रक्त झटपट वाढविणारे २७ पदार्थ || Rakt vadhisathi kay khave || Hemoglobin rich foods India (Marathi)

  Рет қаралды 1,044,339

Only Marathi

Only Marathi

Күн бұрын

रक्त झटपट वाढविणारे २७ पदार्थ || Rakt vadhisathi kay khave || Hemoglobin rich foods India (Marathi)
रक्त झटपट वाढविणारे २७ पदार्थ
१. नाचणी, राजगिरा, खजूर, अंजीर, बदाम, खारीक खाल्ल्याने रक्त झटपट वाढते.
२. संत्री, मोसंबी, आंबा, पपई, द्राक्षे, अंजीर, जर्दाळू, आवळा, केळी ही फळे रक्त वाढवतात.
३. पालक, मेथी, शेवगा, चवळी, दुधी या भाज्या रक्त वाढवतात.
४. डाळिंब खाल्ल्याने रक्त झटपट वाढते.
५. बीट खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
६. रात्री जेवणानंतर मूठभर कच्चे शेंगदाणे गुळासोबत खावेत.
७. तीळ पाण्यात २ तास भिजवावेत. हे भिजलेले तीळ वाटून मध मिसळून खावेत. रक्ताची कमतरता दूर करणारा हा उत्तम घरगुती उपाय आहे.
८. सोयाबीन खाल्ल्याने रक्त वाढते.
९. कोबी, फ्लॉवर, कांद्याची पात या भाज्या रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
१०. मोड आलेली कडधान्ये खावीत.
११. सफरचंद खाल्ल्याने रक्त वाढते.
१२. सफरचंद व बीटच्या ज्यूसमध्ये चमचाभर मध टाकून प्या. रक्त वाढते.
१३. नाश्त्यात १-२ उकडलेली अंडी खावी.
१४. हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
१५. टोमॅटो खाणे रक्ताल्पता दूर करते.
१६. स्वयंपाकात मीठ आणि लसूण यांचा मुबलक वापर करावा. किंवा १-२ लसूण पाकळ्या भाजून मीठ लावून खाव्या.
१७. चहामध्ये गवती चहा, दालचीनी, बडीशेप समप्रमाणात टाकावेत. हा चहा रक्त वाढवतो.
१८. सूर्यप्रकाशात बसल्याने देखील शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.
१९. आंघोळ गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने करावी.
२०. भिजवलेले मनुके खावेत.
२१. सूर्यफुलाच्या बिया खाव्यात.
२२. नारळपाणी प्यावे.
२३. रात्री झोपताना हळदीचे दूध पिणे, रक्तवाढीसाठी हितकर असते.
२४. गाजर किंवा गाजराचा रस प्यावा. मात्र आतला पिवळा भाग खाऊ नये.
रक्त कमी का होते? खालील गोष्टी करू नका :
चिंता, काळजी, शोक (दु:ख), जागरण, अति परिश्रम, अधिक उपवास, दिवसा जास्त वेळ झोपणे, उन्हात किंवा आगीजवळ काम करणे, स्त्री पुरुष अति सहवास इ.
खालील पदार्थ खाल्ल्याने रक्त कमी होते :
बटाटा, कुळीथ (हुलगे), मोहरी, उष्ण प्रकृतीचे पदार्थ, शिळे अन्नपदार्थ, लाल मिरची, गरम मसाले, अति तिखट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्टफूड, जंक फूड, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स इ. खाणे टाळावे.
हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा.
व्हिडिओ आवडला असेल, तर like व share करून आम्हाला प्रोत्साहन द्या.
असेच माहितीपूर्ण व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आपल्या Only Marathi चॅनलला subscribe करून घंटीचे बटन नक्की दाबा.
ॐ नमो नारायणा
या व्हिडिओमध्ये रक्त वाढीसाठी कोणती फळे खावीत? रक्त वाढीसाठी काय खाल्ले (rakt vadhisathi kay khave) पाहिजे? किंवा रक्त वाढीसाठी काय खावे लागते याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. रक्त वाढीसाठी काय करावे, रक्त वाढीसाठी आहार कोणता घ्यावा? अनेकांनी रक्त वाढीसाठी उपाय सांगा अशी विनंती केली होती. रक्त वाढीसाठी कोणते फळ खावे म्हणाल तर काही फळे रक्त झटपट वाढवतात. रक्त वाढवण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओ मध्ये मराठीत करण्यात आलेले आहे. रक्त वाढवण्यासाठी हे उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल. रक्त वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे याची यादी व्हिडिओ मध्ये दिली आहे. रक्त वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा. पेशंटनी विनंती केली होती की रक्त वाढवण्यासाठी उपाय (rakt vadhavnyasathi upay/ rakt vadhisathi upay sanga) सांगा.
रक्त वाढवण्यासाठी काय खायचं? रक्त कमी असल्यास काय करावे? शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय खावे? असे प्रश्न आपल्याला पडतात. शरीरात रक्त कमी असल्यास काय करावे हे समजत नाही. शरीरातील रक्त वाढीसाठी अनेक उपाय करता येतात. शरीरातील रक्त वाढीसाठी केलेले हे उपाय (rakt vadhisathi upay in marathi) १००% रक्त वाढवितात.
Your Querries :
रक्त वाढीसाठी फळे,
रक्त वाढीसाठी काय खाल्ले पाहिजे,
रक्त वाढीसाठी काय खावे लागते,
रक्त वाढीसाठी काय करावे,
रक्त वाढीसाठी आहार,
रक्त वाढीसाठी उपाय सांगा,
रक्त वाढीसाठी कोणते फळ खावे,
रक्त वाढवण्यासाठी काय करावे,
रक्त वाढवण्यासाठी उपाय,
रक्त वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे,
रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय,
रक्त वाढवण्यासाठी उपाय सांगा,
rakt vadhavnyasathi upay,
rakt vadhisathi kay khave,
रक्त वाढवण्यासाठी काय खायचं,
रक्त कमी असल्यास काय करावे,
शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय खावे,
शरीरात रक्त कमी असल्यास काय करावे,
शरीरातील रक्त वाढीसाठी उपाय,
शरीरातील रक्त वाढीसाठी उपाय,
rakt vadhisathi upay in marathi,
rakt vadhisathi upay sanga,
If you like the video please hit the like button and share this video with your friends and family. To get more such videos subscribe to our Only Marathi youtube channel.

Пікірлер: 240
@medhawagle2791
@medhawagle2791 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@balwantmohite1883
@balwantmohite1883 Жыл бұрын
व्हिडिओ मधील माहिती अतिशय उपयुक्त व खूप महत्वाची आहे
@indutaigaikwad7769
@indutaigaikwad7769 6 ай бұрын
माहिती अतिशय छान सांगितली त्या बद्धल धन्यवाद,
@nageshjadhav2819
@nageshjadhav2819 Жыл бұрын
Om Namo Narayana 🙏🙏⚘⚘
@saritajoshi1171
@saritajoshi1171 Жыл бұрын
हा व्हिडीओ खुपच छान आहे आवडला सगळ्या ना गुडनाईट ताई
@ashachaudhari8761
@ashachaudhari8761 Жыл бұрын
Har har Mahadev
@nivruttimahale5564
@nivruttimahale5564 Жыл бұрын
अति उपयुक्त आहे... 👌👍🙏ॐनमो नारायणा..! 🙏
@VishalGaikwad-vp2jd
@VishalGaikwad-vp2jd 11 ай бұрын
खुपच छान प्रकार आपण माहिती दिली...❤❤ व आवडली सुद्धा...याचा उपयोग नक्की करणार...❤❤ धन्यवाद आपले खुप खुप आभार...❤❤ पासून...
@mayachodankar3329
@mayachodankar3329 Жыл бұрын
Khup Sari Changali Mahiti Sangitalya mule tumala khup khup Thank you, ashich navin navin mahiti dya.
@shilpakulkarni9358
@shilpakulkarni9358 Жыл бұрын
👌👌👍...ॐ नमो नारायणा.
@amitjkhandekar
@amitjkhandekar Ай бұрын
खुप ऊपयुक्त माहिती दिली आभारी आहे
@shobhawakse3800
@shobhawakse3800 Жыл бұрын
Dhanyawad sir 🙏🙏👌👌👍👍💯💯
@nishakate704
@nishakate704 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili sir thank you sir
@ujwalayadav8118
@ujwalayadav8118 3 күн бұрын
धन्यवाद। खूप छान माहिती दिली
@sulochanakadam4125
@sulochanakadam4125 Жыл бұрын
खूप छान माहिती,🙏🙏🙏🙏
@manisha12adkhale
@manisha12adkhale Ай бұрын
धन्यवाद 🙏 खूपच उपयुक्त माहिती सांगितली👌👌
@kaverisarlekar1762
@kaverisarlekar1762 Жыл бұрын
Dada kharch khupch Sundar ashi mahiti dilyabaddl dhanyavad
@user-wd2gh1oc5b
@user-wd2gh1oc5b 3 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@shashikalamalwad15
@shashikalamalwad15 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@hemaxichandiwale74
@hemaxichandiwale74 Жыл бұрын
Good information Thxs
@manojotari2991
@manojotari2991 Жыл бұрын
खूप छान
@samidhasudhirkadu3533
@samidhasudhirkadu3533 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुंम्ही धन्यवाद !!
@lataawati8328
@lataawati8328 8 ай бұрын
उपयुक्त माहिती आहे
@narendragongale8945
@narendragongale8945 Жыл бұрын
Khupach Chan aani informative video
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 11 ай бұрын
फार सुंदर माहिती सांगण्यात आली बद्दल धन्यवाद
@kanchanmagar1307
@kanchanmagar1307 Жыл бұрын
Om namah Narayana.thx
@sumanbabar7713
@sumanbabar7713 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली धन्यवाद
@kalpnakambli6661
@kalpnakambli6661 Жыл бұрын
Chhanq vatlaq
@arunkesbhat4460
@arunkesbhat4460 Жыл бұрын
अतिशय छान व दैनदिन जिवनात खुपच उपयुक्त माहीती.....!👌👌👌
@saritatamboskar6550
@saritatamboskar6550 Жыл бұрын
Mastach mahiti dilit sir
@krantipatil1430
@krantipatil1430 8 ай бұрын
😅😮😅😅
@VishalSalve-zq3gb
@VishalSalve-zq3gb 6 ай бұрын
Changlanahi
@shatakshideo3594
@shatakshideo3594 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त आहे सामान्य माणसापासून ते श्रीमंत माणसा पर्यंत सर्वजण सहज उपलब्ध आहेत परत एकदा धन्यवाद 🙏🙏😊
@VishalGaikwad-vp2jd
@VishalGaikwad-vp2jd Жыл бұрын
खुप छान प्रकारे हा विडिओ दाखवला गेला आहे....? आभार आपले मनापासून ❤❤ 🙏👌👌👌 नक्कीच याचा उपयोग करेल....
@user-nc4ru9by7m
@user-nc4ru9by7m 9 ай бұрын
अतिशय सुंदर महिती आहे.👌👌
@panjabraopawar9179
@panjabraopawar9179 Жыл бұрын
खूप छान vdo मार्गदर्शन
@RanjanaIngle-f7s
@RanjanaIngle-f7s 16 сағат бұрын
Khup chan Mahiti Milali
@nayanachikhalikar4486
@nayanachikhalikar4486 Жыл бұрын
Khup chan information
@rajanpatil8901
@rajanpatil8901 Жыл бұрын
हा वीडीओ फारचं छान
@sangeetarakshe5228
@sangeetarakshe5228 Жыл бұрын
खूप छान आहे विडीओ
@ashokmirge458
@ashokmirge458 Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये दिलेली माहिती खूप छान आहे , धन्यवाद ,
@chandrakantparsekar8200
@chandrakantparsekar8200 Жыл бұрын
सुंदर! ॐ नमो नारायणाय!
@maheshshinde8429
@maheshshinde8429 Жыл бұрын
Khupch chan mahiti khup aavadali
@bhavikapatil657
@bhavikapatil657 Жыл бұрын
Thank you so much 🙏🙏for this advice
@ashwiniahire1396
@ashwiniahire1396 Жыл бұрын
Khupch chan mahiti dili👌🙏
@mangalaparadkar7887
@mangalaparadkar7887 Жыл бұрын
छान माहिती दिली
@mangalasohani3565
@mangalasohani3565 Жыл бұрын
khup chaan
@PravinKamble-jt5gn
@PravinKamble-jt5gn 25 күн бұрын
Video mast aahe aavdala chan mahiti milali
@gajanangurav9060
@gajanangurav9060 Жыл бұрын
अतिशय छान सुंदर खुप आवडला नाद खुळा
@prakashchorghe3245
@prakashchorghe3245 Жыл бұрын
खूप छान
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 Жыл бұрын
खूप छान सागितले आम्हाला बरे वाटले धन्यवाद
@ramkisanbarde5180
@ramkisanbarde5180 Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@sandeepchavan3439
@sandeepchavan3439 4 ай бұрын
खूप चांगलं अतिशय सुंदर
@lokeshfule7113
@lokeshfule7113 Ай бұрын
फारच सुंदर सुदृढ राहण्याचे मार्गदर्शन करणारा उपयुक्त व्हीडीओ फारच आवडला अशीच महिती कृपया देत राहावे डिच विनंती .धन्यवाद .
@sanjaymastakar1701
@sanjaymastakar1701 Жыл бұрын
अतिशय छान
@kothmirepriya1875
@kothmirepriya1875 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@manunanaware3464
@manunanaware3464 Жыл бұрын
रक्तवाडिसाठ खुप छान माहिती दिली 👌🙏
@kalpanakothavale7087
@kalpanakothavale7087 Жыл бұрын
Right information
@naynashinde-lz3nu
@naynashinde-lz3nu 3 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली 👌
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 3 ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली.खुप खूप धन्यवाद
@rohinideshpande5217
@rohinideshpande5217 Жыл бұрын
Very nice imported mahiti
@sanjaylonkar7078
@sanjaylonkar7078 Жыл бұрын
एकच नंबर
@kalpanagajbhiye1190
@kalpanagajbhiye1190 3 ай бұрын
khup upaukta mahiti milali dhanyawad
@dastagirshaikh440
@dastagirshaikh440 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली जिवनात अत्यावश्यक शरीरासाठी रक्तासंधर्भात मुलभूत घटकांची माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐
@sukhdeobansode9714
@sukhdeobansode9714 Жыл бұрын
Chan
@shriramkolhe1038
@shriramkolhe1038 Жыл бұрын
very good information
@vinayadeshmukh7132
@vinayadeshmukh7132 Жыл бұрын
Chan mahiti
@vinayaksuryavanshi9265
@vinayaksuryavanshi9265 Жыл бұрын
Very nice and good.
@sadashivshelar9518
@sadashivshelar9518 10 ай бұрын
Very nice video keep it up 👏👍
@anshulpatil7740
@anshulpatil7740 Жыл бұрын
छान आहे
@sushamaabhang7221
@sushamaabhang7221 Жыл бұрын
Mastch
@rajendrasatpute-dv1xt
@rajendrasatpute-dv1xt Ай бұрын
Very good and more informative
@sanjayparab802
@sanjayparab802 Жыл бұрын
माऊली खूप सुंदर माहिती दिली धंन्यवाद
@sunilwakade3099
@sunilwakade3099 Жыл бұрын
छान आहे व्हिडिओ
@sagargosavi8110
@sagargosavi8110 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे तूम्ही सर. ओम् नमो नारायण 👏👏👏👏
@pushpapatil2343
@pushpapatil2343 4 ай бұрын
खरच खुपच छान वाटला
@ashwinimahale2926
@ashwinimahale2926 5 ай бұрын
Chan video vatla.Thank you 🙏
@anitakakare6225
@anitakakare6225 3 ай бұрын
धन्यवाद सर महिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Sheshikantdhanshetti
@Sheshikantdhanshetti 3 ай бұрын
अतिशय उपयुक्त व खूप महत्त्वाचे आहे.
@gajanansable3948
@gajanansable3948 16 күн бұрын
फारच छान.
@shaileshsutar2448
@shaileshsutar2448 Жыл бұрын
Thank you so much mahiti dilay badal
@shailashendkar3092
@shailashendkar3092 5 ай бұрын
Khupcha chan sangitale.
@poojahore6698
@poojahore6698 Жыл бұрын
Khup chan
@bapuraofargade2010
@bapuraofargade2010 9 ай бұрын
व्हिडिओ तील माहिती अतिशय उपयुक्त आहे.व छान सांगितले आहे.
@shivlilakatu5913
@shivlilakatu5913 Жыл бұрын
khup chan
@shyamkhamkar4403
@shyamkhamkar4403 Жыл бұрын
Dhanyawad
@manjireegondhalekar3186
@manjireegondhalekar3186 Жыл бұрын
खूपच छान माहिती
@sitarampatil3617
@sitarampatil3617 9 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shankarkamble9620
@shankarkamble9620 Жыл бұрын
फार महत्वाची माहिती सांगितली आहे.धन्यवाद
@archanapatil58
@archanapatil58 Жыл бұрын
Thanks
@nilimathakur9003
@nilimathakur9003 5 ай бұрын
खूप छान माहिती आहे मी याचा वापर जरूर करील कारण माझा Hb खूप कमी आहे धन्यवाद
@sapnavasta5925
@sapnavasta5925 Жыл бұрын
👌💯
@user-rm6gd7oy3o
@user-rm6gd7oy3o 18 күн бұрын
Mast mahit dilit sar
@shripaddegvekar869
@shripaddegvekar869 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@user-nz9zy9gn1i
@user-nz9zy9gn1i 3 ай бұрын
खूप छान सांगितले
@suchetajadhav1965
@suchetajadhav1965 10 ай бұрын
Khup sundar mahiti dilit Thank u so much 🙏👌👌👍👍
@somnathkamthe204
@somnathkamthe204 Жыл бұрын
Khup chan aahe video
@babanraojagtap423
@babanraojagtap423 8 ай бұрын
👍 khub sahi
@shivshankarkamble5743
@shivshankarkamble5743 5 ай бұрын
अगदी छान👍👍
@ShilpaPatkunkar
@ShilpaPatkunkar 25 күн бұрын
Good information thxs
@vibhavaribondre5321
@vibhavaribondre5321 Жыл бұрын
छान माहिती
@saniyarane9066
@saniyarane9066 Жыл бұрын
Good
@bhagwanbalam2908
@bhagwanbalam2908 3 ай бұрын
उत्तम माहिती
@parbhakarmaharajbhoye6174
@parbhakarmaharajbhoye6174 Жыл бұрын
१ नंबर विडीयो वाटला
@rajantawde4511
@rajantawde4511 Жыл бұрын
Far Sundar information dile ❤❤ dhanyawad 🙏🌹
@sanjaygonjare6418
@sanjaygonjare6418 10 күн бұрын
Radhe Radhe
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН