सर माझा लेक 8 महिन्यांचा आहे, पण तुमचं गाणं लागलं कि रडत असेल तरी लगेच शांत होतो आणि ऐकत राहतो, आणि तुमची गाणी ऐकत झोपतो. माझा घरात सगळेच तुमचा गाण्यांचे शौकीन आहेत. असेच सदैव गात रहा हीच प्रार्थना 🙏😊
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Anek dhanywad !
@dr.jayashrishastri71004 жыл бұрын
अरे हा वेडा प्रतिभावंत गायक आहे!यला असेच रसिक भेटोत🌱
@tusharkadam62313 жыл бұрын
7 March Mumbai madhye Karykr ahe Sirancha Vile Parle .. Master Dinanath Mangeshkar Natgruhaat.
@ajaylokare53843 жыл бұрын
🙏🙏🙏💐
@sayalimonteiro16673 жыл бұрын
Kharach
@prafullafadanvis23303 жыл бұрын
@@ajaylokare5384 9
@smitaagnihotri94503 жыл бұрын
हे माझं अत्यंत आवडीच गाणं आहे. ह्या गण्या शिवाय माझं आयुष्य किती मोकळं असते माहित नाही. खुप छान.
@akashbharti40503 жыл бұрын
Kharach khupach heart touching gaan ahe he
@mohitsakate19793 жыл бұрын
Khup chhan gane ahe he
@rosemerycreations9173 жыл бұрын
Same here
@chaitanyakulkarni50763 жыл бұрын
माझ पण...
@kalpeshwarpatil21692 жыл бұрын
माझ सुद्धा हे खुप फेवरेट आहे, किती डार्क विरह आहे या लिरिक्स आणि सुरांमधे.
@Vancqa3 жыл бұрын
हे गीत ऐकले कि आपण मराठी असल्याचा अभिमान वाटतो..मराठी भाषा आपली मातृभाषा आहे हे मोठा नशीब आहे असा वाटत.. धन्य ते सुरेश भट , मंगेशकर ... स्टोरी ला अगदी साजेल असा हे गाणं आहे.... राहुल जी तुम्ही अतिशय सुंदर प्रयत्न केला आहे लता दीदीचा हे अमर गीत गाण्याचा..सुंदर आणि असाच मराठी संगीत क्षेत्रात नाव मोठा करावा अशी अपेक्षा..
@atulborse98822 жыл бұрын
गळ्याचा व्यायाम किंवा रियाझ करण्यासाठी हे एक उत्तम गाणं आहे. राहुल जी आपण अनेक बंदिशी, नाट्यसंगीत, भक्ती गीत गायले आहेत अगदी सहज आणि लिलाया गायले आहेत. पण ह्या गाण्यासाठी गळ्याचा कस लागला असेल. ❤️❤️❤️बाळासाहेब बहुतेक असल्या चाली लता दीदी साठीच करत असतील.
@ajitapardhi39823 жыл бұрын
हे ईश्वरा प्रत्येक रूपात येऊन तू आम्हाला असाच आनंद देत राहा ,,,, राहुल देशपांडे voice ऑफ god
@yash8324 жыл бұрын
शब्द गाण्याचा आत्मा आहे , पु लं म्हणाले होते. आजकाल तो आत्माच हरवलाय.गाणे ऐकताना शब्दाकडे लक्ष जात नाही , पर्यायाने काळाच्या ओघात ते गाणं टिकत नाही. दीदींचा आवाज कानात इतका पक्का बसलाय की मनात आपोआप तुलना सुरू होते.😃 सुरेश भट ह्यांना सल्युट .. आणि दादा तू नेहमी प्रमाणे अप्रतिम.
@balkrishna832 жыл бұрын
गाण्याचे बोल जरी सुन्या सुन्या मैफिलीत असे असले ...तरी हे गाणे एक मैफिल मनामध्ये तयार करते..किती छान...गाण्याचे शब्द ..आणि त्याला राहुल सरांनी दिलेला न्याय एक पर्वणीच आमच्यासाठी ...खूपच छान
@avimango464 жыл бұрын
राहुलजी अप्रतीम ! गाणे ऐकताना ज़र शब्द समोर असले तर आनंद द्विगुणीत होतों असे वाटते ! सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे
@hemangibonde25914 жыл бұрын
सख्या तुला भेटतील माझे।तुझ्या घरी सूर ओळखीचे। खूप खूप धन्यवाद।आमची सकाळ अधिक मासात अधिकच चैतन्यमय झालीत तुझ्या मंत्रमुग्ध स्वरामुळे।thanks a lot.
@abhijit36404 жыл бұрын
Avinash ji keep sharing lyrics, thanks
@suyashmairal85064 жыл бұрын
"सुन्या सुन्या मैफिलीत या जगाच्या तुझाच आवाज मनात आहे" या covid च्या काळात सुद्धा एक सकारात्मकता तुझा आवाजातून आमचा पर्यंत पोहोचली हे अविश्वसनीय आणि अतुलनीय आहे दादा खूप छान ।
@deepalisoundattikar49294 жыл бұрын
तीच आर्तता !
@shailendrapende3 жыл бұрын
Hi any doctor here? Prescribe His songs to all Covid patients.. I believe and trust they will get well very soon..,,🙏🙏
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
☺️☺️🙏🏼
@sushantnasikkar9143 жыл бұрын
True
@pratikpathak66483 жыл бұрын
Yes definitely
@Transmanialangs4 жыл бұрын
सुरेश भट , बाळासाहेब आणि दीदी .. दुग्धशर्करा म्हणतात तो हाच योग.... आणि हो! ह्या तिघांबरोबर च गझलेच्या च वजनाचे केवळ एक वाक्य ह्या गाण्यात देणार्या शांतबाई शेळके ही तेवढ्याच ग्रेट !!! नेहेमी प्रमाणे रात्री च्या ह्या प्रहरी मी बसलोय ट्रान्सलेशन करत आणि कानात तुझे सुर गुंजारव करत आहेत... आम्ही भाग्यवान रे राहुल दादा की तुझे आम्ही समकालीन आहोत आणि तुला लाईव्ह ऐकू शकतोय :) असंख्य धन्यवाद - प्रसन्न हरणखेडकर
@rosemerycreations9173 жыл бұрын
Kya baat
@rekhasuryawanshi18933 жыл бұрын
खरंच अजुनही चांद रात आहे.. कल्पनेच्या पलीकडे काहीतरी जग आहे असं वाटतं आपलं गाणं ऐकुन ,तुमचे स्वर 💞 म्हणजे आमची मैफिल कायम रंगलेलीच असणार,👏 💟 खूप खूप सुंदर
@DrawingTeacherSuraj4 жыл бұрын
पहाटे पहाटे रसिकांच्या ह्रदयावर झालेला पुन्हा एक गोड हल्ला...
@madhusudanjeurkar31784 жыл бұрын
आपण पटदीपची सुरावट छेडताच प्रथम आठवण झाली ती या नाट्यगीताचीच. सुरेश भटांचे अप्रतीम गीत, ह्रदयनाथांचे भाव अचूक पकडणारे संगीत, लताबाईंचा मधुर आवाज यानुळे अ विस्मरणीय हे गीत आपण उलगडून दाखवल्याने अधिक रुजले,
@deepalikulkarni41154 жыл бұрын
आपण भूलोकीचे गंधर्वच आहात सर......धन्यवाद या शब्दाने ही माघार घ्यावी इतकं आपण दिलंय ...निःशब्द ..
@kaustubhpatil32513 жыл бұрын
पुनःश्च तुम्ही या गाण्याला नविन प्राण देऊन जिवंत केलंत, खरंच दादा, ऐकुन मन प्रसन्न झालं, असेच गात रहा
@somnathmahale21504 жыл бұрын
राहुल दादा काळजाला हात घातलास,,सुरेश भट तर देवच आहे..मी छोटा माणूस ..नमन सर्वानाच 🙏🙏🙏🙏🙏
@adwaittulapurkar4 жыл бұрын
Hridaynath Mangeshkar, Suresh Bhat, Lata & Smita Patil...what a combo !! Lucky to be born in this time.
@bharatswaghmare80792 жыл бұрын
ह्रदयाला भिडणारे गाणे...त्याला आपल्या गळ्यातील आर्त सुरांची माळ....४० वर्षापुर्वीचा आख्खा पिक्चर डोळ्यासमोरुन हळुहळु सरकला.....शब्द नाहीत ...राहुलजी ...तुम्ही फक्त तुम्हीच आहात ...जुगजुग जिओ
@indiarokzz4 жыл бұрын
M from U.P Meerut and never been to Maharashtra and recently came to knew about you sir and heard your voice. I don't know Marathi and don't understand any word but today i realised that Music has no Language. And the thing which makes you great is your simplicity and your humbleness can be heard in your voice. Apki gayaki apki tapasya hai sir. Wish to meet you someday somewhere. Apka naya door ka fan.. ❣️
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Anek dhanyawad 🙏🏼😊
@rohitadhatrao68774 жыл бұрын
actually marathi is a sanskrutprachur(sanskrit influenced language), just like shudh hindi, both r 80 percent similar, if you remove infiltrated urdu words out of hindi , you will crack marathi, and you will enjoy the music more, trying breaking the words here, for eg : sooni sooni mehfil , majhya becomes mere, tere hi geet gaati hun (tujhech geet gaat aahe)
@reshmamahangare41213 жыл бұрын
देशपांडे सर...! मला तुमची शिष्यां बनवाल का Please, मला तुमच्या कडून गाणं शिकायचं आहे 🙏🏻😇
@manishmutha9818 Жыл бұрын
मन थक्क होते सुरांचा हा पारिजात पाहून... अलौकिक शब्दांची पखरण... पंडितजी तुम्ही लतादीदिंनी गाऊन अजरामर केलेल्या या अनमोल गाण्याला न्याय दिला आहे 🙏🌹
@arpitamahajan17094 жыл бұрын
superb....😌😌😌 अंगावर रोमांच येत नाही असे होताच नाही...!! प्रत्येकवेळी चा हाच अनुभव 👍🤗 अंगणात आपल्या सुरांचा पारिजातक आहेच
@pritidiliprambaksh32283 жыл бұрын
आज मी तुमचे गाणे लाईव्ह आईकले. हे माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण अनुभवले. खूप छान झाला कार्यक्रम पनवेला,👍👍🙏🙏
हे गाणं आपल्या आवाजात ऐकायला मिळालं हे आमचं भाग्य ..!!
@chaitanyatembe83793 жыл бұрын
वझे बुवांच नाव आलं म्हणून फक्त नमुद करावसं वाटतं. वझे बुवांना पंधरा दिवस स्वामी विवेकानंदांचा सहवास लाभला होता. त्यात बुवांना स्वामींनी संगीत, राग, गायकीचे शिक्षण दिले होते... बाकी, राहुलजी अप्रतिम!!!❤
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@arutasalunkhe4931 Жыл бұрын
वां वां दादा अप्रतिम थेट रुदयात सूर सामावले तुझे
@alpananair51353 жыл бұрын
I love this song! My husband's name is Suneil and I call him Sunya!!! Some unavoidable situation we have been living in two different countries at present. This song is something i play on loop. Thank you for your beautiful rendition of this song. I never ever thought that anyone except Ma Saraswati Lata did could sing this.
@pratikrane149 Жыл бұрын
❤
@amolchavan7983Ай бұрын
गाण्याचं भाग्य आहे की त्याला प्रकट व्हायला तुमच्या गळ्याची साथ लाभली.... खूप अप्रतिम.. मन प्रसन्न झालं....Best wishes & keep us entertaining forever.
@manjushakulkarni51553 жыл бұрын
आज खूपच अभिमान वाटतो इतके महान रत्न आपल्या भूमी मध्ये आहेत, त्यातील एक आपण आहात.कृपया अशीच गायन सेवा करत रहा आणि सर्वांना प्रेरणा देत रहा.तुम्ही कुठलेही गीत गायले तरी ते श्रवणीय असतेच पण मनाला भिडते.आपले धन्यवाद.
@swatiargade80053 жыл бұрын
काय बोलावं अप्रतिम. मी पुन्हा पुन्हा जुनी गाणी रोज ऐकते आहे आणि इतकं शांत, छान वाटतंय राहुलजी. त्या गाण्यामागचं विवेचन किंवा तुमचा विचार खूप भावून जातो मनाला 👌👌👌👌
@harshadajoshi38414 жыл бұрын
राहुलजी, लता मंगेशकरांनी गायलेलं हे गीत अप्रतीम आहेच, वादच नाही. पण तुमच्या या गाण्याने जो आनंद किंवा शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखं जे काही लाभलंय ते काहीतरी वेगळं आहे, दैवी आहे!! यालाच कदाचित ब्रह्मानंदसहोदर म्हणत असावेत!!! तुम्हाला जितके धन्यवाद द्यावेत तितके खरंच कमी आहेत!
@MrDaddu123 Жыл бұрын
खूप सुंदर गाणे. हे गाणे सुरेश भटांनी कसे लिहिले , त्याची गोष्ट पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितली आहे. खरच स्वर्गीय गाणे आहे . मी ही पहिल्यांदा देवकी पंडित यांनी दूरदर्शन वर गायलेले ऐकले होते . त्या त्यावेळी अगदी लहान होत्या . तेंव्हापासून मी या गाण्याचा fan झालो आहे.
@rashmikarekar27954 жыл бұрын
लतादीदींच्या गाण्यात कुठेही बदल न करता म्हटलेलं गाणं आणि तरीही थोडा वेगळा विचार करून गायलेल गाणं दोन्ही लाजवाब. लता मंगेशकर यांच्या गाण्यात त्यांच्या आवाजाची replacement नेहमीच कानाला श्रवणीय वाटत नाही.पण तुमच्या आवाजात नेहमीप्रमाणे तेवढंच श्रवणीय वाटलं.धन्यवाद राहुलजी 🙏🙏
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Anek dhanyawad !
@pratibhawavikar14214 жыл бұрын
नमस्कार, राहुलनी खूप छान गायलेत अर्थात लतादीदी त्या लतादीदीच, आमची पिढी त्यांच्या आवाजावर पोसली गेली त्यामुळे कान आणि मन दोन्ही त्यांच्या पायावर वाहिलेले आहे, तुमच्या आवाजात हेच गाणे फार अपेक्षेने ऐकले आणि असे जाणवले की अजून तुम्हाला त्यांत काहीतरी शोधायचे राहून गेले आहे, अपूर्णता वाटली.
@ckwrite4 жыл бұрын
A whole generation is being introduced to this music form. All thanks to you , it began with katyar songs. And what to say about today's song it was a coup de grace to the heart. शतशः: नमन
@tausifpathan29574 жыл бұрын
मी नेहमी हे गाणे ऐकत असतो . राहुल जी अप्रतिम , लता ताई नंतर आपल्या आवजाणे मन जिंकले. धन्यवाद 🙏
@ravid83314 жыл бұрын
दोन दिवसांपासून मंत्रमुग्ध झालोय तुमच्या मैफिलीत .... मनापासून आभार राहुलदा.🙏🏻 जेव्हा केव्हा हिंदी गाणे सुरू कराल, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं.. होऊन जाऊदे.
@shrikantbjgd4 жыл бұрын
कोरोनाच्या काळात सुनी झालेली मैफिल तुम्ही आपल्या दिव्य सुरांनी भारून टाकली आहे, राहुलजी. सरस्वती तुम्हाला प्रसन्न आहे. असेच गात रहा आणि रसिकांना चिंब भिजवीत रहा.
@ashtvinayakmarketing46253 жыл бұрын
सर फक्त डोळे बंद करून 1 गाणे ऐकले तरी ,पूर्ण दिवस भरचे ताण ,विचार, दुःख दूर होऊन जाते, तुमच्या संगतीत ला हया प्रवास मुळ्ये माज्या सारखे असंख्य रसिकांच्या जीवन मध्ये पारिजात देऊन जाते, धन्यवाद ,
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼☺️
@sangeetagupte34874 жыл бұрын
अत्यंत तरल आणि तितकंच अवघड गीत कवी सुरेश भट, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांनी एव्हढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे पण आमच्या समोर तुम्ही सहजपणे अप्रतिम गाऊन, विश्लेषण करून उलगडलंत..ही खरी किमया..सगळ्यातून वेळ काढुन सुंदर रित्या recording करून तुम्हाला आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नेहाचे विशेष कौतुक..धन्यवाद आणि शुभशिर्वाद
@ssd2664 жыл бұрын
"उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !" ... या ओळींना डोळे भरून येऊ नये म्हणून आपण केलेली कसरत उत्तम ..!!!
@manishaamrite55682 жыл бұрын
राहुलजी तुमच्या गायिकी किंवा ह्या गाण्या विषयी काही बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे आहे. अप्रतिम 👌👌👌👌👌
@bilwakulkarni4 жыл бұрын
रात्री जेव्हा काम करत बसते तेव्हा ती स्तब्ध शांतता आणि आपले स्वर याचा इतका सुन्दर मेळ जमून येतो की ध्यान लागल्यासारखं काहीसं होतं ... आपण मला मी आधीच प्रेमात पडलेल्या गाण्यांच्या पुनः प्रेमात पडायला लावलं. अनेक अनेक धन्यवाद!!
@dr.shashankeratkar4 жыл бұрын
सुन्या सुन्या... लहान असताना रेडीओवर हे गाणं ऐकायचो, घरी कॅसेट सुद्धा होती या गाण्याची. आज तुमच्या सुरेख आवाजात हे गाणं ऐकायला मिळालं आणि लहानपण आठवून गेलं.. आभार!
@santoshkolhatkar3124 жыл бұрын
राहुल भाऊ, दर वेळचे नवीन गाणे मला नवीन खाजगी मैफिलीचा आनंद देऊन जाते. तुझ्या आवाजाची दाद देतोच पण गाण्याच्या निवड मला माझ्या पुण्यातल्या दिवसांची आठवण करून देतात. कमीत कमी वाद्यांमुळे तुझ्या आवाजाची, गाण्याच्या शब्दांची आणि रागांची मैफिल मन धुंद करून जाते. धन्यवाद
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Dhanyawad 😊
@abhayubale72684 жыл бұрын
ज्या गाण्याशिवाय दिवसच पुर्ण होत नाही ...male voice मध्ये हे गाणं किती मोहक आणि सुंदर वाटतं .. Thank u...दादा
@officialpsjvlogs4 жыл бұрын
अप्रतीप! गाणे म्हणालात आपण राहुलजी, खुपचं छान! आजच मी हे गीत जस्ट 22 वेळा ऐकली आहे मला अजुन खुप यिकावयास वाटत आहे!
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏼😊
@officialpsjvlogs4 жыл бұрын
well come!
@Survivorthroughlife4 жыл бұрын
अप्रतिम... अर्थपूर्ण गीत, आणि ह्या गीताला राहुल सर तुमचा आवाज परिपक्वता देतो. असेच अर्थपूर्ण गीत आम्हा रसिकांना आपण एकवित रहावेत ही विनंती 🙏
@aartikajale30244 жыл бұрын
सकाळ झाल्या झाल्या सर्वात प्रथम फोन हातात येतो आणि तुमचं गाणं लावलं जातं...अशी सुंदर. सकाळची सुरुवात होते माझी....त्याशिवाय दिवस सुरूच होत नाही दादा....अगदी कामात असताना देखील तुम्ही गायलेली गणपती बाप्पा ची गाणी असतील किंवा देवीची गाणी असतील.... अन्न संस्कार म्हणून आपण जे ऐकतो विचार करतो ते सर्व त्यात उतरत अस म्हणतात अगदी खरं आहे ते.....काय बोलू दादा...शब्दच नाहीत....काही आवाज असे असतात ना जे थेट काळजाला जाऊन भिडतात....वेगळ्याच विश्वात घेऊन जातात...त्यापैकी तुमचा एक आवाज....तुमचं कोणतही गाणं ऐकल की नकळत अंगावर शहारे येतात डोळ्यांची किनार भरून येतात....सलाम....खूप खूप शुभेच्छा....तुम्हाला निरोगी आणि उदंड असे दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....सरस्वती मातेचा असाच सदैव आशीर्वाद राहो तुमच्यावर...खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏❤️
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🙏🏼😊
@happyliffeee4 жыл бұрын
Whenever i listen this masterpiece..i see smita patil infront of my eyes...most powerful actress of all time...there cant be any other person who stays with us forever with such short life thru her extraordinary talent....she will always remembered...in history of cinema.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
So true !
@ajitbawiskar41804 жыл бұрын
वा 👍👍तुमच्या खास पद्धतीने अप्रतिम गायले... पटदीप ची सुरावट ऐकताच मर्मबंधातली.. ची ओळ डोक्यात फिरायला लागली व सौ ला गुणगुणून पण दाखवली.... लगेच सुरावट संपता संपताच तुम्ही मर्मबंधातली चालू केले....वा..छान .... पण अजून थोडावेळ ऐकवले असते तर जास्त मजा आली असती.... धन्यवाद... 🙏
@drbhaveshpatil87674 жыл бұрын
अहाहा.....धन्यवाद राहुलजी... हे गाणं तुमच्या आवाजात ऐकताना कान तृप्त झाले.
@siddharthshinde3996 Жыл бұрын
हृदय स्पर्शी गायक आहात राहुल जी , आपला मधुर ,सुरेल आवाज हा काळजात हात घालतो . आपण मला गुरू स्थानी असे मी मानतो . मला आपणास प्रत्यक्ष भेटायचे आहे ...🙏💟
@swapnilwaghdhare83804 жыл бұрын
निखळ आनंद...... आता आतुरता "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात...." या गाण्याची...
@girishshembekar13024 жыл бұрын
खूप छान. लताजींची काही गाणी ही कधी संपूच नयेत असे वाटत तास गीत आहे. तुझेच मी गीत 'गात' आहे, यात गात हा शब्द ज्या प्रकारे गायलंय लताजींनी, मला ते एक सौंदर्य स्थळ वाटत या गाण्यात. या गाण्याला आणखी ३-४ कडवी हवी होती असाच वाटत, काळजाला भिडणारे शब्द, संगीत, आणि लताजींचा स्वर.
@shrihari1474 жыл бұрын
Bliss on my face Tears in my eyes Blessings in my ears Peace in my mind Satisfaction in my heart Very thankful rahul sir your voice is truly healing.
@vinoddere50794 жыл бұрын
दादा तुला एक सागूं तु गाताना मना पासून गातो हे मी तुझ्या मैफिलीत बसून आनू भवलय दादा म्हणून म्हंटलो माझे गुरुजी सागांयचे पंडित सुधाकर मराठे की तुमचे आजोबा माझ्या गुरूजीना तुम्ही फक्त क्लासिकल गा म्हणून मला ते सागंतं फार छान दादा हे मरम्म बंदातली ठेव ही👌
@musicfun82704 жыл бұрын
अप्रतिम, तुम्हाला दाद द्यावी एवढी माझी पात्रता नाही. पण तुमचे स्वर कानावर पडले की मन तृप्त होते आणि तंद्री लागते.. मनापासून धन्यवाद दादा या अनमोल ठेव्या बद्दल... ♥️♥️♥️🙏🙏🙏
@latadange48883 күн бұрын
सर हे माझे आवडत गीत आहे आणि तुमच्या आवाजात आजूनच गोड वाटत आहे खुपच छान गायले आहे
@neetapednekar5643 жыл бұрын
I had tears while listening. This is one of my favourite song in Lata didi's voice. I m in love with this song since ages. After listening to you I fell in love all over again❤️
@kaurgill1717 Жыл бұрын
This song is nostalgic for me 🙏🏻 My father said to Suresh Bhat uncle ,this song has become so beautiful like a Triveni Sangam.*" अरे सुरेश हे गाणे तर अगदी त्रिवेणी संगम च झाले आहे रे लेका "* त्रिवेणी संगम....सुरेश भट काका म्हणाले, *" , तुलाच सुचते रे असं काही बाप्पा. चल वहिनीला वाढायला सांग लवकर ...जोऱ्यात भूक लागली"* लहानपणापासून म्हातारपणा पर्यंत दोघेही कायम सोबत..मुंबईला जाताना व परत वापस येताना मुक्काम सोबतच..सुरेश भट काकांचे कविता वाचन व मुंबईच्या गप्पा ऐकण्यासाठी दोघांचे कॉलेज चे मित्रही येत आमच्याकडे येत..मधुकर केचे काका ही..missing all. 😭 सुरेश भट, लतादीदी, स्मिता पाटील... .Divine लोकं होती तिघही🙏🏻🌼🔥missing all of you 😭,🪔🌼
@gawanderohan4 жыл бұрын
सुरेश भट.... कमाल कमाल कमाल.... खूप गोड म्हटलं राहुलजी तुम्ही.... खूप खूप शुभेच्छा.... तुमच्या भावना पुरेपूर पोहोचल्या नेहमीप्रमाणे... असेच गाणे रंगवत रहा... आमच्यासाठी.....,😃
पहिल्यांदा खुप खुप धन्यवाद, या गझलची खुप दिवसापासुन वाट पहात होतो. स्वर्गीय अनुभव, आपोआप डोळे मिटून गेले गाणे ऐकताना. आपला आवाज एका वेगळ्याच विश्वात घेवुन जातो
@2009niranjan4 жыл бұрын
सूर ओळखीचे अहाहा काय अप्रतिम जमल आहे
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thanks a lot
@yogidude14 жыл бұрын
काय बोलावे, उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे👌...मस्तच राहुलदा👍
@jyotipappu37404 жыл бұрын
अप्रतिम राहुलजी...या गाण्यातून मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन करायला शब्द तोकडे पडत आहेत. खूप खूप धन्यवाद. अजून असंच एक सुंदर गाणं तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडेल. "या चिमण्यानो परत फिरा रे"
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Gayloy
@jyotipappu37404 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal , Rahulji, not able to find , will you please share link if possible? This is one of my favourite song and I really want to listen it in your voice which absolutely takes one into a meditative state. I really mean it.
@mohiniatre12374 жыл бұрын
राहुल अप्रतीम . तुला जाणवलेले हे गाणेसुद्धा खूपच श्रवणीय.
@abhaybhatwadekar55534 жыл бұрын
तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे..... अप्रतिम राहुल जी, अतिशय नाजूक पारिजातकाची सुवासिक पखरण आपल्या मैफिलीच्या अंगणात झालीय आणि आम्ही रसिक त्या स्वर गंधात न्हाऊन निघलो आहोत...👍👍 💐💐
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@harinarayankaithel34824 жыл бұрын
राहूल जी चंदन दास जी की गजल ना जी भर के देखा ना कुछ बात की,साथ हि बाजार फिल्म की गजल करोगे याद तो हर बात याद आऐगी ,ईन्हे भी गाईये धन्यवाद
@sagar13734 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम तर झालेच आणि ते मर्मबंधातली ठेव ही ....तुमचे home pitch सुंदर सुरुवात होते आमच्या दिवसांची तुमच्या सुरांनी धन्यवाद
@manjukavle83002 жыл бұрын
राहुलजी खूपच छान.... तुमचं गाणं ऐकून माझा दिवस सुरु होतो... तुमच्या आवाजात काय जादू आहे.... ग्रेट 🙏🙏
@officialpsjvlogs4 жыл бұрын
ह्या गाणं शिवाय या जगात काहीच सुंदर नाही! ............ माझ्याकडून राहुलजी या गाण्यासाठी 100/100 मार्क्स! ......... अप्रतिम सुर दिलात या गाण्याला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद! ..... thank you so so much .....
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@officialpsjvlogs4 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal wc
@abhay045143 жыл бұрын
तुमच्यामुळे हे सुंदर गाणं मेल व्हर्जन मधे ऐकायला मिळालं आणि गीताचे शब्द आणि चाल इतके अप्रतिम आहेत की ते कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.
@madhaviiyer12754 жыл бұрын
अधिक महिन्याची सुरुवात, अधिक सुरमयी झाली!!!😊🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Absolute wow from the movies Umbartha. Smita Patil, Girish Karnad and Jabber Patel. A movie way ahead of its times and the music by Hridaynath Mangeshkar, and lyrics absolutely superb.
@akshadabhumkar41283 жыл бұрын
He song tumchya voice madhun aaikayla khup mast vatate..Khup chan gayle aahe tumhi..Thank you sir
@richabhide97954 жыл бұрын
अप्रतिम चाल, गीत आणि गायन ....one of my favourites.... मस्त गायलं तुम्ही राहुलजी..खूप छान
@pratik16614 жыл бұрын
अप्रतिम राहुल दादा. हे अशी जुनी आणि गोड गाणी तुझ्याकडून आताच्या पीढिला ऐकण्यास मिळत आहे हेच आमचे भाग्य.. खुप सुंदर .... ❤
@ashwininaik63794 жыл бұрын
सुरेल सकाळ झाली.दैवी सूर....मूळ गाणं तर अप्रतिमच झालं पण नंतरच विवेचन किंवा समजावून सांगणं मला जास्त भावतं.खूप आशिर्वाद !!!
@chinmay26683 жыл бұрын
हे गाणं मी गानसाम्राज्ञी लताजींच्या व्यतिरिक्त अजून कोणाच्याही आवाजात ऐकीन असे वाटले नव्हते. पण राहुलजींनी हे गाणे आपलेसे केले. स्वतः:चा ठप्पा लावला. हे गाणे गाण्याची धिटाई करण्याची ताकद सध्यातरी फक्त राहुलजीं मधेच आहे. :)
@shuvodipghosh4 жыл бұрын
I'll listen to whatever language to listen to you sing ❤️ if there is some interesting information plz convey in english🙏
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@tradingjunction50034 жыл бұрын
Sunya sunya ... Written by the great suresh bhat, music by great hrudaynath mangeshkar, sung by great lata Mangeshkar. Pichtured on great smita patil and girish karnad.
@Abhirajthak73 жыл бұрын
From Marathi movie उंबरठा... ..Umbartha...A classic movie... Smita Patil and Girish Karnad...
@fidofinancialhub93623 жыл бұрын
Tumchya avajat jadu ahe sir
@smitapanchal65933 жыл бұрын
तुमचे गाणे म्हणजे थंडगार वार्याची झुळूक, जी अनुभवावी आणि तृप्त व्हावे.
@praneelprayag89614 жыл бұрын
आवाज काय लागला आहे ह्या गाण्यामध्ये..🔥❤️ 8:19 - 8:23 काटा आला अंगावर 🔥👏 राहुल दादा तुझं गाणं ऐकताना मी हरवून जातो नेहमी 🙏🏻 Thank You So Much for this song ❤️
@vinaybhale45294 жыл бұрын
You captured the perfect time bit..absolutely loved it .
@narendrasomwanshi454 жыл бұрын
Dada tumcha avaj mhnje devacha ek chamatkar aahe kai nust ekvatch rahav sagla bhan harvun jato 👏👏👏👏
@AN-bv4ld3 жыл бұрын
Rahul, forgive me! I'm going to write an essay on this one because it takes me back to my school days! Those were times when there was no other form of entertainment except Radio and Doordarshan. Early morning when we used to get ready to go to school, the radio would be switched on as we used to follow radio time to leave the house for school. And we had to forcibly listen to whatever was being played on radio. We'll exactly not forcibly...we grew to like it and all the Marathi songs that I have listened to, the radio has been my source. So this song from Umbartha was one I liked very much. Smita Patil - the powerhouse of talent and Lataji( the greatest combination ever). My whole family was and still remains musically inclined and we still laugh at my mom when she sings 'Dehachi Tijori' in her malayalam accent. Ok enough of memories...u RD are really coming out of that typical Classical singer mode this Covid Season and establishing yourself as a singer for all genres. Wondering y Bollywood hasn't started rolling out their carpets for you yet.....🙄🙄
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Thank you ☺️
@shailendrapende3 жыл бұрын
Didi, bollywood is not as lucky as we the people, and to be frank the protocol of Laxmiji is hard to followed by Angles of Kingdom of Saraswati ji. I would rather like him to listen first thing in morning and replicate myself to millions of time to offer his penance .. Tapashcharya.. a million likes🙏🙏👍👍👍👍👍
@athalyeakshay094 жыл бұрын
अप्रतिम सुंदर weekend ला किती सुंदर सुरवात बहुत खूब ! बऱ्याच जणांचं आवडत गाणं! त्या camera मागे खूप छान काम करत आहेत hats off to both of you 👍👌💐
@deepa70114 жыл бұрын
" You have to lose yourself completely to find yourself . " You did this brilliantly with Kevhatari Pahate and once again today ......Khup khup Sundar !!👍 Listened again and again now ...... before I could think what to write....endless tears....as always when I listen to your Kevhatari Pahate too..... Soul touchingly beautiful rendition , reminding me of the fiercely fearless , tadafdar bana of a young Marathi woman in her crisp cotton sarees , Smita Patil ! The glorious days of meaningful content in cinema , such a Classic Umbartha ,wow ! Lovedddd the way your wife has conceptualised the picturisation , from the window with ' The View ' , depicting the world outside the soul , the feeling of enveloping darkness around a stifled soul and then your voice like bright light piercing through ......Truly a beautiful flawless masterpiece here !!! Some places you even resembled the way Hridaynathji sings ....Bhaan harpun aikat rahave ase gaane gaylat 😇😍 🎶🎶🎶🎶 " Don't ask what the world needs . Ask yourself what makes your heart sing. Because what the world really needs , Is people with hearts that sing .❤️🎶🎶
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you so much 😊
@srikalarengarajan31194 жыл бұрын
You spoke my heart too😘
@deepa70114 жыл бұрын
@@srikalarengarajan3119 😇🤗😘
@sunilarora1114 жыл бұрын
Very well said maam. Rahul is a God sent gift for all music lovers. Would like to listen to him live. Respect from Dehradun.
@deepa70114 жыл бұрын
@@sunilarora111 Wish to watch him live in concert , yes ,me too👍Thanks ,much love and regards 🙏
@diwakardeshpande3614 жыл бұрын
वा, राहुलजी अप्रतिम। मला वाटते तुम्ही पंडित जी ची कठीण composition ची गाणे फॉर छान प्रकारे गाता।तुमचा ऐखाडा
@siddhadham4 жыл бұрын
हृदयस्पर्शी....अप्रतिम. खूप खूप सुंदर....दादा तुझे खूप आभार. अंगावर रोमांच उभारले.😊🙏
@vaishalideshpande93474 жыл бұрын
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ..... या शब्दांना काय मस्त प्रेमाने गोंजारले आहे तुम्ही राहुलजी ..... अप्रतिम . तुम्हास शुभेच्छा 🙏🌹👌
@warshamadan81844 жыл бұрын
Mine too. One of the most beautiful songs of Lataji. Extremely melodious.
I can't understand Marathi but I enjoyed listening to this song. As piano connected me to this song 👍
@reshmamahangare41213 жыл бұрын
ह्या गाण्यातील आर्तता अत्यंत हृदयस्पर्शी आहे, एका स्वतंत्र विचारसरणीचा आणि स्त्रीच्या अस्मितेचा आरसा जणू काही समोर आहे आणि त्यामध्ये आपलं प्रतीबिंब पाहिलं की आपल्याला आपण स्वतः नव्याने गवसतो.
@vaishalidharamadhikari15944 жыл бұрын
अप्रतिम...माझी सकाळ अतिशय सुरेल आणि सुरेख झाली राहुल सर...धन्यवाद .रोज असा योग आला तर मी खूप ऋणी राहीन
@Radhuli3 жыл бұрын
राहुल दादा... तुझं गाणं वेड लावत रे... मन भरून आलं रे आणि डोळे हि....🙏🙏
@sarikadeshpanderisbud40564 жыл бұрын
Kaay surekh jhalay he hi recording.... That moment when you broke into 'Marma Bandhatali thev hi' was absolutely magical !!!!! Stay blessed, Rahul !!