वाह, या व्हिडीओ निमित्ताने एका वनस्पतीची पहिल्यांदाच ओळख झाली. पेंढऱ्यांची भाजी तत्परतेने करून देणाऱ्या ताईंच्या तळमळीला अन उत्साहाला सलाम. पेंढरा ही वनस्पती जर दुर्मिळ होत चालली असेल तर तिच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करू. कुणाकडून तरी बीयाही गोळा करून घे. आपण त्यांची रोपं करून पेठसारखं वातावरण असलेल्या प्रदेशांत लावू. व्हिडीओ नेहमी प्रमाणेच उपयुक्त अन माहितीपुर्ण झालाय. काल पेंढराबद्दल काही शोधाशोध केली तेव्हा खालील माहिती मिळाली. शास्त्रीय नावः तमिलनाडिया युलिजिनोसा (Tamilnadia uliginosa) कुळ : रुबिएसी (Rubiaceae) संस्कृत नाव : गांगेरुक हिंदी नाव : पेडालू, पिंडालू गुजराती नाव :गंगेडा, गांगड स्थानिक मराठी नावे :पेंढारी, पेंढू, पेंढूर. 👌🏻👍🏻🌱🌿🌳🌱🌿🌳🌱🌿🌳
@kalpanapadalikar74553 жыл бұрын
फार छान आजचा व्हिडीओ, आम्ही पण करतो पेंढराची भाजी. मला आज बाबांची आठवण आलीते पावसाळ्यात नेहमी आणायचे ही भाजी
@chhayag.4343 жыл бұрын
गावातील पाहुणचार आणि इतर सर्व जणांनी तुमची केलेली मदत त्याला तोड नाहीत अचानक आलेल्या पाहुण्यांसमोर भाजी करून दाखवतात त्या ताईना नमस्कार धन्यवाद शहरातील बायकांच्या डोळ्यात अंजन घालणारा प्रसंग
@gavakadchevlog3 жыл бұрын
गावच्या लोकांकडे जे प्रेम भेटते ते कितीही पैसे दिले तरी विकत नाही भेटू शकत असेच असते🙏🙏🤗❤️
@hemajain52562 жыл бұрын
खुप छान जनावरांची चांगली देखरेख करता दादा ।स्वच्छता खुप आहे ।
@neetakesarkar99962 жыл бұрын
दुर्मिळ होणाऱ्या रान भाज्यांची लागवड करण हे गावाकडील लोकाच्या हातात आहे! So please do your best👍💯
@raginigamane7603 жыл бұрын
मस्तच , भाजीही आणि भाजी बनवणारीही . ही भाजी कोणत्या भाजीसारखी लागते ते सांग म्हणजे आम्ही कल्पनेत स्वाद घेऊ .
@gavakadchevlog3 жыл бұрын
आत्ता ते कसं सांगू 😊🙏🤗 पण छान लागते👌😋
@beoriginal22322 жыл бұрын
Kadu laagte ...same kaarle
@sulochanagode24463 жыл бұрын
हे फळ वाघोटी तर नाही सर आहो वाघोटीची भाजी पण दाखवा सुंदर रानभाज्या आणि माहिती पण छान भाजी मस्तच बनवली आहे.nice vdo
@musicvibes50073 жыл бұрын
वाघोट्याच थोडे काटे असलेला वेल असतं. जवळपास असेच दिसतात वाघोटे. ते एप्रिल - मे मध्ये येतात.
@vandanahiray92263 жыл бұрын
एकदम मस्त आहे भाजी, पेंढरं पण पहिल्यांदाच बघितले, छान माहिती मिळाली, धन्यवाद 👍🏼
@chhayapandit78762 жыл бұрын
Tai ne bhaji chhan banavali thodi ranbhaji aamchya kade pan patva bhau 👌👌
@shashikantjadhav39563 жыл бұрын
ताई फार छान आहे कीती ससत मुखाने छान भाजी बनवली ताई चे आभार
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
@varshawarke18763 жыл бұрын
नविन आणि खूप छान भाजी 👌👌👌 भाजी बनवून दाखवल्याबद्दल ताईंचे खूप आभार 🙏
@gavakadchevlog3 жыл бұрын
👍👍🙏🤗
@neelimatayade57423 жыл бұрын
ताईचे खूप आभार. आणि त्या खूप सुंदर दिसतात. त्यांची smile छान आहे. Thank you भाऊ. एवढ्या रान भाज्या तुम्हाला माहित आहेत तुम्ही ह्या लिहून ठेवाव्या 🙏
@gavakadchevlog3 жыл бұрын
👍👍🙏🤗
@nirmalakanadebaviskar39822 жыл бұрын
खुप च वेगळी आणि छान च सोपि भाजी
@smitapatil11693 жыл бұрын
Khup chan bhaji pahilyanda ch paheli. Tai ne chan keliy.mast vdo.
नेहमीप्रमाणे च खूप छान भाजी👌👌 भाजी बनवून दाखवणार्या ताईंना पण खूप धन्यवाद 🙏🌹
@gavakadchevlog3 жыл бұрын
👍👍🙏🤗
@deepasvlog43933 жыл бұрын
Vlog पाहून खूप छान वाटले.. ताई पण खूप छान बोलल्यात.. उत्तम vlog
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद ताई🙏🙏🤗❤️
@nrkhan86493 жыл бұрын
Dada tumche vlog la tod nahi, tumcha abhari ahot mi ki yeoda sundar sundar drushya tumhi amhala baghayla gheun yetat
@gavakadchevlog3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
@harshadamagar47993 жыл бұрын
ताई खूप छान भाजी बनवलीत असं वाटलं की तुमच्या कडे जेवायला यावं अशा भाज्या व्हिडिओ तच बघायला मीळतात आम्हाला
@narayanashtekar26093 жыл бұрын
जालिंधर... तुझे मी पाहिलेले सर्व व्हीडीओ खूप छान वाटले.... ज्या निरागसतेने व परिश्रम घेऊन ते व्हीडीओ बनवलेस ना त्याबद्दल तुझे आभार..
@gavakadchevlog3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏🤗❤️
@rekhakhade4473 жыл бұрын
मी नाव पहिल्यांदाच एकले व तुमच्यामुळे पाहिले , छान काम ,असेच करत रहा नविन नविन भाज्या,फळे दाखवा
@gavakadchevlog3 жыл бұрын
🙏🙏🤗
@urmilathorat90643 жыл бұрын
He waghate ahet yachi bhaji aajadi ekadashicha upvas sodatana kartat ya VAR rukhmimatehi Ovi sudha ahe hi bhaji amchya kade patyavr thechun biya kadhun ukadun mag sem taine Keli tashich kartat
@rahulwakale63722 жыл бұрын
खूप छान भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@rajeshreehajari51572 жыл бұрын
खूप छान... मस्त
@pratikmengal14883 жыл бұрын
1 नंबर व्हिडिओ आहे भाजी तर मस्त झालीये वाटतं👍👍🙏😀 😋😋
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद दादा. भाजी एकदम छान असते🙏🙏🤗
@smartmotivation43 жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ , पेंढरा भाजी नवीनच ऐकली , आईला विचारले तेव्हा कळाले की पहिले खाल्ली होती आईने
@gavakadchevlog3 жыл бұрын
👍👍🙏🤗
@kalpanapawar37872 жыл бұрын
मी पण एकदा ही भाजी बनवून खाल्ली आहे. मला वाटल की ही वाघोटी ची भाजी आहे. म्हणून घेऊन आली घरी पण त्याची चव वेगळीच होती. वघोटी हा वेळेचा प्रकार आहे. वेळीवर ही फळ येतात. ह्या ताईने जसी भाजी बनवून दाखवली तसीच भाजी करतात पण वघोटी जास्त कडूआल्यामुळे त्यात ओल खोबर टाकतो. ही भाजी खास करुन रामनवमी ला खाल्ली जाते. 🙏🙏
@ganpatmore90523 жыл бұрын
गभाले सर आपण एकाच तालुक्यातील आहोत फार छान व्हिडिओ तुम्ही तयार करता मस्त छान आहे एकच नंबर
@gavakadchevlog3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗 तुमचं गाव कोणतं 🙏
@deephalayedeshmukh52463 жыл бұрын
Phar chan Tayde Tula anek aashirwad ashich Ghari madat kar Jay hind jay maharashtra vande mataram ⚘🌹🌷🚩🙏
@bhausahebugale77453 жыл бұрын
अप्रतिम भाजी बनवली होती वहीनिंनि
@arunathorat48043 жыл бұрын
Dada tuze video khup chan aastat jangalacha najara Apratim amezing sarpraiz ch aastay aamchyasati mhanun video pahaychi aas lagtay
@naturelovers63113 жыл бұрын
Namaskar vahini khup chan bhaji. Tumi ani dada( tumache mr. ) KZbin la tumacha blog suru kara,janawar wishaie mahiti,ranbhaji,vahini chi recipe mast watel baghayala.
@vimalpapal37813 жыл бұрын
खूप छान धामणगाव आवारी अकोले आता निगडी
@jayshreeshengale96593 жыл бұрын
टेम्भूर्णी ची फळ पण अशीच असतात ना दादा अगदी same वाटली मला भाजी बनवतात ऐकलं होतं मी पण खाल्ली नाही केव्हा आणि पहिली पण नाही बनवलेली पण आज पाहायला भेटली 🙏🏻 तुमचे आणि त्या ताईनं बनवली त्यांचे 😊👍🏻 रोज नाही वेळ भेटला तर 2 दिवसांनी तरी व्हिडीओ टाकत जा आम्ही फार आतुरतेने वाट पाहत असतो 🙏🏻😊😊
@gavakadchevlog3 жыл бұрын
हो. पण टेंभुर्णी फळे दुसरी असतात. हि वेगळी असतात.🙏🤗 नोकरी आणि youtu.be दोन्ही सोबत आणि नियमितपणे करणे अवघड जाते. त्यामुळे नियमितपणे व्हिडिओ नाही येत.🙏🤗
@natureindia93 жыл бұрын
आमच्या कडे पनवेल ला पेंडुरनी म्हणतात, आमच्या गावात पण एक झाड होता पण तो जागे मालकाने तोडून टाकलं, मी दर वर्षी 1, 2 तरी फळे काढून आणायचो खूप छान भाजी लागते , खूप दुर्मिळ झाड आहे हे , माझ्या गावात जे झाड होते ते तोडल्या नंतर आता 10 वर्षांनी मला या दादांच्या व्हिडिओत हे झाड बघायला भेटले ,दादांचे खूप खूप धन्यवाद
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद. इकडे देखील खुप ठराविक ठिकाणीच ही झाडे आहेत..🙏🙏🤗❤️
@ashabhogan19123 жыл бұрын
@@gavakadchevlogएक विनंती आहे. बीयांपासुन नवीन झाड का नाही करत.नाहीतर नामशेश होतील.आमच्याकडे तर पहायला ही मीळत नाही.
@alkapatil73123 жыл бұрын
बरेच दीवस विडीओ नाय कुठे गेले होते भाऊ आईच्या रेसिपी पण नाय आणि मूलाची बडबड पण नाय
@gavakadchevlog3 жыл бұрын
नोकरीमुळे सध्या मी गावाला नाही. त्यामुळे गावाचे व्हिडिओ देखील नियमितपणे बनवता येत नाहीत. 🙏🙏🤗
@manglaniklja72043 жыл бұрын
जालू सर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत व्हिडिओ एक नंबर तुमचे मित्र ही खुप सारी भारी आहेत
@gavakadchevlog3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
@ashabhogan19123 жыл бұрын
खरच आहे.
@gitanjalisaindane17943 жыл бұрын
Khup chan tai pn aluminium che bhandan capri naka
@zinathakaria77153 жыл бұрын
What is pedhhara ,you ca'nt saw near tree and leaf i like your vlog thanks
@gavakadchevlog3 жыл бұрын
Watch at 03:51 🙏🤗 (close up)
@vanitakaurkhare38992 жыл бұрын
Khup chaan mahiti 👌👌
@seemassmartkitchen85142 жыл бұрын
Dada Pendre mhanje...vadhatyi fal ka ?
@ramkhutarkar28363 жыл бұрын
मस्त दादा, ताई एकदम भारी भाजी. तुम्ही खूप नशीबवान आहात. 👌💖💖
@gavakadchevlog3 жыл бұрын
🙏🙏🤗
@Haridas_Mahale3 жыл бұрын
खुपच छान, भाजी एकदम मस्त 👌🏼👌🏼👌🏼
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद. खुप दिवसांनी कमेंट आली🙏🙏🤗❤️
@Haridas_Mahale3 жыл бұрын
तुमचे सर्वच व्हिडीओ आम्ही सहकुटुंब पाहतो, खूपच छान असतात. एखाद्या वेळी कमेंट करणे राहून जाते.
@gavakadchevlog3 жыл бұрын
@@Haridas_Mahale खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗❤️
@prasadjoshi73733 жыл бұрын
छान व्हिडिओ. एक लाईक ताईंसाठी 👍🙏. बायेफ चा उल्लेख आधी ममता ताई भांगरे यांच्या वरच्या व्हिडिओ मध्ये होता. या संस्थे मूळे दुर्गम भागातील चांगला फायदा होतो आहे हे बघून आनंद वाटला.
@gavakadchevlog3 жыл бұрын
हो. पेठ, सुरगाणा भागात बाएफ मुळेच आंबा व काजूआंबा यांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे.🙏🙏🤗 पण आत्ता या परिसरात बाएफचं काम बंद आहे. 🙏🤗
@sangitagaonkar88303 жыл бұрын
छान भाजी बनवली त्या ताईंनी
@swami13173 жыл бұрын
Khup sundar ..
@narayanashtekar26093 жыл бұрын
जालिंधर .... मित्रा , मी तुझा नवीन सबस्क्रायबर आहे.... मी देखिल नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे....मी गेल्या आठ दिवसांपासून तुझे इतके व्हीडीओ पाहिले की मन प्रसन्न होऊन गेलं.... रानभाज्या , सांदणदरी , विहीर ,बिबट्यानं मारलेली शेळी , यरी यरी व्हीडीओ असे बरेच ..... आजचं पेंढरं पण छान .... हे फळ अविकाडो सारखंच आहे... .. ह्याची भाजी बनवणारी ताई खरंच तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.... अचानक येणारे पाहुणे अन् त्यांनी आणलेली भाजी करून दाखवायची... तिला माझे धन्यवाद कळव...
@gavakadchevlog3 жыл бұрын
हो नक्कीच 👍👍🙏🤗 चॅनलवर आपले स्वागत आहे 💐💐🙏🤗
@shilwantdethe49153 жыл бұрын
Tumcha gav mazhay aatu cha gav aahe .me laahan Pani khu vela aalo aahe .tyancha nav gajrabai pawar tyanchay mr pawar sheet bolayche aata te dogha pun Nahi aahe.tumhi olakha ta ka
@sonalmelgade26393 жыл бұрын
Khup cha ek Navin bhaji
@mamtasoni85423 жыл бұрын
Very nice 👍❤ many thanks to tai who gave her time to cook 🙏
@Realatmx2 жыл бұрын
Hyachi bee milel ka
@vandanachavan74183 жыл бұрын
खुप वेगळी भाजी पहायला मिळाली .
@shailasupe28273 жыл бұрын
खुप छान विडिओ ताईनीं पेंढरांची भाजी छान बनवली एक कमेंट ताई साठी 👌👌👌बाकी लिंबाचे झाड पण भारी फुलं लिबांनी भरलेले ,गाई ,बैल ,शेळ्या ,कोंबड्यासाठी 👍👍👍👍👍शेती ला जोड व्यवसाय पाहिजे च बाकी सगळं छान वाटलं पेंढराच्या नवीन भाजीची माहिती झाली
@gitanjalisaindane17943 жыл бұрын
Sagle chan aahe tai pn aluminium che bhandan capri naka
@shailasathe31723 жыл бұрын
Aamchya kade santra limbu ah te pan purna varsh bhar yete
@minaxiburud8853 жыл бұрын
या भाजी ला दुसर नाव काय आहे भाजी मस्त केली ताई न
@gavakadchevlog3 жыл бұрын
आमच्याकडे तरी हे एकच आहे. आणि मलाही हे एकच माहिती आहे. 🙏🤗
@savitasaravade40942 жыл бұрын
Dada thank u ,hi bhaji दाखवल्याबद्दल ni ताई la पण thank u, recipe baddal मला ही भाजी आता मिळाली आदिवासी बायकांकडून, नाव काहीतरी vegalach सांगितले त्यांनी, pan भाजी हीच आहे, फक्त काही nibber झालीय फळ, पण ही भाजी चवीला गोडसर लागते का दादा tevadh सांगा
@shobhawayal66333 жыл бұрын
Mastach khupch chan bhaji
@RanjanaIngle-k3z3 ай бұрын
आमच्याकडे याला फेट्रा आसे म्हणतात
@alkapatil73123 жыл бұрын
आवनी चालू आहे का भाऊ तूमची आणि पेडराची भाजी मलाही फार आवडते
@gavakadchevlog3 жыл бұрын
आवणी चालू आहे 🙏🙏🤗
@muktatribhuvan48373 жыл бұрын
ताईंना एक दिवस भरीत बनवायला सांगा
@shummiraj2 жыл бұрын
The bhaji looks yummy
@ramagarud51873 жыл бұрын
बरच दिवस तुमचा विडीयो नव्हेता आई कुठे बर्याच दीवस नाही दीसत बाकी भाजी मस्त आहे
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗 नोकरीमुळे सध्या मी गावाला नाही म्हणून 🙏🤗
@janhvipanchal20403 жыл бұрын
Mast aahe bhaji 👌
@ananda31663 жыл бұрын
Khup sundar 😊😊
@shilwantdethe49153 жыл бұрын
Me job varun aalo ka me tumche video baghto 👍
@padmakarkini79813 жыл бұрын
आम्ही लहानपणी मीठ लाऊन भाजून खायचो आई क्कोलंबिमध्ये टाकून भाजी करायची मस्त आम्ही टेंभर महणायचो छान
@gavakadchevlog3 жыл бұрын
👍👍🙏🤗 पण टेंभुर्णे वेगळी असतात. त्याबद्दल तर नाही सांगत ना आपण. की आपल्याकडचे स्थानिक नाव टेंभर आहे याचे🤔🙏
@shekharpataliya10633 жыл бұрын
Dada waghate chi bhaji mahit aahe ka tumhala aashadhi akadashi chya dusarya diwashi bhaji banawatat uapwas sodanyasathi
@gavakadchevlog3 жыл бұрын
हो.👍👍🙏🤗
@balunarayanpashte47713 жыл бұрын
आजची कमेंट ताई साठी 👍
@aartishirsat96853 жыл бұрын
Tumcha taene bhgee chan kele
@kavidevdattachaudhari14673 жыл бұрын
भाजी पाहून लाळच आली.
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏🤗
@vijaychavan92962 жыл бұрын
आम्ही पण बनवते ही भाजी
@Janvimukesh903 жыл бұрын
🙏🌹🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🌹🙏
@marutiphondekar99802 жыл бұрын
भाजीखूपझककास
@shailasathe31723 жыл бұрын
Ajun dusre naav ah ka ya pendhrala
@gavakadchevlog3 жыл бұрын
आमच्याकडे हे एवढे एकच आहे. दुसरे मलाही माहिती नाही. 🙏🤗
@dineshpedhekar66493 жыл бұрын
Mastch🎉❤️🤗
@gajananingale26283 жыл бұрын
जालू सर लई भार
@kaminisonawane65403 жыл бұрын
खुप छान 👍
@malharijadhav14783 жыл бұрын
Super Video Jaludada🌹
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
@surekhaborade84933 жыл бұрын
खुप सुंदर भाजी ताई.
@muradshaikh26053 жыл бұрын
Thank you ताई 🙏🙏 watching from Dubai
@gavakadchevlog3 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏🤗
@ramdasborse64083 жыл бұрын
यांना मी पण ओळखतो.बोरवटला 5वर्षे नोकरी निमित्ताने होतो. आमच्या सुरगाण्याला पण या एखाद्या राणभाजीची रेशीपी दाखवतो करुन तुम्हाला.
@gavakadchevlog3 жыл бұрын
🙏🙏
@seemapotdar41823 жыл бұрын
Khup chan video ahe
@sumanvarma86243 жыл бұрын
पेंढर म्हणजे काय ?
@minaxiburud8853 жыл бұрын
मला पण तेच विचार यच आहे
@gavakadchevlog3 жыл бұрын
या फळाचं/झाडाचं नावच पेंढर आहे. त्या फळाची भाजी करतात. खुप छान लागते. 🙏🙏
@machindramormare95043 жыл бұрын
राना मधी जाऊन फीष्ट ( पार्टी ) करा ना सोलाभाताची ( मसाला भात ) बोबील भाताची
@yoginipawar7873 жыл бұрын
खूप छान
@ganpatmore90523 жыл бұрын
छान ताई मस्त
@reshmapisekar64413 жыл бұрын
कल्याण बदलापूर साइडला या भाजीला पेंडुरना म्हणतात
@ashabhogan19123 жыл бұрын
बदलापुर मध्ये किंवा आजुबाजुला कुठे मीळते ही भाजी ताई.
@neerjamishra9613 жыл бұрын
Me Ambarnath la lhanpna pasun 30 vrs prynt rahile pn bazarat hi bhaji kdhi phile nahi. Ata me Kanpur (Krishnapurm) la rahte.
@gopinathmengal58813 жыл бұрын
Vere nice 👍👍👍
@suvarnabhosale26243 жыл бұрын
👍😂 व्हिडिओ छान झाला आहे...पण पेंडरं म्हणजे काय ते कळलं नाही... त्याचं झाड पण नीट दिसलं नाही...कसल्या पण भाजीचं झाड वेल नीट दाखवा.. म्हणजे माणसाना कळेल.. नाही तर चुकीचं काही तरी खातील आणि नको ते होवून बसेल..
@gavakadchevlog3 жыл бұрын
तसं झाड, पाने, फळे सर्वच व्यवस्थित दाखवले आहे.🙏🤗 पण तरीही स्थानिक लोकांना विचारणे हा सर्वात भारी पर्याय🙏🙏🤗
@neerjamishra9613 жыл бұрын
Pendhreche beej kdoo astat ka beea ka khdhood taklat tumhi. Gullooche beej agdi neem sarkhe kdu astat.
@manikkate48313 жыл бұрын
सांगली जिल्हात पेंढरे यास वाघाट्या म्हणतात
@gavakadchevlog3 жыл бұрын
वाघाट्या वेगळ्या असतात🙏🙏🤗 वाघाट्यांचा वेल असतो. हे झाड आहे. 🙏🤗