रायगड मधुन जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी like करा.😊
@sankalpmore96069 ай бұрын
Mi tar mumbai goa highway warun baghtoy😂😂
@R.K-s8m9 ай бұрын
रायगड अलिबाग च्या मुख्य चौकातून बघतोय
@rohitbhilare89119 ай бұрын
❤
@milindsaner82699 ай бұрын
@@sankalpmore9606अगदी बरोबर बोललात.
@Kattar_hindu_bramhan9 ай бұрын
हे काय जोकर पण आहे एवढे ३ नावाचे लोक..... लय शातिर आहे गुजराती साप
@neraoshya.m67449 ай бұрын
गुजरात काय घेऊन बसलात.आमच्या तालुक्यातआमदारकीला आठदहा लोक एकाच नावाचे होते ...
@nileshm10519 ай бұрын
काहीही झाले की गुजरात, गुजराती आर एस एस ब्राह्मण वर्ग जबाबदार, तुमच्या घरात ही काही गोड वाईट बातमी आली तरीसुद्धा हेच जबाबदार का? 😂😂😂
@Kattar_hindu_bramhan9 ай бұрын
@@nileshm1051 मी स्वतः ब्राम्हण आहे.🥲
@nileshm10519 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhanमग ब्राह्मण आहे म्हणून काही ही विचार न करता बोलणार का ? निखिल वागळे कुमार केतकर विश्वंभर चौधरी यांच्या सारखे ब्राह्मण आणि मानसिकता स्पष्ट दिसत आहे, आम्ही भारतीय आहोत आमची मानसिकता सर्व मुळ समाजाशी बांधिलकी जपणारी आहे..😊
@Kattar_hindu_bramhan9 ай бұрын
@@nileshm1051 मला Maharashtra प्रिय आहे..
@rutiksawant99079 ай бұрын
असे विषय .. फक्त चिन्मय भाऊ च सांगू शकतो👌👌
@vaibhavpatil70579 ай бұрын
चिन्मय भाऊ, बरेच दिवसानंतर दिसलात.. आपली सस्पेन्स मांडणी ह्यामुळे आम्ही आपल्या vdo ची वाट पाहत असतो.. ❤❤
@harryd9849 ай бұрын
8:17 😂😂😂😂 हां.....न हे सेमचं दिसतंय की.....😂
@sachinlohar94399 ай бұрын
😂chinmay bhau.. Great
@prashantshivalkar31269 ай бұрын
Only chinmay could have pulled this.... Perhaps the best anchor of bol bhidu 👍🏻🙌🏻.... Story is 2nd priority chinmay is evergreen... Like class is permanent 🙌🏻
@sudhirprabhu42089 ай бұрын
नावे सारखी असणे ठीक आहे, पण निवडणूक आयोगाने निशाणी ही सारखीच कशी काय दिली? हे थोडे विचित्र वाटते.
@amaradake9 ай бұрын
जरा मंद आहेस काय
@kunalborkarksb95549 ай бұрын
आणी अश्या प्रकारे रोहित शर्मा प्रचंड बहुमताने निवडुन आले😂
@surajkolhatkar9 ай бұрын
सुनील दत्ताराम तटकरी ह्यांनी उमेदवारी मागे घेतली. आता मागे घेण्याचा कारण काय अणि फॉर्म का भरला अणि किती पैसे घेतले फॉर्म मागे घेण्यासाठी?
@nishaadbhushan86899 ай бұрын
आणि याला आपण लोकशाही म्हणतो... जोक सगळा 🙌
@prashantdeorepatil38299 ай бұрын
बहुतेक अशाच भितीमुळे नरू ने निरू ला विदेशात पळवले असेल 😂😂😂
@bhai20249 ай бұрын
छान मांडणी
@rajeshdeshmukh16449 ай бұрын
चिन्मय दादाचे पुनर्वसन करा.
@milindsaner82699 ай бұрын
यांच्याकडून मुंबई गोवा महामार्ग होत नाही. हे आमदार, खासदार व मंत्री होऊन काय कामाचे आहेत? तेथील सर्व जनतेला देखील कळायला पाहीजे.
@harshalsakpal19019 ай бұрын
101%
@shobhanbhalerao82519 ай бұрын
हिंगोली 2014 सुभाष वानखेडे नावाचे 3 उमेदवार होते राजीव सातव फक्त 1500 मतांनी विजयी. सुभाष वानखेडे dumy उमेदवार ने 9हजार मत घेतली होती
@malaypatil63869 ай бұрын
लय भारी... भिडू..... Great information
@drswapnilchavan9 ай бұрын
Bhari vatla video..kahi tri navin mahiti kalali... आवडला आपल्याला😂
@amolbhat81549 ай бұрын
Moye Moye 😂😂😂
@pravinmore64139 ай бұрын
एका नावाचे उमेदवार मिळणं ठीक आहे त्यात आयोग काही करू शकत नाही पण तुतारी आणि तुतारी वाजवणार माणूस ह्या चिन्हाचा घोळ निवडणूक आयोगाने भाजपसाठी केलेला दिसत आहे😮
@indian623539 ай бұрын
1:05 opposite उमेदवार डोक्यात आला असेलच 😂
@tusharnivangune85559 ай бұрын
बारामती खासदार मा.सुनेत्राताई पवार FIXX 🏹🌷⏰🚂💯✌🏻🚩🚩
@vishalrpatil9 ай бұрын
Chinmay bhaunchya sadarikaranacha naad naay 👌
@suyogkulkarni77209 ай бұрын
आमच्या हातकणंगले मतदार संघातही 2019 ला राजू शेट्टी नावाचा डमी उमेदवार होता😂
@sportskeedapro48159 ай бұрын
भाजप परत शाळा करतय . सामान्य जनतेच्या अज्ञानाशी आणि भावनांशी खेळतय . त्यामुळे सर्व भाजप विरोधी मत एकाच भाजपविरोधी उमेद्वाराला मतदान करा . खुप सारे अपक्ष ही पचका करू शकतात ( त्यामुळे बहुतेक वेळा महाविकास माघाडीच्या उमेद्वारालाच मतदान करा. ). मी कोणत्याही पक्षाला दुजोरा देत नाही . तरीही -कारण आपल्याला हुकुमशाहीला हरवायचय . आपले मत विखरु नका . कृपा करून🙏🙏🙏
@katvokabaap39569 ай бұрын
Hukumshahi asti tr ethe comment kartana pn tuji chaddi pivli zali asti😂 1975 chi hukumshahi bgh mg samjel khari hukumshahi, jabardasti hindu lokana pakdun neun nasbandi keli hoti emergency madhe on record 1lakh lokana jabardasti keli hoti khar mg vichar kr kiti lokan sobat anyay zala asel.
@sportskeedapro48159 ай бұрын
@@katvokabaap3956 हुकुमशाही आहे अस नाही म्हटलं बाळा . कळेल तुला आल्यावर ... कुणाची पिवळी होते . तुला का एव्हड वाईट वाटल पण 🤔😅🤣
@atmaram_yt9 ай бұрын
गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राने हुकूमशाही अनुभवली आहे . त्यावेळी सोशल मीडिया वर कमेंट्स करणाऱ्यांचे काय हाल झाले हे अजूनही लक्षात आहे. परंतु आता तुम्ही भाजपा विरोधात बिनधास्त आणि भरपूर कमेंट्स करत रहा तुम्हाला पुर्ण स्वातंत्र्य आहे. यालाच खरी लोकशाही म्हणतात. लगे रहो.
@sandipjadhav11389 ай бұрын
दादा 👌🙏
@vrushabhbargale27669 ай бұрын
2019 मध्ये hatkalngade मधून २ राजू शेट्टी होते आणि बहुतेक त्यांचं चिन्ह शिट्टी होत
मराठवाडा पदवीधर मतदार संघात सुध्दा असंच झालं होतं श्रीकांत जोशी नावांचे चार उमेदवार होते, एक भाजपचे आणि तीन अपक्ष
@prathameshshitut5888 ай бұрын
Ratnagiri sindhudurg la pn 2 vinayak raut hote.
@dronemitra9 ай бұрын
ओरिजनल duplicate पॅटर्न महाराजांनी implement केला शिवा काशिद ने दिलेल्या अमूल्य बलिदान वर एक व्हिडिओ काढा चिन्मय भाऊ "शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते."
@prathamesharage9 ай бұрын
हुबेहूब दिसत नवते.. त्यांना सोंग घ्यायची सवय होती म्हणून त्यांना तशी वेशभूषा केली होती
@Ramwatade9 ай бұрын
विषय लयच खोल हाय राव 😂😂😂
@gajanandeshpande64959 ай бұрын
चिन्मय शेठ तुमच्या सांगण्याच्या शैलीमुळे ऐकतांना धमाल आली.
@sags7629 ай бұрын
Correction: Anant Geete is 5 times khasdar.
@Sumukh2019 ай бұрын
आधी रत्नागिरीतून खासदार होते नंतर रत्नागिरी- सिधुदुर्ग एकच मतदारसंघ झाल्यावर ते वरती रायगड गेले.
@sags7629 ай бұрын
@@Sumukh201 आधी रत्नागिरीतील नावाचे मतदारसंघ हे दोन तुकडे करून एक रायगड मध्ये अणि सिंधुदुर्ग मध्ये विलीन केले. त्यात दापोली, खेड, गुहागर हे रत्नागिरीतील होते. अनंत गीते हे मूळचे खेड चे अणि त्यांचा मतदारसंघ विलीन झाला.
@Sumukh2019 ай бұрын
@@sags762 हो. वरचा मंडणगड भाग लोकसभेला रायगडमध्ये आहे.
@R.K-s8m9 ай бұрын
खतरनाक रायगड पॅटर्न 😂
@prashantkhamkar77339 ай бұрын
Koregaon विधानसभा २०१९ मध्ये असेच होते महेश शिंदे शशिकांत शिंदे
@TommyyaPatil9 ай бұрын
chinya ❤
@shreeyashgharat86449 ай бұрын
Raigad pattern ahe ha
@katvokabaap39569 ай бұрын
Gite padnar ahe .2019 nantr gayab zalela pur ala mahad la chakri vadal ala koknat khup kahi houn gelay pn ha kuthe ch nahi ala atta direct election la ugavlay
@Sumukh2019 ай бұрын
१००% पडणार गिते. निवडणुकीच्या नंतर दिसतच नाहीत कधीच.😅
@sanjaytalekar57999 ай бұрын
No one vote to UBT Shive Sena . Mr. Udhave Thakare not respect 2019 mandate as well as MLA election .People of Maharashtra now understand Mr. Udhave Thakare politicals very well.
@rihanmurudkar64529 ай бұрын
Ha Sunil tatakre amcha gawatla ahe maja Mitra 😂khed ratangiri
@sandipchinchakar69699 ай бұрын
माढाचे संजय शिंदे हे सुध्दा करमाळा विधानसभा निवडणुकीत उभे होते तिथं पण संजय शिंदे नावाची व्यक्ती उभारण्यात आली होती.
@rajivdongare6729 ай бұрын
चिन्मय one side ❤️
@pratikkasar7779 ай бұрын
2014 ला मा.मुख्यमंत्री अंतुले नी सुनिल तटकरेंचा पध्दशिर गेम केला होता . म्हणून बाप बाप असतो 😂
@DeepakTompe-d2q9 ай бұрын
नमनाला घडभर तेल. आमच्याकडे मानतात नेहमी😂😂😂😂
@RamSonar-t1g9 ай бұрын
Tuze qualification kiti
@mohitbhagat60319 ай бұрын
2:21 अनंत गीते 7 टर्म खासदार होते.
@dhanwantariindia86859 ай бұрын
मोदी सरकार..🚩🚩🚩
@rajendrawandhare91149 ай бұрын
3 Nahi 4 Anant Gite aahe
@DeepakTompe-d2q9 ай бұрын
हा कार्यक्रम होन जातोय की😂😂😂
@shetshivarshetshivar63999 ай бұрын
2 टर्म नाही गिते 6 टर्म खासदार आहेत
@Maratha_079 ай бұрын
Amhi kay adani vatlo ka tumhala tatkrela padnar amhi....