रामचंद्र अमात्य पंत यांच्या सारख्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे आणि राजकारणामुळे रायगड गेला हे लक्षात येते.प्रत्येक ठिकाणी संताजी घोरपडे यांच्या सारख्या महान आणि स्वाभिमानी वीरांची आठवण येते त्यांच्या पराक्रमाला आणि स्वराज्यनिस्ठेला इतिहासात तोडच नाही हे लक्षात येते. जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र जय संताजी घोरपडे.
@snehavaichalkar39154 жыл бұрын
महाराणी येसूबाई बद्दलचा अभिमान द्विगुणित झाला त्यांना मानाचा मुजरा
@seemashinde7924 жыл бұрын
कृपा करून जे कोणी हे vedio dislike करत आहेत त्यांनी like करू नका पण dislike करू नका. या vedio मध्ये आमच्या भावना आहेत. आमची शक्ती ahe. आमचे देव, दैवत ahe. कृपया अपमान करू नका....... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. 🚩🚩
@sunnykashid95643 жыл бұрын
❤️
@Raj-nn1um3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@gurudev32532 жыл бұрын
ताई यात फक्त तुमच्या नाही तर सबंध भारताच्या नागरिकांचे भावना आहेत कारण ऐसा परमेश्वर होणे नाही. छत्रपती होते म्हणून आज आपल अस्तित्व आहे
@rohansilimkar45064 жыл бұрын
माझ्या मते या पुढे आपण पहिले अंतर्गत शत्रूनां ठेचु आणि मग बाह्य शत्रूनां. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@umeshpatil18664 жыл бұрын
खूप छान रामचंद्र पतांनी नंतर संताजी आणि धनाजी या राम लक्ष्मण जोडीतही बेबनाव घडवून आणला. उद्देश एकच या मराठ्यांना आपआपसात झुंजवून सत्तेच लोणी आपण चाखायचं. रणांगणावर संताजी धनाजींनी रक्त सांडायचं आणि राजांची कारकुनी करुन रामचंद्रांनी आपलं नाव मोठं करुन घ्यायच. . . पक्के कावेबाज आणि धूर्त. . . महाराणी येसू बाईसाहेब शत्रूच्या कैदेत गेल्या शिवाय राजकारण साधायचं नाही हे त्यांना पक्क माहित होतं।
@ranjeetjadhav62623 жыл бұрын
अगदी बरोबर लबाड लांडगा आणि धूर्त कोल्हा होता रामचंद्रपंत अमात्य संताजी व धनाजींनी त्याचा शिरच्छेद करायला पाहिजे होता.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️y⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@uttamraonarwade62354 жыл бұрын
आजही ही फितुरी चालूच आहे.
@anandayadav32054 жыл бұрын
अंगात शहारे येनारे अापले बोलणे ऐकुन अंगातील पुर्ण रक्तच सळसळायला लागते पण मन एकदम नाराज होत अाहे ,कारण बाहेरच्या शत्रुला अापण दोन हात करु शकतो पण घरचा भेदी जर असेल तर सर्व काम अवघड होते..!
@69-ajayjadhav654 жыл бұрын
खुप त्रास होतो हे ऐकल्यावर 😥😥😭😥
@krushisheti6310 Жыл бұрын
खरंच काळीज चिरत जाते
@aparnapingle29102 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय शंभूराज, व जय महाराणी येसुबाई
@ganeshagalawe26463 жыл бұрын
रामचंद्र पंत कोण होते ह्या मतलबी रामचंद्र पंतांना स्वराज्याची राजधानी आणि खुद्द रानिसाहेब आणि बाल शाहु यांची काळजी नव्हती या मतलबी लोकांमुळे स्वराज्य बुडाले सरसेनापती संताजी घोरपडे यांचे ऐकले असते तर रानीसाहेब येसुबाई कैद झाल्या नसत्या आणि इतिहास काही वेगळाच राहीला असता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@amityedange26654 жыл бұрын
Great information sir..
@shivansh02084 жыл бұрын
परत एकदा मस्त व्हिडिओ
@rajendrachavan78819 күн бұрын
फारच सुंदर
@shivrajkumar1004 жыл бұрын
Downfall of Maratha Empire after Santaji and Dhanaji feels very depressing sir🙏
@ajaymore29424 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं दादा
@tusharveturekar21634 жыл бұрын
Nice sir
@rahulkhalde67544 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली . धंन्य झालो
@gatmat61463 жыл бұрын
म्हणजे राज्य मधे ऐका मंत्र्याचा हुकूम हा प्रत्यक्ष महाराणी येसूबाई ह्यांच्या आज्ञापेक्षा मराठा सरदाराना जास्त झाला काय? हे नं पटण्या सारखं आहे. त्याच बरोबर संभाजी राजांना निजाम पकडून घेऊन जातं असताना सरदारणी सोडवन्याचा कोणताही प्रयत्न केला नाही हे देखील एक कोडंच आहे.
@chandrashekharbarge41606 ай бұрын
All powers of administration was given to Amatya by Ch Rajaram was proceeding to Jinji Yesubai was at Raigadh as it was absolutely surrounded by Mughal. Administrative power was at pannala at the hands of Ramchandra Amatya. Nothing has been done for long time to protect Raigadh and Raj Family. Basically few sardar like Amatya was not in favour of Ch Sambhaji after demise of Ch Shivraj so they utilized the situation. They were in fact traitors. Why they didn't try to rescue Ch Sambhaji? Please get details and then comment on it. history must be studied by heart , in depth. Go through the other comments
@baburaomore65944 жыл бұрын
Khup chaan mahiti dilit sir. ji aattaparyant chi vegali aahe.
@amolsonawale25474 жыл бұрын
Khup chhan....pn...aplya marathyana koni muglani nahi tr aplyach marathyani fasavle Ani fitur zale hich marathyanchi khari sanskruti ahe.
@amolsalunkhe67124 жыл бұрын
का असं घडलं? शिवाजीराजे,संभाजीराजे, महाराणी येसूबाई यांनी तत्परता न्याय कर्तव्यात कणभरही कसूर ठेवली नाही. का त्यांना हे भोग दिले अशा नीच माणसांनी. बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत फक्त त्रासच हृदयामध्ये राहिलाय अखेरपर्यंत.
@customgoods11663 жыл бұрын
सर्व स्वतःच्या फायद्यासाठी ह्या ब्राह्मणांनी केल्या , आणि मग नंतर पेशवाई आणली पण बोलतात ना जसे करावे तसे भरावे , के टिकलं त्यांचं कापले गेले दिल्लीत अगदी सर्व कुटुंबापासून ते त्यांचा ऐकून एक अंड चेचलं , काय मिळालं काहीच नाही , आजही नाव फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि मराठयांचच निघतं , हे ब्रह्मन् स्वतः काही नाही करू शकले आणि जे करू शकत होते त्या मराठ्यांना मिटवलायला फक्त केले प्रयन्त
@sanjaydeshmukh54442 жыл бұрын
Chan mahiti dili🙏🙏
@purtipradhan70884 жыл бұрын
Apratim ❤️🙏🙏
@Onkar_Sabale_2 жыл бұрын
aa
@nathraokapse62769 ай бұрын
जय शिवराय🚩🚩
@virendreghorpade44254 жыл бұрын
Nice. Video. Sir
@sagarsuryavanshi73314 жыл бұрын
Thank you Sir
@sangrampatil78034 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही
@fulchandgutte49083 жыл бұрын
Is there any book
@sachinsonawale41954 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏. रामचंद्र अमात्याची पिल्लावळ आजही तशीच कट कारस्थाने करुन जाती-पतीत दंगल घडवून महाराष्ट्रचे आणि पर्यायाने राष्ट्राची हानी करत आहे. यावेळी आपण सर्वांनी जातीने एक होवून धर्म राखला पाहिजे.
@sakshikulkarni27503 жыл бұрын
Nagoji mane Shirke Hyanchya baddal pun bola na. Gappa ka karan he tumchi pilawal ahet. Ankhi khup nava ahet.
@jyotsnapantsachiv53464 ай бұрын
Kon adhikar padaawar aahet pillawalin paiki ?
@chandrashekharbarge416026 күн бұрын
About Raigad , yesubai, Rajaram,that was crucial time and incident was very sorryful It was very effective in lossing Swarajya. Certain catagory is intelligent to do such activities very brilliantly and especially for undue advantage Even Natu has hosted union Jack at Shanivawada after he removed our Bhagawa.@@sakshikulkarni2750
@ramghodke67334 жыл бұрын
छान व्हिडिओ आहे
@akshaychavare67624 жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@tejasbhatt73004 жыл бұрын
Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏
@uttampanpatte1074 жыл бұрын
Very nice
@ashokambhore12153 жыл бұрын
Santaji ghorapade is tiger
@mayurpatil36764 жыл бұрын
थोर ते निष्ठावंत संतांजी घोरपडे।। संताप आला त्या रामचंद्र पंतांवर ।। स्वराज्य लयास गेलं त्याच्यामुळं ।। 😢😢 आमचे संभाजी राजे असते तर इतिहास वेगळा राहिला असता ।।
@chavanrohiniash13614 жыл бұрын
aplach fitur nighale. nhi tar he ajsagal bagayla milal asat.
@sudhirumbre66854 жыл бұрын
आपलेच गद्दार ,आता तरी शहाणपणा दाखवा
@harishbodhai63314 жыл бұрын
Khup chhan bhava..tuza aavaj pn mst aaahe
@baburaomore65944 жыл бұрын
Dhanyavad Sir. Pudhe Maharani Yesubai aani Yuvaraj Shahu Yana sodavayala 18 varshe ka lagalit. Yachya madhe hi kahi Rajkaran hote Kay. Bagha Kay mihiti bhetali tar. Jay Shivaray. Jay ShanbhuRaje. Jay RajaramRaje. Jay ShahuRaje.
@kiranghadge40774 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitdangase33684 жыл бұрын
Mitra possible asel tr ya ramchandra pantavr life story vr tyncha purn episodes bnv na
@pradipsalave96252 жыл бұрын
मि मरेपर्यंत कोणी विचारलं की तुमच्या आयुष्यात सर्वात दुःखाची बाब कोणती तर मी सांगेन की रायगड चा पाडाव.
@snehamadhu56302 жыл бұрын
संभाजी..विश्वास पाटील आणि शिवपुत्र संभाजी-- कमल गोखले, ही 2 पुस्तक नक्की वाचाच ! या दोन्ही पुस्तकात संदर्भासाठी / पुरावा म्हणून काही पुस्तकांची नाव दिली आहैत.,.ती सुद्धा वाचा
@aocaoc284732 жыл бұрын
सूर्याजी पिसाळ याचे नंतर काय झाले? त्याने धर्म बदलला का? कृपया माहिती द्यावी🙏
@pandurangtaur6271 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@swapniltatkare54073 жыл бұрын
जय
@spchannel44824 жыл бұрын
Dada shike fitur ca kay zal m pudhe
@kiraningle48604 жыл бұрын
Ramchandrapant amatyasarkhi khalelya mithala n jagnari haramkhor mandali aslyamule raigad moghalanchya tabyat gela. Khup vait ghatana. He mahit jhalyavar khup dukh jhal. Sarv Etihasik kagadpatre jalun takli khanane. To itihas aaj asayala pahije hota. Marathyancha jajwalya itihas hota to. Ramchandra pantasarkhya lokanchi swarajyala najar lagli. Santaji ghorapade ani khando ballal sarkhya viranni prayatn kele pan raigad vachala nahi. Veer santaji ghorapade ani khando ballal yanna manacha mujara. Jay jijau Jay shivray Jay shamburaje.
@amitdangase33684 жыл бұрын
Mitra ya ramchandra bddl purn episodes bnva n possible asel tr
@aaharne31993 жыл бұрын
कटू सत्य😔😔😔
@manaskamble3583 жыл бұрын
🙏🙏🙏
@nitinchalke91164 жыл бұрын
⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳aplich mansa fituri kartatat tyumlue he ghdala naytr. Kay himmat ahe raigadakade var tond karun bagnychi
@chandrashekharbarge41606 ай бұрын
When you lose king what happens? Subordinates if not loyal such situation happens.
@praveenpatil15962 ай бұрын
Bad politics after shambhu raje balidan, 10 12 mounth tari maharani yesubai aani etar relatives arrest, hi history far important
@asmitabhadrike81214 жыл бұрын
😭😭
@vaishnavisurve95134 жыл бұрын
चाकण च्या किल्याचा इतिहास याची लिंक असेल तर पाठवा ना येथे प्लीज!😊
@JAYSH3334 жыл бұрын
सुर्याजी पिसाळ मुळे रायगड मुघलागडे गेला होता.
@rajdeshmukh12334 жыл бұрын
तुम्ही म्हणता त्याला पुरावा सांगा. सूर्याजी पिसाळ हा फितूर नव्हता. त्याने फक्त मध्यस्थी-वाटाघाटी केली होती आणि त्यामुळेच येसूबाई महाराज आणि शाहु महाराज यांचे प्राण वाचले. नाहीतर रायगड पडला असता आणि त्यांच्या प्राणाला धोका झाला असता. गड पडणे आणि हवाली करणे या वेगळ्या गोष्टी आहेत.
@gatmat61463 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 सूर्याजी पिसाळ हा त्याआधीही मुघलांना मिळालेला होता व परत स्वराज्यात आला असे त्याने 3 वेळा केले. पुढे रजतम महारांच्या पत्नी ताराबाई ह्यांनी सत्ते वर येताच पिसाळ ह्याला कायमचा हाकलून दिला. ह्या बद्दलच अनेक पुरावे अनेक इतिहास करांनी दिले आहेत.
@rajdeshmukh12333 жыл бұрын
@@gatmat6146 त्या अनेक समकालीन इतिहासकरांची नावे आणि संदर्भ द्या. बिनपुरावा काही बोलू नका.. राजवाडे, सरदेसाई यांचा इतिहास काही समकालीन नाही.. मुघल इतिहास काढून वाचा..तुम्ही म्हणता तेच मी म्हणतोय सूर्याजी पिसाळ हा मुघलांना मिळालेला होता. मुघलांना खुलेआम जाऊन मिळणे आणि फितुरी - दगाफटका करणे या वेगळ्या गोष्टी आहेत...जरी सूर्याजी मुळे रायगड मुघलांना मिळाला असे मानले तरी शाहू, येसूबाई यांचे प्राण वाचले हा इतिहास आहे.. येसूबाईना रायगड वेढ्यातून सोडवण्याची जबाबदारी घेतलेले पंतसचिव आणि रामचंद्र अमात्य यांनी येसूबाईंना सोडवण्याचे काहीच प्रयत्न केले नाहीत मग खरे फितूर आता तुम्हीच ओळखा
@gatmat61463 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 औरंगाझेबाने शाहू व त्याची आई ह्यांचे प्राण सूर्याजी पिसाळ ह्याच्या वाटघतीने वाचवले हे मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. आपल्याला सोयराबाईंचे मुघलांच्या कैदेतील जीवन ह्याची पुसतशी देखील कल्पना नाही.... स्वतःच्या युवराजला आणि राणीला मुघलांच्या ताब्यात देऊन हा पिसाळ मुघलांची हाड चोखत बसला. महारणी येसूबाई ना खर्च इतके पैसे ही नव्हते म्हणून त्यांनी चिंचवडच्या गोसावी संस्थांना कढे पैसे मागितल्याचे आसल पत्र देखील उपलब्ध आहे. पुढे बाजीराव पेशवायांच्या वडिलांनी मोठ्या कर्तबगारिणी महाराणी येसूबाईंना सोडवून आणल्ले हा इतिहास बदलू नका म्हणजे झालं. म्हणजे गाडी पडला शिर्केच्या फितूरीन आणि सोडवायची जबाबदारी मात्र ब्राह्मनावर..... जयसिंग राव पवार युवराज संभाजी पुस्तकं वाचा तयाहून इतिहासकार राजवाडे वाचा त्यात सर्व अस्सल पत्र सकट दिल आहे त्यात अजूनही काही सत्य तुम्हाला सापडतील पण ब्रिगेड त्या बद्दल ब्र काढत नांगी कारण त्याच्चे अस्सल पुरावे पत्र रूपाने पुस्तकात दिले आहेत. खऱ्या इतिहासात रुची असेल व जातीयवाद करायचा नसेल तर राजवाडे वाचा सर्व प्रश्नांची पुराव्या सकट उत्तरे मिळतील.🙏
@rajdeshmukh12333 жыл бұрын
@@gatmat6146 @milind ogale सूर्याजी पिसाळ हा फितूर नव्हता याचे कारण शाहू महाराज कैदेतून सुटून आल्यावर शाहूंच्या मराठा सैन्यात तो मोट्ठ्या हुद्दयावर होता. तो फितूर असता तर हे झाले नसते. राहिला प्रश्न हाड चघळायचा.. संभाजी राजांना कैद झाल्यावर, रामचंद्र अमात्य आणि पंतसचिव यांनी येसूबाईंना सोडवण्याचा प्रयत्न न करता किती हाडे चघळली हे लक्षात येते. अमात्याची लबाडी लक्षात येऊ नये म्हणून सूर्याजीचे फितुरीचे प्रकरण घुसडले गेले. राहिला प्रश्न पेशव्याने येसूबाईना सोडवायचा तर दमाजी थोरात प्रकरण वाचा मग कळेल कुणी कुणाला सोडवलं.. आणि तुमच्या जातीयवादी भाषेत मराठ्यांना ब्राह्मणनाना कैदेतून सोडवायला लागला असं म्हणावं लागेल. स्वतः स्वार्थासाठी जातीवादी वागले. आता हा जातीवादाचा भस्मासुर तुमच्यावर उठला यात काही विशेष नाही उगाच ब्रिगेड ला दोष देऊ नका. तुमच्या जातीयवादी कर्माची फळे आहेत.
@patrioticindia38694 жыл бұрын
Ok
@ganpatpawar13346 ай бұрын
Aplyach netrtwamule ashe zhale mule wait watate ho
@VijayPatil-dd4kd4 жыл бұрын
मी तुमचे खुप वीडेओ पाहिले मला ते आवडले व पट्ले पणते पत्र कुठे आहे त्याचा फ़ोटो(image). विडीयो माधे ताक़ला अस्ता तर विश्वास बसला अस्ता. रामचंद्र पन्त अमात्य हे सामान्य पुरूष नव्हते.
@chandrashekharbarge416026 күн бұрын
You can not ask every document on u tube You can get it if you contact concern person
@sd78974 жыл бұрын
JAI SHIVSHAMBHO!!!
@atulchaudhari7324 жыл бұрын
Bhau aapyakdun je apeshit hotter aapkhup chaglyapne shagitl jay bhavani jay shivray jay shbhu raje
@suniljoshi12473 жыл бұрын
रामचंद्रपंत अमात्य आहे किल्लेदार नव्हते
@chandrashekharbarge416026 күн бұрын
He was having power of attorney,he has done mistake
@santoshhgaikwad38614 жыл бұрын
यात सेखोजी बर्गे यांचा उल्लेख आपण केला आहे त्याचा संदर्भ काय आहे
@shirishkumarbarge14574 жыл бұрын
आमचे पूर्वज आहेत ते
@chandrashekharbarge41604 жыл бұрын
खुप मोठा इतिहास आहे बरगे यांचा
@chavanrohiniash13614 жыл бұрын
kulmuktyar ya maharani yesubai hotya
@RajmudraOfficial4 жыл бұрын
राजाराम महाराजांच्या काळात हुकूमतपन्हा हे नवीन पद निर्माण झाले होते..कुलअखत्यार..महाराणी येसूबाई या कुलमुक्तीयार होत्या त्या संभाजी महाराजांच्या काळात
@shamkantdeshmukh2187 Жыл бұрын
Yesubai na Raigadavar sodun Raja Ram kase nighale Jinjila tyana Raigadabarobar Moghalanchya tabyat dyayla Nako hota.
@pradipgaikwad31174 жыл бұрын
रामचंद्र पंत अमात्य यांच्या मुळे नाही सूर्याजी पिसाळ मुळे रायगड मुगलांच्या ताब्यात गेला होता चुकीची माहिती आहे ही व्हिडिओ तील
@rajdeshmukh12334 жыл бұрын
विडिओ बरोबर आहे. तुम्हाला इतिहासाच ज्ञान कमी आहे. सूर्याजी पिसाळ हा फितूर नव्हता. त्याने फक्त मध्यस्थी-वाटाघाटी केली होती आणि त्यामुळेच येसूबाई महाराज आणि शाहु महाराज यांचे प्राण वाचले. नाहीतर रायगड पडला असता आणि त्यांच्या प्राणाला धोका झाला असता. गड पडणे आणि हवाली करणे या वेगळ्या गोष्टी आहेत.
@suniljape68094 жыл бұрын
Swarajya ubharat Astana kahi lokani kasht ghatele pan nantar swarth sadhala. Ya lokana sambhaji maharaj shatru vatat. Tyanchi ki sarv karsthsne.
@satishkadam21164 жыл бұрын
Dislike करणाऱ्यांनी पाकिस्तानला जावे,तुमची इथे जागा नाही
@chandrashekharbarge416026 күн бұрын
Definitely
@rajnaik71382 жыл бұрын
Harmkhor ramchandra Amatay
@swatidjadhav67804 жыл бұрын
ऐकू नयन भरूआले मन खूप दुःखी झाले
@baburaomore65944 жыл бұрын
Pudhe maharani na sodavanyasathi kahi prayatna zale ka tyachi pan khari mahiti dyavi hi vinanti. Jay Shivaray. Jay Shanbhuraje. Jay Rajaramraje. Jay Shahuraje.
आज सुद्धा पेशवाई चे देशावर राज्य आहे, नव्हे त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे,त्या मूळे महात्मा जोतिबा फुले यांचे साहित्य बहुजनांनी वाचंयची आवश्यकता आहे.
Maharani yesubai pn bramhan hotya ... Visru nka 😂😂😂 kahi dalit samajatil lok muddamun khota itihas takun bramhan samajwr tika krtayt ..asha afwanna bali pdu nka ... He lakshat thewa :- Shivrayanche guru :- bramhan Shivrayanche sainik:- bramhan Shivrayanche 90% mantrimandal:- brmhan Bajiraw peshva (maratha samrajyache pudhche samrat):- bramhan Zashichi rani :- bramhan Shivjanti sajri keli :-lokmnaya tilak he suddha bramhan . He sagle bramhan samjachech ahet ... Shivraynna ghanerdya tika kelya:- jitendr raut(dalit) Hindu dharm ,shivray ,shambhu raje yanwr ghanerdi tika keli:- chindam (dalit) Maratha arkshnala virodhi vakil:- dalit Zashicha rani wr ghanerdi tika krnare:- dalit Shambhu raje n gudhipadwa yanchawr ghanerdi afwa psrwanare :- mulniwasi website (dalitanchi) . Bhima koregaw cha kalpanik itihas bnwnare:- dalit .... Mla vatt jat choti aso ki mothi gaddar sagli kde ahet ....mg to anaji pant sarkha bramhan kiwa jitendr raut n chindam sarkha dalit ...he sagle bhadve ahet ..yanna maharashtratun hakkale pahije ... He visru nka gautam buddhanche guru suddha bramhan hote ...pn gautam buddha he brmhan kiva dalit ny krt bsle.. Manvta dharm ani manushy hi jat saglyat mothi ahe
@sakshigaikwad34494 жыл бұрын
मुळात गद्दार लोकांचा उल्लेख करताना जातीचा नाव मध्ये आलेच नाही पाहिजे. गद्दार आणि फितूर लोक यांना जात धर्म नसतो. ते फक्त त्यांच्या लालसेपोटी आणि द्वेष भावने मुळे तसे वागले. 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@kavitamore45294 жыл бұрын
Maharani YESUBAI shrike bhosale marathach hotya
@kavitamore45294 жыл бұрын
Shivrayanche mantimandal 90 takke Brahman hote
@vishnuaware19843 жыл бұрын
Murkha, yesubai sherke(shelke) patil maratha garatlya hotya, afva kon pasravat ahe he tuzyach sarkhya kadunach kalta
@rahuldhamal517511 ай бұрын
बरोबर आहे...मी ही एक शहान्नव कुळ मराठा आहे, पण मला ही वाटते की गद्दार सर्व जातीत असतात. आपले संभाजी राजे येसबाई राणी साहेबांच्या भावा मुळे गनोजी शिर्के मुळे सापडले...हे मोठ दुर्दैव्य आहे आपले.
@jyotsnapantsachiv53464 ай бұрын
Amatyanche khup yogdaan aahe,pan tumhi puraawyashiwaay sarv Brahmananna target karit aahat! Ramachandra Pant- amaatyanche khup koutuk hot hote aani kahi vedeo hi YT war aahet ! Yesubai ladhat hotya na?
@truptienterprises84924 жыл бұрын
Bramha bhangar ahe ani rahanar ha tyancha janmshidh hakk ahe.
Bramhanani saglya pudhe janarya Mahan lokanna sampavale.evadhech nahi tyanche jagane mushkil kele. Narendra dabholkarancha khun. Sant dnyaneswar maharaj ani tyanchi 4 bhavandanna tras dila.tyanche aai vadilanna dehant prayacchit achi shiksha keli. Shirdi sai babala tras dila Sant tukaram maharajanna tras dila. Mahatma jyotiba phule-savitribai phulenna tras dila. Shivaji maharaj ani sambhaji maharajanvar vishprayog kela gela ani Kat-karsthancha bajarach mandala ya shendi takalivalyanni.
@vaibhavjanrao39203 жыл бұрын
Brahmani kheli mule Maratha samrajya budale 😣😬😠😠
@shaileshmane83 жыл бұрын
Ya asalya dalbhadri bamananech marli aaplya saglyanci