शाळा सोडली.... विद्वान झाला?! | Incredible मराठी | भाग- २९

  Рет қаралды 5,242

Madhura Welankar - Satam

Madhura Welankar - Satam

Күн бұрын

Пікірлер: 62
@kishorpatil3237
@kishorpatil3237 Күн бұрын
तर्कतीर्थलक्ष्मणशास्त्री यांच्या विषयी अधिक माहिती तुमच्या मुळे समजली धन्यवाद.
@sAjitP
@sAjitP Күн бұрын
वाईच्या प्राज्ञ पाठशाळा संस्थेत मी गेल्याच वर्षी जाऊन आलो..त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आपल्या राज्यघटनेचे संस्कृत मधे भाषांतर तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी यांनी केले आहे,हे मला तुमच्यामुळे आज माहित झाले.🙏
@satishbelapurkar1031
@satishbelapurkar1031 13 сағат бұрын
❤ तर्कतीर्थ जोशी गुरूजीना सास्टांग नमस्कार... ❤
@pushpasurse1565
@pushpasurse1565 8 сағат бұрын
बरीच माहीती मिळाली तर्कतिर्थ शात्शिधन्यवाद
@pradipshinde9958
@pradipshinde9958 9 сағат бұрын
छान सादरीकरण समिरा
@nishadtakke6893
@nishadtakke6893 10 сағат бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम
@Anonymous3008
@Anonymous3008 Күн бұрын
खूपचं मोलाची माहिती, फक्त नाव माहीत होत, काम माहित नव्हतं, आणि ते कधी माहित ही झालं नसतं, कारण तेव्हड वाचन नाही. पण तुमच्या मुळे तर्कतीर्थ कळाले. तुमच्या मेहनतीला आणि उपक्रमाला साष्टांग दंडवत.❤❤
@udaychandradhuri8087
@udaychandradhuri8087 19 сағат бұрын
छानच, यातील थोड्याच गोष्टी माहीत होत्या. विस्तृत माहिती मिळाली.❤
@dipaleesonavane3614
@dipaleesonavane3614 Күн бұрын
इतक्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
@sushilambhorepatil9107
@sushilambhorepatil9107 21 сағат бұрын
तुम्ही सादर करत असलेले सर्व कार्यक्रम खूप सुंदर आहेत. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार..
@sulabhakulkarni4957
@sulabhakulkarni4957 18 сағат бұрын
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे नाव व विश्वकोश एवढेच माहीत होते..... खूप कुशाग्र बुद्धीचे होते , खूप महान कार्य केले आहे हे समीरा ताई तू खूप छान सांगितलेस.....
@seemaranade9730
@seemaranade9730 22 сағат бұрын
फार सुंदर माहिती
@balkrushnajoshi6207
@balkrushnajoshi6207 23 сағат бұрын
अभिनंदन
@laxmikantdesai4702
@laxmikantdesai4702 25 минут бұрын
❤🎉 सुंदर करन🎉❤
@sampadadandawate2401
@sampadadandawate2401 Сағат бұрын
भारी❤
@deepakd4148
@deepakd4148 Күн бұрын
Great man. Thank-you for so much information. It's so inspiring
@nageshtendolkar4588
@nageshtendolkar4588 Күн бұрын
Thanks samira,madhura for your love for marathi language. Keep it up. And a salute to tarktirth joshi sir.jai shree ram 🚩🚩🚩
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Күн бұрын
राज्यसभेची ऑफर नाकारून म्हणजे सत्ता, राजकारण, मानमरातब नाकारून विश्वकोश निर्माण करणारे तपस्वी 🙏🙏🙏ह्यांची खूप माहिती तुमच्या मुळे समजली अभिनंदन, अजून एक सुरेख व्हीडिओ बद्दल 🌹🌹🌹🌹🌹
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली मराठी 12:35 , विश्व कोश आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे घट्ट नाते आहे ,एवढंच माहीत होते! धन्यवाद मधुरा आणि समीरा!👍
@revatipathak7223
@revatipathak7223 Күн бұрын
12:35 काय आहे
@revatipathak7223
@revatipathak7223 Күн бұрын
छानच माहिती..कोश/ कोष..काय बरोबर?
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 Күн бұрын
@@revatipathak7223 मला पण नाही समजले ती फिगर कशी काय ऍड झाली ते
@ankitakarle8295
@ankitakarle8295 Күн бұрын
Chhan bhag !
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 13 сағат бұрын
भारतरत्न ❤
@ashokdeshpande9278
@ashokdeshpande9278 Күн бұрын
अनंत अनंत मन: पुर्वक हार्दिक नमस्कार.
@viveksalunke5716
@viveksalunke5716 Күн бұрын
Khup khup chan sangitle taai, Thank you. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🇮🇳
@chintamanisahasrabudhe1084
@chintamanisahasrabudhe1084 Күн бұрын
सुंदर विवेचन. उत्तम माहिती. धन्यवाद!
@NibhaJawharkar
@NibhaJawharkar Күн бұрын
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे फक्त नाव ऐकून होतो, पण त्याच्या कार्याचा परिचय आपल्यामुळे झाला,धन्यवाद . तर्कतीर्थाना शतशः प्रणाम
@rupadaddi2354
@rupadaddi2354 Күн бұрын
समीरा..... खूप मोलाची माहिती...इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख.....मोजक्या शब्दात... कमी वेळात तरीही परिपूर्ण वाटावी अशा पद्धतीने करून देणं ही सोपी गोष्ट नाही.... प्रत्येक एपिसोड हा संग्राह्य आणि अतिशय उपयुक्त असतो....त्यातून तुमचा अभ्यास दिसून येतो..... अभिनंदन🎉आणि धन्यवाद....🙏
@kalpanaranadive107
@kalpanaranadive107 Күн бұрын
Thanks a lot for sharing this information and adding knowledge to our brain.🙏I just love to hear both of you, always so clear and perfect. All the best for your channel. ❤
@sandeepbhogte7811
@sandeepbhogte7811 Күн бұрын
खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहोत. अशा महान व्यक्तींची माहिती आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवे गुरुकुलाची महती त्यांच्यामुळे कळते.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Күн бұрын
खुप छान विचार आणि मोलाची माहिती अगदी साध्या सोप्या पद्धतीने पोहचविण्याचे तुमच्या दोघींचा छान प्रयत्न
@शीलानाईक
@शीलानाईक Күн бұрын
अनमोल उपक्रम खुपचं महत्वपूर्ण माहीती मिळते , ❤धन्यवाद
@dinkarmahajani4877
@dinkarmahajani4877 Күн бұрын
तर्कतीर्थां विषयी जी माहिती होती त्यात मौल्यवान भर पडली. धन्यवाद.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Күн бұрын
ऋषींतुल्य 🙏🌹🙏
@viddyasawant5339
@viddyasawant5339 Күн бұрын
नमस्कार , तुमच्याकडून खूप छान माहिती मिळते.आम्हला जे माहित नाही ते तुमच्याकडून समजते. धन्यवाद.❤
@anilbelose2679
@anilbelose2679 Күн бұрын
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@sanjayratnaparakhi7301
@sanjayratnaparakhi7301 Күн бұрын
समीरा, अभिनंदन! खूप छान माहिती सादर केलीस. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्राला अधिक चांगल्या पध्दतीने समजले पाहिजेत.
@madhavisamant4517
@madhavisamant4517 Күн бұрын
अशा लोकांची ओळख करून देता.. 🙏
@vinayakpote9002
@vinayakpote9002 Күн бұрын
हा उपक्रम उत्तम आहे. सुधाकर पोटे, शिरूर
@aditibhole7470
@aditibhole7470 Күн бұрын
खूप स्तुत्य 🙏. मधुरा व समीराचे आभार. आपली मराठी खरंच किती incredible आहे. हे पटतं. आजच्या भागा संबंधी एक प्रश्न आहे. तर्कतीर्थ ही उपाधी त्यांना कधी कशी व कोणाकडून मिळाली ? याची माहिती मिळेल का?
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Күн бұрын
मस्तच माहिती समजली ..... मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@somans4843
@somans4843 Күн бұрын
फार छान.
@padmajatkar4084
@padmajatkar4084 Күн бұрын
अप्रतिम माहिती
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Күн бұрын
खूपच छछान🎉
@ranjanashastri669
@ranjanashastri669 Күн бұрын
अप्रतिम भाग,शेयर केलाय
@vanashrichimote1311
@vanashrichimote1311 Күн бұрын
खूप छान माहिती
@sushilambhorepatil9107
@sushilambhorepatil9107 21 сағат бұрын
तुमचं शीर्षक...मराठीत का असू नये कारण आपली भाषा ही अभिजात होतीच आता तिचा अभिजातपणा जपणं आपलं कर्तव्य आहे.. .. .. .. .. .. “अतुल्य मराठी”
@sujatalimaye6814
@sujatalimaye6814 Күн бұрын
तर्कतीर्थलक्ष्मणशास्रीजोशींना त्रिवार वंदन
@sukhadadamle941
@sukhadadamle941 Күн бұрын
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची तुमच्यामुळे सविस्तर माहिती मिळाली.
@vidyadharoak2548
@vidyadharoak2548 Күн бұрын
Incredible हा शब्द मराठी शब्दकोशात कुठे सापडला नाही
@pranitakirkire2272
@pranitakirkire2272 13 сағат бұрын
कारण तो इंग्रजी शब्द आहे, एवढेही कळू नये 😂 या channel द्वारे जी माहिती पुरवली जाते ती फार दुर्मिळ असते, त्यावर भाष्य करा, उगीच काहीतरी नाव ठेवायचे म्हणून ठेवू नका
@digvijaymore4929
@digvijaymore4929 Күн бұрын
Informative and interesting.........
@madhavisamant4517
@madhavisamant4517 Күн бұрын
🎉🎉❤
@mrinalinikagalkar1400
@mrinalinikagalkar1400 Күн бұрын
अतिशय उत्तम झाला आहे हा भाग. सगळेच भाग फार माहितीपूर्ण आहेत. नवीन भागाची मी आतुरतेने वाट बघत असते. माझी एक शंका आहे. वक्ता या शब्दाचे अनेकवचन वक्ते हे आहे. पण एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जरी नितांत आदर असला तरी त्यांचा उल्लेख *"ते एक उत्तम वक्ता होते असा असायला हवा. ते एक उत्तम वक्ते होते असा नाही"*....असा माझा समज आहे. माझा हा समज बरोबर आहे की चुकीचा आहे हे समीरा ताई तुम्ही सांगाल का?
@raviponkshe3149
@raviponkshe3149 Күн бұрын
प्रश्न बरोबर वाटतो आहे !
@vaishaliavalaskar405
@vaishaliavalaskar405 Күн бұрын
व्हिडिओ चित्रीत केलेली जागा कोणती तेही सांगावे. रमणीय आहे.
@rameshdighe5204
@rameshdighe5204 Күн бұрын
चौल येथील रामेश्वर मंदिर
@manikjoshi7073
@manikjoshi7073 Күн бұрын
तुम्ही खप छान उपक्रम राबवत आहेत पण माझी एक विनंती आहे मराठी साहित्य सांगताना इंग्लिश वापरू नका .
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Күн бұрын
मलाही नेहमी असंच वाटतं की आपण मराठी आहोत तर मराठीतून बोलावं, लिहावे किती इंग्रजी भाषेत पाराविणय मिळवलं असेल तरी, आपल्या मराठी ची
@neelamahajan7551
@neelamahajan7551 Күн бұрын
व्हिडिओ खूपच ‌ छान !! मनःपूर्वक ‌ धन्यवाद ,!!
Amachya Sangrahatun - Interview with Lakshman Shastri Joshi
26:35
Akashvani Pune
Рет қаралды 99 М.
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 11 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН