स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी ५ महत्वपूर्ण मापदंड | Top 5 Parameters | भाग - ९ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 437,377

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@priyapawar8948
@priyapawar8948 Жыл бұрын
Rachana ma'am Please F&O trading sathi guide kara na
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@ombhujbal614
@ombhujbal614 2 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहेत मॅडम तुमच्या मुळे मराठी माणूस शेर मार्केट चांगल्या पद्धतीने शिकत आहे
@Ketan1694
@Ketan1694 2 жыл бұрын
शेर मार्केट नाही हो, 'शेअर मार्केट'!
@krishnaattarkar2077
@krishnaattarkar2077 2 жыл бұрын
@@Ketan1694 bhau zal asel chuki n
@Maitrey358
@Maitrey358 2 жыл бұрын
L
@sachinchandraji
@sachinchandraji 2 жыл бұрын
शेर नाही शेअर धन्यवाद
@niranjansawarkar4584
@niranjansawarkar4584 2 жыл бұрын
@@Ketan1694 dddxxfxxx
@sandhyajadhav8214
@sandhyajadhav8214 2 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत अप्रतिम.👍👍👍👍 भाषेवरच प्रभुत्व मस्तच. सहज समजेल असच.
@ganeshyelale9418
@ganeshyelale9418 2 жыл бұрын
खूपच छान माहिती समजून सांगितली धन्यवाद.
@Omkar-221b
@Omkar-221b 6 ай бұрын
माझ्या शिष्य आहेत त्या😌
@amolgarande
@amolgarande 2 жыл бұрын
ती सध्या काय करते? ती सध्या १ लाख मराठी कुटुंब एकत्र आल्याचा आनंद उत्सव साजरा करते..💃💃 अभिनंदन १ लाख मराठी सदस्य पुर्ण झाल्याबद्दल 💐💐
@CARachanaRanade
@CARachanaRanade 2 жыл бұрын
धन्यवाद अमोल 😇
@cutthenoise90
@cutthenoise90 2 жыл бұрын
मराठीतून एकदम साध्या आणि सोप्या भाषेतून ज्याप्रकारे तुम्ही शिकवता मॅडम यामुळे मी तर तुमचा अक्षरश: फॅन झालो आहे.
@amitduryodhan6072
@amitduryodhan6072 2 жыл бұрын
शेअर मार्केट सारख्या कंटाळवाण्या विषयाच खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात विश्लेषण केलेलं आहे
@jayeeshreechavan2150
@jayeeshreechavan2150 9 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान बोलता तुम्ही एखादं तुमचं मराठी शेअर मार्केटच चॅनल सुरू केलं तर मराठी माणसां ची खूप प्रगती होईल
@pramodkoppikar
@pramodkoppikar 2 жыл бұрын
मी अनेक वेळा तुमचे इंग्रजी चैनल चे presentations बघितली. पण आता मराठी भाषेत हे ज्ञान सामान्य लोकां पर्यंत पोचणे ही अतिशय चान्गली संकल्पना आहे.ह्या चांगल्या कामासाठी,तुमच्या चैनल ला माझ्या खूप खूप शुभेच्छा
@shubhadamulay2888
@shubhadamulay2888 2 жыл бұрын
वाह...क्या बात है.....खूपच सोपी भाषा आहे...आणि अगदी विनोदी शैलीत ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे रचना...रचना
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
TRUE
@harshalchougule9649
@harshalchougule9649 2 жыл бұрын
रचना जी तुमचं अर्थशास्रातील ज्ञान तर उत्तम आहेच पण तुम्ही गाता सुद्धा फार उत्तम त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक गाणं आवरजून गा . 🙏🙏🙏🙏🙏
@swapnaprabhudesai3230
@swapnaprabhudesai3230 2 жыл бұрын
प्रत्येक संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणे ही तुमची खासियत आहे. शिक्षक उत्तम असला तर विद्यार्थी पण शिकायला उत्सुक असतो. आम्हाला शिकायचा कंटाळा येत नाही आणि पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत असतो . खूप खूप शुभेच्छा!👍👍 🙏🏻🙏🏻
@rajendraborate3974
@rajendraborate3974 2 жыл бұрын
नक्कीच पुढील 5 मापदंड आपण सांगावेत ही विनंती कारण आपण खूप छान उदाहरणे देऊन समजावून देता एवढेच नाही तर आपले इंग्लिश मधील सर्व व्हिडीओ मराठीत तयार करून पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandeepmasdekar
@sandeepmasdekar 2 жыл бұрын
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत ही खूपच चांगली आहे. आणि मराठीतील तुमचे वाक्उच्चार अतिशय उत्कृष्ट आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे शेअर मार्केट विषयी ज्ञान आम्हाला द्यावे ही नम्र विनंती.
@kumardhekane7
@kumardhekane7 2 жыл бұрын
आडाणी माणसाला पण लवकर समजेल अशी सोपी पद्धत नि सांगिल धन्यवाद 🙏🏻पुढचं पाच पण. सांग आमी नक्की बगु. आणि like करू
@nehakulkarni6538
@nehakulkarni6538 8 ай бұрын
किती छान शिकवते ताई !!! माझी मैत्रीण च मला समजून सांगत आहे असं वाटतं... मस्त एकदम ❤
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
3rd comment Homework 🤗 Devyani International is the largest Franchisee of Yum! Brands and operates the highest outlets of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India, and the company is the largest operators of quick-service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in Indi मला पण पुढील मापदंड शिकायचे आहेत रचना ताई 🤗
@NandiniMulik-s2y
@NandiniMulik-s2y 17 күн бұрын
स्टॉक मार्केट बदल मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद. आणि आसेच स्टॉक मार्केट बदल आणखीन माहिती दया.❤ मॅडम तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे. मराठी भाषा छान बोलता.❤ तुमचे स्टॉक मार्केट चे व्हिडिओ पाहण्यासाठी मी आतुर असते.
@amolbhise909
@amolbhise909 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने शिकवत आहात. We are happy to learn it .
@warankarvlogs
@warankarvlogs 2 жыл бұрын
मला देखील तुमचा हा प्रयत्न आवडतोय. शुद्ध मराठीतून शेअर मार्केटचे ज्ञान. या विषयावरचे असे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज आम्हाला नक्कीच पाहायला आवडतील.
@rahulthakar416
@rahulthakar416 2 жыл бұрын
शनिवार आला आणि व्हिडिओ आला!!! शाळकरी मुलांना देखील समजेल अशी सोपी सहज भाषा! क्लिष्ट विषय सोपा करून सांगितल्याने लगेच डोक्यात फिट बसतो. खरे तर रचना, तू हे सगळे मराठी व्हिडिओ झाले की मराठीत पुस्तक काढायला हरकत नाहीस! खूप फायदा होईल मराठी लोकांना. आणि हो अजून एक, इंग्लिश व्हिडिओ मध्ये जशी तू एक विनोदी दृश्य दाखवून मग तुझा व्हिडिओ सुरू करतेस तसे इकडे पण चालेल की! तेवढीच गंमत
@bestone3686
@bestone3686 2 жыл бұрын
Rahul ekdum barobar aahe...👌👌😁
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
YOU ARE ABSOLUTELY RIGHT,
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@vaibhavvighave4947
@vaibhavvighave4947 2 жыл бұрын
अत्यंत सोपी आणि सरळ भाषेत व्हिडिओ आहे. त्यामुळे बेसिक गोष्टी पटकन समजल्या. या नंतरच्या व्हिडिओ मध्ये बॅलन्स शीट कसे वाचायचे यावर व्हिडिओ बनवा. धन्यवाद
@ESHAN244
@ESHAN244 2 жыл бұрын
Yes yes....we want more.... great concepts
@kailaskale2720
@kailaskale2720 2 жыл бұрын
एकदम झक्कास मी तुमचे इंग्रजी मधील व्हिडीओ पहातो पण समजण्यासाठी थोडं कठीण जाते तुम्ही मराठी मधुन जी तुमच्या कडे असलेली ज्ञानगंगा इतरांना सांगण्याची जो उपक्रम चालु केलाय आहे त्यासाठी आपल्याला मनापासून धन्यवाद आमच्या सारख्या लोकांना याच्यामुळे जी माहिती मिळते हे माझ्यासाठी किती अनमोल आहे हे मी शब्दात सांगु शकत नाही तुम्ही असाच उपक्रम चालु ठेवा हि विनंती
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@Teaching0503
@Teaching0503 2 жыл бұрын
धन्य भाग्य आमचे आपण आम्हाला मिळाले
@jayendrapatil3821
@jayendrapatil3821 2 жыл бұрын
तुम्ही या साऱ्या कठीण गोष्टी अत्यंत सोप्प्या पद्धतीने शिकवत आहात त्या बद्दल आपले खूपखूप आभार. 👍👏🙏
@nayanarathi2232
@nayanarathi2232 2 жыл бұрын
I love to learn all financial aspects of share market. Thanks a lot very nice explanation. I do not want to depend financial on anyone.
@nileshoswal1056
@nileshoswal1056 2 жыл бұрын
मॅडम आपले खूप खूप आभार आपण शिकवलेले मापदंड खूप सोप्या पद्धतीचे व लगेच समजणारे आहेत असेच सर्व ट्युटोरियल व्हिडिओ आपण पुरवावे.
@sandeepthorat7437
@sandeepthorat7437 2 жыл бұрын
Thanks Madam, for basic parameters of stock market. Please continue to make videos on stock market all information i. e. A to Z.
@shankaringle3408
@shankaringle3408 2 жыл бұрын
खुप सुंदर माहीती
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 2 жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे. नवख्यांसाठी मार्गदर्शन म्हणून उत्तमच आहे फक्त एक बाब थोडीशी खटकली, इंग्रजी शब्दांचा वापर थोडा जास्त वाटला. ते कमी करता आले तर अधिक चांगले.
@Vijay_Patil04
@Vijay_Patil04 2 жыл бұрын
रचनाताई चक्क मराठीतून😍 मी इंग्रजी चॅनलचं अनुसरन गेली २-३ वर्षे झाली करत होतो, आहे. तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध पाहून मन प्रसन्न झालं ❤️.
@sudharmwale6809
@sudharmwale6809 2 жыл бұрын
धन्यवाद मैडम,छान माहिती दिली . Devyani International is the largest franchise of yum .KFC, Pizza Hut,Costa coffee. Compound sales growth TTM 75%; Compound profit Growth TTM 1041%; Returns on equity last year 43%
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहAत मॅडम, तुमच्या मुळे WE ALL शेर मार्केट चांगल्या पद्धतीने शिकत आहOT, SHARE MARKET CUM MARATHI CLASSES- TWO IN ONE
@vbpshinde
@vbpshinde 2 жыл бұрын
This channel helping me to guide my family members….. thanks a lot…..
@shrirangkumbhar2511
@shrirangkumbhar2511 2 жыл бұрын
Your videos are very helpful and the way you are explaining in really very nice. I am getting more interest in stock market. Thanks you. Homework 1. Devyani International is the largest Franchisee of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India. Company has delivered good profit growth of 28.1% CAGR over last 5 years
@seemajag
@seemajag 2 жыл бұрын
अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजावता तुम्ही आणि लगेच समजते. अजून मापदंड बद्दल माहिती द्या. कारण आम्ही जो शेअर विकत घेणार त्याचा अभ्यास करूनच पुढे जावे लागेल. सगळे व्हिडिओ मस्तच आहेत. खूप शिकायला भेटते तुमच्याकडून... धन्यवाद 🙂
@kirtipatil3827
@kirtipatil3827 2 жыл бұрын
You are the best teacher.... Your way of explaining concepts is very unique.... I had seen different videos about stock market... But from your vedios I can say stock market is not that much difficult.... Thank you so much mam... Hv a great day...💐💐
@renukagadekar7001
@renukagadekar7001 Жыл бұрын
खरंच खूप छान सांगतात मॅडम तुम्ही.अजून जर पाच मापदंड कळाले तर नक्कीच आवडेल आम्हाला .ज्ञानात भर पडेल.
