रुगणांची दिशाभुल करुण त्यांची आर्थिक पिलवणुक करणारे शेगावातील डाक्टर यांच्यावर कारवाई झाली पाहीजे
Пікірлер: 27
@user-sc3qv6bd7z3 күн бұрын
दामधर साहेब,आपण पितळ उघडं केलं, खुप गरीबांना आधार मिळाला, आपल्या, बातमी मुळे कोणीतरी, असं धाडस केलं पाहिजे, यांचा, परवाना रद्द करण्यात यावा
@atulkumarrahatole95573 күн бұрын
सर्व लोकांनी या हॉस्पिटल वर बहिष्कार टाकावा. डॉक्टर हे देव आहेत पण असे काही दानव यात लपलेले आहेत.
@sureshlambe97673 күн бұрын
योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी
@rajendrajadhav96746 күн бұрын
जनतेला सहकार्य करता छान व्हीडिओ.
@piyushchinmay90913 күн бұрын
Thank you dole ughadlya baddal , amhi tithe checkup la janar hoto , 🙏🙏
@saralakale74044 күн бұрын
डॉ. वर कडक कारवाई करण्यात यावी
@dhirajthakare36975 күн бұрын
खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻
@Vishal_Billewar_Vlogs4 күн бұрын
संबंधित डॉक्टरांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहीजे.
@user-sq6nq6oq1r6 күн бұрын
माहितीपूर्ण मुलाकात
@user-ys5ue7hc9j4 күн бұрын
हा डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी सीझर करतो केवळ पैशासाठी यांचा हाच धंदा आहे.ह्यांच्या पेशंट ची तक्रार ऐकून घेऊन योग्य चौकशी करून यांचा परवाना रद्द केला पाहिजे.