स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.

  Рет қаралды 21,298

Deputy Collector Prashant Khedekar Official

Deputy Collector Prashant Khedekar Official

Күн бұрын

स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा कसा वाचतात?
• सातबारा उतारा म्हणजे क...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 1)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..
• जमीन खरेदी करताय? नंतर...
शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १
• शेतातील रस्त्यांचे वाद...
शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २
• शेतातील रस्ता अडवला आह...
आता जमीनच्या एन. ए. वापरासाठी परवानगीची गरज नाही..
• आता जमीनच्या एन. ए. वा...
स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
• स्टॅम्प ड्युटी म्हणजे ...
जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ?
• जमिनीची शासकीय मोजणी क...

Пікірлер: 96
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 Ай бұрын
समाजाची जबाबदारी जाणेव समजणारे असे पण सुपुत्र.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 21 күн бұрын
धन्यवाद सर
@bhaskarpatil8615
@bhaskarpatil8615 Жыл бұрын
मा.सर आपण प्रत्येक व्हिडिओत नाव-नवीन माहिती देता जी सर्वांना समजेल व उपयोगी पडेल,कारण ह्याविषयी लोकांना माहिती नसते त्यामुळे असेल काम करतांना त्याचा वेळ व पैसा जास्त जातो.परंतु आपण दिलेल्या माहितीमुळे त्यांना नक्कीच मदत होईल.धन्यवाद सर🙏🙏
@balasahebbhalerao2364
@balasahebbhalerao2364 Жыл бұрын
सर तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मधून तुम्ही शेती व महसूल विषयक देत असलेली माहीती सर्व सामान्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण व लाभदायक ठरणारी आहे. सर, तुम्ही अत्यंत मौलीक माहीती देत आहात.
@rajkumarshinde1271
@rajkumarshinde1271 11 ай бұрын
नमस्कार सर आपण खूप महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळे व्हिडिओ काढून एका दृष्टीने नागरिकांची मदत करतात धन्यवाद आमचा एक प्रश्न आहे कलम 85 नुसार तहसीलदार जमिनीचे वाटप करताना स्टॅम्प ड्युटी कशी आकारतात याचा व्हिडिओ काढून लोककल्याण कार्य करावे ही विनंती
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 10 ай бұрын
Okay i will try
@atamtekale2996
@atamtekale2996 5 ай бұрын
सर आपण खुप उपयुक्त माहिती साध्या सोप्या भाषेत दिली आहे. आपल्या सारखा शासनाचा अधिकारी मना पासून माहिती देतो, तेव्हा विश्वासार्ह माहिती मिळाली असल्याचा आनंद होतो. आपले अनेक जमिन खरेदी विक्री, फेरफार नोंद, इत्यादी विषयांवरील व्हिडिओ पाहिले , खुप छान व उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे. आपले मन: पूर्वक आभार.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
Thanks
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 5 ай бұрын
सर, तुम्ही फारच सुंदर व कायदेशीर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
Thank you
@santoshghuge1033
@santoshghuge1033 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे कुठल्याही शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏🙏
@adityapawar7018
@adityapawar7018 Жыл бұрын
अत्यंत सुलभ आणि सुटसुटीतरित्या ,आर्थिक दृष्टीने खूप उपयुक्त अशी माहिती दिली आहे सर...👍👌
@vivekanandpethkar
@vivekanandpethkar Жыл бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो कारण खूपच सोप्या भाषेत उदाहरणासह आपण माहिती देता. धन्यवाद.
@kalpanapacharne4636
@kalpanapacharne4636 Жыл бұрын
सर आत्ता पर्यंत फक्त स्टँप ड्युटी ऐकले होते,पण आज तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर समजले स्टँपड्युटी कशाची भरतो,स्टँपड्युटी म्हणजे काय हे खूप छान समजले,खूप खूप धन्यवाद सर .
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 3 ай бұрын
Thank you
@nanabhauwankhede4184
@nanabhauwankhede4184 Жыл бұрын
खरेदी खत नोंद करतांना आपण सांगितलेलया स्टॅम्प डय़ुटी व्यतिरिक्त 4-5 हजारांहून अधिक रक्कम बिना रिसीटने दस्त नोंद करतांना घेतात त्याचा उल्लेख मात्र या व्हीडीओ त कुठे केलेला नाही.
@jyeshthah1
@jyeshthah1 10 ай бұрын
भाश्टाचार
@Janhvimedia-fi2ng
@Janhvimedia-fi2ng Жыл бұрын
सर तुम्ही खुप महत्वाची माहिती छान समजून सांगता धन्यवाद
@ganpatwathore376
@ganpatwathore376 Жыл бұрын
सहज ...साध्या शब्दांत उत्कृष्ट महिती.. ग्रेट साहेब
@bhagwandarade8077
@bhagwandarade8077 Жыл бұрын
जनतेसाठी खुपच उपयुक्त अशी माहिती आहे. धन्यवाद 🙏
@smitadeshmukh6498
@smitadeshmukh6498 2 ай бұрын
Clear explanation
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
Keep watching
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
खूप छान सोप्या शब्दात माहिती मिळते सर
@vijaygadade8004
@vijaygadade8004 Жыл бұрын
खूप छान माहिती....आणि अगदी सोप्या भाषेत...धन्यवाद सर
@sahebraoaher1927
@sahebraoaher1927 4 ай бұрын
खूपच छान माहिती दिली
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 ай бұрын
Thanks
@FighterPress
@FighterPress Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण और आवश्यक जानकारी
@jdrpunerural
@jdrpunerural 4 ай бұрын
Khupch chan mahiti dili sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 ай бұрын
Thanks
@gajananmagar7675
@gajananmagar7675 Жыл бұрын
खुपच छान.... जी. एम. मगर कळमनुरी
@atamtekale2996
@atamtekale2996 8 ай бұрын
Sir You have given very valuable information.Secondly, your way of representation is really good . Thank you.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 ай бұрын
Thanks and welcome
@amarjyotijawale6302
@amarjyotijawale6302 Жыл бұрын
Chan mahiti 👍👍
@maheshpawar3849
@maheshpawar3849 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@KHANSHAHIDOFFICIAL
@KHANSHAHIDOFFICIAL 14 күн бұрын
Make a video about city survey ferfar
@JADHAO121
@JADHAO121 7 ай бұрын
जॉईंट मालमत्ता 5 एकर असेल व काही जण 3 एकर अविभाजित जमीन घायेआ ची असेल तर स्टॅम्प duty 3 ऐकराची लागेल का 5 ऐक्राची.
@santoshzalte4225
@santoshzalte4225 8 ай бұрын
छान माहिती दिलीत सर
@sudambhalerao4654
@sudambhalerao4654 Жыл бұрын
आपण खुप छान माहिती दिली रावसाहेब
@diliprathod9775
@diliprathod9775 Жыл бұрын
Khup chhan sir
@gayatrimhaske8757
@gayatrimhaske8757 5 ай бұрын
Thanks sir. Mpsc ragistar post baddle mahiti video banva na
@user-jm7cm3ou7x
@user-jm7cm3ou7x 7 ай бұрын
bshis patrala stamp duti kiti take bhravi lagate
@pawan4721
@pawan4721 9 ай бұрын
1:30
@praashantt5577
@praashantt5577 Жыл бұрын
Very very Informative Video.. thank u Sir..
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@drgorakhnathgaikwad7382
@drgorakhnathgaikwad7382 Жыл бұрын
Very good information
@truptichavhan6191
@truptichavhan6191 Жыл бұрын
Very very informtive...
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@sanjaysanas9391
@sanjaysanas9391 Жыл бұрын
Nice information👌👌👍👍
@rupeshsutar6045
@rupeshsutar6045 Жыл бұрын
Thank you so much sir
@akashdabade9540
@akashdabade9540 Жыл бұрын
Nice 👌
@ravipatil14
@ravipatil14 Жыл бұрын
Great initiative sir, very useful and very well content delivery. Thanks
@rajendragaikwadbaramati1012
@rajendragaikwadbaramati1012 2 ай бұрын
Please confirm how much amount to be paid for resale of flat
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 6 ай бұрын
सर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी भावानंमधे करताना मुद्रांक शुल्क भरावे लागेल का? एक शासन निर्णय आहे वाटणी पत्रा बाबत.. दिनांक २१/०४/२०१८ चा GR आहे. या मधे वाटणीपत्रावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुसुची १ मधील अनुच्छेद ४६ प्रमाणे शुल्क देय राहील असे आहे . पण ते किती देय राहील ते. प्लीज सांगा साहेब....
@kumesh99
@kumesh99 9 ай бұрын
उपयुक्त माहिती. मात्र जमीनीवर आरसीसी ईमारतीचे बांधकाम असेल तर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते काय? केवळ जमिनीचे मुद्रांक शुल्क भरले म्हणून इमारतीचे आपोआपच हस्तांतरण होते का? हे स्पष्ट होत नाही. कृपया माहिती मिळू शकते का?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 ай бұрын
बांधकामासाठी वेगळे दर आहेत . जमिनीचे दर बांधकामासाठी लागू होणार नाहीत.
@pawan4721
@pawan4721 9 ай бұрын
कोर्ट डीक्री आदेश द्वारे फेरफार करताना स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते का?
@Tiger-yl7rx
@Tiger-yl7rx Жыл бұрын
Excellent sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Many many thanks
@vasantgalande5823
@vasantgalande5823 8 ай бұрын
वडिलोपार्जित जमीन वाटपासाठी किती स्टॅम्प ड्युटी लागते.
@dnyaneshwardalvi5828
@dnyaneshwardalvi5828 8 ай бұрын
माझ्याकडे ओरिजिनल खरेदी खात नाहीये . काय करता येईल ?
@bababpalwe4513
@bababpalwe4513 Жыл бұрын
समजणेस सोपी महिती sir
@sandeepdeshmukh9974
@sandeepdeshmukh9974 Жыл бұрын
Best information sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@jageshwarrathod9997
@jageshwarrathod9997 3 ай бұрын
Sir pn amchya lade washi made tr relationship made hakksod karayche 4k magatat
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
ACB कडे तक्रार करू शकता
@sujitpusnake3503
@sujitpusnake3503 Жыл бұрын
Nice sirr.. 💐💐🎉🎉
@vijaykhillare1982
@vijaykhillare1982 11 ай бұрын
Great sir
@ranjitwagh1301
@ranjitwagh1301 Жыл бұрын
Very Informative Video as usual 👌👌👌 Keep it up Sirji👍👍
@vilasnb
@vilasnb 5 ай бұрын
नमस्कार, सर. शेतजमीन जर शैक्षणिक संस्थेच्या ट्रस्ट च्या नावाने 30 वर्षासाठी lease वर घ्यायची असेल तर चार्जेस कसे असतील, परमिशन कोणकोणत्या असतील आणि मार्केट व्हॅल्यू शेतजमिनीचे लागेल की NA land चे लागेल. कृपया सुचवावे, खूप बरं होईल.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
आता हे अधिकार शासन स्तरावर आहेत. NA जमिनीचे शुल्क द्यावे लागेल.
@dhakneharishchandra3524
@dhakneharishchandra3524 8 ай бұрын
Sir mudrank vikreta appyakadun stamp che kimti peksha jast paise ghet asel tr konakde takrar karavi
@deepakkorade826
@deepakkorade826 Жыл бұрын
Natesambadh sakhaa chulata aaseltar
@chetanzope8189
@chetanzope8189 9 ай бұрын
Auction property la stamp duty kiti lagel
@dipakchavan2031
@dipakchavan2031 Жыл бұрын
तुम्ही जे investment करणाऱ्या लोकांसाठी सांगितले की जर प्राॅपर्टी ३ वर्षा मधे विकली तर डिफरन्स मुल्यांकन वर stamp duty लागेल पण मग विकत घेणार्याला फायदा होणार पण विकणारास (investor)काय फायदा? आणि जे POA NRI Foreign country मधे embassy staff समोर करतात ती भारतात महाराष्ट्र कशी registered होऊ शकते किंवा किती stamp duty भरावी लागेल?
@laxmanshelar266
@laxmanshelar266 9 ай бұрын
नातेसंबंध या व्याख्येत पत्नी ही नातेसंबंध या व्याख्येत कायदेशीर नातेवाईक यांत येईल का, कृपया कळवावे सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 ай бұрын
हो
@kavitasakunde5269
@kavitasakunde5269 Жыл бұрын
Sir जुने home घेतांना महिलांच्या नावा वर तर किती stamp duty ahe
@vasantaher83
@vasantaher83 8 ай бұрын
न्यायालयात भावा भावांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद मिटवून 1 हेकटर 17 आर जमीन मिळाली परंतु तहसील ने स्टॅम्प ड्युटी भरायला लावली आहे व ती ग्रामीण भागातील नासिक जिल्यातील आहे तर किती स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल सर..
@kamlakar_mekalwar
@kamlakar_mekalwar Жыл бұрын
🙏
@nikhilwani939
@nikhilwani939 Жыл бұрын
सर हक्कसोड पत्र वर detail video घ्या please...
@LHPM
@LHPM Жыл бұрын
Thank you so much sir...
@ranigupte115
@ranigupte115 Жыл бұрын
Sir namaskar... Sarkari jamin (padik) vikri kadhi aani kashi hote... Kharedi karaychi asel tar konti prakriya aahe..
@shridharrameshdalvi408
@shridharrameshdalvi408 Жыл бұрын
Sir chan mahiti dili....sub rajistar preliminary exam pass aahe...mains sathi koonte study karu....plz guide sir
@user-tu2fc8xl5i
@user-tu2fc8xl5i Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब (साखरपुडा, लग्न),👌
@Unknown-nr5jn
@Unknown-nr5jn Жыл бұрын
सर पावसाळ्यात शेतातून पाण्याचा वडा वाहतो. पण आपल्या नंतरच्या काही शेतकऱ्यांनी जमिनी भरून घेऊन वडा ब्लॉक केला आहे त्यामुळे पावसाळ्यात ते वड्याचे पाणी मागे तुंबले जाते. आणि 3 महिने पाणी आपल्या शेतातच थांबते. तरी तो वडा सुरू करण्यास काय करावे मार्गदर्शन करावे ही विनंती आहे. आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतो सर प्लीज.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
मामलतदार कोर्ट कायदा १९०६ अंतर्गत तहसीलदारांकडे दाद मागावी, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा केल्यास तहसीलदार तो दूर करण्याचा आदेश संबंधितांना देऊ शकतात.
@Unknown-nr5jn
@Unknown-nr5jn 8 ай бұрын
Thank you sir
@sumitashte9939
@sumitashte9939 Жыл бұрын
Sir agreement for sale ya baddale information sanga sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
खरेदी विक्री व्यवहारावर एक स्वतंत्र विडिओ बनवला आहे कृपया तो पहावा ही विनंती.
@vidyashirke1873
@vidyashirke1873 2 күн бұрын
Thank you sir help me no.
@rohinishivankar3222
@rohinishivankar3222 Жыл бұрын
शहाणे करुन सोडा सकळ जन 🙏
@ErPratikBDhere
@ErPratikBDhere Жыл бұрын
वाटणी पत्र वर स्टॅम्प डूटी भरावी लागते ही गंभीर बाब आहे
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
छान माहितीपूर्ण ❤️
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@LHPM
@LHPM Жыл бұрын
Thank you so much sir...
घरगुती वाटणीपत्रा वर स्टॅम्प ड्युटी भरू नका I
12:05
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 40 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
Property Registration Process in India - Hindi
22:50
Asset Yogi
Рет қаралды 721 М.
Proper stamp duty for agreement #agreements  #stamp  #rupees
9:45
Mukesh Kumar Gopawat
Рет қаралды 372 М.
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН