श्रीवर्धन मधील 200 वर्षा पूर्वीच्या घरातील काही खास गोष्टी 🤩

  Рет қаралды 472,078

आम्ही आहोत Struggler

आम्ही आहोत Struggler

3 жыл бұрын

Vlog #12
Camera - IPhone 11
Follow on Instagram also 👇
darpan_06?igshi...
Music by -
• DayFox & Tubebackr - L...
Contact us -
darpanjadhav66@gmail.com

Пікірлер: 1 200
@amitayelve1028
@amitayelve1028 3 жыл бұрын
200 वर्ष चारही पिढयानी जतन केली होती आणि हीच परंपरा आजोबांच्या पिढी ही करत आहेत.. खूपच अतुलनीय!! आणि आजोबांच्या देशसेवेसाठी नमन👍👍🙌👏🙏🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@aniljadhav9285
@aniljadhav9285 3 жыл бұрын
आपला हा घर दाखवण्याचा प्रयत्न खरचं कौतुकास्पद आहे त्यामुळे जुन्या घरांची रचना पहायला मिळते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधन सामुग्री नसताना नैसर्गिक वस्तू म्हणजे लाकूड दगड माती वापरून बांधलेली घरे दोनशे वर्षे टिकून आहेत हीच त्या कारागीरांची खरी कारागिरी आहे. आपणास खूप खूप धन्यवाद.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@radhikaandnatashashow3998
@radhikaandnatashashow3998 3 жыл бұрын
अतिशय उत्तम पद्धतीने 200 वर्षांपूर्वी चे घर टिकवून ठेवले आहे। आजकाल पैशांच्या मोहापायी सारी जुनी घरे जमीनदोस्त करून नवीन टॉवर बांधले जातात। पण प्रधान आजोबांनी तसे न करता आपले जुने घर निगा राखून जतन करून आपला सांस्कृतिक वारसाच जपला आहे। नाहीतर पुढच्या पिढीला पूर्वीची घरे कशी असायची राहणीमान कसे असायचे कधीच कळले नसते। सलाम तुमच्या जपणुकीला।
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Kharch
@pareshchogale5321
@pareshchogale5321 3 жыл бұрын
खरच जुन्या घरांची माया नवीन बंगल्यात येणार नाहीत.. खूप छान वाटल बघून.. आजोबांसाठी एक सॅलुट 👏👏👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks
@pankajghorpade1842
@pankajghorpade1842 3 жыл бұрын
आजोबा तुम्हाला व तुमच्या सारख्या सर्व सैनिकांना आमच्या कडून सलाम आहे🙏 सर्व सैनिक निरोगी राहो दीर्घायुषी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@shriyaagro
@shriyaagro 3 жыл бұрын
खूप मस्त घर आहे २०० वर्षांपूर्वीच्या घरांची रचना बघायला मिळाली आणि आजोबांच्या देशसेवेसाठी एक सेल्युट 🙌🇮🇳 मस्त व्लॉग होता 👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much shriya 😊
@ajitsawant7896
@ajitsawant7896 3 жыл бұрын
दोनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची रचना करणार्या मोठ्या प्रधान आजोबांना मानाचा मुजरा अजुनही त्या घरांची जोपासना करण्यासाठी आपणांस उत्तम आरोग्यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@kvjoshi15
@kvjoshi15 3 жыл бұрын
कौलारू घरात कमी उकडते.. घर खूप छान मेंटेन केलेय..जुनी घरे मेंटेनन्स ला जास्त खर्च येतो आता.. प्रधान यांचे आभार..।
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
Interesting video. मस्तच. 200 वर्षे जुनं घर पहायला मिळालं. आजही घर उत्तम स्थितित आहे विशेष म्हणजे हे रहातं घर आहे. वरचा माळा खुपच प्रशस्त आहे. प्रधान कुटुंबीयांना मानाचा मुजरा. 👍🏻👍🏻👍🏻
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@coronaindia4227
@coronaindia4227 3 жыл бұрын
👌👌👌👌👌 खुप छान प्रधान आजोबा आपल्याला ही आपल्या घरा सारखे आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@mayamarathe4310
@mayamarathe4310 3 жыл бұрын
🙏🙏
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hqDYgZ5sqaqUe6M
@anilpokale1918
@anilpokale1918 3 жыл бұрын
@@AamhiAhotStruggler ॉऑऑऑ
@astromohannikam-patil2067
@astromohannikam-patil2067 3 жыл бұрын
खूप छान माहिती. प्रधान सरांना सॅल्यूट. यामध्ये एक मात्र कमी वाटली.. प्राधानांची पाचवी पिढी तेथे राहते म्हणालात पण घरात अन्य कोणी दाखवले नाहीत. त्यांची पुढील पिढी.. मुले.. याबद्दल कांहीच उल्लेख केला नाही. त्या गवाक्षातून (खिडकी ) कसा आवाज ऐकू येतो याची ट्रायल केली नाही. घराची मागील बाजू, रहाट.. दाखवला नाही. खूप घाई गडबड वाटली. असे व्हिडिओ करायचे तर योग्य तयारीने, परिपूर्ण बनवा. धन्यवाद..
