रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 1

  Рет қаралды 11,009

रंगपंढरी / Rang Pandhari

रंगपंढरी / Rang Pandhari

Күн бұрын

Пікірлер: 30
@rohinin2694
@rohinin2694 2 жыл бұрын
Khup sundar ani sahaj gappa. Konata hi aav na anata kiti chhan sangatala sir ni.
@manasit1491
@manasit1491 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप वाट बघितली नवीन एपिसोडची. आळेकर सर म्हणजे प्रचंड मोठी शाळा आहे.🙌🏻 हा उपक्रम उत्तमच आहे, आणि तो असाच अजून चालत रहावा 😊 आम्हा नवोदित कलाकारांना ऊर्जा मिळते.
@vaibhavtodkar4334
@vaibhavtodkar4334 2 жыл бұрын
नाटक रंगभूमी ची ओढ असणाऱ्या प्रत्येकांनी बघावी अशी ही मुलाखत आहे,सुरुवात ही छोटी च असते,आपण प्रवास सुरु ठेवायचा ही शिकवण मिळाली. खूप छान ,धन्यवाद रंगपंढरी🙏😊
@RangPandhari
@RangPandhari 2 жыл бұрын
धन्यवाद वैभव जी.
@vaibhavtodkar4334
@vaibhavtodkar4334 2 жыл бұрын
@@RangPandhariत्या दिवशी बाल गंधर्व रंगमंदिरात PIFF 2022 सोहळ्यात"श्री आळेकर सरांची भेट झाली,त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेतला,खूप छान मार्गदर्शन मिळालं.
@mangeshbondre4304
@mangeshbondre4304 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन…. आळेकर सरांनी अतिशय वेगळी मांडणी केली आणि आजपर्यंतच्या रंगपंढरीच्या एपिसोडपैकी अतिशय वेगळा, नविन काहीतरी सांगणारा हा एपिसोड. आळेकर सरांनी नाट्यव्यवसायाचा एक वेगळाच शब्दकोष आणि एक वेगळच व्याकरण समजावुन सांगितलं. मधुराणी सुद्धा as usual सुरेख मुलाखत घेतात. समोरच्याकडुन गोष्टी काढुन घेतात hats off to her. एक विनंती साधारण अंदाज आहे की सध्या मधुराणी खुप व्यस्त आहेत तरीपण एक रंगपंढरीचा regular प्रेक्षक म्हणून विनंती की हे एपिसोड असेच चालु राहुद्या सोडु नका.🙏🏽
@sohaminamdar8405
@sohaminamdar8405 2 жыл бұрын
वा वा ! सतीश आळेकर सर मराठी भाषेवर प्रभुत्व किती सुन्दर आहे !
@anuradhasoman450
@anuradhasoman450 2 жыл бұрын
खूप दिवसानी..आणि आळेकर सर तर legend आहेत..ऐकतेय. लवकर लवकर येत जा हो खूप वाट पहावी लागते 😪
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
माझीपण हीच तक्रार आहे. मी तर मेल पण केला वाट पाहून !!!
@prashantnalavade8817
@prashantnalavade8817 2 жыл бұрын
आपल्या मराठी प्रेक्षकांछ दुर्भाग्य आहे.की विक्रम गोखले,चंद्रकांत गोखले,सतिश आळेकर हे आणि ह्यांच्या सारख्या अनेक कलाकारांन कडून पाहिजे तस काम मराठी रंगभुमी,आणि सिनेमानी करुन घेतल नाही. एकदम नँचरल अभिनय हा ह्यांचा प्लस पाँइंट
@rohantare2301
@rohantare2301 2 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी रंगपंढरी! आळेकर सर - worth the wait☺️
@ketakiapte8387
@ketakiapte8387 2 жыл бұрын
Next episode kadhi yeto? Vat baghat ahot.
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 2 жыл бұрын
Rang Pandhari team la ek vinanti ahe ki itaka changla upakram madhech banda karu naka. Season 1 dekhil apurna ahe, anakhi kiti tari actors chya mulakhati sathi vaat baghat ahot.
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
मोठा मध्यंतर गेला आणि मधुराणी तुम्ही आणि आळेकर सर भेटलात. 50 - 60 वर्षांपूर्वीचा महाराष्टातील नाट्य इतिहास आणि सरांचे अनुभव,यांचा सुंदर मेळ या भागात बघायला मिळाला. केवळ अप्रतिम..! आता दुसऱ्या भागाची वाट पहात आहोत...
@RangPandhari
@RangPandhari 2 жыл бұрын
विवेक जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! दुसरा भाग सुद्धा प्रकाशित झालेला आहे: kzbin.info/www/bejne/eKuppmRphrBkd5o - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
@@RangPandhari काल रात्री दुसरा भागही पहिला. आळेकर सर बोलताना मला तर श्रीराम लागू च बोलत आहेत असा भास झाला.
@vasantidsouza8553
@vasantidsouza8553 2 жыл бұрын
Listening to you sir is,like Aristotle taking a class on his poetics .You are remarkable in understanding the depth and the metaphor of drama
@jyotijoshi4216
@jyotijoshi4216 2 жыл бұрын
खुप वाट बघत होतो रंगपढरीच्या नविन episode ची. 👍
@vinitamarathe5317
@vinitamarathe5317 2 жыл бұрын
खूप दिवस वाट पहात होतो आळेकर सरांची.
@rajendraswami2069
@rajendraswami2069 2 жыл бұрын
खूप छान ❤️
@ameypatankar3849
@ameypatankar3849 2 жыл бұрын
Khupach masta. Was eagerly waiting for this.
@prakashshetty5189
@prakashshetty5189 2 жыл бұрын
🙏💐💐💐🙏
@cadiwan
@cadiwan 2 жыл бұрын
वा ! कमाल योगेश आणि मधुराणी 😊
@danceforever5940
@danceforever5940 2 жыл бұрын
enjoy this program . You always iinvite knowledgeable and honest Artist , thats very creditable
@RangPandhari
@RangPandhari 2 жыл бұрын
Thanks for watching and also for your feedback 🙏
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
Tai...khup divsanni aapla video yet ahe plz...khup vaat pahavi lqgte tai..plz lavkar lavkar episode karat jaa...aata covid sudha nyea..🙏
@RangPandhari
@RangPandhari 2 жыл бұрын
हेमंत जी, सर्वप्रथम तुम्ही आवर्जून कार्यक्रम पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏 रंगपंढरी उपक्रमाचा संकल्पक, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मी दिलगिरी व्यक्त करून इतकंच सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या मुलाखतींसाठी बरीच जुळवाजुळव करावी लागते. मी सिंगापूरला राहतो. त्यामुळे तिथून भारतात ये-जा करून सर्व एपिसोडस् रेकॉर्ड करणे आणि मग संकलित करणे ह्यात थोडी आव्हानं असतात. शिवाय हा माझा पूर्ण वेळ व्यवसाय नसल्याने इतर काही व्यवधानं सुद्धा सांभाळावी लागतात. आपली प्रेमळ तक्रार रास्त आहे. पण तरीही आपण थोडं समजून घ्याल अशी आशा वाटते.🙏 पुन्हा आभार! - योगेश तडवळकर
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
@@RangPandhari आपले खूप खूप आभार ...एवढी सर्व माहिती आमच्या सारख्या रसिक प्रेक्षकां पर्यंत आपण पोहचवत आहेत...त्याच बरोबर अशा मुलाखतीं साठी आपण इतक्या दूरवरून येऊन आपला बहुमूल्य वेळ आपण देतात...मी आपला मनापासून आभारी आहे...अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत रहा एवढी विनंती...धन्यवाद..🙏🙏💐💐
@harshadpagare3508
@harshadpagare3508 2 жыл бұрын
खूप सुंदर मॅडम
@dr.krupakulkarni1662
@dr.krupakulkarni1662 2 жыл бұрын
आभार 😊
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 2
50:27
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 5 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 3
46:08
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 12 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Sharad Pawar - Part - I -  Ep.01
55:09
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 1
49:01
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 17 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН