प्रसाद नेहेमी प्रमाणे तुझा भारदस्त आवाज आणि ओघवती बोलण्याची भाषा मनाला फार भावते.ऐकतच राहावेसे वाटते.
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत ते करोडो रुपये खर्च करून रिसॉट किवा मुंबईतल्या ताज मध्ये आणि जम्मू काश्मीरला पण नाही मिळणार
@vedshreevichare11502 жыл бұрын
प्रामाणिक प्रयत्नांना भगवंत नेहमीच साथ सांगत करतो. U definitely will become successful to achieve your Moto. "Save Kokan ." 👍
@akashmudhale12 жыл бұрын
प्रसाद भाऊ... तुम्ही अतिशय जबाबदारीचे कार्य करीत आहात खरा कोंकण, निसर्ग आणि कोंकणी माणूस हा खरा अर्थाने तुम्ही समाजा समोर आणत आहात... खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा...
@bhaskarkhansole33052 жыл бұрын
Khupach aanand milato tumachya video madhun aamhala kokan jawalun pahata yeto . Good job Dada 🌹🌹
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
दादा, किती छान माहिती सांगतोस.किती सुंदर निसर्ग दाखवतोय.क्षणभर वाटल ,मी स्वप्नात तर नाही ना.किती सुंदर आहे कोकण.... धुके पांघरूण बसलेले संह्याद्रीचे हिरवेगार डोंगर, निळ्याशार नद्या,अथांग सागर... माहित नाही मी तिथपर्यंत येईल कि नाही.पण तुझा हा व्हिडिओ पाहून डोळे तृप्त झाले. मनापासून धन्यवाद 🙏
@ravindrapotale22882 жыл бұрын
कोकण किती सुंदर आहे याची प्रचिती तुझ्या प्रत्येक गोष्टीत दिसते. धन्यवाद ...
@rajeshsawant29242 жыл бұрын
खुपचं छान, प्रसाद कोकणात या वर्षी मी मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिस च्या घरोघरी गणपती बाप्पा च्या मुर्त्या बघितल्या जर हे असंच वाढत गेलं तर कोकणातील नदी,तलाव,विहिरी प्रदूषित व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा कोकणातील लोकान मध्ये जण जागृती होणे गरजेचे आहे ,मी बऱ्याच आपल्या भावकीतल्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते वजन कमी आहे आणि मूर्तिकार आता प्लास्टरचे च बनवतात अशी उत्तर दिली ,मूर्तीकारांना माती काम करायचा कंटाळा असल्याने ते आता प्लास्टर च्या मुर्त्या मागवतात असं समजलं तेव्हा तुझ्या मार्फत काही तर जण जागृती व्हावी अशी माझी निसर्ग प्रेमी म्हणून विनंती आहे
@nageshkamath47402 жыл бұрын
These locations looks right out of a pre historic dream planet. Keep up the good work, you all young eco friendly enthusiasts are great service to nature & to humanity.👌🙏
@r.n.bansode2 жыл бұрын
प्रसाद दादा मी तुझे जवळपास सर्वच व्हिडिओ बघतो पण आजचा व्हिडिओ खरच खूप खास आहे तु ज्या प्रकारे सांगितलंस की कोकणात येऊन काय बघायला पाहिजे ते अगदी उत्तमरित्या सांगितलंस आणि मला आशा आहे की एक दिवस मी सुद्धा तुझ्यासोबत भटकंतीवर असेल.
@sumitpatil67702 жыл бұрын
खूप छान प्रसाद दादा, खऱ्या काेकण ची भटकंती करायची असेल तर तुमच्या सारख्या साकव कडूनच.👌👍👍 अप्रतिम दादा 👍👌😊
@prachiparsekar29882 жыл бұрын
नेहमप्रमाणेच विषय मांडण्याची शैली अप्रतीम 👍 कोकण तर सुंदरच....
@suhaslande13692 жыл бұрын
प्रसाद मस्तच तुझ्या खळखळत्या प्रवाहाला मनापासून शुभेच्छा तुझ्या साकवावर चालावयाचा योग कधी येतोय बघू धन्यवाद असेच चालू राहू दे
@deepalirane8519 Жыл бұрын
खुप छान प्रयत्न प्रसाद.
@ceaser132 жыл бұрын
Hi watching from London. Beautiful place ...heaven on earth. Amazing shot from Drones.. All da best wishes. Love to visit wen I come to India 🇮🇳..love from London
@ameyghadi72272 жыл бұрын
Bhava tu kharach Mann jinkatos amha sarvanch tuzya hya Nisarg premche... really n genuinely lots of love to you..
@Shivam-bv9gu2 жыл бұрын
खूप सुंदर प्रसाद सहा ॠतूंचे सहा सोहळे अनुभवायला नक्कीच येऊ. 👌👌👍❤️
@aadeshkulkarni6896 Жыл бұрын
खूप सुंदर. कोकणात येण माझं स्वप्न आहे आणि ते लवकर पूर्ण करू
@vandanatakle66362 жыл бұрын
प्रसाद तुझ्या बरोबर पर्यटन करायला नक्कीच आवडेल.
@ganeshmahadevghadge18432 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. कोकण फार सुंदर आहे परंतु आपल्या बोलण्यातून जाणवत आहे आपुलकी माया प्रेम खरच तुम्हची बोलण्याची शैली खूपच छान आहे 👍👍❤️❤️🔥🔥🔥
@rautharshada262 жыл бұрын
सुरुवातीचं निसर्ग दृश्यच खूप नयनरम्य होतं. तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही छान छान दृश्ये पाहतच असतो. पण कोकणातील सहा ऋतूंचे सहा सोहळे रानमाणूस सोबत अनुभवायला नक्कीच येऊ.
@sampadatilak45542 жыл бұрын
वा सुंदर अप्रतिम. तुम्हाला भरपूर यश व किर्ती लाभो .
@GuruNandgaonkarVlogs2 жыл бұрын
खूप छान महिती पूर्ण व्हिडिओ प्रसाद 🌷👍✌️👌👌
@madhukarkuchekar11072 жыл бұрын
आपले विचार खूप छान आहेत.कधीतरी भेटावे वाटते.खूप बोलावे वाटते.आपण लिखाण करावे.सर्वांना उपयुक्त होइल.कदाचित लिखाण करीत असावे.असे वाटते.
@akshatasawant95482 жыл бұрын
Prasad tumhi mnapasun pahunchar karta. Balu dadanch pan kutumb yevad prem det ki aapan aaplyach ghari aahot as vatat. 🙏🙏Thanks prasad
@ceaser132 жыл бұрын
Beautiful nature 😍 views 😍
@SharadaGawalI-wo1ed7 ай бұрын
Prasad tu je kaam haatat ghytley to khup kawtukaspad aahe....aaj sagli kde jewa paryavaran nacha rhaas hot astanna....dusri kde tuze kaam khup chhan....aamhi Khandeshyat rahto konkan mahit hote pan tuzye video bghun khryaarthane konkan bghyla miltey....👍👍👍
@rakeshfernandez2661 Жыл бұрын
It is truly admirable to see an individual taking active steps towards protecting the environment and making a positive impact on our planet. Taking care of our planet is a responsibility that we all share, and those who take it upon themselves to make a difference are true heroes in their own right. An ecological person who is doing good work to save the mother earth is someone who understands the importance of sustainable living and takes steps to reduce their carbon footprint. They may actively participate in local clean-up efforts, advocate for environmentally-friendly policies, or incorporate eco-friendly practices into their daily lives. Their efforts not only benefit the environment, but also inspire others to do the same. By leading by example, they encourage others to take action and create a ripple effect of positive change. Great Prasad keep motivating God bless you
@shilpadalvi601010 ай бұрын
तुमचे चॅनल खूप आवडते ..
@deepakdesai48412 жыл бұрын
दादा तुझ्या कामाला माझा सलाम
@bhaskarkhansole33052 жыл бұрын
Gaon cha manus jiv bhavacha manus watato Dada video chhan aahe 👌👌🌹
@ramnathgosavi45532 жыл бұрын
Chan mahiti dili .तुमचा अभ्यास चांगला आहे.गो अहेड.
@bhooshansprabhu2 жыл бұрын
उत्तम विषय, प्रयत्न आणि व्हिडिओ. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
@sudhakardesai31942 жыл бұрын
प्रसाद , नऊ मिनिटांत सह्याद्रीपासुन समुद्रापर्यन्त फिरवन हाडलस. तुझ्या बरोबर चौकुळ - झोळंब्या- तळकट- कोलझर- कुडासां- तिराळी पासून वेंगुला - शिरोडा - धामापूरच्या तारयामामा सगळ्यांक भेटाचा आसा. देव बरें करो.
Khup chaan Prasad. Nisarga dakhvava tar prasad ne🫡👌👌🤗🌼🌴🏝️
@vijayanandsalunkhe2 жыл бұрын
Lovely footage of Dolly zoom in the start... great photography
@sanikarande39292 жыл бұрын
खुप सुंदर आहे सर्व दादा ..... खुप मस्त 👍
@dikshitaghadi19302 жыл бұрын
प्रसाद तुझी भाषा खुप सुंदर आहे
@vaishalimohite55492 жыл бұрын
Farch sundar all the best for every thing
@meghrajgore71352 жыл бұрын
अप्रतीम कोकण चा निसर्ग
@suniljawdekar88752 жыл бұрын
प्रसाद भावा, तुझ्याबद्दल काय बोलावे हे खरंच सुचत नाही. अतुलनीय तुझं काम आणि ते काम करण्याची जिद्द.
@mihirajgaonkar90862 жыл бұрын
These videos should be made also with English and Hindi soundtracks to get wider audience. Konkan is a beautiful place and needs to be marketed at the international level. English videos targeted at the foreign customers will help in getting foreign tourists.
@mukulchaudhari72412 жыл бұрын
Keep it up, Prasad.
@lgsamant2 жыл бұрын
God bless you always Prasad
@sandipsuroshe40632 жыл бұрын
किती सुंदर कोकन.
@beingoptimist.52802 жыл бұрын
नक्कीच भेटू भाऊ लवकरच.👍👍💐
@dipeshmejari22592 жыл бұрын
Excellent, Excellent and Excellent👍
@hulyalkar2 жыл бұрын
लवकरच येणार आहे
@vickyjadhav94702 жыл бұрын
'रानमाणूस' सोबत कोकण फिरायला नक्की आवडेल.. त्यामुळे नक्की येणार..कारण की कोकण आपलंच असा
Khupach chan ahe tumcha avaj🥰🥰😍👌👍ani tumhi dileli mahiti suddha🤗👍keep it up
@anilkavankar52232 жыл бұрын
खूप छान
@nishitaactivities2 жыл бұрын
मी पण सध्या गोव्यात वास्तव्याला आहे आणि इथल्या सुंदर अशा निसर्गात राहण्याचा अनुभव ही घेत आहे इथला गणपती उत्सव अनुभवला यांचे पारंपारिक पदार्थ खायला मिळाले घुमट आरती अनुभवली एक पर्यटक म्हणून लांबून जसा गोवा वाटतो त्यापेक्षाही खूप सुंदर सुंदर गोष्टी या गोव्यात आहेत निसर्गाशी आणि इथल्या माणसाशी नातं जोडल्याशिवाय त्या गोष्टी अनुभवता येत नाही सर तुमच्या टीम बरोबर सुद्धा कोकणात फिरायला एकदा नक्की येईल धन्यवाद
@amitakocharekar35912 жыл бұрын
👌👍wonderful video
@ashoknarvekar70832 жыл бұрын
👍 प्रसाद छान माहिती दिली आहे, कोकण पहाणे साठी नक्की तुम्हाला संपर्क करू, धन्यवाद 🙏🏻
@suvarnapanditrao6185 Жыл бұрын
संपर्क होत नाही
@miteshsawant88882 жыл бұрын
छान विडियो फक्त तुळस वेंगुर्ला मधे मांगर म्हणून एकच होम स्टे आहे कौलारू घर अंगणात तुळस शेणाने सारवलेल्या जमिनी बाजूला गोठा वाहते पाणी नारळी बागा फक्त तुळस वेंगुर्ला मधे आहे आणखी असे होम स्टे निर्माण होऊ दे
@sopannimhan2 жыл бұрын
खूप छान 🌺
@TheAmbajogai2 жыл бұрын
Nice work
@nnitinddhadave91102 жыл бұрын
भावा तु बोलतोस भारी असं वाटतं तुझं बोलणं ऐकतचं रहावं
@virendramahale39662 жыл бұрын
छान मित्रा
@padmajaparab61722 жыл бұрын
Khup Sundar👌👍
@vilassalunkhe43422 жыл бұрын
Nice dada
@atulbondre30272 жыл бұрын
व्हिडिओ मस्त झाला आहे... पण किती दिवसांची टूर आहे ह्याबद्दल काही माहिती नाही... तसेच कुढल्या महिन्यात ते पण कळत नाही... कृपया त्याची माहिती द्यावी
@sachins5202 жыл бұрын
Very good information Sir
@mckhan13132 жыл бұрын
🙏 SUPER PRESENTATION AS ALWAYS ✌🙌THANKS
@vikrantpatil49852 жыл бұрын
👌🏻👌🏻 छान व्हिडिओ प्रसाद ❤️❤️
@sunitamanjrekar12942 жыл бұрын
खूप छान
@namitaupadhye41822 жыл бұрын
मस्त ♥️👌👌
@vidyas49062 жыл бұрын
Khup Chan 🙂❤
@AmetraGhag2 жыл бұрын
Khupach chan vlog dada......❤
@subhashmadiman17972 жыл бұрын
Excellent as always. Glad some broad info on how to reach and then how you will arrange to receive etc was given. Also about 4 different parts of a visit is useful. Overall ( and as always!) a clip which is a class by itself. The very best wishes to you! 👍
@sushantshinde25582 жыл бұрын
Awesome ❤️
@anilsonwane20842 жыл бұрын
लयि भारी परत लवकर च येऊ
@bhaveshkolwalkar5690 Жыл бұрын
🌳🌲🌿🪴🌾🌻🌱💐🌹🏵️🌸🌺☘️🍍🌷🍀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vitthaldolas28662 жыл бұрын
Good 👍🏻💯😊
@Vaibhavsrv912 жыл бұрын
👌👌👌
@sudhirgawade61962 жыл бұрын
👌👌👍✌️
@chandrashakhardalvi79802 жыл бұрын
खूप खूप छान, प्रसाद
@Prasad258952 жыл бұрын
💫💫
@vikaspekhale49792 жыл бұрын
Hirva nisarg ha bhavtine ....
@P-dushyant2 жыл бұрын
😍🤩😘😘😘😘😘😘😘
@teerthashetkar95162 жыл бұрын
Massst,aplyabarobar ek tour nakki Keli pahije
@vikeshghadivlogs2 жыл бұрын
👍👍👍
@nishitaactivities2 жыл бұрын
सर तुमच्या बोलण्यात व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कोकणी बोलण्याचा प्रयत्न करा आम्हाला खूप आवडेल कोकणी ऐकायलाही आणि शिकायलाही सर तुमचा आवाज खूप छान आहे आकाशवाणीसाठी पण ट्राय करा
@akshaykulkarni27962 жыл бұрын
प्रसाद भावा... खूप चांगलं काम करत आहेस... खूप खूप शुभेच्छा मित्रा... माझ्या कडून जेवढे करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न असेल... Afterall... मी पण तुळशीचो आसा मरे..!! तुझो नंबर दी
@pitambarpatil71102 жыл бұрын
👍
@umeshmadhavi36002 жыл бұрын
Prasad, Videos chi Tulanach ny karta yet. Tuze pudhache video kadhi yetat, ani pahtoy, ase zalay....
@prakashnanarkar23539 ай бұрын
प्रसाद एकदा राजापूर ला भेट दे
@aksket20002 жыл бұрын
विदर्भातल्या लोकांपर्यंत अनेक गोष्टी पोहचत नाहीत. फक्त प्रसिद्ध स्पॉट्स सोडून.
@atulbharambe91982 жыл бұрын
खूप छान व्लाॅग, किंबहुना याच व्लाॅगची वाट बघत होतो. कृपया तुमचा संपर्क क्रमांक कळवावा. धन्यवाद.
@OrendaDesignStudio2 жыл бұрын
😍😍😍
@suvarnapanditrao6185 Жыл бұрын
टूर ची माहिती,itinerary,place of joining, cost द्या