@manishasanglikar7539
@manishasanglikar7539 2 жыл бұрын
मला तुमच्या बरोबर स्टॉक मार्केट शिकायचे आहे आपण खूप चांगले शिकवता मला मराठी मध्ये clss करायचा आहे
@anandkadam8815
@anandkadam8815 2 жыл бұрын
ताई....सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद ........मराठीमध्ये चॅनेल चालू केले त्याबद्दल मी कालच तुमचे सगळे मराठीतले विडिओ बघितले....आणि खूप छान माहिती मिळाली. देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड हि खूप मोठी फ्रेंचायझी कंपनी आहे. खूप मोठं मोठे ब्रॅण्ड्सआणि त्यांचे ऑउटलेट्स आहेत. i.e. KFC, PIZZA HUT, Costa Cofee..etc
@dipalikute8532
@dipalikute8532 2 жыл бұрын
Madam u r teaching so nicely
@RoyalShetkri24
@RoyalShetkri24 2 жыл бұрын
मॅम खरच किती सोप्या आणि सहज समजेल अश्या शब्दात समजून सांगता आपण आपल्याला ऐकायला खरच खुप छान वाटत मनापासून धन्यवाद 😊
@prashantbirje
@prashantbirje 2 жыл бұрын
The company is the largest franchisee of Yum Brands, operating core brands such as Pizza Hut, KFC, Costa Coffee. It also has its own brands such as Vaango, Food Street, Masala Twist, Ile Bar, Amreli, and Ckrussh Juice Bar. Thank you 🙏🏻
@RaviS-yu5im
@RaviS-yu5im 2 жыл бұрын
Very good information for biginer like us
@charubharsat7446
@charubharsat7446 Жыл бұрын
KFC , pizza hunt and yum in south india
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 2 жыл бұрын
उत्तम माहिती दिल्या बदल धन्यवाद. नवीन माणसाला या पासून बरीच चागली माहीती मिळली.
@kumarsakunde6211
@kumarsakunde6211 2 жыл бұрын
Devyani International is the largest Franchisee of Yum! Brands and operates the highest outlets of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India, and the company is the largest operators of quick-service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021. And market capitalisation is 22,727 Cr. Mam very helpful knowledge
@vishalshinde7870
@vishalshinde7870 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम खूपच छान पद्धतीने तुम्ही या किचकट संकल्पना मराठीतून समजावून सांगत आहात यामुळे शेअर मार्केट या विषयाबद्दल भीती दूर होऊन बरीच माहिती मिळत आहे खुप खुप धन्यवाद
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
Devyani international operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021
@BATUMECH
@BATUMECH 2 жыл бұрын
खूप छान नवीन पद्धतीने सांगायला सुरवात केली आहे अगदीच नव्या लोकाना शिकण्याला खूप मदत होईल आणि आपण केलेला बदल स्वागतार्ह आहे. खूप खूप अभिनंदन 🌹
@adityamane995
@adityamane995 2 жыл бұрын
देवयानी इंटरनॅशनल ही यमची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे! भारतात KFC, पिझ्झा हट, कोस्टा कॉफीचे सर्वोच्च आउटलेट्स ब्रँड ऑपरेट करते आणि कंपनी भारतातील क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट्स चेनची सर्वात मोठी ऑपरेटर आहे. भारतातील 155 शहरांमध्ये 655 स्टोअर्स चालवते.
@milinddandekar3135
@milinddandekar3135 2 жыл бұрын
तुमची share market समजावून सांगण्याची पद्धत साधी, सरळ, सोप्पी आहे. त्यामुळे तुमचे पुढचे नवनवीन व्हिडीओज बघावेसे वाटतात. पुढचे ५ parameters समजून घ्यायला उत्सुक आहे. Keep going , best wishes to u ma'am.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@yogeshpatil9232
@yogeshpatil9232 2 жыл бұрын
देवयानी इंटरनॅशनल ही यमची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे! भारतात KFC, Pizza Hut, Costa Cofee चे सर्वोच्च आउटलेट ब्रँड आणि ऑपरेट करते आणि कंपनी भारतातील क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट्स चेनची सर्वात मोठी ऑपरेटर आहे. हे भारतातील 155 शहरांमध्ये 655 स्टोअर्स चालवते,
@marathigk100
@marathigk100 2 жыл бұрын
रचना मॅडम तुम्ही आमच्या middle class लोकांसाठी नवसंजीवनी सारख्या आल्यात खरच तुमच्या सारख्या गुणवान लोकांकडून येणाऱ्या काळात खूप शिकायला मिळेल
@kishorpatil9241
@kishorpatil9241 2 жыл бұрын
Thankyou very much mam for the explanation of these imp parameter for filtering stock...in simple launguage (MARATHI) thakyou for these valuable knowledge thanks you mam 🙏🚩😊♥️
@kishorpatil9241
@kishorpatil9241 2 жыл бұрын
Apla channel khup khup motha hoyel💐♥️😊
@sandeshjadhav9307
@sandeshjadhav9307 2 жыл бұрын
खूपच छान कमी वेळात जास्त माहिती दिली आहे धन्यवाद
@swaraliamolgadhaokar7182
@swaraliamolgadhaokar7182 2 жыл бұрын
Mam please make a series Intraday I eagerly waiting to learn from you 👍👍
@kavitakamble9624
@kavitakamble9624 2 жыл бұрын
खूप छान मॅडम सांगता तुम्ही, हल्लीच मी तुमचे व्हिडिओ पाहायला लागले.मला तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप आवडली. काही विद्यार्थी मुळातच हुशार असतात .त्यांना शिकवले की लगेच समजते.पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांना खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं.अगदी तसचं तुम्ही स्टॉक निरीक्षण समजावून सांगितले. खरच खूप धन्यवाद
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 2 жыл бұрын
I find your takes very good , very simple , rational, relatable in approach,love the way u present in consolidated manner,,👍👍
@grved7017
@grved7017 2 жыл бұрын
रचना मॅssम व्वा फारच सुंदर. उदाहरणांसह समजून सांगायची पद्धत अप्रतिम. खूप आवडलं. देवयानी international बद्दल विचारलं तुम्ही. धन्यवाद मॅssम.
@amithalde9272
@amithalde9272 2 жыл бұрын
I visited your video for first time & i just loved it Your presentation with examples are really appreciated Keep going and keep guiding us We are waiting for more knowledge
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thanks a lot!
@Anant350
@Anant350 2 жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi I also visited jast in yor short channel then I'm se yor channel mama
@rakeshmandhare8477
@rakeshmandhare8477 11 ай бұрын
खूप छान आहे व्हिडीओ आहे छान समजून सांगता सांगण्याची पद्धत खीप मस्त आहे लगेच काळात
@shivajikumbhar28
@shivajikumbhar28 2 жыл бұрын
Devyani International is the largest Franchisee of Yum! Brands and operates the highest outlets of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India, and the company is the largest operators of quick-service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021.[1]
@kishorkurundwade9050
@kishorkurundwade9050 2 жыл бұрын
रचना मॅम, फारच सुंदर माहिती दिली आहे असेच मराठी माणसांना अर्थसाक्षर करावे
@nakul6148
@nakul6148 2 жыл бұрын
One of the best teacher who teaches finance....need more norms like pe ratio,book value,roce,roe etc🙏🙏 CA Rachana Ranade.. Finance made Simple 🎉🎁🎈🙏
@anildhayagude9529
@anildhayagude9529 2 жыл бұрын
परत उजळणी केल्यासारखे वाटले. मनापासून धन्यवाद !
@Ketan1694
@Ketan1694 2 жыл бұрын
Devayani International:- It is the largest franchisee of 'Yum Brands' in India & is among the largest operators of Quick Service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021.
@ShubhamYadav-lj7cv
@ShubhamYadav-lj7cv 3 ай бұрын
But now ... Compounded sales growth 3 yr - 46% now- 25% Compounded profit growth 3yr - %. Now - -67% Stock price 3yr - 19 % now - 1% Please explain me it's good company for investment or not
@maheshbobade6889
@maheshbobade6889 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहात शिकताना खूप छान वाटत खूप खूप धन्यवाद
@durveshs9171
@durveshs9171 2 жыл бұрын
Tai, it awesome.. I have been watching lots of videos on KZbin about share market but never seen such videos.. you explained it very well… Can you please tell about intraday and option trading.. how we can make money from it..
@anupamaskulkarni2897
@anupamaskulkarni2897 2 жыл бұрын
वाह सगळे मराठीतले व्हीडिओ अधिक माहिती पूर्ण झाले आहेत 🎉🎉
@shailajashiudkar-patil2455
@shailajashiudkar-patil2455 2 жыл бұрын
Homework...😊 Devyani international is the largest franchisee of Yum ! Brands and Operates the highest outlets of KFC,Pizza Hut,Costa Cofee in India.It operates 655 stores across 155 cities in India,as of March 31,2021.
@nivruttikakad6405
@nivruttikakad6405 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम आणखी 5 मापदंड सांगावेत ही विनंती. मी 5 वर्षापासून ट्रेडिंग करतो पण कंपनी कसी चेक करावी हे आता समजलं. तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगितलं. मनापासून आभार 🙏
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
Mutual fund द्वारे invest करावे की small case द्वारे आणि १.Mutual funds मधे कशी गुंतवणूक करायची? २.mutual fund /small case योग्य कसा निवडायचा? ३.mutual fund नेमकी कोणत्या विश्वास मधल्या कडे चालू करायचा?
@sanjaykulkarni3199
@sanjaykulkarni3199 Жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवता मला खूप छान माहिती अगदी कमी वेळेत दिली त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏👌👌
@sudhiirrkolie24
@sudhiirrkolie24 2 жыл бұрын
एकदम मस्त आणि भारी वाटतं तुमचं मराठी ऐकताना, कारण मी तुमची हिंदी इंग्रजी भाषा ऐकली आहे.
@vijaymahajan6799
@vijaymahajan6799 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही दिलेली माहिती ही खूप महत्त्वपूर्ण आणि उपयोगी अशी आहे.. पुढचा व्हिडिओमध्ये आम्हाला कंपनीचा पीई रेशो पीबी रेशो आणि डिव्हीडंट रेशो काय असतो याबद्दल जर माहिती मिळाली तर आमच्या माहितीत अजून चांगली भर पडेल धन्यवाद..
@nubale68
@nubale68 2 жыл бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत आहे शिकवण्याची यामुळे मराठी माणसाला शेअर बाजार समजत आहे .screener या website वरून कंपनी काय करते हे समजते
@pankajgogte7618
@pankajgogte7618 2 жыл бұрын
वा मजा आली ...... अतिशय सोप्या भाषेत उदाहरणांसहित समजावून सांगता तुम्ही. पुढील मापदंड नक्कीच शिकायचे आहेत.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@priteedeshpande753
@priteedeshpande753 2 жыл бұрын
फक्त तुमच्या बोलण्यामुळे स्टॉक मार्कटमध्ये मध्ये interest वाढत आहे...खूपच छान पदधतीप्रमाणे प्रमाणे training det aahat....Thank you mam
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
VERY TRUE
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@abhymore
@abhymore 2 жыл бұрын
शेअर्स मार्केट ची शाळा...खूपच छान पद्धतीने शिकवता तुम्ही...मस्तच काँसेप्ट...
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@meenadange202
@meenadange202 2 жыл бұрын
रचना मॅडम, तुमच्यामुळे आर्थिक साक्षरता समजत आहे, धन्यवाद.
@manojidekar
@manojidekar Жыл бұрын
ताई नमस्कार मजा येतेय तुमच्याकडून शिकायला.. एक एक मापदंड खुप छान समजत आहेत जी अगोदर काही कळली नव्हती. ताई प्लिज ही शिकवणी अशीच चालूच ठेवा व आम्हाला शहाणे करा.
@nagraaj5814
@nagraaj5814 Жыл бұрын
मी तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली पहिला दिवस ताई वेळ देऊन काही महिन्यांनंतर मी पण तुमच्या ज्ञानामुळे सुरूवात करणार धन्यवाद ताई
@travellerkiran6934
@travellerkiran6934 2 жыл бұрын
सर्व प्रथम आपण चालू केलेली ही सामान्य माणसात आर्थिक साक्षरता आणण्याच्या मोहिमेस खूप खूप शुभेच्छा...
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@arunsavale1299
@arunsavale1299 2 жыл бұрын
खूप छान आणि एकदम सोप्या भाषेत शिकवतात मॅडम तुम्ही अप्रतिम. धन्यवाद मॅडम
@savitabombe8291
@savitabombe8291 2 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती समजली. मराठीतून असल्याने समजण्यास सोपे जाते.अशीच माहिती व शेअर बाजारातील बारकावे आम्हांस समजण्यास तुमची मदत होईल धन्यवाद.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@varshakargar4053
@varshakargar4053 2 жыл бұрын
धन्यवाद रचना मॅडम, आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आहे अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओ ची प्रतीक्षा आहे.
@nalinigaikwad5105
@nalinigaikwad5105 2 жыл бұрын
खूपच छान मॅडम थँक्यू तुम्ही हा चॅनल चालू केल्याबद्दल
@TOP10-j8h4o
@TOP10-j8h4o 2 жыл бұрын
Thanks tai khoop help hotey tujya video mule market samjnyas God bless you 🙏
@aniketchavan3614
@aniketchavan3614 2 жыл бұрын
फार फार उपयोगी माहीती ... धन्यवाद..👍
@ajaysinhjadhav7103
@ajaysinhjadhav7103 2 жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले
@vijaynarvekar6000
@vijaynarvekar6000 2 жыл бұрын
मॅडम तुमचे presentation सवौतम आहे. अर्थात माहिती पण .
@VikasvijayMalle9999
@VikasvijayMalle9999 2 жыл бұрын
खूप छान मला आवडलं आणि समजलं सोप्या भाषेतून
@varshadeshpande5793
@varshadeshpande5793 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम, तुमचे शिकण्याची पद्धत खुप चांगली आहे
@vikasthakare1911
@vikasthakare1911 2 жыл бұрын
मॅडम तुमची सांगण्याची आणि समजावण्याची पद्धत अतिशय सोपी आणि सहज समजते खूप खूप धन्यवाद 🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@pramodshelar7526
@pramodshelar7526 2 жыл бұрын
खुपच सुन्दर सोपी भाषा, व उधारण
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 2 жыл бұрын
मॅडम अतिशय सुंदर माहिती मिळतेय तीही अतिशय सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने, मला खात्री वाटू लागली की आपल्या मार्गदर्शनामुळे मी नक्कीच शेयर बाजारात यशस्वी होईल.धन्यवाद
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@madhurigodse8980
@madhurigodse8980 2 жыл бұрын
शिकवण्याची पद्दत खूप छान आहे..
@sarjeraohawale
@sarjeraohawale Жыл бұрын
छान समजेल अशी माहिती देताय आपण 💐💐
@kedarnathkhot5589
@kedarnathkhot5589 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@parideore4826
@parideore4826 2 жыл бұрын
रचना ताई आज तुम्ही जे fundamental अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलं खूपच सूंदर मला खात्री आहे भविष्यात सुध्दा fundamental. Technical analysis चांगली व्हिडियो बनवणार मी माझ्या मित्रांना या चैनल विषय माहिती शेअर करतो 🙏🙏 धन्यवाद ताई
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@shridharkale6459
@shridharkale6459 2 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे, धन्यवाद 🙏🙏🙏
@vedvatibachal2346
@vedvatibachal2346 2 жыл бұрын
खूप छान माहिती देता your absolutely clever , nice presention Madam
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
IPO म्हणजे काय? | भाग - ५९ | CA Rachana Ranade
12:37
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 234 М.
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН