No video

भवानी तलवार नेमकी कुठे आहे ? । Bhawani talvar | भाग ०६ । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे ।

  Рет қаралды 304,594

STT History

STT History

Күн бұрын

प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे या कार्यक्रमातील हा सहावा भाग असून , यात छ. शिवाजी महाराज यांची भवानी तलवार व जगदंब तलवार नेमकी कुठे आहे , तिचा नेमका प्रवास कसा झाला या बद्दल आपण आप्पांसोबत चर्चा केली आहे।

Пікірлер: 173
@casualdiary7185
@casualdiary7185 Жыл бұрын
इतिहास भवानी तलवारीचा या पुस्तकात खूप चांगली माहिती आली आहे, अप्पा परब यांचे सुद्धा आभार व्यक्त केले आहेत लेखकाने
@abhijitpowar6851
@abhijitpowar6851 2 жыл бұрын
जगदंब. अप्पा साहेब आपण खूप छान माहिती सांगितली. मनापासून धन्यवाद
@antoshnigade2402
@antoshnigade2402 2 жыл бұрын
आदरणीय अप्पासाहेब मी shirval, kikavi भोर येथील आहे, मला आमच्या सरदार निगडे देशमुख gharanya vishai माहिती घ्यायला खूप आवडेल, फार कमी इतिहास उलगडलेला आहे, तसेच माझे आजोळ खेड shivapur येथील konde देशमुख याविषयी माहिती havi आहे, माझ्या natya संबंधात, जेधे, shilimkar, खोपडे, जगताप, konde, bandal , शिंदे, garud, पासलकर, गुजर, पिसाळ, पायगुडे, दाभाडे, धुमाळ, काकडे, कोकाटे, पाटणकर, अशी काही नातेसंबंध जे की सर्व महाराजांना मावळे म्हणुन प्रिय होते
@milinds5404
@milinds5404 2 жыл бұрын
आप्पासाहेबांनी आमच्या गावाबद्दल आणि आमच्या पूर्वजांची खूपच चांगली माहिती दिली आहे... जय शिवराय..
@amulraje1708
@amulraje1708 2 жыл бұрын
तुमचं संपूर्ण नाव समजेल का मिलिंद साहेब
@sulbhakulkarni2242
@sulbhakulkarni2242 2 жыл бұрын
@@amulraje1708 77o ùū
@Shriganesh1717
@Shriganesh1717 2 жыл бұрын
इतिहासाची माहिती जिवंत ठेवण्यासाठी चा जी आपली धडपड आहे त्या सेवेचे ठाई तत्पर चॅनेलचे शतशः आभार 🚩🚩
@alankarsawant221
@alankarsawant221 2 жыл бұрын
अप्पानी शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारी सोबतच सावंत घराण्याचाही छान इतिहास उलगडला. कोकणात एकंदरीत पाच सावंत घराणी असल्याचे त्यांनी मुलाखतीत मांडले. सिंधुदर्गातील सावंतवाडीचे सावंत आणि रायगडमधील गोवेलेचे सावंत उर्वरित तीन घराणी कोणती यांची माहिती मिळू शकेल का?
@alankarsawant221
@alankarsawant221 2 жыл бұрын
अप्पानी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सावंत हे आडनाव नसून हुद्दावाचक नाव आहे. त्याबद्दल माझा प्रश्न असा मी वडिलांकडून सावंत माझ्या आईचं माहेरचं आडनाव सावंतदेसाई माझ्या आईच्या माहेरच्या मंडळींच्या मते देसाई ही त्यांना पदवी मिळाली मग सावंत हे हुद्दा वाचक व देसाई ही पदवी याबद्दल काही खुलासा कराल का?
@krishansawant9360
@krishansawant9360 2 жыл бұрын
Sawant bhosle,sawant Patel,sawant Desai,sawant sawant salunke sawant indar,sawant prabhavalkar,sawant dongare,sawant morye
@krishansawant9360
@krishansawant9360 2 жыл бұрын
Ase 8 prakarche sawant ahet
@amarjitsawant7045
@amarjitsawant7045 7 ай бұрын
आम्ही शिलाहार सावंत आहोत
@pranavsawant9188
@pranavsawant9188 5 ай бұрын
Mala Kasa samjel ki amhi kontya prakarat modto ​@@krishansawant9360
@vikramchavan8116
@vikramchavan8116 2 жыл бұрын
आजपर्यंत जी अज्ञात होती ती माहिती आज ऐकायला मिळाली खूपच सुंदर असेच इतिहासातील काही त्रुटी आहेत त्या सविस्तर वर्णन कराव्यात
@vikaspokharana4813
@vikaspokharana4813 2 жыл бұрын
अप्पा, तूम्ही खरंच मौलिक माहिती दिली आहे. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
@makrandsarkate7763
@makrandsarkate7763 2 жыл бұрын
👌🙏अप्पा, आपण खरंच अत्यंत बहुमूल्य माहिती दिली, आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@udayujal3014
@udayujal3014 2 жыл бұрын
ऋषी तुल्य अप्पा साहेब परब यांना माझं साष्टांग दंडवत 🙏 आणी आपला हा उपक्रम खूप छान आहे.मी रत्नागिरी दाभोळ या परिसरातला आहे.छ.महाराज साहेब दाभोळ ला 2 ते 3 वेळा येऊन गेल्याचे इतिहासात उल्लेख आहे .पण या पलीकडे काही माहिती नाही .किंवा त्या काळी कोणती मराठा घराणी स्वराज्य सेवेसाठी होती किंवा ती अजूनहि आहेत का ? त्याची विस्तृत काही माहिती मिळेल का
@sanjayparab3160
@sanjayparab3160 2 жыл бұрын
आप्पा परब साहेब.मला पराबाचा इतिहास यावर एक you tub बनवा.इतिहासात परब हे आड नाव कुठे वा काय होते याबद्दल जाता माहिती द्या.
@sudhirchougule3794
@sudhirchougule3794 2 жыл бұрын
धन्यवाद🙏 आम्हाला माहीती मीळाली⛳ र्दुगवेडें जिवंत ईतिहास 🔥🔥🔥🔥🔥🔥
@amrutjagtap9546
@amrutjagtap9546 2 жыл бұрын
अप्पा मला तुमच्या चुका सागाच्या नाही हो..मी खूप अल्प मतीचा आहे..तुमचे सर्व लिखाण पाहतो..आणि ते मला आवडते...सूर्याला दिवा दाखवण्याची मी ही प्रयत्न करू शकत नाही..
@maakalijaishreeram5224
@maakalijaishreeram5224 2 жыл бұрын
आप्पांना नमस्कार 🙏🙏छान ऐकुन बरे वाटले.
@sanjaybandarkar1502
@sanjaybandarkar1502 2 жыл бұрын
धन्यवाद अप्पा, तुम्हाला सुध्रुड आरोग्यमई शुभेच्छा 🙏🏻
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. 2 жыл бұрын
भवानी तलवार बाबीचा मुद्दा यापूर्वी अंतुले साहेब याचवेळेस फार गाजली.
@shaileshvaidya6064
@shaileshvaidya6064 Жыл бұрын
Awesome explanation about ShivaRai's Bhavani & Jagdamba Swords...by this senior historian and Maharaj's follower.
@hiteshkhavale2959
@hiteshkhavale2959 2 жыл бұрын
आप्पा ऐकून खूप छान वाटल माझ्या मनात एक प्रश्न आहे त्याच उत्तर द्याल अशी अपेक्षा..🙏 शिवाजी महाराजांचा आरमाराचे प्रमुख शिव तांडेल आणि गण तांडेल यांचा आता सहवास कुठे आहे.
@makrandsarkate7763
@makrandsarkate7763 2 жыл бұрын
👌🙏अप्पा, आपण खरंच अत्यंत बहुमूल्य माहिती दिली, आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@PUNEKAR10GAMER
@PUNEKAR10GAMER 2 жыл бұрын
तर दादा खरच महाराजांची तलवार आपल्या सातारया आहेत का 🧡🧡🚩🙏🙏🙏🙏
@himanshukulkarni1947
@himanshukulkarni1947 2 жыл бұрын
माझा अप्पासाहेबांना प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात खाद्य संस्कृती कशी होती ,म्हणजे शिवकाळात खाद्यपदार्थ तसेच अन्न धान्य आणि कृषी पद्धती कशी होती
@vikranttulaskar6343
@vikranttulaskar6343 2 жыл бұрын
शतः प्रणाम आहे ह्या व्यक्ती ला
@rameshsawant9485
@rameshsawant9485 2 жыл бұрын
अप्पा आपणांस मानाचा मुजरा. साहेब कृपयाअप्पांचा संपर्क होण्यासाठी मदत कराल का?🙏🚩🚩🙏🙏 मी सावंत घराण्याचा असून मी माझ्या आजोबांच्या कागतपत्रांच्या आधारे माझ्या पूर्वजांचा इतिहासाचा शोध घेत आहे, अशी जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो🙏🙏
@Shriganesh1717
@Shriganesh1717 2 жыл бұрын
खूप छान
@MaheshBhoge
@MaheshBhoge 2 жыл бұрын
पुण्यात शनिवार पेठेत शिंदे tea house च्या जवळ असतात
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak 9 ай бұрын
tumhi kutle sawant ahet tucmhe purna naav kay
@user-ut2ng4cw3q
@user-ut2ng4cw3q 2 ай бұрын
Appa आता कुठे असतात
@mahendradevgadkar8078
@mahendradevgadkar8078 2 жыл бұрын
विलक्षण , अद्भुत माहीती
@user-wo8gt5eb7b
@user-wo8gt5eb7b 2 жыл бұрын
फारच छान प्रश्नोत्तरे
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 2 жыл бұрын
खूपच उत्कृष्ट विषय आणि माहिती असते. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन ये. आणि महाराजांच्या तलवारी बद्दल अजून संशोधन कोणाला करता आल तर त्यांना जरूर सांग. All the best
@rajarampatil8705
@rajarampatil8705 2 жыл бұрын
छान भवानी तलवार बाबत माहिती दिली धन्यवाद
@yuvrajmahale8537
@yuvrajmahale8537 2 жыл бұрын
🙏 धन्यवाद आप्पासाहेब छान माहिती दिल्या बद्दल
@adhikraokhot7
@adhikraokhot7 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज
@sopannimhan
@sopannimhan 2 жыл бұрын
खूप छान तलवाराविषयी माहिती
@bajiraochavan9336
@bajiraochavan9336 2 жыл бұрын
Khare maharashtra bhushan....🌱
@digambarpawar5876
@digambarpawar5876 11 ай бұрын
खुप सुंदर इतिहास संशोधक आहेत आपा
@sudheerjoglekar3195
@sudheerjoglekar3195 2 жыл бұрын
समाधीचा किंवा तलवारीचा, सावंतांच्या घरातील शस्त्रसंग्रहाचे फोटो दिले असते तर.. लढायांची सूचीही शेअर करता आली असती..
@bhaveshgurav.1376
@bhaveshgurav.1376 2 жыл бұрын
गोवेले येथे मी गेलो असता मलाही ही माहिती मिळाली.
@ajaypress6885
@ajaypress6885 2 жыл бұрын
भवानी म्हणजे देवी मातेचे नांव आणि तलवारी ला सुध्दा भवानी हेच नाव आहे म्हणजेच तलवार म्हणजे देवी
@arunchavan5464
@arunchavan5464 2 жыл бұрын
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची गादी छत्रपती महाराणी ताराराणी यांनी स्थापन केलेली आहे.
@user-fy4iu3fy1x
@user-fy4iu3fy1x 2 жыл бұрын
धन्यवाद.... खुपच छान माहिती मिळाली
@mamta7614
@mamta7614 2 жыл бұрын
🙏🙏 आप्पा आपणास मानाचा मुजरा
@sastabahai
@sastabahai Жыл бұрын
तुमच्या सारखी लोक आहेत म्हणून इतिहास लोकांपर्यंत पोहचतो
@vijaykoli-xc9cr
@vijaykoli-xc9cr 8 ай бұрын
भवानी तलवार ही देवी भवानीमातेने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती..पण जी भवानी तलवार आहे ती जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेंव्हाच त्याच्या सोबतच विलीन झाली..आणि महाराजांना कितीतरी तलवारी भेट दिली गेलेत ते सर्व आणि महाराजांचे इतर तलवारी आता म्युझियम मध्ये आहेत.. 🚩
@rahulbhosale5136
@rahulbhosale5136 2 жыл бұрын
sir aapn really down to earth aahat. i really respect you.
@madhukarsaavn
@madhukarsaavn 4 ай бұрын
सावंत 5 घराण्यांची माहिती सांगावी. बाकी आपण सुंदर इतिहास सांगितला.धन्यवाद.
@user-jh6jf3cy5d
@user-jh6jf3cy5d 2 жыл бұрын
आप्पासाहेब सगळी माहिती फार फार अभ्यास करून सांगतात , पण संभाजी महाराजांना दिलेल्या यातना आणि त्यांची केलेली हत्या वध नव्हता हे कृपया लक्षात घ्यावे. एवढ्या अभ्यासू माणसांकडून शब्दाची अशी चूक नक्कीच अपेक्षित नाही . फार आदरपूर्वक एवढी एक विनंती...
@surajshingan8712
@surajshingan8712 2 жыл бұрын
वध आणि हत्या मध्ये काय फरक आहे????
@user-jh6jf3cy5d
@user-jh6jf3cy5d 2 жыл бұрын
@@surajshingan8712 भाऊ, वध म्हणजे एखाद्या असुरी व्यक्तीची चांगल्या माणसाने केलेली हत्या. आणि हत्या म्हणजे एखाद्याला मारणे. यात दोघांपैकी कोणाच्याच गुणांचा फार अंदाज येत नाही पण हत्या करणारा ‘ हत्यारा ’ म्हणजे तो गुन्हेगार / वाईट प्रवृत्तीचा दिसून येतो . संभाजी महाराजांची हत्या होती की वध यात कोणालाच शंका येईल असे मला वाटत नाही...
@Sunilpatil-mz4xp
@Sunilpatil-mz4xp Жыл бұрын
@@surajshingan8712 माझ्या माहितप्रमाणे वध हा दुर्जनांचा केला जातो.
@amitbhat7488
@amitbhat7488 2 жыл бұрын
excellent explanation on Bhavani Talwar
@rajd7614
@rajd7614 2 жыл бұрын
Wow great information
@pritiabhishektalashilkar1235
@pritiabhishektalashilkar1235 Жыл бұрын
Thanx alot for dis information. Jai Bhavani 🙏 Jai Shivaji 🙏
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@pramodmankar8425
@pramodmankar8425 2 жыл бұрын
इतिहास बोलत नाही तीथे भूगोल बोलतो भुगोल नाही बोलत तिथे विज्ञान बोलते 🙏🙏
@PUNEKAR10GAMER
@PUNEKAR10GAMER 2 жыл бұрын
दादा आत्ता तुच आहेस व तुच करु शकतो तु काही प्रयत्न कर ह्या तलवारींचा ईतिहास पुढं आण .;!!!!🧡🚩🙏🙏
@Automobile931
@Automobile931 Жыл бұрын
Like apa saheb good 👍
@sachinmatale887
@sachinmatale887 2 жыл бұрын
नमस्कार आदरणीय अप्पा, मला दोन प्रश्न विचारायचे होते 1)रायगड वरील जो वाघ दरवाजा आहे,तो शिवकाळात वापरण्या योग्य होता का(त्याला त्यावेळी पायऱ्या होत्या का?) 2)पुण्यातील लाल महालात ज्या ठिकाणी शिवरायांच बालपण गेलं तो नक्की आज जो लाल महाल म्हणून दाखवता तिथेच होता का ?
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
नक्कीच आपल्या प्रश्नांना आप्पांकडून उत्तरे मिळतील
@saurabhnagare5228
@saurabhnagare5228 2 жыл бұрын
नक्कीच लाल महाल तिथे होता.... कारण लाल महाल कस ब्यातच वसवला गेला होता.... किंवा कसबा लाल महाला भोवती वसली गेली होती.. पण लाल महाल इतकाही छोटा नसणार आहे...कारण शास्ताखान चं जनानखाना, स्वयंपाकघर,चर्चा करण्याचं हॉल,किंवा इतर काही रूम एवढ्याशा वास्तूत असू शकत नाही नंतर इतिहासात वास्तूशी छेडखानी केले गेले आहे.
