Rajmachi Killa | Rajmachi Fort | Shrivardhan Killa | SNT Vlogs | राजमाची किल्ला | लोणावळा | Part 2

  Рет қаралды 1,624

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या नव्या मालिकेत आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत महाराष्ट्रातील एक दुर्मिळ दुर्गरत्न म्हणजेच किल्ले राजमाची
ह्या किल्ल्याला दोन दोन बालेकिल्ले लाभले असून अश्या स्वरूपाचा दुसरा किल्ला महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. हा किल्ला भूगोल इतिहास कसा घडवतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
चला तर मग ह्या पहिल्या भागात पाहूया राजमाची किल्ल्याचे स्थलदर्शन व शालिवाहन काळापासून ते छत्रपती शिवराय आणि त्यानंतर राजाराम महाराजांपर्यंतचा इतिहास
===========================================================
संदर्भ -
राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
मोगल दरबारची बतमीपत्रे खंड 3
मराठा दफतर
samagrarajwade...
www.discovermh...
www.esakal.com...
=======================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...

Пікірлер: 24
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 11 ай бұрын
नेहमी प्रमाणे वैशीष्टपूर्ण व विस्तृत ऐतिहासिक स्थलदर्शन व माहितीपूर्ण किल्ले राजमाची दर्शन भाग, जरी आम्ही हा किल्लेदार्शन करून आलो असलो तरी खूप काही आमचे स्थलदर्शन माहिती नसल्यामुळे राहून गेले आहे असे या आपल्या भागातून कळून आले,व यामुळेच पुन्हा किल्ले राजमाची दर्शनासाठी कुतूहल मनात निर्माण झाले, लवकरच विस्तृत किल्ले दर्शनाला जाऊया। आपले खूप खूप धन्यवाद । व्हिडीओ माहीतीपूर्ण सादर केल्याबद्दल। कुतूहल व प्रतीक्षा आपल्या पुढील भागाची।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्या सारख्या इतिहास प्रेमींना अधिकाधिक अचूक माहिती मिळावी हाच आमचा प्रयत्न असतो. आमचे व्हिडियो फारसे कोणी पहात नाही ह्याचे आधी वाईट वाटत असे पण आपल्या सारखे खरे इतिहासप्रेमी रसिक ह्यातून काही माहिती घेऊन उत्साही व आनंदित होतात हे समजल्यावर कमी लाईक्स आणि व्ह्यूज बद्दल फारसे वाईट वाटत नाही. खऱ्या इतिहासप्रेमींना व महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या थोड्या लोकांना जरी ही माहिती मिळाली तर ती हजार व्ह्यूज पेक्षा महत्वाची असे वाटते.
@JanhviPolke
@JanhviPolke 11 ай бұрын
फारच माहितीपूर्ण व ऐतिहासिक संदर्भासह स्थलदर्शन घङवलत खूप धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
धन्यवाद , आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते. आमच्या चॅनेलवर आपण महाराष्ट्रातील रायगड सिंधुदुर्ग साल्हेर प्रतापगड पद्मदुर्ग ह्यासारखे सुमारे 35 किल्ले , वेरूळ व टाकळी ढोकेश्वर लेणी, गोंदेश्वर माणकेश्वर नागेश्वर कुकडेश्वर ह्यासरखी मंदिरे पाहू शकता. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय शंभूराजे जय शिवराय
@sujatachavan5534
@sujatachavan5534 11 ай бұрын
Best video with good information
@keshavgawand9869
@keshavgawand9869 3 ай бұрын
खूप चांगली माहिती मिळाली.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर राजमाची किल्ल्याच्या संपूर्ण माहितीसाठी आमची पाच भागांची सिरीज नक्की पाहून आपली प्रतिक्रिया कळवावी त्याचसोबत आपल्याला हे भाग आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करून ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 ай бұрын
.....Awesome.....💕💕
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Thank you for watching and admiring our video !!
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 11 ай бұрын
सुंदर विडिओ न.. माहिती सर धन्यवाद ओ तुमचं.... जय शिवराय 🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय शंभूराजे जय शिवराय
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 3 ай бұрын
​@@sahyadrinaturetrailsनक्कीच सर... 🚩🚩🚩
@anilmanjare7882
@anilmanjare7882 10 ай бұрын
Excellent
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
Thank you for appreciating our video !! For history enthusiast like you, we have covered almost 35 forts , 5 Temples and many caves in which we have shown fact and proof based history of our mother land. Please watch our videos and share your valuable feedback
@dipakpatel5524
@dipakpatel5524 11 ай бұрын
Very nice video 👍👍👍👍🎈🎈🎈🎈
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Thank you Sir !!
@dastageermulla430
@dastageermulla430 11 ай бұрын
Very good video sir and happy Diwali 🪔🪔🪔 TC
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Happy Diwali to you Sir !! Thank you for watching our video
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
धन्यवाद सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपण आमचा प्रत्येक व्हिडीओ पाहता व त्यावर आवर्जून प्रतिक्रिया पण लिहिता ही आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे सर खर पहाता आम्हीच आपले आभार मानायला हवेत
@TheInterviewer-nz1ns
@TheInterviewer-nz1ns 11 ай бұрын
Thoda padha karo yarr,, thoda padha karo BTW, wish you best of luck for your future videos.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
Thank you for watching our Video !! Exactly aap kya padh ne ke liye bol rahe ho ?? wo agar pata lagta to bahut accha hota.
@anilmanjare7882
@anilmanjare7882 10 ай бұрын
Excellent
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
Thank you for your feedback sir !!
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 19 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
#Salher - Salota Fort | Range Trek | Baglan , Nashik
20:31
Sanket Khade Films
Рет қаралды 973
संतोषगडाचा इतिहास आणि सौंदर्य
25:52
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН