No video

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी नकळत झालेली भेट

  Рет қаралды 27,009

Tejas Khaire

Tejas Khaire

Күн бұрын

Пікірлер: 60
@kalamseroshni9672
@kalamseroshni9672 18 күн бұрын
सुपर हो दादा जय गुरूदेव
@shivashankarmasram828
@shivashankarmasram828 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 10 ай бұрын
@ShirishKherde-bx7mx
@ShirishKherde-bx7mx 9 ай бұрын
जय गुरू 🙏🙏🙏🙏
@user-y410
@user-y410 10 ай бұрын
या महान पुरुषांना व सर्व लोकांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@user-lc5vm1kz9x
@user-lc5vm1kz9x 8 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@hemantnikam1698
@hemantnikam1698 9 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब.जयभीम जय शिवराय.
@dr.tarachandkanthale8799
@dr.tarachandkanthale8799 Жыл бұрын
हा व्हिडिओ आपण सादर करून अनंत उपकार केले आहे,असे मला वाटते.गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी आणि बुद्ध अनुयायांनी अवश्य ऐकावा आणि दोन्ही महामानव यांचे विचार समता, बंधुता आणि राष्ट्रीयता या मूल्यांवर आधारित होते हे स्पष्ट होते.एकांगी विचार या पुढे जगात चालणार नाही हे खरेच आहे.सर्वांनी सर्वांना घेऊन चालणे हा उत्तम उपाय आहे.जय गुरु.
@abcreation8474
@abcreation8474 6 ай бұрын
जय भीम..जय अर्जुन..जय श्री कृष्ण 🙏
@blue.skyarun1757
@blue.skyarun1757 Жыл бұрын
चांगलं तुम्ही स्तन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराजांच्या विचारात खूप मोठा तुम्ही जनतेला सांगितलं जय भीम जय गुरुदेव
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
खैरे त्यावेळी आंबेडकरी समाज हा अक्षरशुन्य-अज्ञानी होता मात्र आज आंबेडकरी समाज हा एक जागृत समाज आहे. आंबेडकरी समाजाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा व गाडगेबाबा यांना पुर्णपणे स्विकारले आहे.
@rajendramohitkar4421
@rajendramohitkar4421 Жыл бұрын
खूप सुंदर जयगुरु जयभीम
@kailasbansode8821
@kailasbansode8821 Жыл бұрын
मिले सुर में सुर हमारां मानवता का रस बरसायें सुख में रहें बहुजन भाई -बहन पुरे विश्व में दे संदेंश शांतता अमन का .
@sanghpalmaharajofficial5105
@sanghpalmaharajofficial5105 4 жыл бұрын
महत्त्वपूर्ण विडिओ दादा ! जय गुरू जय भीम
@TejasKhaire
@TejasKhaire 4 жыл бұрын
Thank You Sir Jay Bhim Jay guru
@nsgthunder9790
@nsgthunder9790 4 жыл бұрын
तेजस उत्तम ओघवत सम्भाषण. उत्तरोत्तर प्रगती होईल. अभ्यास आणि माहिती संकलन असंच असलं पाहिजे.. Keep it up... जय जिजाऊ....
@TejasKhaire
@TejasKhaire 4 жыл бұрын
Thank You Sir Jay Jijau Jay Bhim
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 ай бұрын
​@@TejasKhaire Namo Buddhaya Jay Bheem Asay Boltat 🤠📢 Study Kara 📢🤠
@marutikadale383
@marutikadale383 4 жыл бұрын
ग्रेट अनिल भुसारी सर
@anilbhusari9694
@anilbhusari9694 4 жыл бұрын
Thanks
@santoshwankar392
@santoshwankar392 4 жыл бұрын
Kharach Navin mahiti milali. Jay bhim Jay rashtrasant tukdoji maraj
@pruthvirajbhagat3579
@pruthvirajbhagat3579 4 жыл бұрын
Changli mahiti Dili tyabaddhal dhanyawad.jaybhim .jaytukdoji mAharaj.
@udaywadhai
@udaywadhai Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ तेजस भाऊ जय भीम जय गुरू
@manoharpadole7340
@manoharpadole7340 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे
@PradeepAdsule
@PradeepAdsule 4 жыл бұрын
Atishay durmeel vdo bhaghavayas milaala jai tukdoji jay bheem👏👏
@pandurangwaghmare5908
@pandurangwaghmare5908 11 ай бұрын
जय गुरू. जय भीम
@premshingrathod1116
@premshingrathod1116 10 ай бұрын
श्री गुरूदेव।
@RakeshwalekahosPimpalkar-rg2ig
@RakeshwalekahosPimpalkar-rg2ig 9 ай бұрын
जय श्री गुरदेव
@Devendra_fuke_
@Devendra_fuke_ 8 ай бұрын
जय भीम जय गुरुदेव 🙏
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 10 ай бұрын
Jaybhim namo budhhay khup chan sunder video aahe ha great mahiti dili thanks jay ho tukadijimaharajancha donhi mahapurush tathagat bhagavan budhhana sharan aahet mee sudhha ❤❤❤❤❤
@shreedharghewande1439
@shreedharghewande1439 4 жыл бұрын
Khup cchan mahiti aahe Jay bhim
@purogamibharat9906
@purogamibharat9906 4 жыл бұрын
जबरदस्त सर
@TejasKhaire
@TejasKhaire 4 жыл бұрын
Thank You Sir
@pratibhajadhav662
@pratibhajadhav662 4 жыл бұрын
Khup Chan tejes dada
@dharajwakode2464
@dharajwakode2464 3 жыл бұрын
Very Nice Anil Bhusarisir Jay Bhim Dhanraj Wakode Maitri Vihar Mahadeokhori Amravati
@pramilakamble7134
@pramilakamble7134 4 жыл бұрын
Really very nice information
@TejasKhaire
@TejasKhaire 3 жыл бұрын
Thank You Mam
@pavandeshmukh3104
@pavandeshmukh3104 3 жыл бұрын
छान
@rangashyammodak7203
@rangashyammodak7203 Жыл бұрын
Better
@pandurangthoke5128
@pandurangthoke5128 4 жыл бұрын
प्रत्यक्षात दर्शन
@TejasKhaire
@TejasKhaire 4 жыл бұрын
Thank You Sir
@marutikadale383
@marutikadale383 4 жыл бұрын
ग्रेट दादा
@prabhatwaghmare4332
@prabhatwaghmare4332 4 жыл бұрын
Khup chan video ahai ajun Ashe video kada all the best
@TejasKhaire
@TejasKhaire 4 жыл бұрын
Thank you Sir
@TejasKhaire
@TejasKhaire 4 жыл бұрын
Nkkich
@user-ly6nv6eg7r
@user-ly6nv6eg7r Жыл бұрын
आपले तुकडोजी महाराज आणि डॉ बाबा साहे आंबे चे साम्य. अस्ले ले विचार सांगितले.शेवती जय भीम जय संविधान मातले. जय गुरुदेव मातले आहेत. डॉ बाबासाहेब देवाला मानत nawhte . Tukdoji Maharaj bramhand chalvinarya sktila mant tya shktich nav guru dev aahe
@punjapawar7590
@punjapawar7590 Жыл бұрын
जय भीम जय संविधान जय शिवराय
@thevoiceofexploitedbahujan3686
@thevoiceofexploitedbahujan3686 Жыл бұрын
इसका हिंदी अनुवाद करके दे सकते हैं क्या ??? जय भीम जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
@abhishekhepatofficial9878
@abhishekhepatofficial9878 2 жыл бұрын
मी हाच video शोधत होतो
@rajghumnar9309
@rajghumnar9309 4 жыл бұрын
सुंदर भाऊ पण अनेक सुधारणा,कराव्या लागतील संपमर्क करा
@sheeladandge8107
@sheeladandge8107 4 жыл бұрын
Babasaheb 1891 to 1956 sant tukdoji maharaja. He taran shiva jio maharaj che vel che. Jaibhim Namobuddhay
@vivekgajare5049
@vivekgajare5049 Жыл бұрын
विद्रोही तुकडोजी महाराज!
@abhishekhepatofficial9878
@abhishekhepatofficial9878 2 жыл бұрын
ते bhajan kont आहे ते patva
@marketmarvel2912
@marketmarvel2912 Жыл бұрын
अस ते भजनात नाही सांगत ग्रामगीतेत सांगतात
@rajghumnar9309
@rajghumnar9309 4 жыл бұрын
ग्रामगीता मधील ओव्या आहेत ते भजन नव्हे
@anilkhadse6321
@anilkhadse6321 4 жыл бұрын
Are bhau tumhala mi nehmi prashan vicharto ki Babasaheb Ambedkar la Vishva Ratn koni dila tumhi Uttar ka det nahi
@pranitkumarpathade777
@pranitkumarpathade777 4 жыл бұрын
Google me दिली रे भाऊ... विश्वरत्न ही उपाधी..टाईप करून बग गूगल मध्ये..विश्वरत्न
@TejasKhaire
@TejasKhaire 4 жыл бұрын
कोणी दिल हे तर माहिती नाही पण ते आमच्या साठी विश्वरत्न आहेत तुम्हाला तुमचं उत्तर मिळाल आहे कृपया हाच प्रश्न विचारू नये जय भीम जय शिवराय
@vandanasonawne527
@vandanasonawne527 4 жыл бұрын
अरे नादान, हा प्रश्न नेहमी विचारून व्याकूळ होण्या पेक्षा विचार कर की बाबा साहेबांच्या देशात जन्मून तु पावन झालास, अरे भोळा भाबडा तु आमचा भाऊ हे जाण की बाबासाहेब सामाजिक जीवनात सतत स्वतःला शुद्ध समजणाय्रा मळके मनाचे लोकांकडून वारंवार प्राताडणा होऊनही कुठेही हिंसा चोरी असत्य निंदा न कोणते व्यसन अंगीकारले उलट शिक्षणा अभावी हे घडतय हे अनुभवले ठानले की माणसाला माणसासारख जगता याव यासाठी स्वतःला सत्याच्या कसोटीवर कसले आज त्यांच्या प्रयत्न पराकाष्ठेने जर लोक उन्नत आहेत. तर ही गोष्ट गम्मत वाटते का? अरे, दादू समज तुला बाबासाहेब नसतील आवडत तर तु दुर्लक्ष कर बाबासाहेबांच न कर्तृत्व घटेल न योग्यता घटेल स्थान तर हिमालयाची उंची सम वाढतच आहे. पण तु मानव आहे म्हणूण करूणा जागली ती ही की दादा,आपल्या देशात समाज सुधारक, संतांची तर भूमीच ही आहे रे ! सगळे संत समानतेसाठी शेवटचा श्वासपर्यन्त प्रयत्न शील होते पण तूच बघ त्यांच्या प्रयत्नाला मलीन मनाचे लोक हानून पाडायचे ! आता तू डोक लाव बर एकमेव परम-पूज्यबोधिसत्व आपल्या देशाची आण-बाण-शान असणारे माझे बाबासाहेबांनी बघ कस सुपर डोक लढवल की देशाच्या कयद्यातच तरतुद केली की तुझ्यावर ही कोणी अन्याय करायला मुभा नाही दिली तमाम भारतातील तमाम गोरगरीब शिकून विद्वानपंडीत होवो की न होवो मात्र स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार तर माणूस निश्चितच बनतो पण दादा तू कारे अस खडूस पणे बोललास ? तुझे हे द्वेशाने भरलेले मनाचा राग नाही आला तु जरी जयभीम वर श्रद्धा ठेवत नाहीस पण आपले संत ज्ञानेश्वर तर जाणतोस न काय म्हणतात ते " जे खळांची व्यंकटी सांडो दयासत्कर्मिती वाढो भूतापरस्परे पडो मैत्रजिवांचे ही ओवी तर बाबासा.नी सार्थक केली तु तर पारायण करूनही कोरडाच राहीला रे त्याच असच असत नदीत गोटे भिजत नाहीत ,वाळूत पीक उगत नाहीच बर चल शेवटी मी बाबासांची अनुयायी म्हणूण माझे बाबासा.चे निर्मलचिताचे प्रेरणा घेऊन मंगल कामना करते की तुझे निरंतर आनंत भले हो अरे दादा बाबासाहेबांचच हे चित्त होत की या देशातला तमाम माणूस उन्नत व्हावा मग तुला आम्ही दोष कसा देऊ, तुझ्या अंतरमनात डोकव तु तुझ्याह्रदयात ही तुला सत्यमेवजयतेची ज्योत पेटलेली आहे एकदा अनुभव तुला ही पटेल बाबासाहेबांनी मानवाचा उद्धार करण्याच जे सत्कर्म केल त्यावर श्रद्धा ठेवणे ही पुण्यकर्म आहे , कशाला उगीच द्वेशात पडायच रे काय मिळत बर त्यामुळे उगी मन विषण्ण होत त्या पेक्षा --- हे जाण की जीना थोडा ही भला ! ,हरि का सुमिरण होय! लाख बरस का जिवणा !लेखे धरा न कोय. ओके तुझे कल्याण हो असे सद्भाव धारण करायला मला माझे देशाच्या.राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या उदात्त,उज्वल मानवतावादी मानसिकतेतून ही प्रेरणा मिळाली तू पण घे न द्वेशाने माणूस कुढतो रे पण कर भला सो हो भला साईंबाबापण म्हणतात न सबका मालीक एक मालीक सगळ्यांचा सत्य आहे हे सत्य ज्ञान आहे आणि ज्ञानाची खाण-ज्ञानाचा महासागर-ज्ञानाचे आकाश आमचे बाबासाहेब आहेत तु जाणूण घेण्याचा प्रयत्न तर कर धन्य होशील त्याना न जाणताच अनादर केल्याच्या चुकीने ओशाळशील बाबांची कुशाग्रता स्वीकार उन्नत हो!
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 45 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Great Bhet :Dr.Narendra Dabholkar
39:49
News18 Lokmat
Рет қаралды 608 М.
Rare Color Video of Dr. B.R.Ambedkar's Exclusive Interview with BBC |HD|
5:11
Buddhist Youth of India
Рет қаралды 3,3 МЛН
EP - Zee Marathi Awards 2010 - Indian Marathi TV Show - Zee Marathi
18:59
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 45 МЛН