मला नं काही बोलायला शब्दच नाहीत, इतक्या गोष्टींचा अभ्यास होतो आहे माझा की हाथच जोडते मी तुम्हाला आता 🙏 आणि सोहनी सर तुम्हाला तर त्रिवार मुजराच 🙏🙏🙏
@dr.krupakulkarni16623 жыл бұрын
व्वा व्वा, वेळ काढून लक्षपूर्वक बघण्याजोगा असणार! आभार.
@sandhyakapadi41123 жыл бұрын
रंगपंढरी टीम तुम्ही चढत्या भाजणीप्रमाणे उत्तम, अधिक उत्तम, अत्त्युत्तम असे दिग्दर्शक आमच्यासमोर आणले. ‘Clarity’ या शब्दाची व्याख्या म्हणजे कुमार सोहोनींनी केलेलं विश्लेषण 🙏🏻 मनापासून त्रिवार नमस्कार परत एकदा म्हणावसं वाटतंय की मी तर एक नाटकाची प्रेक्षक आहे तर ऐकताना इतका आनंद मिळतोय तर संबंधितांसाठी तर अलिबाबाची गुहाच उघडली आहे तुम्ही 🙏🏻
@dr.krupakulkarni16622 жыл бұрын
तडवळकरसाहेब, या वेळेस वाट बघण्याची पराकाष्ठा झाली. नवीन भाग केव्हा येतोय? थोडा ब्रेक घेणार असलात तर ते ही सांगा.
@RangPandhari2 жыл бұрын
खरंय. काही कारणांनी बराच वेळ लागला आगामी एपिसोडची जुळवाजुळव करायला. पण पुढच्या दोन आठवड्यात एपिसोड प्रसारित होईल!