथेच बिया पडतात.
@neelimawagh930
@neelimawagh930 3 жыл бұрын
Wagatychi phale ashi distat
@ushabhende4040
@ushabhende4040 3 жыл бұрын
उकlaलेले पाणी सार तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते?
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
कोणते पाणी पण🤔 हा व्हिडीओ पहा 👉 kzbin.info/www/bejne/f6O6YmaJgJyioNE
@bhawanaboriwar4586
@bhawanaboriwar4586 3 жыл бұрын
Kharutai tya biya itar zadakhli lapvun thevte
@mandakiniphad7982
@mandakiniphad7982 2 жыл бұрын
मोहाची फळे माकडं खातात व त्याची विस्टा ज्या ठिकाणी पडते तीथे बी पडतात
@vikasgite1967
@vikasgite1967 3 жыл бұрын
दादा Daily vlog टाकत जा
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
अवघडंय भाऊ🙏🙏😀🤗
@laxmijadhav1389
@laxmijadhav1389 3 жыл бұрын
लहान मुले ताटात वाढली ते आवडिने खातात शहाणी बाळं आहे
@vandanagade7594
@vandanagade7594 3 жыл бұрын
🙏
@sunitaghogare2370
@sunitaghogare2370 3 жыл бұрын
जालिंधर भाऊ फांदीची भाजीची मुटकी बनवतात आमच्याकडे ती दाखवा तुमच्या कडे काय बोलतात माहित नाही आम्ही जुन्नरकर
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
मुटकेच म्हणतात👍👍🙏🤗
@bebimaske8522
@bebimaske8522 3 жыл бұрын
👌👌👌👌👌dada video
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
@kuchhkissekahanike6830
@kuchhkissekahanike6830 3 жыл бұрын
👍
@balunarayanpashte4771
@balunarayanpashte4771 3 жыл бұрын
हो दादा ..माझी मावशी पूर्वी हया मोठ्यांच बीयांच तेल 4 ते पाच डब्बे तेल काढायची... ते तेल थोडास कडवट असते पन खुप चांगल तेल असत हे.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
हो👍👍🙏🤗
@kashinathraut2373
@kashinathraut2373 3 жыл бұрын
नमस्कार. या सिजनला आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात हे तेल मिळायचे.मी मोरोशीचा.
@sanjivanikerkar149
@sanjivanikerkar149 3 жыл бұрын
Mulichi ghasargundi faar sunder
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
😀😀🙏🤗
@ujwaladagale4292
@ujwaladagale4292 3 жыл бұрын
पाखंरा नेत आसतील दुसरया झाडाव
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
मोहाची फळे म्हणजे वटवाघूळांचे आवडते खाद्य. ही फळे रात्रीच्या वेळी वटवाघूळ त्याच झाडावर किंवा इतरत्र दुसऱ्या झाडांवर जाऊन खातात व तेथेच बिया पडतात.
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 3 жыл бұрын
पाखर वाहुन नेतात हे फळ
@siddharthgawai9276
@siddharthgawai9276 3 жыл бұрын
होऊ शकते की, पक्षी आणि वानेरं ही मोहाची पिकलेली फळं खाऊन त्यांच्या विष्ट्येतून स्थलांतरित होत असणार.अन्यथा मुलं खेळण्यासाठी सोबत घेऊन जात असणार.
@prakashtile1974
@prakashtile1974 3 жыл бұрын
Jalu bhau gavach naav Kai tumchya..Igatpuri mdh yet ka
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
वारंघुशी ता.अकोले इगतपुरी शेजारीच🙏🙏🤗
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,6 МЛН
रानभाजी भुईफोड | Ranbhaji | Gavakadche Vlog
11:42
रानभाजी - पेंढरा | Ranbhaji | Gavakadche Vlog
15:54