1:01:37 आई वडिलांचा अप्रोच दूषित असण्याचे कारण म्हणजे त्यांचे स्वतःचे लग्न हे लोक लज्जेस्तव ओढून ताणून निभावलेले असते.
@anuradhakulkarni144010 ай бұрын
सहनशीलता चा अभाव कुणासाठी काहीही करण्याची तयारी नसणे फक्त आपल्या पुरताच विचार हे ही karnibhut आहे असे मला वाटते
@suryakantjadhav89611 ай бұрын
खरंच खूपच छान मुलाखती होतात .आणि विषय सुद्धा खूप मार्मिक असतात...... संपूर्ण टीम आणि ओंकार यांचे .खूप खूप आभार.... आणि पुढील वाटचालीस शुभे्छा 🎉🎉❤
@leenamagar236011 ай бұрын
Thanks for such a great topic. Most needed for me. I recently separated from my husband at 50 and very soon my son is getting married. I had the same approach. Wow ur getting married I'm happy. It is a lovely feeling I told my son. Being hurt myself but welcoming the joy of son getting married. Thanks for the topic to mam also and team
@pranita140511 ай бұрын
खुप छान. लग्न झालेल्या पुरुषाचा मानसिक, भावनिक छळ होतो हा विषय कृपया घ्या ना सर. From Married men perspective. 🙏🏼🙏🏼
@vaishu918911 ай бұрын
Very true Hi nanyachi dusari baju aahe aajkalachya jagat
@gauravbhandari926711 ай бұрын
Yes, how married men are tortured and exploited. How law is being used against men. How under the name of alimony, extortion is being done. parental alienation. ह्या सगळ्यांवर एक कणखर मराठी पॉडकास्ट झालाच पाहिजे जय महाराष्ट्र!
@sunitadixit703311 ай бұрын
Barobar halli chya muli fake feminism kinva modern woman chya Nava khali navrya cha ch nahi tar tyachya parents cha pan manasik chal kartat unnecessarily natyan madhe durava antat ani sarva laws mulinchya bajune aslyane tyacha khoop veles gairfayda ghetla jato
@mendgudlisdaughter18715 ай бұрын
खरच झाला पाहिजे.@@gauravbhandari9267
@kavishwarmokal12411 ай бұрын
55:06 एकदा घडलयं, तर पुन्हा घडणारच कारण 'इंसान की फितरत कभी बदलती नही'।
@sharmilapuranik22911 ай бұрын
ओंकार,मी वकील व समुपदेशक म्हणून काम करताना वाटते ,की ज्या स्रीयांना मुली आहेत त्यांना नविन लग्न करताना अजून काही अडचणी येतात ,किंवा आधीच्या घटस्फोटात ठरलेल्या अटी नीट पाहीला पाहीजेत या मुद्द्या सोबत अजून खूप सांगता येऊ शकते
@AdityaJape11 ай бұрын
Good suffer
@NavnathWagh219 ай бұрын
बरोबर
@saya.shinde47293 ай бұрын
Kuthe aahe aaple office contact hovu shakto ka
@snehalwagh40211 ай бұрын
Ajun ek episode houn jaudya madam sobat. Navin lagn zalelya jodpyansathi. Ani tyanchya challenges var. Ani tya madhe gharchyanmule kai challenges yetat. Or long distance marriage. Halli khup garaj ahe tyachi🙏
@The1004195311 ай бұрын
अतिशय विस्तृत चर्चा व महत्त्वाच्या विषयावर मॅडम कानेटकरांचे अनुभव अप्रतिम. कृपया सिनियर सिटिजन्स की जे 55 ते 70 वयोगटातील आहेत आणि त्याना सोबती हवा/हवी अशा जेष्ठ बद्दल एक चर्चासत्र आयोजित कराव अशी नम्र विनंती. धन्यवाद
@bhaskarghavate356010 ай бұрын
ओंकार, तुझे अभिनंदन मित्रा! Khuspus मधुन खुप छान विषयावर experts सोबत छान conversations झाली आहेत. आम्ही त्यातली बरेचसे enjoy केलेत. गौरी ताई सोबत आज बोलताना तु same तन्मय कानिटकर बोलतोयस असा भास होतो. 3 we are now 60 + so माझे मित्र म्हणतात, आपल्या काळात अश्या चर्चा, व्याख्याने उपलब्ध असती तर आमचे जीवन अधिक सुंदर झाले असते.
@sanmeshtendulkar352610 ай бұрын
श्री ओंकार जाधव धन्यवाद 🎉सध्या समाजातील एका ज्वलंत विषयावर आपण फार सुंदर आणि अभ्यासपूर्वक ,मार्गदर्शक उपक्रम या podcast द्वारा घेतला आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. डॉ. गौरी कानेटकर मॅडम यांचं अत्यंत विस्तृत ,सर्वस्पर्शी पैलू वरच विवेचन विश्लेषण आणि त्यातील सर्वागीण माहिती त्यातील धोके आणि उपाय ह्याचं अतिशय अभ्यासपूर्वक अनुभवसामृद्ध मार्गदर्शन ह्या सध्याच्या परिस्थितीत महत्वाचं आहे. त्याचे मनपुर्वक आभार 🎉🎉 त्यांना ह्या कार्यात मनपुर्वक कोटी कोटी शुभेच्छा.. अगदी तुमच्या डिजिटल चॅनल ला ही.
@shardalanke413611 ай бұрын
पुनर्विवाह करताना समोरचा व्यक्ति त्याच मनस्थितीतला असायला हवा हे कितपत योग्य आहे. काही वेळा लग्नासाठी तयार असलेल्या सिंगल मुलानी तसेच मुलीनी पुढाकार घेणे आवश्यक आहे .जेणेकरून तिला किवा तिला सोबत मिळून आयुष्य छान होईल .
@shamraokawale50608 ай бұрын
शारदा ,एकदम बरोबर
@cbhujbal899411 ай бұрын
दुसऱ्या लग्ना पेक्षा फर्स्ट time langa karatana kaay कसं करावं....शोधावं...किंवा पालकांनी काय विचार करावा......आताच्या काळात काय नवीन बदल झालेले आहेत..या वर परत एपिसोड करावा
@nayanaprabhu73172 ай бұрын
Tumhi jey mhnat ahat the agdi barobar ahey, marriage today takes place between a man and a woman, not a boy and a girl. They are very different, independent, standing on their own feet, have responsibilities that they are committed to: treating them as inexperienced children is what parents should stop doing first. Yes we all get married into a family it's the responsibility of the family to make the new member comfortable not the new members responsibility to become comfortable! Nurturing a relationship is everyone's responsibility of one has to live together.Its not a transaction.(I think)
@shantagaikwad417710 ай бұрын
सर्वंकष समुपदेशन. अतिशय सखोल, परिपूर्ण,परिणामकारक प्रभावी विचार मांडले आहेत. सुरेख मुलाखत. धन्यवाद दोघांचेही.
@rajashripurandare418711 ай бұрын
गौरीताई आणि ओंकार आपले मनापासून अभिनंदन आणि आपल्या कार्यास शुभेच्छा 🎉 आपण जनमासात समाजप्रबोधन करून मनपालट घडवून आणत आहात . उत्तम संवादकौशल्य , मात्र आपली भारतीय संस्कृती एकत्रित कुटुंब व्यवस्थेला अधिक प्राधान्य देते . घरातील वरीष्ठांना आदराने वागवते त्यांच्याशी बोलताना नवा विचार देताना आमच आम्ही बघू हे मुलांना सुचवणे हे शब्द योग्य वाटत नाही .
@nishaaa272211 ай бұрын
मूल असलेल्या स्त्री ला जे सगळं भोगावं लगतं ते अगदी खरं बोलल्या ma'am. मी त्यातून जातेय... खरंच कळत नाहि काय करावं...
@swati598317 күн бұрын
अगदी खरं आहे.मी widow आहे अणि मला 8 वर्षाचा मुलगा आहे.पुरुषांना फक्त बायको पाहिजे सिंगल mother's नको. ही मानसिकता बदलली पाहिजे.
@abhijeetkorde18147 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन आणि मोलाचे विचार गौरी मॅडम यांचे.. धन्यवाद❤
@meghapol8110 ай бұрын
खूप छान तुम्ही कोणता विषय असेल तर ते खूपच छान पध्दतीने मांडता दोघांना हि धन्यवाद
@saya.shinde47293 ай бұрын
अप्रतिम खूपच भावनात्मक शब्दांत माहिती मांडली
@purneshwarigondake374811 ай бұрын
Every week you people just impressed us as well as filled us with immense knowledge and new perspective 😊
@hemangigadikarpathak525311 ай бұрын
बदलत्या सामाजिक संदर्भात खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. समुपदेशनाची गरज, कौटुंबिक सदस्यांनी घ्यायची भुमिका, योग्य अपेक्षा, यातून जाणाऱ्यांची मानसिक स्थिती याची मिमांसा केली आहे. नवीन नात सुरू करण्याआधी घ्यावी ती दक्षता याचे अनुकरणीय विवेचन केले आहे. यासाठी धन्यवाद 🙏🙏
@shailaparanjape646311 ай бұрын
खूप छान 👌👌 गौरी,तू खूप छान काम करते आहेस. आम्हाला खूप अभिमान वाटतो ❤
@meghanalimaye16695 ай бұрын
माझ्या आईचं नावही शैलजा परांजपे .माझं माहेरचं आडनाव परांजपे .बरोबर म्हणताहात.😢
@MinalTeke11 ай бұрын
खूप चांगले विषय आहेत सगळेच Long distance relationship या विषयावर बोलता येईल का
@Gingerlemongrasschai11 ай бұрын
Impressed by the topic selection, and this was a good session overall touching on multiple aspects around remarriage. Heartening to see Dr.Kanitkar's open-minded outlook and insights.
@virajharimkar778311 ай бұрын
Personality of Gauri maam is just wow....😍😘
@snehachavan878711 ай бұрын
Beautiful conversation, explains the layers and complexity of relationship
@electronics3611 ай бұрын
मुळात आता मी , माझं हे जास्त महत्वाचं झालं आहे. आपण , आपलं हे दुय्यम आहे.
@kavishwarmokal12411 ай бұрын
ह्याला कारण विवादित आणि स्त्रियांना झुकते माप देणारे विवाह विषयक कायदे.
@vidyathakur155911 ай бұрын
अभिनंदन छान विषय घेतला .आणि गौरी मॅडम ने पण खुप छान समजावून सांगितले . आजकालच्या धकाधकीच्या आणि कॉम्पीटीशन मधे संकट हाताळायला कुठेतरी कमी पडतो पण तुमच्यामुळे यावर चांगले मार्गदर्शन मिळते.
@shambhavijade217811 ай бұрын
शेवटची 2 ते 3 मिनिट खूप च चांगले होते 😊
@jayajog882911 ай бұрын
एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर खूपच सुंदर इंटरव्यू झाला.. मुलं मुली आणि पालक यांच्यासाठी खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले गेले. ओंकार राग मानू नकोस पण तुझ्या आवाजाचे रेकॉर्डिंग सुधारायची गरज आहे. तुझा आवाज खूप करकरीत,कानाला त्रासदायक असा येतो .
@sheetalkamath150211 ай бұрын
Brilliant podcast...Dr kanitkar....hats off
@KavyaParvani11768 ай бұрын
Khup sundar sangitla saglach.. Especially we need to nurture the relationship so that it can flourish beautifully..😊😊 Thank you Omkar for the wonderful content..👍👍 Waiting for more..
@sunitadeshpande219511 ай бұрын
नमस्कार ओंकार, खुसपुसचे विषय खूप छान असतात. मी एक विषय सुचवते. स्त्रियांचा मासिक धर्म आणि त्याला दिले जाणारे धार्मिक परिमाण
@pravinamahadalkar35849 ай бұрын
Many young people died due to COVID leaving many families broken , remarriage could be a good solution to help such families.
@nikitachavan941411 ай бұрын
नवीन (प्रथम) लग्न करताना काय काय गोष्टी अँड कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत ह्या वर पण कृपया podcat करावे. Guideline for the new generation.
@sharwareesamant812811 ай бұрын
Khup chaan discussion hota, tumchya sampurna team la khup shubhechha. Divorce mule tyanchya lahan mulanvar honare parinam ya topic var pan ek session ghya na
@nileshmorekar522111 ай бұрын
Welcome back on this Channel after Think Bank Channel 😊😊
@avanikamble153810 ай бұрын
I am so glad that these concerns are spoken and addressed in this video. Also, identifying that indulgence and interference of parents is a matter of concern and alarming one in Indian household. I hope such videos reach to hoth the In LAWS or Soon to be in laws.
@nandita196411 ай бұрын
मुलाखत खूप छान झाली. लग्न आणि नातेसंबंध ह्या विषयावर आणखीन पॉडकास्ट करायला हवेत.
@ashumirashi092010 ай бұрын
Thanks for this podcast I got every answer of my questions it was very emotional to watch this and learn a lot about marriage
@AD-vw1jz9 ай бұрын
Please make a video on Narcissism and dealing with narcissistic partner
@vaishalishenai14311 ай бұрын
Ma'am ..your counselling is too good... the way you explain is nice
@110samikshasangitrao811 ай бұрын
How do u always end up with such a fantastic speakers
@renukajoshi800111 ай бұрын
Every case is unique.One has to handle it that way.Healing from trauma is important first
@meenalpawar126410 ай бұрын
Perfect analysis.
@sudhannshu1411 ай бұрын
मी काही हा एपिसोड पूर्ण पाह्यलेला नाही, पण आता पुनर्विवाहाचा विचार होतोच आहे, तर तो मुळात का करावा लागतोय? मला वाटतं लग्न होताना मुलं काय किंवा मुली काय, कुठल्या तरी एका बाजूने काही ना काही तरी लपवलेलंच असतं. मग ते शिक्षण म्हणा, आर्थिक गोष्टी म्हणा किंवा काही वैयक्तिक गोष्टी म्हणा! आणि हे लपवलं का जातं? तर "इतकं चांगलं स्थळ आलंय हातचं जायला नको!" मला वाटतं हे "हातचं जायला नको" ही घाई का? असं काय आभाळ कोसळणार आहे? काही झालंच तर लग्नानंतर दोन्ही बाजुंना जो मनस्ताप होतो तो तरी वाचेल हा विचार का होत नाही? याचं कारण दिलं जातं वय उलटून चाललंय, ते तसंही जर गेलंच आहे तर आणखी एक दोन महिन्यांनी काय होणार आहे? दुसरं लग्न पेक्षा मी तर म्हणतो लग्न न होणं हा मोठा stigma अजूनही आहे समाजात, आणि त्यावर चर्चा व्हायला हवी. "तुझी काळजी वाटते रे!" असं म्हणणाऱ्या नातेवाईकांना "तुम्हाला खरंच काळजी वाटतेय की लाज?" हा प्रश्न विचारायची गरज आहे. कारण काळजी असती तर परत वर म्हटलेला "हातचं जायला नको" हा प्रश्न आला नसता. लोकांना जी एकटं व्हायची भीती वाटते त्यांनी वृद्धाश्रमाला भेट देण्याची गरज आहे, लग्न होऊनही, मुलं बाळं, नातवंडं असूनही ते वृद्धही एकटेच असतात की! परत सांगतो जे काळजी वाटते म्हणतात, त्यांनी "काळजी" की "लोक काय म्हणतील याची लाज" यापैकी एक काहीतरी ठरवणं महत्त्वाचं आहे. कारण काळजी असेल तिथे घाई नसते!
@kavishwarmokal12411 ай бұрын
अगदी बरोबर .. 👍👍, तर्कशुद्ध आणि वास्तववादी मुद्दा मांडलात.
@himanshuj11911 ай бұрын
Well said.
@rohiniranadive25398 ай бұрын
too good
@ashwinimodale141111 ай бұрын
Much needed topic...!!!
@prachikulkarni766711 ай бұрын
चांगला विषय आहे
@akshatatamhankar197311 ай бұрын
खूप छान विषय मांडलाय धन्यवाद
@hswood656511 ай бұрын
Partner chya past vishayi lagna nantar kalalelya kahi goshti ani tya acccept karata yet nastil due to different upbringing, tar ya saglyacha life var, bakichya relations var ani specially swtahchya personality var honarya parinam sobat deal kasa karayacha ya vishayi ekhadya eposode madhe janun ghyayla avdel.
@anjalic106510 ай бұрын
पुनर्विवाह करताना खूप जास्त maturity लागते कारण जर एखाद्याचा जोडीदार expire झाला किंवा डिव्होर्स झाला म्हणून जोडीला कोणीतरी हवे,म्हणून पुनर्विवाह केला आणि आधीच्या जोडीदाराशी तुलना सतत करत राहिलो, तर असे करण्यानी नवीन जोडीदार दुखावला जाऊ शकतो.प्रत्येक human being हा वेगळा असतो, ही maturity जेव्हा येईल तेव्हाच दुसरे लग्न करावे.
@ashvinisalvekar10072 ай бұрын
@@anjalic1065 Agadi barobar.
@Ruchita78711 ай бұрын
Barech changle vishay nivadlet. Thank you so much.
@pranavkulkarni39211 ай бұрын
खूप छान प्रकारे मांडला आहे आजचा topic
@AD-vw1jz9 ай бұрын
Love all the khuspus podcasts ❤
@adv.jitendrapatil632511 ай бұрын
Yaar Mitra tu baap manus aahes tuze subjects, presentation afalatun keep it up. Me nehami pahat asato tula.
@vaishalidhule890711 ай бұрын
Khoopach chan mahiti dili aahet Gauri mam ne khoop chan vishay 👌🏼👌🏼👍🙏🙏
@saritadevangofficial11 ай бұрын
Mast episode. Pan saarasar vichar karayla hava. Love kinva arrange kuthalahi kara pan love birds lagnat padale ki baryach goshti udbhavtat. Te handle karta yayala hav.
@Arin96269 ай бұрын
29:30 सेकशएल अर्ज पुरुषांची कमी होती नाही साठ पर्यंत पण ? मी तर अजून तीस पण नाही आणि माझी कमी झाली आहे बर्या पैकी अठरा होतो तेव्हा पेक्षा....काही पण बोलतात या गौरी मॅडम...😅
@apurvaphatakjoglekar407811 ай бұрын
Ektarfa lagna nibhavna ya vishayavar please bola 🙏🏻 Even in love marriage… ek jan ghar sambhalta and ekta padlela asta and tyatunach divorce vadhtat … Please charcha karavi 🙏🏻
@rajashreegaikwad165711 ай бұрын
सुंदर आणि अतिशय आवश्यक विषय... त्याहूनही सुंदर प्रगल्भ mature चर्चा 👏👏 फक्त मुलाखतकाराचा आवाज कानाला कर्कश लागतोय..mic मध्ये सुधारणा केली तर बरं होईल
@mugdhakarlekar492011 ай бұрын
होय होय..
@vinodinichawan25139 ай бұрын
Madam chhan sangat aahet. Anek udaharne tyani pahili aahet.
@deeptiphadke633211 ай бұрын
Good. But need to go deep in this subject. Would like to hear on child adoption by choice. And what should be the approach of grand parents on it.
@svh930411 ай бұрын
Kiti perfect and relevant topic nivadla ahe...n u couldn't have better guest!!
@mrs.smitaraut573311 ай бұрын
खूपच छान आहे विदियो.आवडला..धन्यवाद..👌👌🙏
@mithilachoudhari11 ай бұрын
Chan discuss kela gauri madam ni. Sagle aspects cha neat vichar karun bollya.
@Radhika-g2p11 ай бұрын
3:41 एकट्या मुलाचे संगो 3:51 पन या वर यावर episode kara
@sohampuranik93311 ай бұрын
अजुन असे विषय घेऊन video पहायला आवडतील.
@hdkloh11 ай бұрын
Nice Podcast... Pls do more such podcast with maam.
@amolpatil669811 ай бұрын
very good topic and well articulated 👌 Keep it up 👍
@Anirum2678 ай бұрын
मुलींना दिलेले अति प्रमाणात असलेले स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर 12 12 तास घरी नसणे दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात येऊन एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स हे देखील बऱ्याच प्रमाणात घटस्फोटासाठी जबाबदार ठरतात ...
@manishaantrolikar980310 ай бұрын
Khupach chan subject hota
@nehanadkarni100111 ай бұрын
Superb concept husband wife relation should be nurtured Counseling gives different options, paths
@hrs877211 ай бұрын
इथे पहिलं लग्न जमायचे वांदे झालेत, आणि लोकांना दुसऱ्या, तिसऱ्या लग्नाची काळजी लागली आहे, ...we are not same bro😂😂
@nikaljenayan11 ай бұрын
Amuk Tamuk team please make podcast on NARCISSIST and Gaslighting.
@rohinihonmane11 ай бұрын
Khup bhari ....👌👍❤️
@Aaru1248611 ай бұрын
Please upload the sessions on "Intercaste marriage"
@mrunalibandal578611 ай бұрын
Amazing episode ❤❤❤❤
@सुनीतिलिमये11 ай бұрын
अप्रतिम एपिसोड... 🎉🎉
@aditipethe189010 ай бұрын
Joined family should be the topic of discussion sometime.... pros and cons of it
@ArdShrivastav-we2zr3 ай бұрын
Hi😊
@shraddhatupe713411 ай бұрын
Khup mast....gramin bhagat mulina Kami lekhal jat ya ek video banva
@ArdShrivastav-we2zr3 ай бұрын
Hi
@sharanyabisht186211 ай бұрын
30:22 exactly.. दुसऱ्याच लग्नात असं नाही बायका कायम नवऱ्यामध्ये बेस्ट फ्रेंड शोधत असतात.
@ajagir729 ай бұрын
Pursha cha importance, toh Jo paryant kamvata aahe to paryant. Kami kartutvan asel tar friendship and all goes out of the window.
@shreyapatankar597211 ай бұрын
Hello Marriage or remarriage is a mutual understanding.
@wqe557111 ай бұрын
Gynecologist Dr Neelima deshpande यांच्यासोबत सेक्स विषयी डिटेल माहितीसाठी एक एपिसोड करावा ही विनंती.
@AMOL11122211 ай бұрын
खूप छान विषय घेतलाय.
@mohna626411 ай бұрын
Lagna as an institution is irrelevant for those who want to find companionship in the youth of their senior years....finding a partner you can adore and who adores you is key....commitment comes with time, and one has to be prepared to quit if/when things don't work. The term "re marriagfe" is deceptive- sounds as if you are promoting marriage - why not simply call it "finding a partner another time"??
@saritadevangofficial11 ай бұрын
Mhanun love marriage kara. Ani lagnacha ani vayacha kahi sambandh nahiye. Tas asat tar divorce jhale nasate. Samajun ghen imp. Vay matter karat nahi.
@yogis349810 ай бұрын
Khup chan
@madhavis194311 ай бұрын
Khup chan sangitla sagalch.... reality ahe....maze pati Covid madhe gelet...mla ek mulgi pan ahe.... Re-marriage cha vichar kartey tr lokana mazi mulgi nako ahe....tyanch mul me sambhalaych...ani mazi mulgi me kay sodun dyaychi ka???ase vichar pan astat lokanche he far vait vatat mala.Tyamule samorchya vyaktila pan yachi janiv asne far garjeche ahe.
@rachanaborhade869411 ай бұрын
Same experience
@madhavis194311 ай бұрын
@@rachanaborhade8694 choose your kids in any condition.🤗 Always remember The man who accepts you n your child thts not a Step Father,thts a father who Stepped up! So wait for him.
@sandhyakapadi411211 ай бұрын
@@madhavis1943very positive point of view
@madhavis194311 ай бұрын
@@sandhyakapadi4112 thank you 😊
@mswr335111 ай бұрын
Kela tar changlya person sobat ch kara… nahi bhetla tari kahi issue nahi asa vichar theva…
@mandargaidhani150611 ай бұрын
#Socialmedia #timewaste ya topic var pan video kara it's a very nice and trending topic for youth
@vrushalikadam94511 ай бұрын
खूप महत्वाचा विषय
@surekhaoak193211 ай бұрын
सासु सासरे नकोत,पण माझ्या आई वडिलांची काळजी नवऱ्याने घ्यायची असं सुनेला वाटत असतं.
@meghanalimaye16695 ай бұрын
खरंय😢
@ajagir729 ай бұрын
Apratim charcha. But most of discussion from female POV. Male perspective var pan focus kara next discussion madhe
@anilthombare899910 ай бұрын
मी पन्नास वर्षांपूर्वी माझ्या आईवडडिलांना माझ्या विवाहासाठी प्रथम त्यानी मुलगी पहावी, पसंत करावी व नंतर मी पाहीन व पसंत करीन अशी अट घातली. त्यामुळे हा प्रश्न आला नाही. त्यानी माझ्या संसारामधे कधीच "ढवळाढवळ" केली नाही. माझे वय (७७).
@आईच्याकविता10 ай бұрын
Hello , गौरी मॅडम मी रोज तुमची aad व मुलाखत रेडिओ वर ऐकत असते , एकीकडे डबा बनवणे v रेडिओ ऐकणे नित्याची सवय म तेंव्हाच ठरवले की आपल्या मुलाचे नाव पण अनुरूप मध्येच नोद वायेचे त्यानुसार गेल्या सहा महिन्यांपूर्वी नाव नोदवले व अगदी अनुरूप मुलगी मिळाली व लग्न जमले 😊
@ArdShrivastav-we2zr3 ай бұрын
Hi😊
@deadgaming874011 ай бұрын
khup chhan....dada,,navra bayko chi bhandne,,,n how to solve dem...how to approach them...dis topic has to be der on ur podcast...plzzzz
@ashokkulkarni766610 ай бұрын
खूप छान विषय पण सेपरेट होण्याच्या कारणांचे च निराकरण करण्यासाठीच प्रयत्न होणे गरजेचे आहे असे वाटते.त्या शिवाय कुटुंब संस्था टिकणार नाही .