कसला गरबा खेळताय लेकानो.....ह्याला म्हणत्यात वाघराचा खेऴ.......ह्यात जे हाय ते कशात नाय.....अभीमान आहे भावांनो तुमचा.....लय बद्ध....शिस्तीत...कडक
@sadanandpatil91156 жыл бұрын
मनोरंजनातून शारिरीक व्यायामाचे उत्तम उदाहरण म्हणजे लेझीम खेळणे.......ही कला आपण जोपासलीत त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद ....!!!!God bless you all. ...!!!!
@yogeshwagh86302 жыл бұрын
Barobar
@bhavlalraysing9804 Жыл бұрын
मी खानदेश चा आहे. परंतु मला लेझीम विषयी फार आदर आहे. खरी महाराष्ट्र ची ओळख आहे जय महाराष्ट्र जय शिवराय.
@ganpatkadam85115 жыл бұрын
लेझीम ... मस्त खरच कीती छान दिवस होते ते..
@vishwajitpawar40766 жыл бұрын
सुरेख,सुंदर लयबद्ध पदन्यास. ठसठशित संगीताचा ताल. लेझिम पहाताना मन चिंब तरूणाईत भिजून जाते. वयाच्या मर्यादा ओलांडून पाऊले ठेक्यात रमून गेली. लेझिम नृत्य दिग्दर्शकाने अप्रतिम कामगिरी केली आहे. सर्व नर्तक छान नाचले. धन्यवाद. असे सुरेख क्षण टिपत रहा.
@milindholankar31024 жыл бұрын
लेझीम बरोबरच शूटिंग आणि एडिटिंग पण अप्रतिम !!! मजा आली ! अभिनंदन 👌
@vijayadhamdhere79446 жыл бұрын
छानच, मराठी मातीतील हा पार॔पारीक खेळ लोक विसरत चाललेत.पण हा व्हिडिओ पाहून खुप आनंद झाला. खुप खुप शुभेच्छा.तुम्ही हि कला टिकवून ठेवलीत.अभिनंदन. मनःपूर्वक धन्यवाद.
@nishuorharrychannel63733 жыл бұрын
बहुत सुंदर है जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@rohitjadhav96556 жыл бұрын
खरच यार आपली जुनी परंपरा आपण विसरत चाललो डोळयात पाणी आलं लेजिमचा खेळ बगून ग्रेट यार
@मयुरपवार-थ7म4 жыл бұрын
आम्ही सोलापूर कर नाही वीसरलो अजुन.इथे d.j पेक्षा 90% लेझिम खेळली जाते
@bapukurund7395 жыл бұрын
डोळ्याचे पारणे फिटले. धन्यवाद 🙏.
@abhisheksarade66626 жыл бұрын
खुपच छान खुप आनंद झाला पाहुन
@bhagwankedar16584 жыл бұрын
खरोखरच छान उपक्रम हाती घेतलाय तुम्ही सोलापूरकर माझा तुम्हाला संच्ये दिलसे सलाम
@shreedharbhide27024 жыл бұрын
किती सुंदर मी १९६८ - ६९ मध्ये कराड येथे इंजिनिअरींग काँलेजच्या गणपती मिरवणूकीत लेझीम खेळलो होतो माझे बरोबर मोहन मराठे होते आम्ही रत्नागिरी Patwardhan High school चे students आहोत
@prathmeshwagh48272 ай бұрын
अतिशय उत्कृष्ठ सलाम तुम्हाला
@bapusothite42116 жыл бұрын
अप्रतिम ठेका ।। एकदम सुंदर पायाचा ठेका
@shashanksawant30944 жыл бұрын
Ekdum assal.... Sunder
@PradnyaDnyanYog6 жыл бұрын
एकदम मधुरं मधुरं, माझे सगळेच भाऊ खूप छान. बघूनच एनर्जी आली आम्हाला, जेबात, छान छान छान,,,,,
@rohitkalyani29993 жыл бұрын
Khoopach chhan aahe
@bharatmandlik28632 жыл бұрын
अतिशय सुंदर👍👍👍
@nandkishordhoble5114 жыл бұрын
खूप सुंदर, जय हिंद जय महाराष्ट्र
@vaishnavikadam42135 жыл бұрын
SOLAPUR WALE EKDAM 💥💥 ZAKKAS💥💥 GOOD TIMING 🌝🌝
@ravindrashegure91504 жыл бұрын
ग्रेट यार जबरदस्त सुपर
@mohantayade21176 жыл бұрын
आज frist time लेझीम बघितला. मी तर fan झालो लेझीम चा thanks भावा
So Fhentyastic Lezhim pathak ... I like group 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐 Nice
@mayawaghmare57154 жыл бұрын
Va Solapurkar, great all are
@sanyo74756 жыл бұрын
Boss really this is excise for brain and body for everyone.. nice video
@gopalgawade14756 жыл бұрын
खुपच छान मनमुराद आनंद घेण्यासारख
@nanasangvekar64346 жыл бұрын
वा भारीच नाद खुळा परफॉर्मस
@shatrughnapatil96294 жыл бұрын
Excellent जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@anilrajput96054 жыл бұрын
केसरी कलरचा टिशर्ट असलेला युवक व त्यांच्या मगिल युवक हे फारच सुंदर खेळता
@FluteByAG Жыл бұрын
त्यांच्या सर्व कसरती एकाच वेळेवर होत आहेत त्यामुळे अचूक पाऊल पडत आहेत
@hemantchaudhari10754 жыл бұрын
उत्कृष्ट
@ravidavekar40844 жыл бұрын
एकच शब्द .....जबरदस्त👌
@prakashbodkhe71625 жыл бұрын
Mast bhau Jay shivray ⛺⛳⛳
@kichenmaster69984 жыл бұрын
Kadak.....lai bhari
@sandipkanase80096 жыл бұрын
Khup chaan
@amarsingpatil96114 жыл бұрын
अप्रतिम
@anilkhilare32354 жыл бұрын
खुप छान मस्त नांद खुळा
@yogeshmardikar28274 жыл бұрын
थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव व लेझीम साठी नवीन ड्रेस. रोज रात्री लेझीम चा सराव. रोजची आरती लै भारी धामधूम असायची. आमचे बालपणी चे व वर्गमित्र श्री अमोल शिंदे मी त्यांच्या शेजारी गल्लीत राहिलो आहेस . गोट्या पतंग कोया विट्टिदांडु हे खेळ सुध्दा आम्ही खेळलो आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. सोलापूर सोडून ह्या गोष्टी खूप मिस करतो आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
@dhirajbhosale76764 жыл бұрын
Sir I have contact number plz
@nivruttipatil55004 жыл бұрын
खुपच छान
@irfandatrange28845 жыл бұрын
एक नंबर भावा नो लेझिम
@RahulShinde-hp2uo4 жыл бұрын
मस्त☝ 👌👌👌👌
@sandipnikam74514 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rayteshshinde55565 жыл бұрын
एकदम खमकी👌👌👌👌👌👍👍👌
@shilpapatil50536 жыл бұрын
Great yarrr Tumchya pudhe DJ fika aahe Keep it up
@prasadprabhakar11326 жыл бұрын
My Solapur. Lezim is the game of REAL MEN (मर्द गडी).
@swapnilwankhade89305 жыл бұрын
लय भारी भाऊ,👍👍👍
@shahajijagadale33632 жыл бұрын
खुप मस्त आहे
@mahebubpathan20834 жыл бұрын
लय भारी
@vijayghenge92994 жыл бұрын
लयी भारी
@श्रीशक्तिद्वार4 жыл бұрын
जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृध्द रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹
@chandrasekharshinde28724 жыл бұрын
जुने ते सोने
@sanketaher98114 жыл бұрын
Ekch number bhailog
@pratapshelar13844 жыл бұрын
आदर्शवत आहे आजच्या पिढीला खरेच गरजेचे आहे.
@श्रीशक्तिद्वार5 жыл бұрын
जय जगदंब आगे आगे जालिंदर जागे 🌿🌿🌿 बाळा तुझे कल्याण होवो सुखी रहा आयुष्मान भव यशवंत किर्तीवंत नितीवंत ज्ञानवंत लक्ष्मीवंत हो शुभाशिर्वाद 🌹🌹🌹🔯🔯🔯🔯🔯