भाऊ एकदम बरोबर बोलला वेलपेपर मतपत्रिकेवर पोल केले पाहिजे पहिलं मतदान करायचा शिक्का मारून होता तेच योग्य होतं पहिल्यासारखा मत झाली पाहिजे हे आम्हाला व सर्व जनतेला मान्य नाही असले एम चे मत मतपत्रिका झालं पाहिजे
@SeemaDherange-gh4xf2 сағат бұрын
Ballet पेपर var nivadnuka jhalya pahijet.
@priyankanagvrkar13312 сағат бұрын
Gujarati maharasta chalvnar
@SeemaDherange-gh4xf2 сағат бұрын
Bjp ने evm सेट केले Aahe.
@latalanghi4654Сағат бұрын
दादा बरोबरच बोलतात
@shailajafulkar5099Сағат бұрын
Evm manegment. Ani पैशाचा पाऊस.
@ShantilalRaysoni2 сағат бұрын
पराभवाच्या धक्क्यातून सावरायला वेळ नक्कीच लागेल आणि मग लोकसभेच्या वेळी फारच हुराळला होता आता शंका घेणे हाच उद्योग सुरू आहे
@latalanghi46542 сағат бұрын
दादा बरोबरच बोलतात
@Rahulpatil_42161Сағат бұрын
रोहित दादा बरोबर बोलत आहेत ज्या पक्षाच्या 10 पैकी नऊ जागा येतात ते पण खासदारकीला त्याच पक्षाच्या फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागत आहे कुठेतरी देश लोकशाहीतून हुकूमशाहीकडे चाललेला दिसत आहे
@RajA-xd7jo3 сағат бұрын
तोड़ झोड़ा मग आता एकमेकांची ! 😂😂😂😂
@chandrakantbhawar82222 сағат бұрын
भाऊ तू लोकसभेच्या टायमाला का नाही बोलला असं पराभव झाला शिव करायचं जर शिक जाणून ठेवत चला
@SeemaDherange-gh4xf2 сағат бұрын
Loksabhela bjp cha parabhav jhalyamule bjp ने evm सेट केले.
@dattachavan92152 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत काय चार चे आठ झाले कीती फुगला होता आरे रोहीत पवार कीती पण बेडूक फुगला तर त्याला बैल होता येत नाही
@roopashrisinha8378Сағат бұрын
It's time for People to come on the streets and demand: 1) A discussion on Adanis indictment in the Parliament. 2) Free flow of money in Maharashtra election allowed by ECI. 3) EVMs frauds in Maharashtra election and refusal to match VVPATs to EVM votes.
@ashokraut86022 сағат бұрын
🎉
@SandipPatil-ye5zuСағат бұрын
Evm management kel
@kavitamore283759 минут бұрын
Baronar
@kande10022 сағат бұрын
शरद पवार मनोज नाटक कंपनी सपले
@Rahulpatil_42161Сағат бұрын
204 मराठा आमदार आलेत
@sandippachange16848 минут бұрын
शरद पवार साहेब कधी च संपणार नाहीत...
@abakore34622 сағат бұрын
😅
@SunilPawar-ys5el2 сағат бұрын
🤣😂🤣
@newcomady63422 сағат бұрын
तू काठावर पास झाला ते पण दमदाटी करून गरीब माणसाला धमकी देऊन जनता सुट्टी देणार नाही