Rajmachi Killa | Rajmachi Fort | Lonavala | Khandala | SNT Vlogs | राजमाची किल्ला | लोणावळा | Part 1

  Рет қаралды 1,843

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 25
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 3 ай бұрын
सर... सलाम तुम्हाला काय विडिओ केलात सर... पूर्ण अभ्यास - पूर्ण माहिती - सुंदर चित्रीकरण... वा.. वा... सर धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@vaijayantipotdar396
@vaijayantipotdar396 11 ай бұрын
Farach chan aani mahiti purna video .
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा !! आपले आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहू दे राजमाची च्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याचे स्थलदर्शन पुढच्या भागात नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ही विनंती
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 ай бұрын
.....Awesome.....💜
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Thank you Sir!!
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
बरेच दिवस वाट पाहायला लावली पण व्हिडिओ मात्र पुन्हा माहितीपूर्ण बनवलाय सर. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
सर शुभ दीपावली !! वाट पहायला लावल्याबद्दल माफी असावी, पण किल्ल्याची संपूर्ण ऐतिहासिक माहिती वेगवेगळ्या संदर्भातुन शोधून काढून क्रमवार लावण्यात कधी कधी वेळ लागतो त्यात परत पुस्तके मिळत नाहीत, कार्यालयीन सुट्ट्या ऍडजस्ट कराव्या लागतात त्यामुळे उशीर होतो पण इतिहासप्रेमी रसिकांना जी माहिती हवी असते ती पूर्णपणे देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. तुमचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे सर. आपला पाठिंबा असाच सदैव सोबत ठेवा
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
@@sahyadrinaturetrails शुभ दीपावली! हो, माहिती संदर्भासहित व अचूक देण्यावर आपला नेहमी कटाक्ष असतो. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर !! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय शंभूराजे जय शिवराय
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 11 ай бұрын
माझे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय.....🙏🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!! अगदी बरोबर म्हणालात सर अखिल भारताचे आराध्य दैवत आहेत आपले छत्रपती
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 11 ай бұрын
@@sahyadrinaturetrails तेजस सर आपण ही मालिका कमीत कमी ६ विडिओ पर्यंत न्यावी. 🙏🚩🚩🚩किल्ले चावंड प्रतिक्षेत आहे त्यावर सुध्दा विडिओज बनवा खुपच छान....👍🚩जय श्रीमंत श्री छत्रपती शिवराय🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
राजमाची किल्ल्यावर अजून दोन भाग तर निश्चितच प्रदर्शित करू कारण मनरंजन बालेकिल्ला व राजमाचीचाच भाग असलेली कोंढाने बौद्ध लेणी देखील आम्ही ह्या सिरीज मध्ये दाखवणार आहोत. जीवधन चावंड हडसर शिवनेरी अशी एक सिरीज भविष्यात नक्की करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !! जय शंभूराजे जय शिवराय
@dipakpatel5524
@dipakpatel5524 11 ай бұрын
ખૂબ સુંદર ❤❤❤video ❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Thank you Sir !! Happy Diwali to you and your family
@VishweshSalunkhe
@VishweshSalunkhe 11 ай бұрын
खूप आतुरतेने वाट पाहत होतो आपल्या नवीन व्हिडिओची. दिवाळी च्या शुभेच्छा 🎉
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपल्या मनापासून केलेल्या ह्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम मनापासून आभारी आहोत सर !! जसे जमेल त्याप्रमाणे एक एक किल्ल्याची पूर्ण माहिती जमवून तिकडे जाऊन चित्रीकरण करायला थोडा वेळ लागतो आणि तुम्हाला वाट पहावी लागते त्याबद्दल खरच आम्हाला वाईट वाटते पण जसे शक्य होईल तसे लवकरात लवकर आम्ही व्हिडीओ नक्की प्रदर्शित करत राहू
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 11 ай бұрын
वा फार छान सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय शंभूराजे जय शिवराय
@sandipgadhe3886
@sandipgadhe3886 11 ай бұрын
सर लय दिवस झाला व्हिडिओ आला नव्हता आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो सर बरं झालं व्हिडिओ बघून खूप भारी तरी दुसरा व्हिडिओ लवकरात लवकर बनवून दुसऱ्या किल्ल्याचा बनवावा❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपल्या ह्या मनापासून व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. मराठी मातीचा हा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांना माहीत व्हावा ह्याच प्रेरणेने आम्ही किल्ल्यांची ही डिजिटल लायब्ररी तयार करत आहोत. आपण देखील जास्तीतजास्त मित्रपरिवाराला हे व्हिडीओ शेयर करून ही ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचवायला आम्हाला मदत करा ही विनंती.
@pradnyeshkanade303
@pradnyeshkanade303 11 ай бұрын
खूप वाट बघितली पण आता आतुरता संपली यंदाची दिवाळी सह्याद्री नेचर ट्रेल आणि राजमाची सिरीज सोबत
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या शुभेच्छा !! नक्कीच दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या किल्ल्याचे बारकाईने दर्शन घ्यावे ह्याच हेतूने ही व्हिडीओ सिरीज सुरू केली
@ninadkelkar-w1g
@ninadkelkar-w1g 10 ай бұрын
सर तुमच्या बरोबर ट्रेक करायची खूप इच्छा आहे. निनाद from pune
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून मनापासून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत भाऊ !! प्लिज मला सर म्हणू नको, मी तर केवळ इतिहासाचा विद्यार्थी आहे. माझ्याकडे कुठलीही अधिकृत डिग्री नाही केवळ मराठी मातीच्या प्रेमातून व छत्रपती शिवाजी महाराजांच्याप्रती असणाऱ्या आदरापोटी त्यांच्या दौलतीचे दर्शन घडवण्याचा माझा व माझ्या टीमचा प्रयत्न असतो. आपण नक्कीच एक दिवस एकत्र ट्रेक करू 👍👍 हा व्हिडीओ आवडला असल्यास राजमाची किल्ल्याची संपूर्ण सिरीज नक्की बघा आणि आपल्या मित्रांना, परिवाराला हे व्हिडीओ फॉरवर्ड करून मराठा भूमीचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН