भारता च राजकारण हिंदुत्वा शिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही.... 🚩
@coronawarrior5590 Жыл бұрын
Pan bjp shiyay chalt🚩
@Pingpong143 Жыл бұрын
हो कारण जगात एक मेव राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र त्या मुळे ते तुला वाटत आहे पण इस्लामिक देशात काय होते याची तुला कल्पना नाही म्हणून असा बोलत आहेस
@faisalsiddiqui1235 Жыл бұрын
@@Pingpong143icecream khayega
@Bharatguru-w8i Жыл бұрын
भारत हा कालही विश्र्वगुरू आणि आजही आहे भविष्यात राहिल जय सियारम
@Pingpong143 Жыл бұрын
@@Package_wala_chuआली पोटात कळ, झाला तीळ पापड, असाच अजून होणार आणि आम्ही तो सारखा सारखा होण्याचा नेहमी प्रयत्न करणार
@Pingpong143 Жыл бұрын
@@Package_wala_chu इंगल्ड ची लोक गळ्यात ताळ घेऊन मृदुंग वजवत हरे कृष्ण हरे रामा च भजन करत रस्त्यावर फिरतात वाराणसी वृंदावन मध्ये येऊन राहतात... आणि इस्कॉन चे काम करतात आणि त्यांच्या देशात सुद्धा धर्म वाढवत आहेत... पण तुझी एव्हढी जळ जळ का होतेय ते सांग... तुला आमचा धर्म प्रसार होत आहे ते बघवत नाही असे बोल ना
@लोकमुद्रा Жыл бұрын
शब्द चुकीचा विश्व नसून विष गुरू...😅😅😅😅
@King-mk7nb Жыл бұрын
तिथले जे कफल्लक गरीब गंजेडी गोरे असतात ते इकडे येतात आणी दिवसभर अंमली पदार्थ त्यांना इथे उपलब्ध होतात आणि हिप्पी सारखे रहातात. देवळात आश्रय घेतात
@rameshbhojane911 Жыл бұрын
भारत विश्वगरु होणार हे निश्चित.भारतीय संस्कृती, पंरपरा, धर्म, धार्मिक , आध्यात्मिक याचा जगभर प्रसार , प्रसिद्धी, प्रचार होतोय याचा भारतीय व हिंदूंना अभिमान आहे.जय श्री राम.जय सियाराम.
@decoreandmore3607 Жыл бұрын
आता जगाचं राजकारण पण हिंदू शिवाय चालणार नाही. कारण जो हिंदू हित की बात करेगा वही राज करेगा ❤
@Karthik_G. Жыл бұрын
जय सियाराम 🧡🚩 जय शिवराय 🧡🚩
@Cbjnxgnocxc Жыл бұрын
*👑 जय श्री राम जय सनातन धर्म...🚩🙏* *❤ स्वाभिमान आहे हिंदू असल्याचा..❣️*
@OSai-py1pi Жыл бұрын
*जय श्री राम ❤*
@rahulbaghele5559 Жыл бұрын
Feel proud.. Say proudly Im hindu 😊
@jivanmore9717 Жыл бұрын
Jai Shree ram 🌎🚩
@Rishi_649 Жыл бұрын
मला हिंदू होण्याचा अभिमान आहे पण जेव्हा राजकारणी लोक त्याचा अतीवाद करतात आणि आपण वर्षानुवर्षे संकीर्ण मानसिकतेत जगतो ना तेव्हा वाईट वाटत 😢😢😢
@jivanmore9717 Жыл бұрын
वाल्मिकी रामायण 🧘♂️🌏🚩
@riteshdurve3941 Жыл бұрын
Jai shree Ram 🙏🙏🙏
@atulybharat1407 Жыл бұрын
जय हिंदू राष्ट्र❤
@saranglokhande15 Жыл бұрын
A.C Bhaktivedanta Swami Shrila Prabhupada Ke Jay 🙏
@ssचित्रपट Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@vedantpatole8161 Жыл бұрын
इस्कॉन, बाप्स स्वामीनारायण, सद्गुरू जग्गी वासुदेव आणि अनेक हिंदू संत आणि हिंदू संघटनांचे हिंदू धर्म आणि विचार जगभर पसरवण्यात मोठे योगदान आहे.जेव्हा संपूर्ण जग हिंदू धर्म आणि विचार स्वीकारेल तेव्हाच जगात शांतता नांदेल.जय श्री राम🚩🚩🚩
@bhaiyya3089 Жыл бұрын
@@Package_wala_chuमदरसे बंद झाले की अख्ख्या जगात शांतता नांदेल........
@vedantpatole8161 Жыл бұрын
@@Package_wala_chu हिंदू धर्म अहिंसा आणि हिंसा या दोन्हींवर विश्वास ठेवतो.भले तर देउ कासे चि लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी.भारतात राहणारे भारताचे अन्न खातात आणि पाणी पितात पण अरबी वाळवंटातील मजहबावर निष्ठा दाखवतात आणि रोमन गुलाम असल्याचा अभिमान वाटतो.जे वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणत नाहीत त्यांना भारतात राहण्याची परवानगी नाही.नुह हिंसाचार झाला तेव्हा तुम्ही झोपला होता का? आणि प्रत्येक दंगलीत निष्पाप हिंदूंना लक्ष्य केले जाते,दंगलखोरांनी त्यांची घरे जाळतात, स्वतःची ओळख आणि धर्म लपवून लग्न करून हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करतात.असहाय हिंदूंच्या जमिनी आणि मंदिरांवर बेकायदेशीरपणे कब्जा करतात हे तुह्माला चालत का?आणि हिंदू समाजाने विरोध केला तर मग लगेच कसकाय तथाकथित अल्पसंख्याकाचे धोक्यात येते,आणि तुमच्या माहितीसाठी 14% आणि 2.5% लोकसंख्या संयुक्त राष्ट्रांनुसार कधीही अल्पसंख्याक नसते.पारशी, ज्यू, जैन हे खरे भारतातील अल्पसंख्याक आहेत.आणि ते भारतात कोणत्याही भीतीशिवाय सुरक्षित राहतात.
@ganeshmahindrakar9021 Жыл бұрын
@@Package_wala_chuतिया पॅकेज घेतलास सगळ्यांच्या कमेंट मधे येऊन हगायच😂😂😂
@premkankal9008 Жыл бұрын
@@Package_wala_chu अबे लांडू भारतात जैन, सिख, बौध्द, पारसी हे अल्पसंख्याक समुदाय शांतीने नांदतात त्यांच्यावर असल्याही प्रकारचे हल्ले होत नाही.
@Anonymous2114 Жыл бұрын
@@Package_wala_chu jyanche ghar kache che astat te dusrya ch ghra vr dagda nahi marat.... Without lies Islam dies... Rahila prshna minority vr hallya cha.... Jyna apla dhram mahit ahe... Te vina karan kuna vr halla krnr nahi or kunala tras denr nahit.... Tasle Kam fkta jihadi karu shaktat....
@mukundshinde869 Жыл бұрын
जगाला हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही .... हिंदू धर्म हा आजपर्यंत चा सर्वात प्राचीन आणि पवित्र उदात्त विचार आहे .... भारत हा जगतगुरू आहेच ....
@mukundshinde869 Жыл бұрын
@@Package_wala_chu लांडूची अवलाद दिसतेय ही तिकड नापाक मध्ये आपली निजवा ....
@subodh0001 Жыл бұрын
@@Package_wala_chu Jau de na mitra ughas kashala tyancha sapna kharab kartoais? Hinduism kai aahe te tyala hi mahit aahe, Buddhist, Christians, Muslims, Sikhs, Atheist community cha lokanahi mahit aahe, anhi vividha deshatle aalele Ambassadors aahet tyanha hi mahit aahe, manhunach BBC ni ekadhi documentary banawli Hinduism war ki laghech Hindu khatre madhe yeun jato anhi BBC sarkhe vishwasu sanstha deshdrohi. 🤣🤣🤣
@ak-kg1po Жыл бұрын
@@subodh0001 tu nako tension gheu hindu dharm Kay ahe te feature madhe kalel cha ,
@abhiii777 Жыл бұрын
@@Package_wala_chu तू तर बोलूच नकोस या विषयावर मागच्या वेळेस कमेंट delete करुन पळून गेला होतास घाबरून🤣 सगळ्यांना कळलं तू कोण आहेस💙
@subodh0001 Жыл бұрын
@@ak-kg1po Mi kashala tension gheu nakarlelya dharma chi. Anhi he Hindu religion cha Future nahi chalu aahe tar kai chalu aahe? Hindu dharm kecha cha te tar mahit nahi pan 1947 cha addhi cha tar naaki aahe anhi aata 2023 chalu aahe tar zala na yech Hindu dharma cha Future.
@nitinmahajan458 Жыл бұрын
गर्व आहे यांचे नाते मराठी कनेक्शन आहे माम सासरे सासू मावस सासू ह्या मराठी आहे
@adeshtalgaonkar574 Жыл бұрын
परम पुज्य पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) यांच्या स्वाध्याय परिवाराचे कार्य वर प्रकाश टाकावा.🙏
@ankushshinde9575 Жыл бұрын
ple.coment on this also
@rajanipawar3149 Жыл бұрын
Jai siyaram
@Englishcommu68 Жыл бұрын
आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिकाः। पितृभूपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः ॥ 🔱🚩
@rohitkadam3604 Жыл бұрын
पाश्चात्य देशात हिंदू संस्कृती व meditation चा प्रसार होतोय परंतु भारतीय समाज त्यापासून दूर होत आहे व meditation योगा याचा उपयोग करून न घेता वासनेच्या आहारी जात आहे. आपल्या देशातील अशा मूळ जीवनाच्या उद्देशा पासून भटकलेल्या तरुणांना जीवनाचा मुख्य उद्देश कळणे अत्यंत गरजेचे आहे. कृपया फक्त धर्माध राजकारण न करता प्रभू श्री रामचंद्र व श्री कृष्णाचे आदर्श संपूर्ण देशाला कळणे व देशातील लोकांनी ते आदर्श अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे व या समाजाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला त्याचा लाभ व्हावा एवढीच प्रार्थना😢
@humblemonster3524 Жыл бұрын
या देशाला इस्लाम नावाची कीड लागलेली आहे...म्हणून देशात हिंदू संस्कृती जास्त प्रोत्साहन नाही देता येत सेक्युलर कीड वळवळ तो
@rushikeshshinde263 Жыл бұрын
Jay Shri Ram 🚩
@prashant1470 Жыл бұрын
Jai Shree Ram ❤
@coronawarrior5590 Жыл бұрын
Jay siya Ram 🚩🚩🚩
@SanjaySingh-cd9vt Жыл бұрын
Jay shree ram
@rahulmuley7952 Жыл бұрын
जय श्री राम 🚩
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
जय श्रीराम 🔥🎉👏🙏🪷🛕🚩🚩
@Revati5070 Жыл бұрын
In America because of Gujarati people there. Overall he is Gujarati guru very smart and business minded
@agricossv.dhiraj3571 Жыл бұрын
Shril prabhupad ki jay
@Swarup0407 Жыл бұрын
Sanatan dharm is the only religion, I'm hindu 🕉 JAI Shri Ram 🚩
@Sarcasmka1411 ай бұрын
Jay siyaram Bapu Ji...
@shashikantchavan9035 Жыл бұрын
🚩जय श्रीराम 🚩कट्टर हिंदू 🚩लाईक ठोकुन जावा
@Rishi_649 Жыл бұрын
मला हिंदू होण्याचा अभिमान आहे पण जेव्हा राजकारणी लोक त्याचा अतीवाद करतात आणि आपण वर्षानुवर्षे संकीर्ण मानसिकतेत जगतो ना तेव्हा वाईट वाटत 😢😢😢
@Yes_you_read_that_right Жыл бұрын
Britain now in India's hands.
@MrBluffmaster9 Жыл бұрын
One guru must not forgot....Osho
@जय-जय-स्वामी-समर्थ Жыл бұрын
Just forgot Osho. His philosophy merely based on Reading Books, Books & Books. Instead of Real Experience. He Doesn't Know Spirituality & Left Hand of God.
@Gauravkirtkar123 Жыл бұрын
@@जय-जय-स्वामी-समर्थ bro you need to listen him properly, although he can't be understood by everyone. Also, he can't be compared with these days so called Guru's...
@pawar1190 Жыл бұрын
Osho ka ek hi philosophy tha... Ghapaghap 😂😂😂
@itsomkardhikale1339 Жыл бұрын
IsKCON❤️🚩
@prasadsomase2969 Жыл бұрын
चिन्मय भाऊ कोणत्या शहरात राहतो ❤
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
🚩🚩🚩🇮🇳❤️❤️
@thatswhatshesaid...2888 Жыл бұрын
Osho was, is & will THE ULTIMATE GURU...no disrespect to other guru's.
@prat_0501 Жыл бұрын
The ego reflects within your statement itself
@kalpeshmavkar Жыл бұрын
Acharya Prashant needs to be world famous.
@rajmudragraphicsworld1899 Жыл бұрын
Shree Krishna aasa ullekh kra dada
@विचारप्रतापी Жыл бұрын
Wishwguru❤Bharat
@Rpgamer-d2u Жыл бұрын
अंतरराष्ट्रिय वक्या ब्रह्माकुमारी शिवानी दिदिंना आपण विसरला. त्यांचा ही ऊल्लेख नक्कीच व्हायला हवा होता.
@premkankal9008 Жыл бұрын
काही दिवसापूर्वी मी एक गाणं ऐकल होत "टोपीवाला भी सर झुका के जय श्री राम बोलेगा"
@anand1311 Жыл бұрын
Sunak is a practising Hindu..
@indian62353 Жыл бұрын
He is already Hindu. He has Indian original. He is son in law of Sudha Murthy & Narayan Murthy.
@shekharaphale6336 Жыл бұрын
चिन्मय भाऊ - आज "गंडवल " हा शब्द एकदाही नाही आला . ☺️☺️😊
@Nilesh12345-o Жыл бұрын
सात जन्माचं पुण्य म्हणून हिंदू म्हणून जन्माला आलोय आपण
@Rishi_649 Жыл бұрын
मला हिंदू होण्याचा अभिमान आहे पण जेव्हा राजकारणी लोक त्याचा अतीवाद करतात आणि आपण वर्षानुवर्षे संकीर्ण मानसिकतेत जगतो ना तेव्हा वाईट वाटत 😢😢😢
@humblemonster3524 Жыл бұрын
Modi hai to mumkin hai ❤
@manojpandya9188 Жыл бұрын
Anil-mukesh के बीच me samjauta moraribapu ने nahi,पर Rameshji Ojha ने karvayi thii... और Dongre महाराज जैसे संत abhi tak nahi huye....maharastrian होने के बावजूद vo ગુજરાતી me Bhagvadsaptah करते thhe...aur लाखो public उनको sunti thii,लेकिन vo अपने पास कुछ भी नहीं रखते thhe....vo जब saptah(कथा)करते thhe,to स्वयं Hanummanji और बालkrishnaji व्यासpith पर आते thhe....JAI सियाराम....
@omkarjadhav9031 Жыл бұрын
गरज वाटली नाही त्यांना अभिमान आहे हिंदू असल्याचा
@Transformer033 Жыл бұрын
Soft Power bolte
@dipalipatil6074 Жыл бұрын
Bhidu make Video on Sandeep Patil why he played only 6 yrs after having so much talent.
@newsfilter24 Жыл бұрын
त्यांच्या देशातल्या लोकांना मानलं पाहिजे राव. .. आपल्या हिंदू माणसाला पंतप्रधान केले. .. हेच आपण एका मुस्लिम किंवा इसाई ला केलं असत का? किंवा आपल्या इथला एक जरी नॉन हिंदू आमदार खासदार मंत्री असा बोला असता मी आज मंत्री म्हणून नाहीं तर मुस्लिम किंवा इसाई म्हणून आलो आहे काय तमाशा केला असता आपल्या लोकांनी. . शेवटी आपण स्वातंत्र्य झालो आहे ब्रिटिश राजवाटी मधून पण संकोचीत मानसिकतेतुन नाहीं 😊
@ashishzende2056 Жыл бұрын
इस्कॉन प्रभुपाद ❤
@Hindu.12345 Жыл бұрын
हिंदु राष्ट्र - हिंदुस्तान 🚩
@kishorfalke6178 Жыл бұрын
🤞🤞🤞🔥🔥
@Gouri09 Жыл бұрын
वैष्णव या आठ वर्षांच्या मूलावर ॲट्राॅसिटी दाखल झाली आहे... आळेफाटा पोलिस स्टेशनला FIR नोंद आहे... कृपया यावर आपले मत मांडावे 🙏🏻
@abhiii777 Жыл бұрын
Yes खोट्या अट्रोसिटीच्या टक्केवारीवर पण व्हिडिओ बनवा. खूप दुष्परिणाम होतो लोकांच्या करिअर लाईफ वरती.
न्यायप्रविष्ट खटला आहे.. तूम्हाला काही त्रास होऊ शकतो असल्यास नाव न घेता बोला परंतु बोलभिडूचे व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात म्हणून तूम्हाला सुचवले..
@anildoke6757 Жыл бұрын
मस्त
@VidzMG Жыл бұрын
BJP - जय श्री राम Congress- जय सीयाराम !!! फरक आहे!!
@aadeshnighot612 Жыл бұрын
BJP :- जय श्री राम Congress :- सर तन से जुदा
@VidzMG Жыл бұрын
@@aadeshnighot612 आपण सावली सारखे मागावर असता.. बीजेपी मनुवादी विचारसरणी सोडा, पुरोगामी विचार स्विकार करा.. अंतरआत्म्याची जळजळ थांबेल.
@aadeshnighot612 Жыл бұрын
@@VidzMG नमो ❤🚩
@VidzMG Жыл бұрын
@@aadeshnighot612 हर हर महादेव!!🚩
@flopengineer8030 Жыл бұрын
भाऊ आपल्या देशातील इतर जातींतील लोक जे हिंदू धर्मावर टीका करतात त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
@hdnarake Жыл бұрын
तुम्ही Osho la कस काय विसरलात 😢
@bhagwatgambhire4489 Жыл бұрын
Osho is true indian spiritual leader
@भारतीय-भ7व Жыл бұрын
हिन्दू-सनातन हा एकमेव धर्म आहे ज्यात क्रांती व शांती एकसाथ नांदते बाकी सर्व धर्म शांती सांगतात किंवा क्रांती
@Travishead-u8n Жыл бұрын
भारताच काही करावं लागेल जास्तच पुढे पुढे चालू आहे
@King-mk7nb Жыл бұрын
सुनक ला मतं हवी आहेत
@its_dawlat777 Жыл бұрын
Hya aadhi pn dubai che sekh Jay Siya ram babu samor bolle hote
@ganeshadsul9827 Жыл бұрын
पश्चिम देश आमची संस्कृती पाळत आहेत आणि आमचे लोक त्यांची उघडी 😂😂
@jevankk Жыл бұрын
Acharya Prashant var video banva chinmay bhau 😅😅😅....😊😊
@gautamdawne3322 Жыл бұрын
कुठे होता भाऊ, रोज भेटत जा
@IndiaGermanyNews Жыл бұрын
Rishi Sunak Video with Siyaram as background : kzbin.info03DWlG-P4IU
@dineshbalasara5733 Жыл бұрын
Sanaatan hidu dharm cha vijay aso
@Hjkkkbhhj Жыл бұрын
First comment 😄 finally I have did
@adityatakle3953 Жыл бұрын
Bhai me fakt tujhi video bhagto ❤
@allrounder5296 Жыл бұрын
परंतु ब्रिटेन मध्ये आता कथा बागेश्वर धाम सरकार पाहिजे होते
@genuine159 Жыл бұрын
Hindu can't annihilate the caste system.
@sachinP1006 Жыл бұрын
चिन्मय भाऊ,ते धोंड्याचा महिना काय असते? त्यावर व्हिडिओ बनवा.
@Rishi_649 Жыл бұрын
हो
@rajshinde7709 Жыл бұрын
चांगली गोष्ट आहे. पण नवविवाहिता साठी असतो. पण काही जावय सासर्याकडे आशाभुत नजरेने पहात असतात ही वाईट गोष्ट आहे.
@THEPRASHANTSARDAR Жыл бұрын
How low Brit politics will go along with their economy and stability is very much depends up on how long they are going to support these right wingers. I think they haven't learnt enough after Brexit
Pradip mishra var video banava ...lay yed lavlay tyane maharastra MP la
@saurabhshinde611 Жыл бұрын
Manav lagl nahi bol bhidu garvane manale🎉
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Tya NAKALI affidavit GANDHI family la burnol lawa
@SamariSutar Жыл бұрын
Ek bhashan ek Rahul gandich tyat te manle aahet bjp che lok phaqt Jai Shri ram mantat pan Jai siyaram manat nait ❤..Jai siya ram ❤
@santoshgunjawate2017 Жыл бұрын
@@SamariSutar Kahi pn 😂
@SamariSutar Жыл бұрын
@@santoshgunjawate2017 अंध भक्तला काय दिसणार आहे
@amitbhau Жыл бұрын
मोरारी आपल्या प्रवचनात इस्लाम चा सुद्धा प्रचार करतो, त्या बद्दल बोला 🙏
@Rajendrasalunke503 Жыл бұрын
Nakki kay sanghycha prayatna ahe?? Ugach kahi vishay gheun bolnyat artha nahi??loka kay kartat ahet te baghnyat time ghalau nakat, so apan kay kartoy tya var concentrate kara…!!!!
@sudarshansuryanarayan9937 Жыл бұрын
हे सिया काय आहे सीताराम म्हणा.
@rohitlone3902 Жыл бұрын
This is all politics 😂
@indian8573 Жыл бұрын
Kay vishesh 😅 tyach naav ch rushi aahe to jay siyaram ch bolnar na 😅😅
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Third class BOGUS secular la burnol lawa
@neerajk4351 Жыл бұрын
Bol bhidu Hindutva kay disate Funded channel muslim var bola
@swarup2118 Жыл бұрын
modi virodhak ata rishi sunak la pn andh bhakt mhnar 👏
@vighneshchaulkar1830 Жыл бұрын
अहो सुनक पण अंध भक्त आहे 😂
@prashant1470 Жыл бұрын
Aani tu chatya 😂
@bhaiyya3089 Жыл бұрын
काय करावं आता....चमच्यांचं दुखणं जगा वेगळं च असतयं 😂😂😂
@anandborde3676 Жыл бұрын
आता बोल भिडू कुठल्याही आलतू फालतू गोष्टींवर चर्चा करायला लागले