अभिनंदन बाबुराव . तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे गावतर पाणीदार झाले आणि ही तुमची सत्य कथा संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणारे आदिनाथ कोठारे सर व त्यांची टीम यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन. आम्ही तुमचा संघर्ष प्रत्यक्ष अनुभवला आहे पण आता तो मोठया पडद्यावर पुन्हा पाहणार आहोत हे सारं स्वप्नवत वाटतं . अभिनंदन सर्व टीमचे
@shaikhgausuminya9476Күн бұрын
या भावाने 16 ते 17 वर्षाखाली त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये एका मस्जिद ला जागा उपलब्ध करून दिली होती मोठे पुण्याचे काम केल्याने त्यांना आणखी आम्ही त्यांना आठवणी मध्ये ठेवले आहे यापुढेही त्यांना यांच्यावर आणखी चांगली प्रगती हो लोक त्यांना आठवणी मध्ये ठेवत आहोत देव त्यांना यापेक्षाही आणखी वर प्रगती हो धन्यवाद भाऊ
@crazy4u.pКүн бұрын
केंद्रीय भेळमिसळ दिसतोय
@SwapnilM_074 сағат бұрын
@@crazy4u.p are pithmaghya tumchi sagli pidhi bhesal ahe te bagh pahile
@SheetalGole-bt2lo2 күн бұрын
किती हा साधेपणा.. प्रामाणिकपणा आणि कष्टाची नेहमी दखल घेतली जाते.
@popatsabale42013 күн бұрын
ही खरी माणसं हे खरं प्रेम
@balabhai3780Күн бұрын
खरच आपल्या गावाकडची मानस ग्रेट आहे 🎉❤
@khatpatproduction41243 күн бұрын
खरच आपली गावाची माणसं ग्रेट असत्यात
@ambajibade95183 күн бұрын
Congratulations 🎉💐💐
@balasahebnagargoje3 күн бұрын
खूपच साधी आणि चांगली माणसं आहेत ही
@bharatmundhe877118 сағат бұрын
अप्रतिम
@siddhalinggujar181522 сағат бұрын
अप्रतिम मत .....खुप छान
@miratailabade425614 сағат бұрын
रामकृष्ण हरी ताई व भाऊ व सवॅच त्या कालच्या लोकांच खुप खुप अभिनंदन
@Ratanpatil552 күн бұрын
सलाम ताई भाऊजी तुमच्या कार्याला
@bharatmundhe877118 сағат бұрын
अभिनंदन
@anjalikadam5690Күн бұрын
We want to see this movie
@ShivramMunde-ps2xw3 күн бұрын
Suvarna aani hanumant ❤❤
@GaneshNagargoje222218 сағат бұрын
Khupch chan bhau❤❤
@sanjeevdharma2492Күн бұрын
सगळ कसं साध सरळ आणि नॅचरल ,पाहून प्रसन्न वाटल.खुप खुप अभिनंदन