Пікірлер
@eknathaware3085
@eknathaware3085 Күн бұрын
दादा आमच्या शेतामधून रस्ता नसल्यावर बी रस्ता वापर चालू आहे काय करावं लागेल
@pravinjagtap3940
@pravinjagtap3940 2 күн бұрын
शिव रस्ता नकाशा प्रमाणे अस्तित्वात दिसत नाही मात्र गाव नकाशामध्ये आहे तो मोकळा करण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी रूंदी समान नसेल तर काय करायचं ,??
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 3 күн бұрын
Sir adiwasi to adiwasi jamin kharedi hote ka
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 күн бұрын
हो जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करता येते
@mulchanddamahe9742
@mulchanddamahe9742 3 күн бұрын
सर,मी 42 ड अक्रषक केले आहे, परंतु तलाठी त्याची नोंद गांव नमुना -2 मध्ये घेत नाही मार्गदर्शन करावे.
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 3 күн бұрын
4 5 gunthe vikat gheta yete ka sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 күн бұрын
वरील चार कारणांसाठी घेता येते
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 3 күн бұрын
आमच्या कुटुंबाच्या नावे असलेली शेतजमीन कुळकायद्यातील तरतुदींमुळे कुळाकडे गेली आहे. तसेच अन्य शेतजमीन १९४२ मधे विकल्यामुळे सध्या आमच्या मालकीची शेतजमीन नाही. अशा परिस्थितीमधे जर आम्ही कुटुंबीय शेतजमीन विकत घेऊ शकतो का? आमच्या कुटुंबीयांपैकी चुलतभावाच्या नावे शेतजमीन असल्यास त्याआधारे शेतजमीन विकत घेणे शक्य आहे का? त्यासाठी काय बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
@9503211179
@9503211179 4 күн бұрын
Sir Namaskar, Question- 1) Can father/mother tranfer farm land to married daughter? Land Varg 1 2) If yes, transaction process and charges 3) Do we need to take NOC/ HAKKA SOD from real brother and sister 4) Does the transfer of land make married daughter a farmer as well 5) Whether she can bye other farm land in future on this transaction.. Please Reply.
@shahurajgirigosavi7620
@shahurajgirigosavi7620 4 күн бұрын
छान माहिती सर,धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 күн бұрын
Thanks
@bandukharat8241
@bandukharat8241 5 күн бұрын
Khup Chan
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 күн бұрын
Thanks
@harishchandramirkute7386
@harishchandramirkute7386 5 күн бұрын
सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 күн бұрын
Thanks
@bhauraohepat5938
@bhauraohepat5938 7 күн бұрын
साहेब शेतात। जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही
@arvindvithalpawar6918
@arvindvithalpawar6918 7 күн бұрын
प्रमाण भुतं क्षेत्र 10/20 यांची अधीसुचना जाहीर केली आहे.त्या नुसार माझा एकत्रित सातबारा आहे.आणि माझी जागा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त आहे त्या नुसार माझा स्वतंत्र सातबारा करण्यासाठी कोणत्या कार्यालयात पत्रव्यवहार करावा लागेल
@ratnday_palral
@ratnday_palral 7 күн бұрын
खूप सुंदर आणि सविस्तर माहित दिल्या बद्दल धन्यवाद साहेब
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 күн бұрын
Thanks
@user-fl2qi8qc7q
@user-fl2qi8qc7q 9 күн бұрын
चांगली माहीती सांगितली
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 күн бұрын
Thanks
@satishphawade602
@satishphawade602 11 күн бұрын
छान माहीती सांगितली सर धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 күн бұрын
Thanks
@namdevhakke1140
@namdevhakke1140 11 күн бұрын
सर जमिनीचे वाटणी पत्रा वर माहिती मिळेल काय
@user-rw7qt1my9u
@user-rw7qt1my9u 12 күн бұрын
छान माहिती
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 күн бұрын
Thank you
@hindaviphalke8452
@hindaviphalke8452 12 күн бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 күн бұрын
Thank you
@Akash.9325
@Akash.9325 13 күн бұрын
सर आणच्या शेतात रस्ता ची कागदोपत्री नोंद नाही व नकाशा वर हि नोंद नाही .परंतु आम्ही समोरील शेतकऱ्यांना आमच्या शेतातुन 50 ते 60 वर्षे पासुन जाऊ देत आहे . तर त्या रस्ता चि वहिवाट किंवा ईतर काही नोंद होऊ शकते काय .
@prashantwaghmare7230
@prashantwaghmare7230 14 күн бұрын
Nice information sir. thank you
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 күн бұрын
Welcome
@manojrao.gawai.791
@manojrao.gawai.791 17 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 15 күн бұрын
Thank you
@user-nk4lh3jf6p
@user-nk4lh3jf6p 17 күн бұрын
बांध कोरतय त्यावर उपाय सांगा
@dilipdhakare4961
@dilipdhakare4961 17 күн бұрын
सरजी खुप छान माहिती आहे, मला माझी 3.14 गुंठे जमीन, प्लाट विकायचा आहे, माझ्यावर खूप बैकांच लोन आहे, ते मला फेडल्याशिवाय गत्यंतर नाही, काय करायला पाहिजे🙏🙏
@reshmapatel5481
@reshmapatel5481 18 күн бұрын
Shetkaryala aplya shetinadhe ghar bandhkamasathi
@msgarpalverse2105
@msgarpalverse2105 19 күн бұрын
Awesome sir🙏🏼🙏🏼🙏🏼
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 19 күн бұрын
Keep watching
@satishzuge8213
@satishzuge8213 19 күн бұрын
कुपननलिका असलेली एक गुंठा जमिन खरेदी होऊ शकते का?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 19 күн бұрын
Yes
@msgarpalverse2105
@msgarpalverse2105 20 күн бұрын
धन्यवाद सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 19 күн бұрын
Thank you
@msgarpalverse2105
@msgarpalverse2105 19 күн бұрын
I am a newly recruited talathi. It has been three months but we are not being given any kind of training. I found your video very informative sir. Please keep uploading content like this.
@user-ld3nx4gi7c
@user-ld3nx4gi7c 20 күн бұрын
सर मला तहिसील दार यांनी कलम 143 नुसार दिला पण तो रस्ता ओपन करुन दिला नाही तो ईकालस मध्ये येतो व ते रस्ता ग्रामपंचायत कार्यालय ने खुला करुन देत नाही याला पर्याय सांगा हि विनंती
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 19 күн бұрын
तहसीलदारांनीच रस्ता खुला करून देणे अपेक्षित आहे.
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp 21 күн бұрын
सरमाझेजमीनदुस्राच्यानावावरहोतीवत्याचिमाझ्यानावावरहोतितरमीत्याचीजमिनत्यलादेऊनटाकलीपर्न्तूमाझ्यानावावरचीआसलेलीजमीनतोमलादेतनाहीकायकरावमार्गदर्शनकरासाठतेसतरवर्षापासूनजमीनीएकमेकाच्याताब्यातहोत्यानधन्यवाद
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp 21 күн бұрын
सरमाझेजमीनदुस्राच्यानावावरहोतीवत्याचिमाझ्यानावावरहोतितरमीत्याचीजमिनत्यलादेऊनटाकलीपर्न्तूमाझ्यानावावरचीआसलेलीजमीनतोमलादेतनाहीकायकरावमार्गदर्शनकरासाठतेसतरवर्षापासूनजमीनीएकमेकाच्याताब्यातहोत्यानधन्यवाद
@eknathmane803
@eknathmane803 21 күн бұрын
सर, अस्तीत्वात असलेली विहीर व त्याखालील क्षेत्र ०.०१.२५ हे .आर.चौ.मि.विकत घेता येईल का?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 19 күн бұрын
करता येईल.
@LaxmanShelar-n2i
@LaxmanShelar-n2i 23 күн бұрын
एका गटातून राष्ट्रीय महामार्गासाठी 0.11 आर जमिन सन 1972 मधे संपादन झाले आहे , यामुले शेताचे दोन तुकडे झाले आहेत ‌, पण गट नंबर एकच आहे, ‌याजमीनीपैकी 6 सहधारकापैकी 5 सहधारकांनी एकुण क्षेत्र 1हे ,11 आर पैकी 0.83 आर जमिन आम्हास विक्री केली आहे, तथापि सन 1972 मधे महामार्गात संपादन झालेली जमीन क्षेत्र 7/12 वरून अजूनही कमि करण्यात आले नाही , याबाबत म तहसीलदार सो याचेंकडे कलम 155 नुसार अर्ज केला आहे , त्या अर्जावर सहा महीन्यापूर्वि सुनावणि ही झाली आहे , निकाल अद्याप दिलेला नाही, 7/12 उतार्यानुसार आज 0.28 आर जमिन आहे , पैकी 6 वा सहधारक याचीं हिश्शेराशीने 0,18.5 आर जमिन तो सहधारक आम्हास विक्री करण्यास तयार आहे , व 9.5 आर जमिन जी महामार्गात सन 1972 मधे संपादन झाली आहे ते क्षेत्र इतर 5 सहधारकांचे नावांवर 7/12 नूसार दीसून येते , तूकडेबंदि चा अडसर सबरजिस्टा्र सांगत असून , ती परवानगी आणण्यास सांगत आहे ।
@ashokmali8658
@ashokmali8658 23 күн бұрын
Goodadvicethanks
@akshaywalke9447
@akshaywalke9447 24 күн бұрын
Thank you sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 24 күн бұрын
Welcome
@basayyaswami9709
@basayyaswami9709 25 күн бұрын
Ok.
@rohitchavan3064
@rohitchavan3064 25 күн бұрын
रहिवाशी (yellow zone) madil 1te 2 guntha jamin kashi kharedi karu shakto
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 24 күн бұрын
Yes
@prakashkodwate6074
@prakashkodwate6074 27 күн бұрын
जय हिन्द सर
@rahulkolse5416
@rahulkolse5416 27 күн бұрын
शेजारील शेतकरी माझा रस्ता अडविला आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 24 күн бұрын
तहसीलदार यांच्याकडे अपील करा
@sandipchaudhari7259
@sandipchaudhari7259 28 күн бұрын
सर तुमच्याकडून मस्त माहिती मिळते खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून नागरिकांसाठी काहीतरी करता याबद्दल तुमचे लाईक आणि सबस्क्राईब करतो
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 28 күн бұрын
Thank you
@babumiyashaikh3271
@babumiyashaikh3271 29 күн бұрын
Tahashildar paise khaun aani sthanik aamdarala manage hoto aani garib mansala nyay milat nahi aajchi Beed jilhyat til parstiti aahe tyamule daha vis vasha pasun nikali lagu det nahi jo setkari nyay pidit aahe tyala swa saurashan sathi parwangi che riholvar dile pahije mag rasta lavkar samocha aadavnara deil jai sanvidhan jai jawan jai kisan jai hind
@shivanandshelke1949
@shivanandshelke1949 29 күн бұрын
येवढी दलिंदर व्यवस्था आहे तुम्ही सांगता हे काय सोप नाही आम्ही तिनचार वर्षे झाली न्याय मिळण कठीण झालं
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 29 күн бұрын
माझा तुम्हाला प्रश्न आहे भांडवलदाराणे स्टॅम्प ड्युटी भरली मात्र मात्र प्रस्तुत व्यहारात काही व्यक्ती चा वारसा हक्क डावलला गेला तर तो व्यवहार किती कायदेशीर आहे?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 29 күн бұрын
वारस हक्क डावलून केलेला व्यवहार पुढे जाऊन दिवाणी न्यायालय रद्द करू शकते.
@greatthinks9274
@greatthinks9274 Ай бұрын
मला ६ गुंठे जमीन भावकीचा नावाने आहे ति माझ्या नावे करायची आहे तर् काय करावे navachi होते का marg सांगा please sir
@greatthinks9274
@greatthinks9274 Ай бұрын
अर्ज कुठे मिळतो sir
@javed2016
@javed2016 Ай бұрын
Sir Pls Vadiloparjit 7/12 cha transfer var pan ek video banva.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 29 күн бұрын
Okay sir I will try
@Rizwan-nx5hq
@Rizwan-nx5hq Ай бұрын
नमस्कार सर माझ्या वडिलांनी 1650 स्केर फूट चा प्लॉट हा 2001 मध्ये तुकडा करून घेतला होता आणि 650 माझ्या वडिलांच्या नावाने असून 850 माझ्या काका च्या नावाने आहे आणि उर्वरित 150 स्केअर फूट जमीन ही लेआऊट धरकाच्या नावानेच आहे आणि 7/12 वर या तिघांचे नाव आहे. आम्हाला जा प्लॉट विक्री करायचा असून तुकडे बंदी कायदा लागू असल्या मुळे व्हेव्हार करताना अडचण येत आहे तरी आपण योग्य मार्गदर्शन करावे
@user-rz9do3sc5e
@user-rz9do3sc5e Ай бұрын
शेतकरी यांचे धुऱ्यावरून रस्ता मंजूर करतांना किती रुंद व किती लांब म्हणजे किती क्षेत्र वादी ची मालकीची सुपीक जमीन तहसीलदार अधी ग्रहित करू शकते. विनाआमोबदला.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 29 күн бұрын
तहसीलदारांना अधिग्रहण करण्याचे अधिकार नसतात
@ravindryesautkar1008
@ravindryesautkar1008 Ай бұрын
VDO थोडक्यात बनवा एकच गोष्ट वांरवार सांगता व नको असलेल सांगता हे टाळा
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 29 күн бұрын
Okay sir
@kishorgodage9149
@kishorgodage9149 Ай бұрын
साहेब शिव रस्त्यावरील अतिक्रमण केले असेल तर त्यावर एक व्हिडिओ बनवा.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Ай бұрын
व्हिडिओ मध्ये याबाबत माहिती आहे. कृपया रस्त्याचे दोन्ही व्हिडीओ पाहावेत
@akashbhosale1848
@akashbhosale1848 Ай бұрын
Sir apla contact no dya ashich amcha sheti rastybaddale apla salla hava ahy vishay motha ahy comments madhe lihun sangta yenar nahi