साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तके भाग २ | खारीच्या वाटा Book Review by साधना कस्पटे महानूर

  Рет қаралды 278

Reghotyaa

Reghotyaa

Күн бұрын

अतिशय सुंदर असं एक निसर्गरम्य खेडं. तिथे वाढणारा एक शाळकरी मुलगा.
अचानक एके दिवशी त्याला खारीचं जखमी पिल्लू सापडतं.
त्या पिल्लाची देखभाल करण्यासाठी मुलगा त्याला घरी घेवून जातो.
आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री होते. 'लुकी' नावाची ही खार, त्या मुलाच्या
आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. पण तेव्हाच गावात होते एक अशी घोषणा.. की कथेला मिळते एक वेगळेच वळण.
मनाला स्पर्श करून जाणारा कथेचा शेवट. अगदी चित्रपटाला शोभावी अशी कादंबरी.
साहित्य अकादमी प्राप्त कादंबरी ' खारीच्या वाटा'
लेखक : ल. म. कडू
डिटेल रिव्ह्यू : • साहित्य अकादमी पुरस्का...
डिटेल रिव्ह्यू पाहण्यासाठी बायो मधील लिंक वर क्लिक करा.
किंवा youtube वरील आमचे चॅनेल Reghotyaa ला भेट द्या.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#साहित्यअकादमीपुरस्कार
#SahityaAkademiBooks
#AwardWinningBooks
#पुरस्कारप्राप्तपुस्तके
#MarathiBookReview
#साहित्यरत्न
#BookAwards
#MarathiLiterature
#साहित्यप्रेमी
#SahityaAkademiMarathi
#खारीच्या_वाटा #साहित्यअकादमीपुरस्कार #साहित्य_अकादमी_पुरस्कार #ल.म.कडू #रेघोट्या #साधना_कस्पटे
#साधना_कस्पटे_महानूर #Reghotyaa #KZbin #youtubevideo #book #books #bookreview #बुक_रिव्ह्यू #netflix #zee5 #पालकांनीमुलांशीकसेवागावे #पालक #आई #आईकुठेकायकरते
#vijayawad #nishigandhawad #Aplya_muli_vadhavitana #aplyamulivadhavitana #book #books #bookreview #bookreviews #marathibookreview #marathibooksummary #marathi #मराठीपुस्तक #आपल्या_मुली_ वाढविताना #विजया_वाड #vijayawad #nishigandhawad
#marathibooks #आईआणिमुलगी #आई_आणि_मुलगी_स्टेटस #motherdaughter #motherdaughters
#books #bookstagram #book #booklover #reading #bookworm #bookstagrammer #read #bookish #booknerd #bookaddict #booksofinstagram #bibliophile #instabook #love #bookshelf #readersofinstagram #booksbooksbooks #bookaholic #libros #reader #bookphotography #b #booklove #art #author #libri #literature #instabooks #booklovers #writer #bookblogger #bookcommunity #bookreview #library #livros #quotes #writing #libro #poetry #writersofinstagram #bookstore #bookrecommendations #novel #fantasy #romance #goodreads #igreads #readingtime #bookclub #fiction #literatura #instagood #Reghotyaa #authorsofinstagram #instagram #a #photography #kindle #leggere #bhfyp

Пікірлер: 7
@bhanudasmahanoor3681
@bhanudasmahanoor3681 2 ай бұрын
एका वेगळ्या पठडीतल्या पुस्तकाचं उत्तम समीक्षण !
@sadhanakaspate7474
@sadhanakaspate7474 2 ай бұрын
हो… अतिशय वेगळं पुस्तक आहे. 😊
@K_Shubhangi
@K_Shubhangi Ай бұрын
वा आज अगदी अनपेक्षित अशी गोड सुरवात होती, खुप छान❤. सादरीकरणाची पद्धत आणि सखोलता दिवसेंदिवस अप्रतीमरीत्या वाढतच आहे, मला पुस्तके वाचनाची आवड निर्माण होण्या मागे रेघोटया चॅनेलचा नक्कीच खारीचा वाटा आहे. 😊😊 धन्यवाद. 😇
@Reghotyaa
@Reghotyaa Ай бұрын
आता तुझ्या कॉमेंट्स मध्ये साहित्याची प्रतिभा जाणवते आहे.. तुझ्या बदलत्या ओघवत्या भाषेत आपला खारीचा वाटा आहे हे जाणून छान वाटलं !
@K_Shubhangi
@K_Shubhangi Ай бұрын
@@Reghotyaa 😊🙏
@dikshabhosale6805
@dikshabhosale6805 Ай бұрын
Amzon ver nhi he pustak
@Reghotyaa
@Reghotyaa Ай бұрын
aahe. pustakachi link dete : amzn.in/d/gLFcJ5m
Zelya | झेल्या बालभारती धडा
10:31
FM Storyteller
Рет қаралды 120 М.