व्हिडिओची सुरुवात अप्रतिम आहे. रंगीबेरंगी रंग छटांमधून बिंग ट्रॅवलकरच्या लोगोची संकल्पना छान आहे. निसर्ग सौंदर्याने सजलेल्या सांकशी किल्ल्याचं सौंदर्य नेत्रदीपक आहे. बॅकग्राऊंड म्युजिक व्हिडिओला शोभनीय आहे. बिंग ट्रॅवलकरने सांकशी किल्ल्याचं ड्रोन चित्रण सुंदर केलं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र