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Pudhe nakki yacha vichar karu 😊
@astromohannikam-patil2067
@astromohannikam-patil2067 3 жыл бұрын
तुमच्या या लगेच रिप्लाय वरून..नक्की कराल याचा विश्वास वाटतो. मनःपूर्वक शुभेच्छा.🌹
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Khup khup Dhanyavad 🙂
@mpungaliya
@mpungaliya 3 жыл бұрын
दोनशे वर्षांपूर्वी बांधलेले घर पाहून खूपच आनंद वाटला . प्रत्यक्षात जर हे घर पहावयास मिळाले तर खूपच छान वाटेल . प्रधान सरांना आणि परिवारास खूप खूप शुभेच्छा . 🌷
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@patilkrishna77
@patilkrishna77 3 жыл бұрын
अप्रतिम ..... मानाचा नमस्कार आजोबांना वीर जवान,,,,आणि सदन पण अप्रतिम .प्रधान आजोबा..आई भवानी आपणास आरोग्य यश सुख प्रदान करे हीच प्रार्थना ..आणि युट्यूबर मस्त व्हिडिओ
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dileeptamhane7061
@dileeptamhane7061 2 жыл бұрын
प्रधान सा. या ना सादर अभिवादन.आपली कामगिरी खरोखरच वंदनीय आहे आणि ती खूपच प्रेमानें व उत्साहाने अम्हा ला दाखविली त्या तरुणाचे काम पण कौतुकास्पदच आहे, धन्यवाद. खूप छान प्रयत्न केला आहे लाईक केले आहे.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Thank you so much sir 😊
@swatibansude2142
@swatibansude2142 3 жыл бұрын
Wow, २०० वर्षांपूर्वी च्या घरात अजूनही आजोबा राहतात!!! खूप छान रचना आहे घराची. हॅट्स ऑफ टू यू प्रधान सर आणि त्यांच्या देशसेवेसाठी🙏🙏🙏🙏🙏👍☝️🌹👌
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
😊
@vanitakasare7792
@vanitakasare7792 3 жыл бұрын
Kk
@pradnyakulkarni769
@pradnyakulkarni769 3 жыл бұрын
Salute..
@vickykamtekar6042
@vickykamtekar6042 2 жыл бұрын
Salute and like for grandfather
@vinayjoshi1442
@vinayjoshi1442 3 жыл бұрын
खूपच छान. आजकाल सर्वांना आधुनिक पध्दतीची/सोईसुविधा असलेली घरे हवी असतात. अशा काळात जुने घर सांभाळणे खूप कठीण तितकेच कौतुकास्पद आहे.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Hona
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 3 жыл бұрын
प्रधान साहेबांचे घर पाहून मन भूतकाळात गेले.एका सुरेख आणि जुन्या वास्तूचे अंतर्बाह्य दर्शन होणे हे सध्या दुर्मिळच झाले आहे.प्रधान साहेबांना कडक सलाम.vlog फारच छान.👌👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@bapuraodesai6122
@bapuraodesai6122 3 жыл бұрын
पूर्ण समाधान झाले
@user-pm5tv4or1h
@user-pm5tv4or1h 3 жыл бұрын
जुन्या काळातील घर पाहून खुपच छान वाटले. 👌👌👌👌👍👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@kokanblogger3067
@kokanblogger3067 3 жыл бұрын
काही लोक निवांत राहण्यासाठी आयुष्य भर झटतात....😊 तर काही कोकणातच जन्म घेतात....!😄👍👍👍👍👍👍👍👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Savage 🤟
@Eternal2763
@Eternal2763 3 жыл бұрын
निवांत असणे ही एक मानसिक स्थिती आहे. त्या साठी कोकणात जन्माला आले पाहिजे असे नाही. माझ्या माहिती मध्ये असे कुटुंब आहे जे कोकणातील अत्यंत सुखवस्तु घराण्यापैकी एक आहेत. पण ते निवांत नक्कीच नाहीत . निवांत असायला मुळात समाधानी असणे आवश्यक आहे. If you agree with this give a thumps up. Thanks.
@swatideshpande7768
@swatideshpande7768 3 жыл бұрын
प्रधान आजोबा आणि त्यांचे 🏠 दोन्हीही आपल्या संस्कृतीचे, शौर्याचे प्रतीक आहेत🙏🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@jagankashiramgadgil4282
@jagankashiramgadgil4282 3 жыл бұрын
Great
@SAMIRSJOSHI
@SAMIRSJOSHI 3 жыл бұрын
T
@SAMIRSJOSHI
@SAMIRSJOSHI 3 жыл бұрын
Pppgggy6 000
@shridhargore85
@shridhargore85 3 жыл бұрын
भाऊ... घर खुप मस्त आहे.. पाहून मनाला समाधान वाटले.. पण मन भरले नाही मात्र.. कृपया पुन्हा एकदा एकदम डिटेल व्हिडिओ बनव...
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Br thik ahe
@madhuriraokar6244
@madhuriraokar6244 3 жыл бұрын
हो आहेत आमच्या श्रीवर्धन मध्ये अशी जुनी घरे, आणि जपली पण आहेत तेवढीच छान 👌👌👌 खर तर ' जुन तेच सोन ' खुप छान 👌👌👌
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@masteryinenglish4312
@masteryinenglish4312 2 жыл бұрын
Mast...👌
@satishmanivade7839
@satishmanivade7839 3 жыл бұрын
प्रधान साहेबांनी देशसेवेत आपले जीवन समर्पित केले त्या बद्धल त्याना मनाचा मुजरा 0
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@jyotsnakakade4379
@jyotsnakakade4379 3 жыл бұрын
@@AamhiAhotStruggler llu
@Harshalabadge9476
@Harshalabadge9476 3 жыл бұрын
ू. .-बल
@sandhyabhate6416
@sandhyabhate6416 3 жыл бұрын
Khup chan maintain kele Salute tumhala
@deepakvaidya3535
@deepakvaidya3535 3 жыл бұрын
आमचे विदर्भात बरेच व माझे सुद्धa 245 वर्षa चे घर आहेत
@suhaskulkarni4470
@suhaskulkarni4470 3 жыл бұрын
प्रकाश जी , अत्यंत सुंदर असे हे आपले ऐतिहासिक घर. आपण सांभाळून आहात. कौतुकास्पद. शुभेच्छा. हा वारसा असाच जपून ठेवला जावो. 🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
😊
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 жыл бұрын
एवढं २०० वर्षांपूर्वीचं घर बापरे🙄 ५ पिढ्या तेथे घडल्या🙏🙏🙏. श्री. प्रधान काकांना त्रिवार सलाम🙏🙏🙏‌. १९७१ सालीच्या लढाईच्या वेळी खरोखर रात्री लाईट लावायला बंदी होती. मी त्यावेळी ७-८ वर्षांची खूप छोटी होती. कोणी लाईट चालू केला, तर लोकं आरडाओरडा करत असत. सतत रेडिओवर बातम्यांवरुन लढाई बद्दल सांगत असत. ते जुने दिवस आठवले.😧 माझे आई-बाबा, बहीणीं, मोठा भाऊ तो आता ह्यातीत नाही. सर्व सर्व आठवायला लागलं. मी ही श्रीवर्धनचीच आहे, म्हणजे आम्हाला श्रीवर्धन हा तालुका मुक्काम पोस्ट बागमांडले आहे.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Ho na…….tumhi ikadchach ka wa chan 😊
@archanadeshpande6679
@archanadeshpande6679 3 жыл бұрын
अशी घरं आणि माणसं दोन्ही दुर्मिळच. खुप छान
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks
@sanjeevkhopkar4940
@sanjeevkhopkar4940 3 жыл бұрын
खूप चांगल्या विषयावर ब्लॉग बनविलात त्याबद्दल पहिलं अभिनंदन! आता श्री. प्रधान साहेबांनी एवढे मोठे घर आणि ते ही इतक्या जुन्या बांधणीचे अजूनही टापटीप ठेवले आहे त्यावर काय आणि किती बोलावे? कारण या पद्धतीच्या घरांची निगा राखणे तेव्हढे सोपे नाही, त्याबद्दल त्यांना प्रणाम आणि त्यांनी केलेल्या देशसेवेसाठीही प्रणाम!
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@shailajadhule2
@shailajadhule2 3 жыл бұрын
फार फार सुन्दर घर, जून घर mentaine करण्यासाठी खुप मेहनत व खर्च येतो. तरी देखील श्री प्रधान सर यानी सन्मान ठेवला, या बाबत त्त्यांचे खुप खुप कौतुक व शुभेच्या. देश सेवे साठी सर जीना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@mukundkulkarni7156
@mukundkulkarni7156 3 жыл бұрын
धन्यवाद मित्रा इतकं सुंदर घर दाखवल्याबद्दल... श्रीवर्धनचे आम्ही नुसतं नाव ऐकलं होतं पण कधी पाहिलं नव्हतं. आज तुझ्या योगानें तेही पाहण्यात आलं. खूप धन्यवाद 🙏🙏 love from Hyderabad, Telangana
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much sir……lot’s of love from Shriwardhan 😊
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
खुप चांगल्या स्तिथित ठेवल आहे घर. प्रधान काकांना त्यांच्या देशसेवेसाठी सलाम🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️ 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@indumatipawar9532
@indumatipawar9532 3 жыл бұрын
प्रथम आजोबांना नमस्कार. त्यांनी देश सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. पूर्वीची घरे अशीच असत. आमच्या आजोळी असेच भव्य लाकडी घर होते. भव्य वाडा होता. हा व्हिडिओ बघून आम्हाला तिच आठवण आली. काही ठिकाणी आहेत अशी घरे जतन केलेली. पण आजोबांना सलाम ज्यांनी देशाची सेवा केली.🙏🙏🙏🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@mangalachandwadkar3577
@mangalachandwadkar3577 3 жыл бұрын
खूपच सुंदर, आहे तसेच ठेवण्याची इच्छा असणंसुध्दा खूपच महत्वाच आहे, मनापासून धन्यवाद
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@sunitajadhav5863
@sunitajadhav5863 3 жыл бұрын
प्रधान साहेबांनी देशसेवा केली त्यांना मानाचा मुजरा प्रधान साहेबांना कुठेही शहरात राहता आलं असतं पण ते पूर्वजांनी जपलेल्या घरात राहतात ही फार अभिमानाची गोष्ट आहे
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Kharch 😊
@user-zn7sl7kh2o
@user-zn7sl7kh2o 3 жыл бұрын
देश सेवेसाठी आजोबांना मानाचा मुजरा
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@sacing3512
@sacing3512 3 жыл бұрын
हो ना पूर्वी पगार पण कमी होते माझ्या मामा ना त्या वेळी 1978 पकडून नेले होते आणि भर्ती केले होते 💐प्रधान साहेब 🙏
@user-ys9tm4dc6i
@user-ys9tm4dc6i 3 жыл бұрын
खरच जुन ते सोन ही म्हण खरी आहे हया आजोबांच्या वास्तू साठी
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Ho khara ahe
@ajitatatake5903
@ajitatatake5903 3 жыл бұрын
माहीती बद्दल खुप च धन्यवाद ,कोरोना संकट कधी संपणार काय माहीत , जेंव्हा मोकळा श्वास घेता येइल ,त्या वेळी जर ह्या घर मालकांची परवानगी मिळाली तर हे घर बघायला आवडेल
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Nakki detil te parvangi 😊
@KokaniSugran
@KokaniSugran 3 жыл бұрын
हो अगदी बरोबर
@suhaszunjarrao9556
@suhaszunjarrao9556 3 жыл бұрын
प्रधान आजोबांनसाठी सॅल्युट 🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@ashokmohekar2224
@ashokmohekar2224 3 жыл бұрын
F
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 3 жыл бұрын
मस्त vlog आहे, फक्त तुझ्यामुळे आम्हाला असे अनुभव पाहायला आणि ऐकायला मिळतात. Technically पण खूप well managed असा vlog वाटला.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद , असेच नेहमी Vlogs बघत रहा 😊🙏
@rajaramchavan3807
@rajaramchavan3807 3 жыл бұрын
आमच्या श्रीवर्धन तालुक्यात अशा खूप गोष्टी आहेत. तसेच आमच्या तालुक्याला महान ऐतिहासिक वारसा देखील आहे. मनापासून धन्यवाद श्री प्रधान बाबांना.घर छान जपले आहे.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@sureshkhetal1466