@aadeshkarambe1622
@aadeshkarambe1622 2 жыл бұрын
@@saurabhnagare5228 Ho aatacha lal mahal ha Junya mahalacha fakt kahi part aahe. It was really big in actual.
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
lal mahal veglach aahe.
@introspectivemarketresearch
@introspectivemarketresearch 2 жыл бұрын
आप्पा खुप विस्तृत माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा प्रश्न आहे कि राजसिंहासन सध्या कुठे आहे. इतिहास बरेच विधाने मांडली आहेत. तुमचा अभ्यास याबाबत काय आहे.
@the...devil..
@the...devil.. 2 жыл бұрын
Aadhunik kshatriy samaja ne kasa wagava yacha payanda chatrapati shahu maharajani ghalun dila aahe toch sagalya kshatriy lokani follow karawa itar gosti ya tumhala itihasat gurfatun thevanyasathi ani vartamana kade durlaksh karnya sathi sangitlay jatat.....jai jijau jai shivrai jai shambu raje....
@arjunkadam6845
@arjunkadam6845 2 жыл бұрын
आप्पासाहेब आपण दिलेली माहिती, आजवर आम्ही कुणाच्याच तोंडून ऐकली नाही. माझा एक प्रश्न आहे,की समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांची कधी भेटच झाली नाही? असे बरेच इतिहासकार म्हणतात, योग्य उत्तर मिळावं.
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
स्पेन मध्ये टोलेडो नावाचं गाव आहे आज पण तलवारींसाठी ते ओळखल्या जातं तिथून पोर्तुगीजांनी ती तलवार आणली आणि तिथून महाराजांकडे आली...
@abhijitmokashi3717
@abhijitmokashi3717 Жыл бұрын
Great 👍❤️✨
@sandythorat2005
@sandythorat2005 2 жыл бұрын
Spain la Toledo navacha gaav ahe , tikde talvar banli ahe , tya var INA asa lihila ahe
@PalwankarRavi
@PalwankarRavi 2 жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardar Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
@vikramshringarpure5747
@vikramshringarpure5747 2 жыл бұрын
Sir ur great
@mayursutar9530
@mayursutar9530 2 жыл бұрын
आप्पा साहेब खूप छान
@riteshkhedkar6567
@riteshkhedkar6567 2 жыл бұрын
छान सांगितलं 🙏🙏🙏👌
@harshburse8915
@harshburse8915 2 жыл бұрын
Sundar mahiti dili sir tumcha abhyas khup mota ahe
@Sathe123
@Sathe123 2 жыл бұрын
Appa saheb apanas bhetnyachi echya ahe
@chhatrapatisaishivray
@chhatrapatisaishivray 2 жыл бұрын
🙏🏻🙌🏻🚩
@surajshrmaupbihar12
@surajshrmaupbihar12 2 жыл бұрын
कृपा करुन आम्हाला खानविलकर घराण्याचा इतिहास सांगा.
@sagar15011990
@sagar15011990 Жыл бұрын
छान माहिती आहे. फक्त दरम्यान हा हुं बरोबर करणाऱ्याचा आवाज फार किळसवाणा वाटतो
@arjuntakik3078
@arjuntakik3078 Жыл бұрын
रायगडावरील भवानी तलवार ही 1689 ला रजारमराजे यांनी वाघ दरवाजा मार्गे रायगड सोडला त्यावेळेस काही मौल्यवान वस्तू तसेच महाराजांची तलवार सोबत नेल्या असाव्यात आणि त्या जिंजीला सुद्धा गेल्या असण्याची शक्यता आहे त्यानंतर त्या राजाराम राजे ,ताराबाई , शिवाजीराजे करवीर , संभाजीराजे करवीर याच्याकडून करवीर sansthanakade गेली . करवीर चे चौथे शिवाजी यांचेकडून brtish युवराज यांना भेट देण्यास भाग पाडले .त्यामुळे भवानी तलवार सध्या रॉयल कलेक्शन लंडन येथे आहे .
@arvindchavan9875
@arvindchavan9875 2 жыл бұрын
dhanyavad
@prashantsawant9255
@prashantsawant9255 2 жыл бұрын
ऋषी तुल्य आप्पांना माझा प्रश्न आहे कि, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जे पटेल सावंत किंवा सावंत पटेल आहेत त्यांचा काहि ईतिहास असेल तर विस्तृत पणे सांगण्यास विनंती आहे.
@suhasjoshi1507
@suhasjoshi1507 2 жыл бұрын
अप्पा आपण मुंबई येथे राहता का? मला आपली भेट घ्यायची आहे, नमस्कार
@vijaybhore8859
@vijaybhore8859 5 ай бұрын
छत्रपती शिवाजीच्या राज्यामध्ये गोंधळी समाज काय काम करत होता काकांना रिक्वेस्ट आहे हर हर महादेव
@amitbhosale3644
@amitbhosale3644 2 жыл бұрын
आपला भोसले यांचा काही ग्रुप असेल तर सांगा नक्की
@sanjayparab3160
@sanjayparab3160 2 жыл бұрын
आप्पा जरा परब घराण्याचा इतिहास सांगा.परब हे नाव 96 कुळीत नाही. महाराज्याच्या इतिहासात नाही.परब मराठे आहेत.पण ते कोण होते परब लढवव्ये होते.कारण दुसऱ्या महा युद्धात 72 परब एका गावातले शहीद झाले.त्याच गावचा मी परब आहे.
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
🤦😂
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
96 kul madhil eka adnavache upnam asel parab adnav.
@krishansawant9360
@krishansawant9360 Жыл бұрын
परब आडनावाचे 24प्रकारचे आहेत आणि त्याची कुल, गोत्र वेगळे, वेगळे आहेत ते राजापूर च्या खाडिपासून ते जुवारी (गोवा ) नदी पर्यंत पसरलेले आहेत
@prashantsatardekar6343
@prashantsatardekar6343 2 жыл бұрын
मला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांवर लिहिलेली पुस्तके, ग्रंथ ,कादंबऱ्या ज्या खऱ्या असतील ।अशा कोणत्या आहेत ,कृपया लेखक आणि पुस्तकाचे नाव सांगावे ।
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जयसिंगराव पवार यांचे पुस्तके वाचा
@abhishekwaybhase
@abhishekwaybhase 2 ай бұрын
@mohitladole7376
@mohitladole7376 2 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@saniyasawant7801
@saniyasawant7801 2 жыл бұрын
मला यांचा पत्ता मिळेल काय?? मला यांना भेटायचे आहे.
@sanketgadekar4274
@sanketgadekar4274 2 жыл бұрын
सर किल्ले कोहोज विषयी काय माहिती मिळली तर खुप बर होईल करण या किल्याचा इतीहास खुप कमी माहिती आहे
@Sangram21114
@Sangram21114 2 жыл бұрын
महाराजांची आग्रा सुटका यावर एक भाग बनवावा
@omkaryadav318
@omkaryadav318 2 жыл бұрын
Sir mala vatat ki tya talwari vrti karbon test krun tya talwariche वय मिळू शकते की जी जुनी असेल तर छत्रपती शिवाजीराजे यांची असू शकते आणि दुसरी छत्रपती संभाजी महाराज यांची मला वाटलं म्हणून बोलो काही चुकल असेल तर माफी असावी🙏🚩
@baliramsawant6061
@baliramsawant6061 2 жыл бұрын
महाराज मला सावंत भोसले यांच्या बद्दल माहिती हवी आहे. कशी भेटेल मला मार्गदर्शन करा
@krishansawant9360
@krishansawant9360 Жыл бұрын
सावंत वाडी तील कुणकेरी गावी जा माहिती मिळेल किंवा सावंत भोसले गोंधळ किंवा सावंत भोसले इतिहास गूगल वर सर्च करणे माहित मिळेल
@vijaybhore8859
@vijaybhore8859 5 ай бұрын
काकांना भोरे सरदार नव्हते का😊❤
@vijaymahamunkar8424
@vijaymahamunkar8424 2 жыл бұрын
अप्पाना विचारा की कोकणात ९६ कुळी मराठ्यांन मध्ये म्हामूनकर घराण्याचा उल्लेख येतो तो म्हणाला कळेल का? आम्ही खुप शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडत नाही आम्ही तुमचे शतशः ऋणी राहु
@advaitshirodkar496
@advaitshirodkar496 2 жыл бұрын
सिंधुदुर्ग किल्ला वरील तुळजा तलवारीचा इतिहास आप्पा आपण सांगाल का?
@saritapatil2802
@saritapatil2802 2 жыл бұрын
माझा गाव गोवेले आहे ही माहिती मिळाली छान वाटलं धन्यवाद
@Sangamneririder
@Sangamneririder 2 жыл бұрын
Namaskar Sir Mala rajencha charitravar study chalu karaecha ahe tr tyacha start me kasa kela pahije kontya sahityapasn me suruvat karavi ya babtit guidance pahije so plz sir Mala tumchashi personality contact karaecha ahe so to kasa karta yael
@Sangamneririder
@Sangamneririder 2 жыл бұрын
Sir Kasa contact karu boss plzz
@user-kc7df3vk3b
@user-kc7df3vk3b Жыл бұрын
मराठवाड्यातील बीड जिल्हा मध्ये असलेल्या किल्ले धारूर चा काही इतिहास मिळेल का
@shrikantkandalgaonkar2970
@shrikantkandalgaonkar2970 9 ай бұрын
Sindhudurg killyatil Bhavani devicha itihas kay aahe.ti kuthun anun maharajani tithe stapan keli.
@shreyastambe7071
@shreyastambe7071 2 жыл бұрын
सर नेमक गोवेळे कोणते ?? माणगाव तालुक्यामधील गोवेळे ? की पोलादपूर मधील?
@missionaryavart113
@missionaryavart113 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙌🙌
@sourabhraut7193
@sourabhraut7193 2 жыл бұрын
Kille rajgad kade jatana nasarapur gav lagate tyabaddal kahi mahiti ?
@maheshnaik2482
@maheshnaik2482 2 жыл бұрын
Kadachit bhavani talvar maharajyachya samadhi madhe asu shakte
@abhijeetkosambisinger
@abhijeetkosambisinger 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@surendrasawant4100
@surendrasawant4100 2 жыл бұрын
सप्रेम नमस्कार आप्पा, माझे आडनाव सावंत आहे आमच्याकडे पूर्वजांच्या दोन वेगळे प्रकारचे दांडपट्टा तसेच तलवारी आहेत. आमचे घर 350 वर्षांपूर्वीचे आहे. माझी विनंती आहे की मला माझ्या बद्दल माहिती घेण्यास तुमची भेट हवी आहे. तरी मी तुम्हाला कसा भेटू मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
9152209842 त्यांच्या कन्या शिल्पा ताई यांचा नंबर आहे त्यांना फोन करू शकता फक्त दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वेळेत करावा.
@surendrasawant4100
@surendrasawant4100 2 жыл бұрын
धन्यवाद
@sandipsawant9589
@sandipsawant9589 7 ай бұрын
​@@STTHistoryअमचे पूवर्ज चंदगड तालुक्यातील भोगोली या गावचे सध्या तीथे कुणीही सावंत नाही कृपा करून काही इतीहास समजू शकेल काय
@user-gh1sq6gp3o
@user-gh1sq6gp3o 5 ай бұрын
Mi kankavali chi Sawant
@allrounderkrushnapawar9297
@allrounderkrushnapawar9297 2 жыл бұрын
वाघनखे कुठे आहे
@pawarsuraj5247
@pawarsuraj5247 2 жыл бұрын
👌🏻👌🏻
@vishalshet9307
@vishalshet9307 2 жыл бұрын
Appa.rangnath.gosavi.yanchi.khari.mahiti.sanga.plz
@jai1121
@jai1121 Жыл бұрын
एक होणं म्हणजे किती
@saientificsumriddhi2234
@saientificsumriddhi2234 2 жыл бұрын
krupa karun Shirsat gharanyacha Itihas sangta yeil ka?
@sunnysawant667
@sunnysawant667 2 жыл бұрын
Sir jya pustakach ullekh kelay tyach nav milel ka
@ssp1500
@ssp1500 4 ай бұрын
I read somewhere that Bhavani Talwar given back to Shahu by Auranzeb when he was in his captivity. This sword is with Satara Chhatrapati.
@mediumg
@mediumg 2 ай бұрын
What is this name?
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,4 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН