धन्यवाद... 🙏 🚩 महाराज तुमच्या देखरेखीखाली उत्तम काम चालू आहे तुमच्या मुळे आम्हाला त्या काळची आमची म्हणजे मराठ्यांची राजधानी रायगड कसा होता ते आम्हा सर्वांना आणि पुढच्या पिढीला समजेल.. जय जिजाऊ जय शिवराय 🙏 🚩 🇮🇳 💐
@Rahulpatil-uz9yy4 жыл бұрын
उत्तम काम आहे राजे आता महाराष्ट्रातील एक १० किल्ले संवर्धन व्हायला पाहिजेत सगळे होऊ शकतात पण ते नाही होणार त्यामुळे १० किल्ले तरी संवर्धन केले पाहिजेत देवगिरी पण चांगला आहे पन्हाळा,लोहगड , राजगड ,सिंहगड असे 🙏
@vaibhavmohitepatil85514 жыл бұрын
काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे... महाराज असाच जोर लावून महाराष्ट्रात असलेले सर्व गड किल्ले संवर्धन करू आपण मिळून... फक्त एक वेळ आपल्याला भेटायची संधी मिळाली लई बरं होईल
@saurabhtalwekar47664 жыл бұрын
I Feeling so happy.... whenever I watch Raigad pradhikaran videos,☺️☺️☺️☺️ Please keep updating all the progress.....
@appabhosle90424 жыл бұрын
युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर यांना मानाचा मुजरा....
@AniketKudtarkarVlogs4 жыл бұрын
खूप सुंदर काम चालू आहे माझी एकच विनंती आहे महाराष्ट्र मध्ये खूप साऱ्या संस्था आहेत त्यांना देखील आपण सामावून घेतले तर खूप जोरात व खूप लवकर कामे होतील
@sumitgpatil4 жыл бұрын
युवराज शंभूराजे छत्रपती यांना मानाचा मुजरा, आज महाराज आहेत म्हणून जातीने लक्ष घालून सर्व काम होत आहे....कृतकृत्य आणि धन्य झाल्यासारखं वाटतंय, काळजाच्या इतक्या जवळची गोष्ट आज जागृत होत आहे...हा परमानंद आहे...🚩🙏🏼😊
@prithvirajnalawade774 жыл бұрын
Ajun kiti rahasya dadlet raigadhavar dev Jaane,,,,,,, but amazing effort to reconstruct the great empire🙏
@shrimantsupekar5983 жыл бұрын
Thank you so much Chhatrapati Sambhaji Raje.you have undertaken a great job .I would like to salute you .Thank you so much Raje.
@kiraningle74634 жыл бұрын
6 june 2021chi vat bhaghtoy. Khup aas lagli ahe raigad pahayachi. Jay shamburaje
@kiransawant94474 жыл бұрын
युवराज छत्रपती संभाजी महाराज की जय
@shrimantsupekar5983 жыл бұрын
रायगड विकास प्राधिकरणाच्या सर्व ज्ञात व अज्ञात हातांना माझा मनापासून नमस्कार.
सर गड किल्ले संवर्धन हा माझ्या आवडीचा विषय किल्ले रायगडाला पुनर रूप मिळणार ही माझ्या आनंदाची गोष्ट. जुन्या वाडा वस्ती यांना पुनररूप मिळू शकते का छोट्या प्रतिक्रूलती. मध्ये. हे शक्य आहे का मी. पवण मावळ भागात राहतो माझ्या. स भोवतालच्य भागात लोहगड विसापूर तुंग तिकोन मोरगीरी. हे गड हि. नुतनी करन करता येईल का