रिमझीम पावसात अर्चनाने बनवले बोंबलाचे कोरड्यास आणि गरमागरम बाजरीची भाकरी | bombil curry | banai

  Рет қаралды 563,010

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

रिमझीम पावसात अर्चनाने बनवले बोंबलाचे कोरड्यास आणि गरमागरम बाजरीची भाकरी | bombil curry | banai
#bombil #bombilrecipe #banai
#dhangarijivan #siduhake #marathirecipe #recipe

Пікірлер: 248
@sagarkhatal8276
@sagarkhatal8276 Жыл бұрын
कोणा कोणाला दादांचे व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी लाईक करा
@user-tn9yq5xr8t
@user-tn9yq5xr8t Жыл бұрын
दादा तुम्ही फार नशीबवान आहात कष्ट तर सगळेच करतात ओ वेगवेगळ्या प्रकारचे कारण कष्टाशिवाय पर्याय नाही एवढे कष्ट करूनसुद्धा तुम्ही फार आनंदी असता 🙂🙂
@shobhabagwe9876
@shobhabagwe9876 Жыл бұрын
वजन जास्त नसेल असा एक फिल्डींग चा तंबू घ्यावा व एक छोटासा गॅस व शेगडी ठेवल्यास पावसात त्रास कमी होईल.
@Supriya19285
@Supriya19285 Жыл бұрын
खुप कठीण आहे हे सगळं दादा, कसे राहता तुम्ही सगळे, पण त्यात पण किती समाधानी खुषबआहात तुम्ही, मानला पाहिजे तुम्हाला. जास्त कौतुक सगळ्या ताई च की ज्या खुप छान सांभाळतात सगळं, hats of to all of you. कोणाची नजर नको लागुदे. पावसाळा आहे सगळ्यांची मेंधरांची मुलांची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. उद्या आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पांडुरंगाची सदैव कृपा दृष्टी राहो तुमच्यावर. विठ्ठल विठ्ठल
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
आई-बाप सोबत असल्यावर कशाची बी काळजी नसती😊
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
दादा आता एक छोटा हत्ती चारचाकी टेंपो आणि पावसाळ्यासाठी गॅस सिलिंडर व गॅसची शेगडी बरोबर ठेवा,टेंपो मध्ये सामानसुमान वेळप्रसंगी मुल बाया बापडी सुरक्षित रहातील...उद्या आषाढी एकादशी chya तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!🙏🙏
@df8405
@df8405 Жыл бұрын
Naka gheu.... Tumhi aahat tyatach sukhi aahat... Ekda jar tumhi aamchyasarkhya savai laun ghetlya tar pudhchi lifestyle aamchyasarkhich houn jail.... Tumhi je jagat aahat tyatach aanad aahe Ani tumchi lifestyle khup Sundar Ani healthy aahe..... Amhi praytna karun pan ase nahi rahu shakat.... Just my observation
@df8405
@df8405 Жыл бұрын
Tumhi jar life madhe gadi or other goshti life sukar honyasathi add kelay tar... Tyanchi savai honar.... Ani pudhcha life he asach aamchyasarkha hoil.... Pay dukhtat, gudghe dukhi, heart attack etc....
@sumankamble3244
@sumankamble3244 Жыл бұрын
खुप च संघर्ष करावा लागतो तरीही चेहऱ्यावचाआनंद कमी नाही सर्वांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
खुपच कष्ट करून भाकर मिळते आहे दादा. तब्येतीची काळजी घ्यावी. पाऊस पण सारखा येतोय. ❤❤❤❤❤❤
@ashabahirat147
@ashabahirat147 Жыл бұрын
खूप मन मोकळे जगता दादा तुम्ही लोकं🤗😇 आम्हाला नाही असं जमणार.
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात ❤❤❤❤
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Жыл бұрын
छान कोरड्यास बनवले अर्चनाने .जेवायला मज्जा आली असेल ,
@joystanakulkarni1056
@joystanakulkarni1056 Жыл бұрын
सगळे कस छान आहे
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावे चांगभलं खूप कष्ट करता तुम्ही सगळे आई आणि बाबा ना नमस्कार लहान मुलांना आशिर्वाद सगळे आंनद दातराहता खूप छान वाटत
@mangaljadhav5257
@mangaljadhav5257 Жыл бұрын
कीती मस्त परीवार आहे एकत्रीत जोडुन कुटुंब ठेवून मस्त आता कुठ पहायला मीळते आता खुपच छान दादा
@nehachirecipeaniblog1991
@nehachirecipeaniblog1991 Жыл бұрын
मी अकलूज मधून आहे मी तुमचे रोज विडीओ बघतेय खूप छान आहेत तुमचे विडीओ 🥰🥰🥰🤗🤗👌👌👌💐💐
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
हाके दादा, तुम्हाला बारामती येथे अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. काय काय मिळाले. राख येथे कधी जाणार आहात.
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Жыл бұрын
खूप मेहनत घेता तुम्ही सर्व जण तरी ही किती आनंदी जीवन जगता
@VikasMugatrao
@VikasMugatrao Жыл бұрын
दादा पाण्या पावसाचे गॅस सिलेंडर सोबत ठेवत जावा स्वयंपाकासाठी बानाई ताईला मदत होईल 🙏
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
कष्टाची भाकर दोन घास जास्त जातात---,आवडत मला तुमचं पालावरच जीवन,जेवण अन सोबत चा पाऊस👌👌 फक्त इच्चू काट्याला जपा
@vishakhamane1178
@vishakhamane1178 Жыл бұрын
दादा तूमचे विडीओ मला खूप आवडता तूमचे जीवन खूप खडतर आहे तरी तूम्ही समाधानाने राहतात तूम्ही च्या मेहनती ला सलाम
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 Жыл бұрын
दादा आर्चना न मस्त बोंबला कालवण ज्वारी चा भाकरी एकच नंबर जेवण होतय माझ्यातोंडाला पाणी सुटले अहर्निश जेवण करण्याची मजाच वेगळी आहे पणपाऊसाणे हाल झाले तुमचे नायतर रानात राहत येवढे सोप नसत य गया कालची दादा सागरी आणी तुमची गुड नाइट
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
दादा किती कष्टमय जीवन आहे. किती तारांबळ होते किती फिरावं लागतं. तुम्ही बंदिस्त शेती पालन तुमच्या गावांमध्ये का करत नाही. यावर एक व्हिडिओ बनवा
@arunagorde6942
@arunagorde6942 8 ай бұрын
आई वडिल अर्चना किसन सगल्यांना पाहुन खुप आनंद वाटतो आनंदित रहा अनेक आशीर्वाद, पुणे महाराष्ट्र 😊😊😊
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आईची आणि दादाची खुपच मदत होते तुम्हाला आईच्या दडांत बाजुबंद खुपच छान आहे,आता जुने डागिने पहायला मिळत नाही, खुप छान
@nandakeni2291
@nandakeni2291 9 күн бұрын
खूपच मेहनत घेता तुम्ही सर्वजण तरी पण तुम्ही किती आनंदी रहाता❤❤
@letssing9990
@letssing9990 Жыл бұрын
आई आणि वडीलांचा आशिर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील दादा. तुम्हाला कष्ट करावे लागतात पण तुम्ही समाधानी राहतात आई वडील समाधानी आहैत लेकर बाळ नी सार कुटुंब समाधनी आहे .दादा हेच खर जिवनातल सुख आहे. काही लोकाकडे पैसा खुप असतो पण समाधान नसल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपण असेच समाधनी राहुन आई वडीलांना समाधधानी ठेवा हिच आपले विठ्ठल रखुमाई आहे आणि मेंढ्या मागिल भटकंती हिच आपली वारी आहे घरच आपली पंढरी आहे ... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🚩🚩 रामकृष्ण हरी.
@sampatkarade4678
@sampatkarade4678 Жыл бұрын
खुप खडतर जीवन आहे दादा काळजी घ्यावी
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d Жыл бұрын
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा❤❤❤
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Mast paikki kely kodyas archana ne chhan khup chhan video Jay malhar
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि झाला आजचा व्हीडिओ अर्चना ची बोंबलाच्या कोरड्यासाची रेसिपी एकदम झ्याक झाली म्हणायचं👌👌
@bapushelke8990
@bapushelke8990 Жыл бұрын
दादाला आणि आजीला सलाम 🙏🙏
@kharkande
@kharkande Жыл бұрын
किती कष्ट करता दादा, आपल्या परिवाराला सलाम. आपणास अहिल्यादेवी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. ग्रामीण भागातील एक कष्टाळू माणूस युट्युब चॅनलवर प्रसिद्ध होत आहे याचा आनंद वाटतो, अभिमान वाटतो. मनःपूर्वक अभिनंदन.
@ajaymane5630
@ajaymane5630 Жыл бұрын
आपल जीवनच मेंढरासोबत छान आहे ..आपण धनगर म्हणजे धनाचे आगार ..तुमचे व्हिडीओ मेंढरासोबत गुडारासोबत खूप छान वाटतात...
@vilasbhosale3872
@vilasbhosale3872 Жыл бұрын
खुप सुंदर
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Жыл бұрын
अर्चना ताई तुम्ही बोलेल आम्हला एकु येत नाही😅😅 थोड जोरात बर... खूप छान व्हिडिओ
@user-jh9vy8fc5i
@user-jh9vy8fc5i Жыл бұрын
तुम्ही सर्व परिवार या जगात एक नंबर सुखी परिवार आहे
@rajuthorat9673
@rajuthorat9673 5 ай бұрын
दादा तुम्ही खूप हाल अपेष्टा ने जिवन जगता सलाम तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 6 ай бұрын
फारच चविष्ट झाले असेल कोरड्यास.
@user-lu6bo7gz9o
@user-lu6bo7gz9o 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली जाते लय भारी वाटलं
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
खूप छान जीवन प्रवास आहे🙏
@indumatiraskar455
@indumatiraskar455 8 ай бұрын
कष्ट करावे ते किती खुपचं कष्ट बानाई थंडी मध्ये गरम आणि गरमीत थंड पदार्थ करत जा जेवढे कष्ट तेवढं खाणेही महत्वाचे आहे बानाई राम कृष्ण हरी 👌👌👍👍👌👌🙏🙏
@reshma4679
@reshma4679 Жыл бұрын
Khupch chan 👌👌👌👌
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बनविले बोंबलाचे कालवण अर्चना वहिनीने खूपच छान व्हिडिओ सासवड
@laxmibagul9953
@laxmibagul9953 Жыл бұрын
Kupch Chan 👌 Dada
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान भाझि छान आहे
@advatul1740
@advatul1740 Жыл бұрын
Ranatali khari mehanati Manase ..siddu bhau aani parivar.. khadtar jivan pan kiti aandane ekatra rahatat dada tumhi .. asach nehami anandi raha....👍👍👌🙏😍
@anitakad1231
@anitakad1231 7 күн бұрын
खुप छान ❤❤🎉🎉
@rajashrimayekar4896
@rajashrimayekar4896 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 7 ай бұрын
Khup Chan Recipe
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
दादा तुम्हाला आपापल्या पत्नीची खरच खूप छान साथ आहे म्हणून तर संसाराचा गाडा तुमच्या पाठीशी असलेल्या साथिदारांमुळे पुढे घेऊन जाऊ शकता, दादा पावसाळ्यात काळजी घ्या, ताडपत्री जरा मोठी आणा सागर देखील तुमच्या बरोबर आहे काळजी घ्या सर्वांची
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
मस्त video aahe
@appag5252
@appag5252 Жыл бұрын
Khup chan🙏
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 Жыл бұрын
आरचना ताई जेवन भारी बनवलय
@sohampro4434
@sohampro4434 10 ай бұрын
❤❤khup chan man bharun aal❤❤
@smitasawant6842
@smitasawant6842 Жыл бұрын
Chan vatala Archana Tai na baghun❤😊😊
@raginioholjamlinematalabar1506
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
Archana hi Jevan mast banvite.banai v ti bahini sarakhya rahatat
@savitaphapale3172
@savitaphapale3172 8 ай бұрын
किती छान
@user-cz3fh8zg9h
@user-cz3fh8zg9h Жыл бұрын
जय मल्हार दादा
@kisantambe8953
@kisantambe8953 Жыл бұрын
दादा कष्ट आहे पनं सुखी समाधानी आहे
@pratikshakandalkar629
@pratikshakandalkar629 Жыл бұрын
Khup chhan
@Dada_devkate
@Dada_devkate Жыл бұрын
खुप छान रेसिपी केली अर्चना ताई बोलत जा विडिओ मध्ये खुप छान वाटेन 👌👌
@smitapatil1169
@smitapatil1169 Жыл бұрын
mast nehmipramane vdo.
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Жыл бұрын
Dada vahini saheb la salam ahe mahja 😘👌
@jayshreebokade5754
@jayshreebokade5754 6 ай бұрын
छान वीडियो दादा वयनी ❤
@rajusanap7452
@rajusanap7452 3 ай бұрын
Bhari asatat tumache Video. ..😊
@santoshshirtar3394
@santoshshirtar3394 Жыл бұрын
Ek no
@SavitaParab-sr4hu
@SavitaParab-sr4hu 7 ай бұрын
खुपच छान ताई
@sunilsatpute6197
@sunilsatpute6197 Жыл бұрын
1 नंबर झाल आहे boblach kordyas
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@govindjadhav5757
@govindjadhav5757 Жыл бұрын
वेलकम भाऊ 200k मस्त
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
आपला आवाज सुंदर आहे आपण गाण म्हणा. यशस्वी होताल ओमश्री सप्रे नमस्कार कात्रज पुणे ह्य
@kishorahire949
@kishorahire949 Жыл бұрын
खूप छान
@vidyachitrao8804
@vidyachitrao8804 Жыл бұрын
Tumhi sagale loka khup chan aahat. Tumacha video baghayala far chan vatata.
@vatsalazende8256
@vatsalazende8256 Жыл бұрын
पावसात खरी कसरत आहे. सुखी रहा
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👍
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
उद्या आषाढी एकादशी बानाई कशी खिचडी बनवते ते दाखवा
@user-kw6zq3im7f
@user-kw6zq3im7f 9 ай бұрын
छान जेवण
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
दादा तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही टेंट घ्या पावसात खूप फायदा होईल
@anitamore-ow9ny
@anitamore-ow9ny Жыл бұрын
छान
@SantoshPAldar
@SantoshPAldar Жыл бұрын
सुंदर जीवन
@sachinlavand5033
@sachinlavand5033 Жыл бұрын
Very nice dada 🙏🏿🙏🏿👌👌
@babynandasasane7928
@babynandasasane7928 Жыл бұрын
दादा सुखी जीवन कासेजगायचे ते तुमच्या कडून शिकायला पाहजे
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 3 ай бұрын
Shri swami samarth.
@selandersojwal6798
@selandersojwal6798 10 ай бұрын
दादा तंबू स्वयंपाका साठी असू द्या पण रेडीमेड टेंट म्हणजे बंदिस्त तंबू बाजारात मिळतात ते घ्या विंचू काट्या पासून संरक्षण होईल शिवाय पावसाळ्यात असे तंबू खुप फायद्याचे असतात
@selandersojwal6798
@selandersojwal6798 9 ай бұрын
सर्वांनाच दादांचे व्हिडिओ बघायला आवडतात
@gzggoi
@gzggoi Жыл бұрын
जय मल्हार दादा छत्र पती संभाजी नगर आसेगाव
@manasikshirsagar1858
@manasikshirsagar1858 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻evdya rana vnat sudda kiti swapak ketat vahini kharch tumala salam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vidyachitrao8804
@vidyachitrao8804 Жыл бұрын
Aai, Banai ,Sagar, Archana khup chan aahet
@snehakadam703
@snehakadam703 Жыл бұрын
👌👌
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Dada aalelya paristhiti la maat karun samore jayecha yalaach jeevan aise naav❤❤ Hat's off dada tumhala aani tumchya sampurna kutambala❤❤
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 10 ай бұрын
Masstch
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p 6 ай бұрын
खुपच छान आहे तुमची फॉमिली
@poojasonar609
@poojasonar609 Жыл бұрын
बायांना खुप त्रास होतो ओ छोटा गेस पन भेटतो त्याला आपन घेउन फिरु शकतो गेस घ्या किती त्रास होतोय त्यांना स्वयंपाकासाठी
@mangalshelar7432
@mangalshelar7432 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ आम्ही रोज बघतो तुमचा व्हिडिओ खूप आवडतो आम्हाला आम्ही तुम्हाला भेटायला येऊ
@nishanehare5455
@nishanehare5455 8 ай бұрын
एवढं कस्ट्ट करूनही आनंदी आ नं दी आ हात
@pravinthorat2475
@pravinthorat2475 Жыл бұрын
Mast
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Жыл бұрын
Archana khup avdate mala khup niragas ahe kothehi showoff nahi .goad ❤️
@bhagwatjadhav8370
@bhagwatjadhav8370 Жыл бұрын
😍😊
@adityaaher500
@adityaaher500 Жыл бұрын
❤❤
@ranjanashete5232
@ranjanashete5232 Жыл бұрын
खूप मस्त खूप छान तुमचे व्हिडिओ बघून मस्त वाटते एकदा बघायला भारी चुलीवरचे जेवण लय भारी तुम्ही पण सगळे लय भारी आई बाबा तुझं नाव काय बानाई अर्चना तुमचा भाऊ सागर लय भारी धन्यवाद खूप छान
@madhumatimadhavi2103
@madhumatimadhavi2103 Жыл бұрын
काय बोलणार,तुम्ही ग्रेट आहात सगळ्यात भारी,संकटावर मात कशी करावी ते तुमच्या कडून शिकावे सागर ला आजी आजोबा सोबत घरी ठेवा त्याला शाळा शिकुद्या
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 118 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 33 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН