रक्तातली साखर वेगाने वाढवणारे पदार्थ | Foods that increase sugar rapidly | Marathi | Dr. Tejas

  Рет қаралды 784,490

Just For Hearts

Just For Hearts

Күн бұрын

रक्तातली साखर वेगाने वाढवणारे पदार्थ | Foods that increase sugar rapidly | Marathi | Dr. Tejas
काही पदार्थ खाताच रक्तातली साखर अतिशय वेगाने वाढू लागते. मधुमेहींनी असे पदार्थ कमीत कमी वेळा खावेत. क्वचित प्रसंगी असे पदार्थ खाण्याची वेळ आली तर ते कमी प्रमाणात खावेत; ज्या पदार्थांमुळे रक्तातली जास्त वाढत नाही, अशा पदार्थांबरोबर खावेत.
------------------
लिंक्स:
रक्तातली साखर फारशी न वाढवणारे पदार्थ:
• 4 Foods that don't inc...
मधुमेहींनी भात खावा का?
• मधुमेहींनी भात कधी, कि...
मधुमेही आणि फळे
• Fruits For Diabetes | ...
रक्तातील साखर कमी झाल्यावर काय खावे?
• रक्तातली साखर कमी झाली...
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life

Пікірлер: 768
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
नमस्कार , For More updates Join On Whats App: whatsapp.com/channel/0029VaVp8qk3rZZcgaVehO3x जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 8 ай бұрын
Deshi corn 🌽 cha vedio banwa please 🙏
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 8 ай бұрын
Ratale, suran itar kandmule khayla dewu shakto ka dibetic patients na
@bhaghwanmhetras4250
@bhaghwanmhetras4250 7 ай бұрын
Coment on glucose fructose and shucroes and fruits.or .akela video.
@AnjaliRathod-w5s
@AnjaliRathod-w5s 2 ай бұрын
A
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 9 ай бұрын
काही दिवसांनी माती खायाची वेळ येणार आहे
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
Soil pollution मुळे ते पण शक्य नाहीय. त्यामुळे किती आणि kevha अन्न पदार्थ खायचे ते समजून घ्या सोप्पं होईल
@nishabedekar5845
@nishabedekar5845 Ай бұрын
😂
@SURENDRATAYADE-n9p
@SURENDRATAYADE-n9p 9 ай бұрын
मला मधुमेह मुळे SEX साठी प्रॉब्लेम होत आहे . काही घरगुती उपाय सांगा. माझं वय 40 वर्ष आहे
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
Maintain your sugar levels and also adobt healthy eating pattern also proper exercise.
@kalpanapawar7974
@kalpanapawar7974 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली.पण मधुमेहीनी काय खायचं ते सांगा.
@JustForHearts
@JustForHearts 6 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@shridharsutar8864
@shridharsutar8864 2 жыл бұрын
काही राहीलच नाही खाण्यासाठी उपासी राहायचं काय
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
काय खावे त्या साठी हा विडिओ बघा kzbin.info/www/bejne/rYHKmouiotiZeNE
@akshaybagve7422
@akshaybagve7422 9 ай бұрын
😂😂😂😂
@abhishekshinde4469
@abhishekshinde4469 9 ай бұрын
✅✅✅💯
@Star.2524
@Star.2524 7 ай бұрын
Mala diabete aahe. Mi sanyas ghenar aahe
@nitinpathak8163
@nitinpathak8163 6 ай бұрын
Khare ahe kahich khayche nahi​@@Star.2524
@shakutalaturambekar5466
@shakutalaturambekar5466 8 ай бұрын
शिल्लक काय ठेवलंच नाही खायचं मग काय खायचं सांगत नाही
@JustForHearts
@JustForHearts 8 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@dattaprasadzanwar1564
@dattaprasadzanwar1564 3 ай бұрын
😂
@sunilmehetar5613
@sunilmehetar5613 Жыл бұрын
अहो मग नक्की काय खायच
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@anantthakare9589
@anantthakare9589 2 жыл бұрын
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
@sanjayghag715
@sanjayghag715 2 жыл бұрын
By ni
@ashishghodake4082
@ashishghodake4082 2 жыл бұрын
Madamyoghheshala Dlilaahraolok
@jagannathsonawane8683
@jagannathsonawane8683 2 жыл бұрын
@@sanjayghag715 ¹⁴33³
@akshaybagve7422
@akshaybagve7422 9 ай бұрын
माणसांनी खायचं काय आता वानप्रस्थाश्रम करावं लागेल....😂 माझ्या मते हा विडिओ ठीक आहे पण अजून असाही एक विडिओ बनवायला हवा ज्यात कोणते पदार्थ खाल्याने कोणत्या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल याची माहिती असेल. जस रक्तातील साखर कोणते पदार्थ Absorb करतात , शरीरातील Bad कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत , जे Extra fat शरीरात आहे ते कमी करणारे पदार्थ कोणते , शरीर Hydrate कसं राहील त्यासाठी काय खावं , शरीरातील रक्तवाहिन्या clear ठेवणारे पदार्थ कोणते अश्या प्रकारची एखादी Series बनवा.
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
हो अगदी बरोबर. आमच्या चॅनल वर हे सगळे व्हिडिओस आहेत . तुम्ही वेगवेगळ्या playlist नक्की बघा ... इथे काही लिंक्स दिल्या आहेत www.youtube.com/@JustForHearts/playlists
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 2 жыл бұрын
साखरेपेक्षा गूळ उत्तम असे वाचनात आहे,,,पण आता गुळा बाबत संभ्रम निर्माण झालाय,,,मधुमेही व्यक्तींना गूळ चालतो कीं नाही
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@sanyojitakharat3117
@sanyojitakharat3117 Жыл бұрын
Gul - sakharechach motha bhaau aahe. So avoid karne better aahe.
@vijayphanse1393
@vijayphanse1393 Жыл бұрын
हल्ली गुळामधे 30 टक्के साखर मिक्स करतात
@smitajadhav76
@smitajadhav76 Жыл бұрын
नाही चालणार
@DrawingbyKetakiTau
@DrawingbyKetakiTau 2 жыл бұрын
Type 1 diabetes बरा कसा करायचा? बिटा सेल activate कोणत्या आहाराने होण्यास मदत होईल? कोणत्या आहाराने बिटा सेल ला हानी पोहोचते? याबद्दल vdo बनवा
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Thank you for suggestion!
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Type 1diabetes बरा होत नाही. त्याचे ठोस कारण अजून माहीत नसल्याने prevent देखील करता येत नाही. सध्या नियमित स्वरूपात इन्सुलिन घेणे हाच त्यावरील उपचार आहे.
@ashvinishinde5189
@ashvinishinde5189 Ай бұрын
तुम्ही सगळेच पदार्थ खाऊ नका सांगताय मग काय उपाशी मारायचं का ?
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
Parat video net bagha mhanje lakshat yeil kay khaiche te
@anilvitekar5966
@anilvitekar5966 Жыл бұрын
शुगर मुळे डोळ्यावर होणारे परिणाम परिणामाबद्दल घेण्याची काळजी
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Lavkarch Hya vishayar video gheun yeu .
@dr.beherem.s.7155
@dr.beherem.s.7155 Ай бұрын
नॅचरल पिकलेली फ्रूट व सॅलड भरपूर खा
@milindkulkarni5905
@milindkulkarni5905 2 жыл бұрын
बदाम, आकरोड, काजू चालेल का कृपया उत्तर द्यावे
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
हो चालेल ना. या तेलाबियांमुळे साखर फारशी वाढत नाही. प्रमाणात असेल (दररोज साधारण 2-3 प्रत्येकी) याची काळजी घ्या. शक्यतो बदाम व अक्रोड भिजवून खा.
@SubhashMendgule
@SubhashMendgule 6 ай бұрын
Dr आहारात काय खायचे? सगळं च खायचे नाही.मग खायचे काय? गरीबांना हे शक्य नाहीं.
@JustForHearts
@JustForHearts 6 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@kusumharsh2452
@kusumharsh2452 Жыл бұрын
Madam सकाळी जर शुगर लो होत असेल व किडनी किव्वा Urin infection इशू असेल तर साखर किव्वा असे पदार्थ खाल्ले तर चालेल का लो शुगर मध्ये. Please लवकर माहिती दिली तर बरे होईल 🙏
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
शुगर लो झाली तर तत्काळ उपाय म्हणजे ग्लुकोज किंवा साखर खाणे. पण हा तात्पुरता उपाय झाला. शुगर लो का होते ते शोधून काढणे व त्यावर उपाय करणे महत्त्वाचे!
@jalindarmaske5085
@jalindarmaske5085 2 жыл бұрын
खूप सुंदर महत्वाचे सांगितले कारण दैनंदिन व्यवहारातले हे पदार्थ लक्षात नं येणारे आहेत
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@sachinberde7371
@sachinberde7371 7 ай бұрын
दारू मध्ये किती प्रमाणात साखर असतें, Pls sanga
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
Sakhar naste pan te empty calories astat.
@sunandabadgujar3472
@sunandabadgujar3472 6 ай бұрын
आपले सल्ले यांना काही बेस असायला हवा .. यासाठी तुम्हाला ही माहिती कशी कुटून मिळाली याचे reference द्यायला हवेत .. ही तुमची responsibility aahe .. aplya content बदल प्रूफ पण देत जा ..
@ltejas86
@ltejas86 6 ай бұрын
आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद!! बेस नक्कीच असतो. व्हिडिओ करण्यापूर्वी अनेक पुस्तकांचा, रिसर्च पेपर्सचा अभ्यास केला असतो. काही अनुभवाचे बोल असतात! सर्वांचाच reference देणे शक्य होत नाही, पण महत्त्वाचे जरूर नमूद करेन 👍🏼
@JustForHearts
@JustForHearts 6 ай бұрын
आपल्या सुचणे बद्दल धन्यवाद. जस्ट फॉर हार्ट्स मध्ये सर्व एक्सपर्टस qualified doctors , dietitians आहेत. ते फक्त Influencer नसून मान्यता प्राप्त विद्यालयातू उत्तीर्ण झालेले आहेत . त्यामुळे सर्व माहिती scientific असतेच आणि ती patients ला छान लागूही पडते.
@KumarSalvi-li5jv
@KumarSalvi-li5jv 6 ай бұрын
Dr tumhi avdh sagl sangtat tr plz inulinch zad manje podha mhantat ty baddal pn jara sanga kai kam karat te plz saglyan sati hoil vat baghat aahe tumcha phudacha video chi pls
@ltejas86
@ltejas86 6 ай бұрын
Sure
@rameshkiwade9778
@rameshkiwade9778 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद .
@nirmalalahane4073
@nirmalalahane4073 2 жыл бұрын
Khupch chan
@raosahebmali3996
@raosahebmali3996 7 ай бұрын
नमस्कार फळं सालीसकट खाली तर शुगर वाढते का ज्युस न पिता
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
फळ साली सकट खाल्ली पाहिजे. जूस टाळावे.
@Motivatedd_WithMe
@Motivatedd_WithMe 7 ай бұрын
ताई तुम्ही मला एक सांगा की राइस बिलकुल नाही खायचा का जर खायचा असेल तर किती खायचा
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
मधुमेहींनी भात कधी, किती, आणि कसा खावा?kzbin.info/www/bejne/Z6etaJudirZ6ock&pp=gAQBiAQB
@mohanpadole
@mohanpadole 4 ай бұрын
काय नाही खायला पाहिजे हे समजलं,पण रोजच्या जेवणात व नाश्त्याला काय खायला पाहिजे हे सांगितलं तर फार उपयोगी पडेल.त्या साठी एखादा व्हिडिओ जर केला तर बरं होईल,किंवा जर आधी केला असेल तर त्याची लिंक शेअर केली तर फार चागलं होईल.
@JustForHearts
@JustForHearts 4 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@SurekhaJadhav-i8b
@SurekhaJadhav-i8b Ай бұрын
गुळाने साखरेचं प्रमाण वाढत नाही.....गूळ आरोग्यासाठी चांगल असत.
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
तुम्ही गूळ खाऊन साखर चेक करून बघा आणि तुमचा अनुभव कळवा.
@diptikulkarni7037
@diptikulkarni7037 2 жыл бұрын
काय नाही खायचे हे खूप ऐकले, पण काय खायचे हे सांगितलं पाहिजे.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
tasahi video aahe nakki bagha ani comment kara
@surendramohite679
@surendramohite679 24 күн бұрын
खाण्यासाठी काही राहिले असेल तर सांगा.
@JustForHearts
@JustForHearts 21 күн бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@vinayajoshi244
@vinayajoshi244 2 жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती तुम्ही sangitlitt. 👌👌👍👍
@anaghakharkar8216
@anaghakharkar8216 2 жыл бұрын
काय खावे सांगावे please 🙏 Just detected diabetes Not very high now. Thanku Dr.🙏
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Please do watch our entire series on diabetes.
@navneetbhamare5314
@navneetbhamare5314 11 ай бұрын
मग diabeties लोकानी kay khayach ma'am?
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
Tejas limaye on diabetes kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 2 жыл бұрын
गुड इन्फॉर्मशन तेजस 🙏🙏🙏
@arvindrajeshirke4817
@arvindrajeshirke4817 Ай бұрын
आत्ता कायखवावे या विचाराने झोप उडाली
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
@parasjadhav8901
@parasjadhav8901 11 ай бұрын
😊😢😊
@desaidanoba
@desaidanoba 9 ай бұрын
😊 10😢 it see ft ft use666666⁵566
@kalpanatakle1498
@kalpanatakle1498 9 ай бұрын
😮 2:03
@rugweditasapkal-qx8mn
@rugweditasapkal-qx8mn Ай бұрын
Khup chhan ❤Didn't knew all these items spikes sugar.Thank you so much Dr Tejas❤
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
Welcome ! Do share with your friends and family.
@gajanangalgale205
@gajanangalgale205 2 жыл бұрын
साबुदाणा किती खाऊ शकतो . मला रोज इनशुलीन घ्यावं लागतं ते ही २० युनीट ओरीजनल इनशुलीन किंमत १७००/ रु नाव ट्रेसिबा
@gajanangalgale205
@gajanangalgale205 2 жыл бұрын
साबुदाणा आवडतो खाण्याच प्रमाण सांगा?
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
@dhananjaydeodhar5052
@dhananjaydeodhar5052 2 жыл бұрын
Online consultation is possible? For diet exercises..I know Mr.Yashwant Limaye and Mrs.Pradnya Pisolkar very well
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Yes online consultation possible you can book appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Great to hear from you!
@rashmiwaregaonkar
@rashmiwaregaonkar Жыл бұрын
साधारणतःमधुमेहींसाठी दिवसांसाठी एकदम डाएट प्लानिंग द्या की .
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Diet for Diabetes - kzbin.info/www/bejne/hqe2n6iCf7lkasU
@shashikantbhadane4105
@shashikantbhadane4105 2 жыл бұрын
फळांमध्ये आंबा, द्राक्षे, व केळी हे खाणे मधुमेही साठी योग्य आहे का? योग्य असेल तर किती प्रमाणात ही फळं खावीत.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@smitamayekar9918
@smitamayekar9918 2 жыл бұрын
माझे वय त्रेसष्ठ आहे, मला साठी नंतर पेरेलीस चा एकेक आला व डायबेटिस डिटेक्ट झाला.. औषध चालू आहे, पण माझ्या पावला ंना मुंग्या येतात, पाय बधीर होता त, दर तीन महिने नंतर डॉ क्टरांना भेट देते पण मुंग्या कमी होत नाही ज्युपिटरच्या हॉस्पिटलमध्ये जाते क्रुपया उपाय सांगा.
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Vitamin B12 ची तपासणी केली का? B complex घेताय का?
@bhausahebsakore7977
@bhausahebsakore7977 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@sanjaypanchal8304
@sanjaypanchal8304 2 жыл бұрын
mag khayache kay te sanga
@deepakkawale2230
@deepakkawale2230 11 ай бұрын
मॅम तुमचे विडिओ खूप छान आहेत आणि खूप छान समजावून सांगता. रुटीन ब्लड चेकअप मध्ये आढळून आले की मला नुकताच मधुमेह झाला आहे. मी अजून डॉक्टर कडे गेलो नाही. मला एक विचारायचं होतं की मी खालील गोष्टी सकाळी उपाशी पोटी घेऊ शकतो का? रात्रभर भिजवलेले शेंगदाणे, अख्खा चना, अख्खा मूग, बदाम, तसेच काकडी, गाजर. कोमट पाण्यात काळे मीठ टाकून, दोन चार तास सब्जा सीड्स भिजवून आणि तेजपत्ता उकळून त्याचे पाणी प्यावे का?
@rameshgadade7824
@rameshgadade7824 11 ай бұрын
टेन्शन मुळे डायबिटीस होतो का?
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
बऱ्याच कारणानं मधले एक कारण stress आहे.
@maithileesamant387
@maithileesamant387 2 жыл бұрын
Doctor खूपच छान माहिती सांगितली. मी glucometer ने घरी sugar check करते.पण प्रत्येक वेळी needle एकच घेते व तशीच glucometer मध्ये ठेऊन देते माझी fasting sugar 115 आहे त्यामुळे मी janumet ही tablet घेत नाही.मी needle change करत नसल्यामुळेreading मधये काही फरक पड़तो का ?please doctor reply dya.thanks
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
एकच व्यक्ती वापरणार असेल तर तीच सुई ठेवून चालेल. हरकत नाही. साधारण 15-20 वेळा साखर तपासून झाली की सुई बदलावी कारण मग ती बोथट होते. सुई बदलली नाही म्हणून साखर कमी येत नाही. गोळी बंद केली असेल तर रक्तातली साखर वेगवेगळ्या वेळी तपासून रेकॉर्ड ठेवून डॉक्टरांचा सल्ला घ्या. HbA1c तपासणी करून घ्या
@maithileesamant387
@maithileesamant387 2 жыл бұрын
@@ltejas86 thanks doctor
@pratibhawasnik6507
@pratibhawasnik6507 2 жыл бұрын
Madam खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@KalpanaSalunke-i5o
@KalpanaSalunke-i5o 19 күн бұрын
Mam khup Chan mahiti dili. Ashich mahiti sugar baddal det ja.Thanks
@JustForHearts
@JustForHearts 18 күн бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@kalpananaik2277
@kalpananaik2277 2 жыл бұрын
माहिती खूप छान आहे शुगर झालेल्या नि नेमकं काय खावे
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@Arav492
@Arav492 6 ай бұрын
Konti bhaji khalysne sugsar vhadat nahi
@pradnyaoak8673
@pradnyaoak8673 10 ай бұрын
इतक्या साध्या साध्या गोष्टी टाळायला सांगीतल्या.म्हणजे जवळ जवळ कांहीच खायचं नाही. उपाशी रहायचं
@JustForHearts
@JustForHearts 10 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@harshadagholap2622
@harshadagholap2622 20 күн бұрын
गुळ साखर नाही खायची तर चहा कसा पयायचा
@JustForHearts
@JustForHearts 18 күн бұрын
Gul sakhar na ghalta kivha veldoda aani dalchini chee powder ghalun
@anitapawar319
@anitapawar319 5 ай бұрын
काय खायचं झाडपाला खाते मी सीताफळाची कढी पत्ता कधुलिंब जांभूळ पेरू पपई ची पान एकदम भारी
@JustForHearts
@JustForHearts 5 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@मंजुषामुरलीधरशेकदार
@मंजुषामुरलीधरशेकदार Жыл бұрын
उन्हाळी पदार्थ, ऊदा. अर्थ पापड, कुर्डीकर हे पदार्थ खावे का ❓ मराठीत व्हिडिओ असल्यामुळे खुप छान वाटते. 🙏
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
नक्कीच याचा विचार करू
@dilipwankhede349
@dilipwankhede349 2 жыл бұрын
छान आहे विडीओ पण सूगर आहे त्याने काय खावे.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा - kzbin.info/www/bejne/rYHKmouiotiZeNE&lc=UgwSZME_tzDpOH1NZip4AaABAg
@harishdessai1877
@harishdessai1877 2 жыл бұрын
Thanks ma'am good advice
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Thank you for your feedback.....Do Subscribe the channel to get regular updates about such informative videos
@SonaliGurav-s3t
@SonaliGurav-s3t 4 ай бұрын
उत्तम माहिती, मधुमेह खरंच पथ्य पाळले तरी मारेल, होवूच नये..... बापरे....डेंजर आहे 🙏🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts 4 ай бұрын
आपला आहार, व्यायाम आणि विहार ह्याचे नियोजन नीट केल्यास तुम्ही मधुमेह नक्कीच दूर ठेऊ शकता
@pramodkhollam9130
@pramodkhollam9130 Жыл бұрын
Nonveg मध्ये काय खावे किंवा काय खाऊ नये ते Plz.explain करा Dr.Madam
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@sanjaykalgaon7231
@sanjaykalgaon7231 Жыл бұрын
Mag khayche Kay hech kalat nai .hyani depression ch yete .
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
हा व्हिडिओ टेन्शन वाढवण्यासाठी मात्र नक्कीच नाही!! योग्य माहिती असली की मधुमेह नियंत्रणात रहायला मदत होते आणि पर्यायाने टेन्शन कमी होते! कडधान्ये आणि पालेभाज्यांबरोबर इतर अनेक पदार्थ मधुमेहींना नाश्त्याला घेता येतात. मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@sarojmestry3967
@sarojmestry3967 Жыл бұрын
Aho madam khayche tari kay hyane sugar vadhate tyane vadhate tar
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@ShafikShaikh-l2c
@ShafikShaikh-l2c Ай бұрын
Sagale khaun melyel bare madam
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
Te pan soppa nahi na tevha atta peksha 100% trass sosava lagto tya peksha atta those Aaharat badal karne soppe na
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 2 жыл бұрын
बदाम आणि अक्रोड चालतील का?
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
हो चालतील. या तेलाबियांमुळे साखर फारशी वाढत नाही. प्रमाणात असेल (दररोज साधारण 2-3 प्रत्येकी) याची काळजी घ्या. शक्यतो बदाम व अक्रोड भिजवून खा.
@kalpanascreation8365
@kalpanascreation8365 3 ай бұрын
मधुमेह असलेल्या नी काय खावे
@JustForHearts
@JustForHearts 3 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@drawdiyfunwithojas2384
@drawdiyfunwithojas2384 Жыл бұрын
शुगर झाली की जगूच नये माणसाने...असं म्हणायचं का...खायला काहीही उरलंच नाही.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
हा व्हिडिओ टेन्शन वाढवण्यासाठी मात्र नक्कीच नाही!! योग्य माहिती असली की मधुमेह नियंत्रणात रहायला मदत होते आणि पर्यायाने टेन्शन कमी होते! कडधान्ये आणि पालेभाज्यांबरोबर इतर अनेक पदार्थ मधुमेहींना नाश्त्याला घेता येतात. मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@babasahebkhandebharad1280
@babasahebkhandebharad1280 6 ай бұрын
शुगर कमी होण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे
@JustForHearts
@JustForHearts 6 ай бұрын
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@ushakochale2810
@ushakochale2810 Жыл бұрын
मँडम शुगर असणाऱ्या लोकांनी चिकन अंडी किती प्रमाणात खावे
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डॉ. तेजस याचे उत्तर लवकर देतील.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
DIAMEET - *जागतिक मधुमेह दिनानिमित्त आमच्या followers बरोबर थेट भेट आणि गप्पाटप्पा!* जस्ट फॉर हार्टस् टीमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण नेहमीच आम्हाला पहाता; आमच्या पोस्ट्सना, व्हिडिओजना दाद देता, comments मार्फत शंका विचारता, संवाद साधता... आपले एक कुटुंबच बनले आहे खरंतर!! पण समोरासमोर भेटण्याची आणि गप्पांची मजाच काही न्यारी! या मधुमेह दिना निमित्त तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटायला, ओळख करून घ्यायला, प्रश्नोत्तरे, शंका समाधान याकरता आम्ही उत्सुक आहोत!! तुमच्यासाठी मधुमेहावर आधारित खास प्रश्नमंजुषा आणि बक्षिसे देखील आयोजित केली आहेत आम्ही... भेटूया 14 नोव्हेंबर (सोमवारी) दुपारी ४ ते ६ या वेळेत स्थळ : श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारीत विद्यालय, गुरूकुल चिखली या शाळेच्या निसर्गरम्य परिसरात! g.co/kgs/JvKYo6 आमच्याबरोबरच फक्कड चहा आणि पौष्टिक खाऊ देखील तुमची वाट पाहतोय!! या कार्यक्रमात सहभागी होण्या साठी आमच्या wahts app no वर आपले नाव नक्की नोंदवा आमचा व्हाट्स app no
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Whatsapp number 9422989425
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 11 ай бұрын
मॅडम ... काही खाऊ नये या पेक्षा काय खावं हे सांगा
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
त्यासाठी kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9 या playlist मधील माझे मधुमेहावरील मागचे सगळे व्हिडिओज पहा. यात काय खायचे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे 👆🏻
@malipravin9965
@malipravin9965 9 ай бұрын
Mindblowing, outstanding wonderful and important व्हिडीओ मॅडम thank you very much. Great Job!
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
Thank You. Keep watching our videos. Also let us know which topic you would like to know more about? Don't forget to subscribe to our channel.
@bhushanpatil4491
@bhushanpatil4491 Жыл бұрын
Mla pan dibeties aahe pan me aata paryant kadhich diet Kel nahi aani me sagl khato aani me kontihi tablets ajun paryant ghetli nahi tari pan Mazi blood suger barobar aste. Fakt ek badal kela aahe to aaplya khanya pinyat sagl khato pan pramanat.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Pramanat khane hech khup mahatvache ahe. Tumcha control and discipline baghun chan vatla. Ahmi pan tech sangat asto ki sagla kha pan pramanat ani kahi lokanchi sugar khup jast aste tyancha madhye thoda strict rahana khup mahatvache aste karan kidney war parinam houn je khatak taru shakta.
@vaishalibodke1688
@vaishalibodke1688 Жыл бұрын
मनुके रात्री भिजवून सकाळी खाल्ले तर चालतील का
@madhuribartakke9252
@madhuribartakke9252 2 жыл бұрын
Nice
@devyanivelankar3651
@devyanivelankar3651 4 ай бұрын
मॅडम मी ज्वारीची भाकरी खाल्यावर माझी शुगर वाढते असे का सर्वाना ज्वारी सूट होत नाही का कृपया आपण सविस्तर सांगावे
@JustForHearts
@JustForHearts 4 ай бұрын
ज्वारीने शुगर वाढते . त्यात सम प्रमाणात कुळीथ पीठ, सत्तू पीठ घालून भाकरी करा.
@naorder2056
@naorder2056 7 ай бұрын
खायला राहील काय?
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@bestnerd5043
@bestnerd5043 Жыл бұрын
Do .MG kay kay khayche ? Pot bhari sathi kay khav? Poshan mule potat gelya shivay shararache bharan poshan kase honar ? Bhakari chalate ka. Bhakariche pith vaparave ?
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@pritampatil1997
@pritampatil1997 Жыл бұрын
मॅडम मी शुगर तपासली ती 225 आली आहे. ते नॉर्मल आहे की नाही ??
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
उपाशी पोटाची का जेवणा नंतर ची ?
@pritampatil1997
@pritampatil1997 Жыл бұрын
@@JustForHearts जेवणं झाल्यावर 4 तासांनी तपासले
@वारकरीसंप्रदायातीलहरिपाठवभजन
@वारकरीसंप्रदायातीलहरिपाठवभजन 2 жыл бұрын
👌👌👌
@prabhakarjadhav5597
@prabhakarjadhav5597 4 ай бұрын
कोणते पदार्थ खावेत?
@JustForHearts
@JustForHearts 4 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@sunilbabuji5973
@sunilbabuji5973 9 ай бұрын
मग खायचय काय?? विचारात पडलो मी
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@malipravin9965
@malipravin9965 9 ай бұрын
🎉पिस्ता ,अक्रोड ,काजू, बदाम हे पदार्थ खाल्याने व शुगर फ्री पावडर आहारामध्ये वापरल्याने रक्तातील साखर वाढते का मॅडम!
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
Dry fruits madhye jaasta pramnat protein astat tyamule sugar vadhat nahi pan pramnat khane avashak aahe.
@bhanudaspharne3313
@bhanudaspharne3313 7 ай бұрын
डॉक्टर हे सर्व साखर वाढते तर काय खावे🙏
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@partibhadoiphode9683
@partibhadoiphode9683 2 жыл бұрын
Thanks madam for sharing this video 🙏
@dhanrajmohite9589
@dhanrajmohite9589 5 ай бұрын
Very nice and useful information Thanks
@ranjanaborhade7048
@ranjanaborhade7048 2 жыл бұрын
Ranjan Borhade
@sunilayare-c2f
@sunilayare-c2f 9 ай бұрын
सगळ्याचमधे साखर फ्रुट खा म्हणालात ड्रायफ्रुटचि भिति ऊलट त्यात शक्ती आहे
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
आपला प्रश्न कळलं नाही , सविस्तर सांगाल का ??
@pritipatil5873
@pritipatil5873 2 жыл бұрын
मग काय खाऊ शकतो
@arunasonawane7860
@arunasonawane7860 2 жыл бұрын
किती प्रमाणात खाऊ
@ashwinikamble1101
@ashwinikamble1101 2 жыл бұрын
Thank you so very much for your nice Information👍👍👍👌👌🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@mangalaahire8546
@mangalaahire8546 2 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
@ganeshpandit4675
@ganeshpandit4675 2 ай бұрын
तुमचा व्हिडिओ पाहून शुगर वाढते
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
असा का विचार करता ?
@nirmalamalkhare6844
@nirmalamalkhare6844 2 жыл бұрын
काय खावं ते सांगा
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@ChandrakantThorat-u2i
@ChandrakantThorat-u2i 6 ай бұрын
काय खायचे ते काय खायचे ते सांगा
@JustForHearts
@JustForHearts 6 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@nirmalaborhade8264
@nirmalaborhade8264 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे मधुमेही लोकांनी नाष्ट्याला काय खाव
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Dr तेजस यांचे सगळे व्हिडिओस पाहण्या साठी या लिंक वॉर क्लिक करा kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-क्सह०म्ब्स७व९
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
या विषयावर लवकरच व्हिडिओ घेऊन येईन!
@vanashrijoshi3807
@vanashrijoshi3807 2 ай бұрын
Kahich khaych nahi ka mag
@JustForHearts
@JustForHearts 2 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@madhurirao4615
@madhurirao4615 2 жыл бұрын
साखरे ऐवजी गुळ किंवा मध थोड्या प्रमाणात घेतले तर चालते असं म्हटलं जातं त्याबद्दल आपलं म्हणणं काय
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा - kzbin.info/www/bejne/o5mWoXqundR9otE
@avinashnimbalkar9064
@avinashnimbalkar9064 Жыл бұрын
0:10 मधुमेही लोकांनी काय खाऊ नये हे ऐकल्यावर त्यांनी उपाशी मारावे हेच योग्य मार्गदर्शन आहे तुमच.😂 गवत तरी खाता येईल काय?
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
योग्य माहिती असली की मधुमेह नियंत्रणात रहायला मदत होते आणि पर्यायाने टेन्शन कमी होते! कडधान्ये आणि पालेभाज्यांबरोबर इतर अनेक पदार्थ मधुमेहींना नाश्त्याला घेता येतात. मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@sureshmogal6592
@sureshmogal6592 Ай бұрын
नमस्कार
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
नमस्कार
@sangeetaramgade3221
@sangeetaramgade3221 2 жыл бұрын
Nice sharing dear friend 👌👌👍🌹🙏
@vijaypatwardhan2016
@vijaypatwardhan2016 9 ай бұрын
माहिती छानच होती फक्त मधुमेह वाल्यांनी काय खावे याची माहिती द्या
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ kzbin.info/www/bejne/rqmuf42Earp4fLc
@VasantKolte-t2j
@VasantKolte-t2j 9 ай бұрын
लखमोलाचे मार्गदर्शन, लाख लाख धन्यवाद मॅडम 🌹🌹🙏🏿🙏🏿
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@narendranikam2928
@narendranikam2928 2 жыл бұрын
Madhumehinkrita Upyukt mahiti aahe.
@kanwalarora4117
@kanwalarora4117 Жыл бұрын
Brown rice ka taste bahut kharab hota hai ,
@amitachari1811
@amitachari1811 11 ай бұрын
Good advice mam . Can a Diabetic person drink milk without sugar?
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
मधुमेहींनी दूध प्यावे का?kzbin.info/www/bejne/pF7PkGR5eamdiq8
@bharatmane8458
@bharatmane8458 2 ай бұрын
Good chalel ka
@JustForHearts
@JustForHearts 2 ай бұрын
Nahi.
@madhubalapatil1045
@madhubalapatil1045 Жыл бұрын
खूप उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती..
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद. असेच विडिओ बघत राहा आणि आपली प्रतिक्रिया कळवत राहा. आहारतज्ज्ञ तेजश्री
@gulabraohendge670
@gulabraohendge670 11 ай бұрын
हे सोडुन काय खावे हे सांगा .
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
रक्तातली साखर फार न वाढवणारे ४ पदार्थ kzbin.info/www/bejne/rYHKmouiotiZeNE
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
5 Best Foods to Reverse Diabetes Permanently | Fit Tuber Hindi
14:00
Fit Tuber Hindi
Рет қаралды 3,7 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН