दिलेल्या महिती बददल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्या!!👌 सर, माझ्या मुलाची 1st वेटिंग लिस्ट मध्ये निवड झाली आहे. शाळा निच फोन करुण सर्व कागदपत्रे घेतल होते आणि कही दिवासनी RTE पोर्टल वर "Admitted" status झालेल आहे. शाळा नी ऍडमिशन पण करुण घेतल आहे. सध्या पर्यंत physical घर/पत्त्याची पडताळणी साठी कोणी आलेले नाही. मी पत्ता पुरावा साथी “भाडे करार” दिला आहे. प्रश्न: आनाखी पण physical घर/पत्त्याची पडताळणी साठी कोणी यतील का? की ते आता येनार नाही करण ऍडमिशन झालेल आहे? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती ।🙏
@shreesaicakes30172 жыл бұрын
सर लास्ट डेट काय आहे फॉर्म भरण्याची
@uniquegirl60142 жыл бұрын
Hello sir.maazha mulga 23/9/2015 cha aahe,pan tyacha pravesh ka nahi hote
@uniquegirl60142 жыл бұрын
Please reply
@santoshippar23302 жыл бұрын
सर, CBSE शाळेची फिस 26000/- आहे. मी RTE मधून admission घेतले आहे. Fees किती आहे ?? आणि त्याचा GR भेटत नाही. असला तर मिळेल का??
@osssescsn75592 жыл бұрын
सर, एडमिशन साठी लॉटरीचे किती राउंड होतील? पूर्ण सीट्स भरे पर्यंत की फक्त एक??