@sureshkhetal1466 3 жыл бұрын
प्रधान आजोबाना पहिला सास्टाग नमस्कार तुम्ही भारताची सेवा केली ऐकुन मन बरून आल परत तुम्हाला नमस्कार घर खुप सुंदर आहे आवडल 🙏🙏🙏🙏🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@dhirajmokal6896
@dhirajmokal6896 3 жыл бұрын
आजोबांसाठी देश सेवेसाठी स्यालुट👌🇮🇳
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Nakkich 😊
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 3 жыл бұрын
मित्रा फार आनंद झाला आहे असे घर पाहून. तुला खूप धन्यवाद. प्रधान साहेब आपल्याला शत शत नमन.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@damodarpujari3564
@damodarpujari3564 2 жыл бұрын
एकदम झकास. मी कोकणात सेवा केली आहे. त्यामुळे मी अशी काही घरं पाहिली आहेत. त्यामध्ये पाणी पुरवठा, कचऱ्याची निर्गत याही महत्त्वाच्या बाबी होत्या. याच‌ वैयक्तिक नियोजन अभ्यासण्याची गरज आहे.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Hoy nakkich
@neelamsathe1109
@neelamsathe1109 3 жыл бұрын
प्रधान सर आपण फार थोर आहात. आपण देशाची सेवा केलीत.आपण आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली वास्तू जतन केलीत 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿.झालेत बहु ,. होतील बहु., परी या सम हा 👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@amrutadharangaonkar4571
@amrutadharangaonkar4571 3 жыл бұрын
श्रीवर्धन ला आलो।की नक्की भेट द्यायला आवडेल।खूपच छान
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Nakkich dya 😊
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 3 жыл бұрын
खरंच
@arunaher7756
@arunaher7756 3 жыл бұрын
Salute to this 👏 grandfather 🙏, for updating such old Vastu.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@rupeshsawant3675
@rupeshsawant3675 3 жыл бұрын
Pradhan ajobache koularu ghar chhan. .. Kokanat juni ghar ashich astat.,Madiche ghar... Kokanat gharala kadhi hall mhanu naye...खळा, पडवी, लोटा, ओटा, माळी,ओळी, मागले दार... मागची पडवी... अशी नावे असतात... आजोबांच्या देश सेवेला सलाम.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@ganeshkodre6477
@ganeshkodre6477 3 жыл бұрын
आजोबान सारखेच घर सुंदर आहे.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Ho na 😊
@DhonduChindarkar
@DhonduChindarkar 3 жыл бұрын
वाह... छान घर आहे आणि मस्त सांभाळलंय 👍👍👍👍👍👌
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@sharadasonawane4547
@sharadasonawane4547 3 жыл бұрын
खुपच छान आहे. घर प्रधान आजोबांनी जतन केला आहे त्यांचा वारसा. 👍👌
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Ho na
@aaryamankame8631
@aaryamankame8631 2 жыл бұрын
खूप सुंदर जुना वाडा बघायला मिळाला कारण हे सर्व दुर्मिळ होत चालल आहे पण तू आम्हला हा जुना वाडा दाखवला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद असेच छान व्हिडीओ बनवत रहा
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 жыл бұрын
आपल्या भारत देशाच्या विर जवानांना प्रथम सलाम आणि प्रधान काकांच्या देश सेवेला देखील सॅल्युट आणि त्यांच्या 200 वर्षे जुन घर देखील खुप सुंदर आहे त्यामुळे विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 3 жыл бұрын
जुनं ते सोनं. आजोबांना देशसेवेसाठी hats off 🙏🌾🌴🌦️👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Ho nakkich 🙏
@rameshgswamyswamy5018
@rameshgswamyswamy5018 3 жыл бұрын
I am delighted to see this 200yr. Old house. My Salute to Mr. Pradhan Sir.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@abhijeetwaghadhare
@abhijeetwaghadhare 2 жыл бұрын
खूप छान कोकणी घर आहे आजोबा तुमचे.आपल्या कोकणातील जुन घर तुम्ही दाखवले तुमचे ही आभार. जय हिंद.🇮🇳 🙏🇮🇳
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Jay hind ❤️
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
श्री प्रधान काकांना मानाचा मुजरा व आपण हा विडीओ बनवलात हे चांगले झाले त्या करता तुम्हाला धन्यवाद आताच्या नवीन पिढीनं शिकल पाहिजे जुन ते सोनं ज्याच्या कडे जुनी वाडवडिलाची घर कशी जपावी नवीन ही स्विकारा पणे जुन माणसं, वास्तू,परंपरा जपण्याचा प्रयत्न करा नव्याच्या आहारी जाऊ नका एवढे कराच
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler Жыл бұрын
Khara ahe…Thank you ❤️
@jayashripatil8253
@jayashripatil8253 3 жыл бұрын
पहिलाच व्हीडीओ बघुन subscribe केले खुप छान 👌👌 आजोबाना सेल्युट घर छान आहे🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 3 жыл бұрын
नमस्कार.आपल श्रीवर्धन येथील घर छान आहे.म्हणताय ना जुनं ते सोनं ,हे घर बघुन म्हणावस वाटतंय.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Ho kharach 😊
@pushpashinde5140
@pushpashinde5140 3 жыл бұрын
साहेबांना मानाचा मुजरा
@manishpatil5376
@manishpatil5376 3 жыл бұрын
आमच्या खानदेशात या. खानदेशात ग्रामीण भागात आज ही २०० ते ३०० वर्ष जुनी घर आहेत अगदी ह्याच घरासारखी. कारण खानदेशात सागाचे लाकूड आज ही मुबलक प्रमाणात आहे. धन्यवाद.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks…..nakki yeu
@vidyadhartakalkar6509
@vidyadhartakalkar6509 3 жыл бұрын
अत्त्युत्तम, लई भारी मलाही आशा जुन्या वस्तू व वास्तू खूप आवडतात
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
😊
@kalamanch461
@kalamanch461 3 жыл бұрын
श्री. प्रकाश प्रधान सरांनी अतिशय छान ठेवलेय हे घर !! आमचे मित्र श्री. प्रकाश अभिनंदन !! खूप छान वाटले. - किरण येवलेकर
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 3 жыл бұрын
Mast ghar,आजोबांना माझा नमस्कार
@sulakshanagokhale2804
@sulakshanagokhale2804 3 жыл бұрын
प्रधान साहेबाना मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏
@vijayjadhav4575
@vijayjadhav4575 3 жыл бұрын
घर चोहोबाजूंनी बाहेरून व ड्रोनच्या व्दारे वरून दाखवून दिले तर अधिक आनंद होईल.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Ata tari aplyakade drop available nhi
@p_presenting9285
@p_presenting9285 2 жыл бұрын
खूप सुंदर घर आणि जुन्या स्थापत्यकला विषयी तोड च नाही, हे घर काकांनी खूप सुंदर रित्या जपलेलं दिसतंय, मुळात त्यांच्या पाच पिढ्यांची ही आठवण आहे, आजकाल जुन्या गोष्टींच जतन खूप कमी होत, खूप सुंदर माहीती दिलीत, आणि काकांना मनापासून सॅल्युट करतो, कधी आलो श्रीवर्धन ला तर नक्की भेटुन जाईल. -प्रतिक भायदे (म्हसळा - रायगड)
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@suchitaambavle5417
@suchitaambavle5417 3 жыл бұрын
Chaan.. Majhya maushi cha ghar athavla, uran la.. Evda motha nahi but almost same type.. Hatts off to Mr. Pradhan..
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@sunitapanikar1635
@sunitapanikar1635 3 жыл бұрын
Nice , you remind me my childhood days. Beautiful house. And salute to Pradhan kaka. I like Shrivardhan , clean and beautiful beach.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much
@prasadrajopadhye7674
@prasadrajopadhye7674 3 жыл бұрын
Hats off to Pradhan sir…..
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@sunnyartstudiorichart8287
@sunnyartstudiorichart8287 3 жыл бұрын
आजोबांच्या देशसेवेसाठी एक सेल्युट 🙌🇮🇳
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@aparnachitale6175
@aparnachitale6175 3 жыл бұрын
खुप छान, पाचवी पीढी हे घर जपते म्हणजे त्या पिढीचे कौतुकच,आणि त्यांना वाटणारा पूर्वजांच्या वास्तू बद्दल चा आदर!. ही वास्तू अशीच छान राहावी, त्याचे मेंटेनन्स व्हावे म्हणून मला एक सुचवायचे आहे, कदाचित मी चुकीचे सांगत असेल..तरी.. टीव्ही वर अशा बऱ्याच serials येतात ज्यात त्यांना अशी घरे शूटिंग साठी हवी असतात त्यांना जर ह्या वास्तू भाड्याने तात्पुरत्या म्हणजे शूटिंग पुरते दिल्या तर त्यातून त्यांना कमाई होऊ शकते,त्याचा उपयोग घराची डागडुजी करण्यासाठी करता येऊ शकतो..कारण आता ह्या घराना खूप मेंटेनन्स लागतो..हल्ली इथे plumbing ,roofing chi कामे करणारे कामगार मिळत नाहीत..मिळाले तर फार पैसे घेतात. पण प्रधान काका,तुम्ही या वयात शहर सोडून इथे राहत आहेत हे खरे तुमचे passionch दिसते आहे.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 3 жыл бұрын
अशा आजोबांना तर मानाचा मुजरा
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏😊
@ajitatatake5903
@ajitatatake5903 3 жыл бұрын
आजोबांसाठी एक सेल्युट ,जय हिंद जय भारत
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@maheshpaithankar533
@maheshpaithankar533 2 жыл бұрын
श्री.प्रधान साहेब,त्यांचे घर आणि तुमचा ब्लाॕग एकदम झकास.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Thanks
@Santkrupa_furniture
@Santkrupa_furniture 3 жыл бұрын
खुप छान घर आहे.जुनं ते सोनं.आजोबांनी घराचं जतन केलं आहे.खुप छान माहीती दिलीस मित्रा खुप खुप धन्यवाद
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 3 жыл бұрын
salute to Pradhan sir, excellent house. amazing the home saw five generations great and class of its own.
@neelimashirolkar2836
@neelimashirolkar2836 3 жыл бұрын
Salute to Pradhan Sir.🙏 Old is gold.🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 🙏
@dhanashrikatare4701
@dhanashrikatare4701 3 жыл бұрын
खरंच आजोबा तुम्ही छान सांभाळलं आहे घर तुमच्या पुढील पिढीनेही तिचा असाच सांभाळ करावा असा मनापासून वाटत. हॅट्स ऑफ तुमच्या कामाबद्दल मानाचा त्रिवार मुजरा
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@vijaykumarmangure4806
@vijaykumarmangure4806 3 жыл бұрын
प्रधान कुटूंबातील सर्वाची माहीती दिली असती तर आणखी छान वाटले असते. बाकी व्हिडीओ छान आहे, निवेदन उत्तम आहे, धन्यवाद असेच आणखी व्हिडीओ तयार करा
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Nakkich…..thank you so much
@anitalande463
@anitalande463 3 жыл бұрын
Pradhan kaka hats off to you for maintaining the ancestral home.🙏🙏🙏🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks
@trueravan
@trueravan 3 жыл бұрын
Thanks, bro.! Really feel satisfied with the youth of my country like you! Admiration for heritage and respect for our soldiers are two things that I seldom experience in today's younger generation across India! God bless!!
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nehatikhe5031
@nehatikhe5031 3 жыл бұрын
सुंदर घर आहे. अजोबांनी खर पर्यटन म्हणून सगळ्यांना बघण्यासाठी खूला करायला पाहिजे. अजूनही आपल्या देशात ईतकी जूनी वास्तू वेल मेंटेन केलीये यांचे आम्हाला कौतुकच नाही अभिमान वाटतो. आजकाल जूनं कोणाला आवडतं सगळे नव्याच्या नवलाईकडे धावतात. खूप छान👍👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@kalpagawande2587
@kalpagawande2587 3 жыл бұрын
फारच छान. प्रधान आजोबांना अगणित नमस्कार. त्यांचा या वयातला उत्साह वाखाणण्यासारखा आहे.तुमच्यापेक्षा ते जास्त भरभर चालत होते. त्यांच्या देशसेवेला मानाचे नमन🙏. घर तर फारच अप्रतिम. त्यांच्यावर हा विडीओ बनवल्याबद्दल तुम्हालासुध्दा धन्यवाद.🙏 चांगले काम केले.
@pin2malekar802
@pin2malekar802 3 жыл бұрын
आपलं श्रीवर्धन खूपच भारी आहे .... खूप सुंदर घर आवडलं आपल्याला भेट द्यायला नक्कीच आवडेल ह्या घराला .....
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks….nakkich bhet dya 😊
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 3 жыл бұрын
😍😍😍😍🙏🙏🙏आमची पण इच्छा आहे श्रीवर्धन ला घर बांधायची. जागा घेऊन ठेवलीय 😍😍😍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Chan
@sudhabhat2453
@sudhabhat2453 3 жыл бұрын
He has kept the house neat and clean. He has not hoarded unwanted things but kept some memorable things very beautiful house.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks
@chandrashekharwankhade4566
@chandrashekharwankhade4566 3 жыл бұрын
saglyat agodar khup khup dhanyawad aani ajoban shi baat chit khup ch bhari hoti. best video ek ch number!
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@madhukarrikame9
@madhukarrikame9 2 жыл бұрын
Khup chaan tumchya kamat honesty ani transperancy ahe all the best dear god bless you🌻🌹
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@smita76ekhale25
@smita76ekhale25 3 жыл бұрын
Salute Army sainik kakana aani tumhalahi thanks
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@jayashrichitnis1652
@jayashrichitnis1652 3 жыл бұрын
A very nostalgic and beautiful video😃👍👍
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you 😊
@preetidighe7994
@preetidighe7994 3 жыл бұрын
Khupach chhan Pradhan Aajoba and thanks for such a great tribute to Pradhan Aajoba. Very good vedio
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@madhavijadhav6207
@madhavijadhav6207 3 жыл бұрын
प्रधान आजोबांना मनापासून नमस्कार धन्यवाद! 🙏🙏अश्या सैनिकांमुळेच् आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत!! किती सुंदर आहे त्यांचं घर! कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट!! व्वा... मजा आली त्यांच्या घराची सफर करून!! हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद!! 👍👍👌👌
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@mahendranevrekar8133
@mahendranevrekar8133 3 жыл бұрын
खरच खुप छान वाटल वीडियो पहायला मस्तच
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@latakuckian7832
@latakuckian7832 3 жыл бұрын
Wowwwwwwwww beautiful And Ajoba salute you 🙏💐💐💐
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
🙏
@USPAWAR
@USPAWAR 3 жыл бұрын
खूप छान ब्लॉग होता.. घर खूप छान ठेवले आहे ..मागील 4 पिढ्यांचे आणि बाबांचे खूप खूप धन्यवाद.. एक सांस्कृतिक वारसा आम्हाला पाहायला मिळाला.. 🙏🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks 😊
@anandkadam4697
@anandkadam4697 3 жыл бұрын
छान आहे घर पण घराच्या दरवाजा बाबत माहिती सांगितली नाही 👌
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Sorry but next time nakki lakshat theven
@user-nx9ct2uv1d
@user-nx9ct2uv1d 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ... सुंदर घर....👌👌
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thanks
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 3 жыл бұрын
Chan vatal vedio baghun, ajun Chan jatan kelay ghar. 🥰🙏
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you 😊
@kailassomawanshi5270
@kailassomawanshi5270 3 жыл бұрын
खुपच चांगल्या अवस्थेत ठेवले हे घर दाखवल्या बद्दल धन्यवाद
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you 😊
@pratibhachougule3936
@pratibhachougule3936 3 жыл бұрын
खूप छान ..श्रीवर्धन च्या अशा अनेक गोष्टी पहायला आवडेल
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Nakkich…..toch prayatna ahe amcha
@ashamandey3370
@ashamandey3370 3 жыл бұрын
Best maintained house Salute to grandpa
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
😊🙏
@paulinmary6590
@paulinmary6590 3 жыл бұрын
Great this is made by Pradhan's grand father.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Yes 👍
@vrindabolinjkar3861
@vrindabolinjkar3861 3 жыл бұрын
Made by Mr.Pradhan's great great grandfather
@nandinipawar6906
@nandinipawar6906 3 жыл бұрын
Khup chaan vloge👍 keep it up beta 👍ashech chaan chaan vloges post karat rha...all the best 👍❤️
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@yesbadge1667
@yesbadge1667 2 жыл бұрын
Mi श्रीवर्धन Madhe Rahile ahe...khup chhan ahe shriwardhan.... Mi khup nasibwan ahe mi shriwardhan madhe 2 year rahile tith...🙏🙏 Thank u for sharing.
@AamhiAhotStruggler
@AamhiAhotStruggler 2 жыл бұрын
Thank you so much 😊
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 77 МЛН
ECO HOME: No Power, Water & Sewer connection in this house.
8:53
Snehal Patel
Рет қаралды 2,2 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН