Рет қаралды 293,586
जय शिवराय. जय शंभूराजे मंडळी.. पहिल्या भागात छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला झाला तो संगमेश्वरातील सरदेसाईंचा वाडा आणि गिरफ्तारी झाली तो नावडी बंदराचा परिसर पाहिलात. आज आपण पाहणार आहोत धर्मवीरगड. साक्षात छत्रपतींच्या रक्तानं पावन झालेला धर्मवीरगड. हे रक्त होतं त्यागाचं, धर्मरक्षणाचं आणि संपूर्ण समर्पणाचं. स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हीच समर्पणगाथा आज आपण पाहू ऐकू आणि जगण्याचा प्रयत्न करू.
नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे या फितूरीच्या काळ्या डोहात मर्दुमकीची नाव देहत्यागाच्या काठ्यांनी वल्लवत शंभूराजांनी ज्याठिकाणी धर्म जिवंत ठेवला त्या धर्मवीरगडावर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो.
#roadwheelrane #gadkille #dharmveergad #sambhajimaharaj #hindu #hindutva
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane